Komentáře •

  • @RajendraMistary
    @RajendraMistary Před 10 dny +3

    ईश्वर प्रत्यकावर प्रेम करतो त्याचा मनात काळा गोरा गरीब श्रीमंत भेद नसतो तो निरागस भावाचा असतो अगदी लहान मुलांसारखा आणि जे जे चांगले आहें देव तिथे निवास करतात

  • @user-ti5es7kx7t
    @user-ti5es7kx7t Před 3 měsíci +2

    येशु असो वा ईश असो ,
    दोघेही प्रेम करतात मानवप्राण्यांवर
    असली गीते ऐकत रहा
    प्रेम आपणच मिळेल !!!

  • @priyakelkar4779
    @priyakelkar4779 Před měsícem +1

    Atishay sunder gani aahe dhanyavad saregm aani dusari gosht Ashokjine Aaibadal lihile te ekadam barobar aahe❤🎉🌹🌹🌹🌹

  • @dhananjaymohite4120
    @dhananjaymohite4120 Před 3 měsíci +3

    अक्षय गाणी,
    सदासर्वदा ऐकूशी वाटणारी गाणी,
    हृदय स्पर्शी गाणी

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 Před 8 měsíci +6

    काय घ्यावे काय द्यावे हे आपल्या मनावर आहे.प्रेम हे सर्वाचे सारखेच असते.मात्र आईचे प्रेम.जगावेगळे आहे.

  • @user-sk5md3ls7b
    @user-sk5md3ls7b Před 12 dny

    खुप छान गाणी परत परत ऐकत रहावी अशी, सुंदर अप्रतिम

  • @ashokbuchake3835
    @ashokbuchake3835 Před 8 měsíci +9

    तोपर्यंतच जगण्यात मजा आहे की जोवर आपले कोणावर आणि कोणाचे तरी आपल्यावर खरे प्रेम आहे. आपल्यावर निर्लज्ज प्रेम करणारी माता नावाची एक अमर जात आहे .
    तिच्या वाचून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी|
    गंमत म्हणजे जगन्मातेला आईच नाही. माता म्हणजे निर्वासन निरहंकारी वात्सल्य प्रेम करुणा स्नेह.......!. तीच शृंगारादी विविध रसांची जननी आहे.
    जय श्रीराम.

  • @user-mc9fn3jt6c
    @user-mc9fn3jt6c Před 3 měsíci +2

    अप्रतिम गाणी आहेत...

  • @ravikanttambe840
    @ravikanttambe840 Před 3 měsíci +1

    Rudai स्पेश गीते अनमोल रत्न लोकांच्या मनात घुस्नारे गीत ❤❤❤

  • @surekharajendrapatil4310
    @surekharajendrapatil4310 Před 9 měsíci +3

    खूप च सुंदर आहे त सर्व गाणी

  • @LAXSHADEEPEVENTSSTUDIO
    @LAXSHADEEPEVENTSSTUDIO Před měsícem

  • @prashantkanetkar4963
    @prashantkanetkar4963 Před 5 měsíci +1

    अतिशय सुंदर शांत मराठी गाणी मला मराठी गाणी खूप छान.

  • @sulabhavaradpande2802
    @sulabhavaradpande2802 Před 6 měsíci

    कानदेऊन गाणी ऐकली मन समाधानी झाले सुलभा वराडपा ''णडे

  • @manishaahiwale8940
    @manishaahiwale8940 Před 23 dny

    खूप सुंदर गाणी

  • @sanjaykathe2016
    @sanjaykathe2016 Před měsícem

    ऐकत राहावे अशी गितं आहेत सारी

  • @Madp8747
    @Madp8747 Před 4 měsíci

    मस्त मजा येते ऐकायला अप्रतिम गाणी

  • @sulabhavaradpande2802
    @sulabhavaradpande2802 Před 6 měsíci

    😊 सारी गाणी छानच आहे सुलभा वराडपा'डे

  • @user-wr9lg8qh9r
    @user-wr9lg8qh9r Před 3 měsíci

    Ati Sundar Gani ❤❤❤

  • @yogeshgaikwad292
    @yogeshgaikwad292 Před 6 měsíci

    Amazing satisfaction of spirit.
    Hare Krishna!

  • @sulabhavaradpande2802
    @sulabhavaradpande2802 Před 6 měsíci

    गाणी खूपच छान ऐकले की खुपच छान वाटेल अशीच आहे

  • @user-db9hl3dh3q
    @user-db9hl3dh3q Před 3 měsíci

    खूप सुंदर आहेत गाणे

  • @vijayg.deshmukh414
    @vijayg.deshmukh414 Před 2 měsíci

    स्वर्गीय आनंद देणारी गाणी आणि आवाज !!

  • @chandrashekharkumbhare4016
    @chandrashekharkumbhare4016 Před 3 měsíci

    खुपच छान गाणी आहेत

  • @sulabhavaradpande2802
    @sulabhavaradpande2802 Před 6 měsíci

    सारी गाणी छानच आहे सुलभा वराडपा..डे

  • @chandrakantthakar6147
    @chandrakantthakar6147 Před 4 měsíci +3

    सब्बकवाव जय श्रीराम.

  • @itsjayb2706
    @itsjayb2706 Před 7 měsíci +2

    सत्यजित एकनाथ घारे ❤

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu Před 7 měsíci

    खूपच सुंदर

  • @bhimraohalnor
    @bhimraohalnor Před 8 měsíci +1

    Masth Masth

  • @digambarbankar9230
    @digambarbankar9230 Před 3 měsíci

    Very nice song

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 Před 7 měsíci

    Very Very Nice All SONGS.❤❤❤❤❤

  • @drbhghatge
    @drbhghatge Před 4 měsíci

    EVERGREEN SONGS...❤😊

  • @mangalakamble535
    @mangalakamble535 Před 7 měsíci +3

    "आत्मा अमर आहे " भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि जन्म ही अनेकदा आहेत.
    जय श्री कृष्णा 🙏🙏🙏

    • @amarchitra
      @amarchitra Před 7 měsíci

      czcams.com/video/0m8Buo9uMdA/video.html

  • @pratibhashirsath2507
    @pratibhashirsath2507 Před 7 měsíci

    Apratim👌👌

  • @rohiniashturkar1393
    @rohiniashturkar1393 Před 4 měsíci

    Sunder

  • @itsjayb2706
    @itsjayb2706 Před 7 měsíci +1

    स्वरा सत्यजित घारे ❤
    यश सत्यजित घारे ❤

  • @itsjayb2706
    @itsjayb2706 Před 7 měsíci

    स्वरा ❤सारे ❤ठोंब्या ❤चिन्मय ❤बाबा ❤फ्री गिफ्ट ❤🎉

  • @prashantsaraf2106
    @prashantsaraf2106 Před 3 měsíci +1

    मस्त

  • @user-lq8jo7qe3x
    @user-lq8jo7qe3x Před 4 měsíci

    उत्तम संगीत ऐका धर्माचा वाद कशाला

  • @itsjayb2706
    @itsjayb2706 Před 7 měsíci

    फायनल ❤🎉

  • @ashokbuchake3835
    @ashokbuchake3835 Před 8 měsíci +5

    प्रियाची परमसीमा तो माऊली भेटे आत्मा| या अमूर्त आत्म्याची मुर्त रूपे म्हणजे जगाची अव्यक्त जननीजनक/ स्वयंभू शिवशक्ती/ सर्वाद्य विश्वात्मक देवोदेवी /पती-पत्नी माता-पुत्र पिता-पुत्र गुरु-शिष्य..... ब्रह्मनिष्ठ तरीहि ईश्वरनिष्ठांची मांदियाळी.....!.

    • @amarchitra
      @amarchitra Před 7 měsíci

      czcams.com/video/0m8Buo9uMdA/video.html

  • @itsjayb2706
    @itsjayb2706 Před 7 měsíci

    ❤संदेश गहिनीनाथ धेंडे ❤

  • @rajanraghuwanshi495
    @rajanraghuwanshi495 Před 5 měsíci

    Gr8. He was my Boss in Cimmco Ltd.

    • @chandrakantthakar6147
      @chandrakantthakar6147 Před 4 měsíci +1

      यांला मी खुपवेला भेटलोय चिमको विंडिंगच्या संपलीसर साठी.

    • @chandrakantthakar6147
      @chandrakantthakar6147 Před 4 měsíci +2

      Cimco winding chya splicerkamasathi yanla khup vela bhetloy mumbait nt c madhe.

  • @prashantbabar007
    @prashantbabar007 Před 9 měsíci +1

    खुप सुंदर काम केले ते हे youtube channel बनवले Thank you saregama

    • @Jesus_Saves_Believers
      @Jesus_Saves_Believers Před 9 měsíci

      देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि देव आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, त्याचे दफन करण्यात आले आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल! अनंतकाळच्या जीवनासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा! योहान ३:१५💌

  • @sanjaypathare6016
    @sanjaypathare6016 Před 9 měsíci +2

    आवडती गाणी..

  • @AabaSawant-cl8fi
    @AabaSawant-cl8fi Před 8 měsíci +2

    छान आहे त गाणी सौ शैलजा भाटवडेकर आवळेगाव

  • @user-yv3bc2mn6l
    @user-yv3bc2mn6l Před 4 měsíci +1

    येशूला काय देणे घेणे आहे

  • @yashwantkurle8278
    @yashwantkurle8278 Před 9 měsíci

    हो

  • @jyotsnadhumane4849
    @jyotsnadhumane4849 Před 9 měsíci +4

    Apratim gane

  • @ashokbuchake3835
    @ashokbuchake3835 Před 8 měsíci

    प्रेमी युग ले मरतात पण त्यांच्यातील प्रेम कथा अमर आहेत. जिंदगी उसी की है| जो किसी का हो गया| प्यार हि में खो गया|

  • @MilindMahadik-ig3iz
    @MilindMahadik-ig3iz Před 3 měsíci +1

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 Před 9 měsíci

    👏👏👏❤❤🎶

  • @aditipandit4316
    @aditipandit4316 Před 9 měsíci +1

    Play list चे बरेचसे शब्द चुकीचे लिहिले आहेत.

    • @Jesus_Saves_Believers
      @Jesus_Saves_Believers Před 9 měsíci

      देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि देव आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, त्याचे दफन करण्यात आले आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल! अनंतकाळच्या जीवनासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा! योहान ३:१५💌

  • @hemantghayal7709
    @hemantghayal7709 Před 6 měsíci +4

    छान भावगीते. पण मराठीचा खून का झाला आहे स्क्रीन मध्ये जेथे भावगीतांची नावे लिहिली आहेत ? कुणी मराठी माणूस मिळाला नाही का लिहिण्यासाठी?

  • @vaishaligurav9118
    @vaishaligurav9118 Před 3 měsíci

    Verÿñiìçèßòñĝ

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 Před měsícem

    शब्दरचना विचार पूर्वक व समर्पक वापरा रे.

  • @Jesus_Saves_Believers
    @Jesus_Saves_Believers Před 9 měsíci +28

    देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि देव आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, त्याचे दफन करण्यात आले आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल! अनंतकाळच्या जीवनासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा! योहान ३:१५💌

    • @shekharnaik1659
      @shekharnaik1659 Před 8 měsíci +2

      🎉😊

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 Před 7 měsíci +4

      We all love Jesus for his message of peace and love, but what you lesser mortals are doing is sin. You are deploying beg, borrow steal policy to convert innocent sanatani hindus luring them for conversion. This is Sin that jesus wont forgive, beware and put you act together before its too late.

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 Před 7 měsíci +1

      Naik request u to baptise yourself dear why step on 2religions

    • @Jesus_Saves_Believers
      @Jesus_Saves_Believers Před 7 měsíci +2

      @@rodneyclooney1 Oh brother. You must believe on Jesus Christ for eternal life.

    • @umamalpekar2650
      @umamalpekar2650 Před 7 měsíci

      🌹🙏🙏🙏Amen 🌹

  • @satyawanpatil5803
    @satyawanpatil5803 Před 8 měsíci

    Kan trupta karnari sarwa gani aahet

  • @namdeoingle8546
    @namdeoingle8546 Před 9 měsíci +1

    मस्त