फक्त तीन रुपयाची पिशवी वापरा, शंभरचा आंबा दोनशेत विका | Kesar Mango | Bag | organic

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 05. 2022
  • फक्त तीन रुपयाची पिशवी वापरा, शंभरचा आंबा दोनशेत विका
    एका शेतकऱ्याने आंबा झाडाला लागल्यानंतर फुलकीडे व किटकांपासून फळाचे संरक्षण व्हावे यासाठी फळांना कागदी पिशवीत ठेवल्याने फळांवर कोणताही डाग पडत नाही. आंबा खराब होण्याचे प्रमाण कमी झाले. फळांची गुणवत्ता सुधारल्यामुळे जो केशर आंबा बाजारात शंभर रुपये किलो विक्री होतो तोच पिशवीतील आंबा दोनशे रुपये कीलोने विक्री होतो.
    #sahyadriagri
    #शेतकरीमावळा
    #kesarmango
    #organic
    #mango
    #केसर_आंबा
    #agri
    #mangofarming

Komentáře • 3

  • @nitinkute4251
    @nitinkute4251 Před 3 měsíci

    सर माझ्या बागेला चार वर्षा पासून bag बसवत आहे quality नं 1 निघते

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 Před 3 měsíci

    नमस्कार सर, पवन सरांचा मोबाईल नंबर दिला तर अधिक माहिती घेता येईल. कृपया सर सहकार्य करा.