Pooja Khedkar | पूजा खेडकरांचा पाय खोलात? पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, लाल दिवा अंगलट?

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 07. 2024
  • The appointment of trainee IAS officer Pooja Khedkar is in controversy. When he was working in Pune, he planted a government red light on a private car, and his footing went deeper. Pooja Khedkar has been accused of illegally lighting a car used by Pooja Khedkar.
    प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती वादात सापडलीये... पुण्यात कार्यरत असताना खासगी गाडीवर त्यांनी सरकारी लाल दिवा लावल्याने त्यांचा पाय आणखी खोलात गेलाय.... पूजा खेडकर यांनी वापरलेल्या कारवर बेकायदेशीरपणे दिवा लावणं खेडकरांना भोवलंय..या कारवर कारवाई करण्यासाठी पोलीस त्यांच्या पुणे इथल्या निवासस्थानी गेले होते. मात्र ही कार झाकून ठेवण्यात आली होती. तसंच त्यांच्या बंगल्याचा दरवाजाच उघडण्यात न आल्यानं पोलिसांना रिकाम्या हातानं परतावं लागलं. वाहतूक नियमांचं पालन न केल्याप्रकरणी खेडकरांवर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं. तसंच चौकशीसाठी ही ऑडी कार ताब्यात घेणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
    #poojakhedkar #pune #punepolice #news18lokmat #marathinews
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Komentáře • 10

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 Před 20 dny +13

    खेडकर कुटुंबावर कारवाई झालीच पाहिजे

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 19 dny +1

    मोठी बस वळवण्यासाठी जागा नसते. प्रचंड मोठ्या संख्येने रस्त्यांवर गाड्या फीरत आहेत.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Před 18 dny

    ही मुलगी ह्याच पदावर राहिली तर काय दिवे लावणार व लोकांची काय सेवा करणार हेच लोकांनी समजून जावे .

  • @rudragaij6768
    @rudragaij6768 Před 18 dny +1

    वंजारी आहे पूजा खेडकर गांव पाथर्डी जिल्हा अहमदनगर. राजकीय हस्त बीड़ ची चिक्की आणि धन्या. 20 लाख वंजारी महाराष्ट्र मध्ये बोगस आरक्षण 2.5% दिलं

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 19 dny

    पुणे आणि मुंबई या ठीकाणी सगळीकडे कार चे शोरूम आहेत. त्यामुळे सर्वजण कार घेत आहेत.
    रस्त्यांवर प्रायव्हेट बसेस आणि private travelling bus सगळीकडे फीरत आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत.
    बस कार मालवाहतूक वाहने यांचा हायवे express वर अपघात होत आहेत.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Před 18 dny

    अति तिथे माती ही म्हणू ह्या लोकांना स्वभून दिसते .

  • @felixtauro7618
    @felixtauro7618 Před 18 dny

    Police should forcibly enter this corrupt family illegal owned house

  • @advganeshr.gaikwadpatil.768

    बरं ते विलास बडे यांना जरा बातमीची अंँकरिंग करायला लावा

  • @user-qn6bk3qc1q
    @user-qn6bk3qc1q Před 18 dny

    यह तो आम बात है महाराष्ट्र सरकार की नंबर प्लेट डैशबोर्ड पर लगाते हैं लेकिन जो अभी महाराष्ट्र में चल रहा है उस पर थोड़ी बात करो।