॥ओम काळेश्वरी॥ घरामधे वादीवाद,कलह, होतो का ? त्या वर काय उपाय करावा !

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2024
  • #umeshpappatagunde # उमेशपप्पा #उमेशपप्पा #काळेश्वरी #kalubai #lakhabai #yedamai #ambabai #आरधखाना #aradhkhana #genmal#गेनमाळ #jagrangondhal #malhari #khandoba #jejuri #tuljapur #yermala #mandhardevi #jejuri #gondhal #virlevideo #marathivirle #virleshorts #virleinstareels #virletiktok #virlesharechat #virlemauj #marathitrending #trending #malpardi #banlatane #aanandachiaarti #mandhardevi #pardiujavne #pardisaravne #totake #upay #devimantra #kalubaimantra #tuljapurchabina #tuljapuryatra #matarani #jagrata #matakichauki #matajikisawari #मांढरदेवी #dhavjipatil #jejuri #matakichauki

Komentáře • 29

  • @ushagogawale1316
    @ushagogawale1316 Před měsícem +2

    तुम्ही खूप खूप छान माहिती आणि उपाय सांगता ...

  • @NavnathDarade-cb4ee
    @NavnathDarade-cb4ee Před 14 hodinami

    Malappuram Guru Ganesha

  • @mirataiavhadsambhajingar2684
    @mirataiavhadsambhajingar2684 Před měsícem +1

    Papa Khup chan video ahi papa om kaleshwari 👑🌸🧿❤️🌸

  • @shubhangidal4748
    @shubhangidal4748 Před měsícem +2

    तुमचं. विचार खुप छान आहे

  • @rush_1844
    @rush_1844 Před měsícem +1

    Khup chan sangital papasaheb tumhi ani nasibh Lagat tumchya sarkha guru bhetayla me kharch khup lucky ahe tumhi mazhe guru ahet..❤om kaleshwari papasaheb

  • @PoonamPawar-x9v
    @PoonamPawar-x9v Před měsícem

    तुमचे विचार खूप छान आहेत🙏

  • @ushagogawale1316
    @ushagogawale1316 Před měsícem +4

    ॐ काळेश्वरी जगदंबे.. नमस्कार पप्पा माझ्या मुलाला नोकरी लागत नाही प्लिज मला उपाय सांगता का.. मी तुमचे विडिओ नेहमी पाहात असते...

  • @ushagogawale1316
    @ushagogawale1316 Před měsícem

    खूप खूप छान माहिती सांगितली

  • @ManishaPawar-rm7pu
    @ManishaPawar-rm7pu Před měsícem

    Khup chan❤

  • @Ganeshavale41
    @Ganeshavale41 Před měsícem

    खरं आहे 🙏🏻

  • @ashwinigaikwad8038
    @ashwinigaikwad8038 Před měsícem +1

    Khrc khup chan sagitle dada

  • @user-ux1gc8wg9s
    @user-ux1gc8wg9s Před měsícem

    Great Dada 🎉🎉🎉

  • @user-ux1gc8wg9s
    @user-ux1gc8wg9s Před měsícem

    Great Dada 🎉🎉

  • @narayankambli960
    @narayankambli960 Před měsícem +1

    Om kaleshwari pappa Tumhi
    Yogya margdarshan kela ahe
    Tasech mi Aatta 60 warshachi
    Ahe pan hya mulanchi puri
    Zindagi Ashi waya jayLa nako
    Tumche vichar Aamhala patlet
    Thanks

  • @sakshipawar5438
    @sakshipawar5438 Před měsícem +1

    आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणते उपवास करायचा ते सांग

  • @akshaypardeshi2334
    @akshaypardeshi2334 Před měsícem +1

    Greet dada

  • @user-vz4eo6iz2t
    @user-vz4eo6iz2t Před měsícem +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ip3uc2jl2j
    @user-ip3uc2jl2j Před měsícem

    Barobr ahe papa

  • @uchihakawaki9082
    @uchihakawaki9082 Před měsícem

    Guru ji mazha navra daru pito tyavarti kahi upay sangal ka please

  • @vanitalahange2073
    @vanitalahange2073 Před měsícem +1

    दादा, असे काही प्रयत्न न करता आपोआप जर अंगात वारं यायला लागलं तर..आणि मनात नसतानाही जर आपल्या बाबतीत हे असं घडु लागलं तर त्यांनी काय करावं ?
    माझं शिक्षण चांगलं झालेलं आहे आणि माझ्या मनात हे कधीच आलेलं नव्हतं की हे असं काही होईल. मी लहानपणापासून देवपूजा करते आहे आणि आता नोकरी पण करते. मला ही गोष्ट नको होती. मी ती स्वतःहुन मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीयेत. मला खुप मानसिक, शारीरिक त्रास होतोय,लोक काय म्हणतील ??
    तर मग काय करावं ? माझ्या आईच्या अंगात वारं येत होतं, पण ती आता नाहीये. (उपाय सांगा)

  • @shubhangibhosle1272
    @shubhangibhosle1272 Před 29 dny +1

    Fon. Nabr🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Raajubhhor
    @Raajubhhor Před měsícem

    दादा घरातील देवघरात खंडोबा व भैरवनाथ देवाचा टाक कसा हवा याबाबत जरा माहिती द्यावी.

  • @KaranVanarase-lm9lf
    @KaranVanarase-lm9lf Před 25 dny

    माझ दुकान आहे किरानाचे तर दर शनिवारी दुकानाची नजर कशी उतरावि यावर माहिती द्या

  • @mandahambir1882
    @mandahambir1882 Před měsícem

    Maja gharat ambai cha mukhavta chhotha ahe mla mother mukhavta banvaycha ahe tr to deun kru shkte ka

  • @ishanchawan7897
    @ishanchawan7897 Před měsícem

    आई राजा उदो उदो...गुरुजी मला मळवट चे छाप हवे होते मुंबई मध्ये कुठे मिळतील का? नाहीतर आपल्या कडून मिळू शकतील का? कृपया मला मिळवून दया छोटे साईझ चे हवे आहेत माझ्या कडे आई तुळजाभवानी आणि महालक्ष्मी आई ची छोटी मूर्ती आहे त्यांचं मळवट भराययला खूप आवडते कृपया मला मिळवून दयाल का? मी खूप जणांना विचार ले पण आता नाही आहे असे बोलत आहे तर तुम्ही मिळवून दयाल का? गुरुजी... 🙏🏼

  • @narayankambli960
    @narayankambli960 Před měsícem

    ढृदञ♧

  • @PoonamPawar-x9v
    @PoonamPawar-x9v Před měsícem

    तुमचे विचार खूप छान आहेत 🙏

  • @PoonamPawar-x9v
    @PoonamPawar-x9v Před měsícem

    तुमचे विचार खूप छान आहेत 🙏

  • @PoonamPawar-x9v
    @PoonamPawar-x9v Před měsícem

    तुमचे विचार खूप छान आहेत 🙏