वटपौर्णिमेची तयारी गेली व्यर्थ 😭| Family Vlog | Komal Om Sawale

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • नमस्कार मित्रांनो!!! आज सलग 6 वा दिवस आहे आणि अजून देखील कोमल ची नागीण ही काही नीट झाली नाहीये. वादयची जरी थांबली असली तरी देखील तिला त्याचा खूप त्रास होत आहे. आणि उद्या आहे वटपौर्णिमा. कोमल ने खूप तयारी केली होती पण आता ती सगळी व्यर्थ जाणार असे वाटते. बघू आता काय होतंय ते. बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कॉमेंट करून नक्की सांगा.
    धन्यवाद 🙏🙏
    Watch more -
    • नागीण काही केल्या उतरे...
    • कश्या मुळे होत असेल al...
    • अचानक पणे जावे लागले द...
    • रोहिणीचे नाव बदलणार?😯|...
    • नवीन नवरी साडी का घालत...
    komal om sawale, family vlogger,daily vlogs,Day in my life,Family vlogs,a day in my life,Husband wife,Husband wife vlog,marathi vlogger,daily routine vlog,komal sawale,new vlog,marathi wife,marathi husband,कोमल सावळे,marathi channel,marathi wedding,कोमल ओम सावळे, परी, आई, marathi family vlogs, pregnancy news,manisha vanjari, indian vlogger, wedding vlog, marathi wedding, ram sawale, फॅमिली वलॉंग,
    #familyvlog #marathifamilyvlog #dailyvlog #dailyvlogger #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale #weddingvlogs #lagna #familyvlog #familyvlogs
    #pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #komalomsawale #marathichannel #husbandwife #husbandwifevlogs #newvlog #marathivlogger #komalomsawale #husbandwife #lifestyle #newvlog #marathichannel #marathiwife
    Follow more -
    Instagram Link -
    www.instagram....
    Facebook Link -
    / omsawaleofficial

Komentáře • 613

  • @nutansoanvane
    @nutansoanvane Před 2 měsíci +78

    कोमल वहिणीला बघून खूप वाईट वाटतंय मी बापाकडे रोज प्रार्थना करत आहे की कोमल वहिणीला लवकर बरे वाटू दे😢😢😢

    • @pisces786
      @pisces786 Před měsícem

      Kay jhal tyanna

    • @nutansoanvane
      @nutansoanvane Před měsícem

      @@pisces786 नागिन झाली होती त्यांना

  • @Swamiblessme
    @Swamiblessme Před 2 měsíci +432

    दादा कोमल वाहिनीला कसतरी vatat असेल किती लोक बघतात ते चेहरा झाकत आहे कॅमेरा त्यांच्या कडे नका करू बिचारी किती त्रास होतय 😢swami bless you लवकर बरी व्हा

    • @kavitamunde7927
      @kavitamunde7927 Před 2 měsíci +22

      ओम ला किती जणांनी कमेंट मधून सांगितलं तरी त्याला काही फरक पडत नाही जेव्हा जास्त त्रास होईल ना कोमल ला तेव्हा तुला कळेल ओम

    • @srushtipatil8623
      @srushtipatil8623 Před 2 měsíci

      ​@@kavitamunde7927ते दाखऊन तर पैसे मिळणार आहेत त्याला😂😂

    • @yunitidongre1730
      @yunitidongre1730 Před 2 měsíci +11

      Tyanna faqt content shi ghena dena asta emotions gele chulyat

    • @memyangel164
      @memyangel164 Před 2 měsíci +3

      Kay zal komal la

    • @Swamiblessme
      @Swamiblessme Před 2 měsíci +1

      @@memyangel164 nagin zali ahe

  • @ManishaKashid-sz2zx
    @ManishaKashid-sz2zx Před 2 měsíci +144

    बापरे किती त्रास होतं असेल काळजी घ्या तुम्ही बघून डोळ्यात पाणी आलं माझ्या लवकर बर कर कोमला श्री स्वामी समर्थ

    • @rajanibarve2345
      @rajanibarve2345 Před 2 měsíci +1

      लेकीला कधीही पाया पडू देऊ नये पापात जात असते दादा

  • @deepgaik9446
    @deepgaik9446 Před 2 měsíci +175

    आरे बाबा तुला काही लाज वाटत नाही का सारखं सारखं तिच्या दुखण्याचं प्रदर्शन मांडतोस

    • @rutujaganeshudawant6606
      @rutujaganeshudawant6606 Před 2 měsíci +2

      होणा❤

    • @sparkgaming7780
      @sparkgaming7780 Před 2 měsíci +3

      Barobar nahi ase vgne komal cha vichar karyla hava

    • @komalbadak234
      @komalbadak234 Před 2 měsíci +2

      हो ना तिला किती त्रास होत असेल. .

    • @yogitarane5069
      @yogitarane5069 Před 2 měsíci +6

      Personal life kahi राहिलेच नाही....ती तिकडे एक मोहिनी आणि इकडे हे ओम सावळे. 24hrs to mobile cctv sarkha chalu asato

    • @ST-sg7ts
      @ST-sg7ts Před 2 měsíci

      Tyat pan jabardasti camera samor asach kara tasach kara hech challay tyancha🥺

  • @madhub8566
    @madhub8566 Před 2 měsíci +125

    Don't sale your wife's pain by putting her into awkward situation, money is not everything

  • @user-hh2qu2tc2x
    @user-hh2qu2tc2x Před 2 měsíci +25

    कोमल वहिनी तुला बघून खूप वाईट वाटले.हे काय झालं मध्येच वहिनी तुला.लवकर औषध कर आणि लवकर बरी हो.दादा वहिनींची केयर कर बाबा.

  • @ThorvesanikaThorvesanika
    @ThorvesanikaThorvesanika Před 2 měsíci +41

    डोळ्यावरती जी सुज आली आहे ती कमी करण्यासाठी बर्फाने शेकावे सुज कमी होऊन जाईल जसे जसे सहन होईल तसे ice cube plastic च्या bag मध्ये घ्यायचे आणि ते शेकवत राहायचे सुज पटकन कमी होईल

  • @rahulvidhate7291
    @rahulvidhate7291 Před 2 měsíci +70

    बिचारी रोहिणी लग्न झालेल्या पासून फक्त कामच करते मस्त फिरायचे दिवस आहे बिचारीचे पण कामच करावं लागतं ❤

  • @SanjayGhatul-ez6wc
    @SanjayGhatul-ez6wc Před 2 měsíci +48

    ओम मला सुद्धा नागीन आली होती सातव्या महिन्यात खुप आग आसते ओम खरच खूप काळजी घेतो कोमल ची

    • @poojaagnihotri1760
      @poojaagnihotri1760 Před měsícem +1

      Ky kalgi ghetoy.. ticha video kadhun post kelay.. Paisa sathi ky pn karaycha ka.. komal pn comfortable nahiye.. sarkha chehra zakin ghet ahe.. Ani ha video kadhat baslay.. kalgi ghene nd kalgi gheto ASE dakhavane yaat khup farak ahe..

  • @neetasandanshiv340
    @neetasandanshiv340 Před 2 měsíci +22

    बापरे किती भयानक त्रास होत आसेल ताई ना आणि आशाही आवस्तेत दादा तुम्ही व्हिडिओ बनवताय .... त्या पुन्हा पुन्हा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करतायेत त्याचा भावना चां आदर करा आणि आता त्या बऱ्या झाल्या नंतर च त्यांचा व्हिडिओ शूट करा 😢

  • @user-nc4fo5gm7o
    @user-nc4fo5gm7o Před měsícem +18

    Aaj kal lok ut sut video banavt ahet..😢😢 कोणाच्या भावनेचा अस बाजार बस्वलेत

  • @samidhapatil1530
    @samidhapatil1530 Před 2 měsíci +19

    Are tula laj nahi watat ka bicharichya dukkhach प्रदर्शन करतो आहेस😢

  • @dattatrayshinde7825
    @dattatrayshinde7825 Před 2 měsíci +15

    देवाची चरणी प्रार्थना करतो कोमल नीट होऊ देवा

  • @aaryadhavan663
    @aaryadhavan663 Před 2 měsíci +10

    औषध पाणी जरूर करा पण नागीण जाणकाराकडून उतरुन घ्या, कावीळीप्रमाणे उतरुन घ्यावीच लागते.तेलकट,तुपकट,मसालेदार, चमचमीत पदार्थ वास कटाक्षाने टाळा.

    • @latanagare-ss2bx
      @latanagare-ss2bx Před 2 měsíci +3

      Nonvej khau nye nagin jayas ani gavakde yac upchar hoto bang khau nye batate pn vatal skto tala

  • @chandaJadhav6700-ry2bi
    @chandaJadhav6700-ry2bi Před 2 měsíci +77

    Kiti trass hot asal tai la Chera kasa jhala ahe bagun khup vait vatla kalji ghe tai

  • @swamibhakti5838
    @swamibhakti5838 Před 2 měsíci +2

    Swamiraya लवकरात लवकर बर करा Swamiraya ताईला त्रास naka hovu devu Shri Swami samartha Mazi aai lavkar nit kara prarthana swikara Swamiraya Shri Swami samartha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @purvaayatwar6247
    @purvaayatwar6247 Před 2 měsíci +85

    Aai tumi khrch khup chan ahet but tumi ram sobt pn nit bolt ja tyacha vidio mdhe bolt ja om la maza bal maza bal krta komal. La pn chan bolta n rohini sobt nai ts nka kru aai asha ne gharatil vatavarn khrab hoil plz

  • @rachanabhorunde8616
    @rachanabhorunde8616 Před 2 měsíci +3

    तांदूळ व दुर्वा बारीक पाट्यावर वाटून त्याचा लेप नागिण झालेल्या ठिकाणी लावावी त्यामुळे त्वचेला होणारा दाह कमी होईल व डॉ च्या सल्ल्याने पोटातून औषध घ्यावे.

  • @anghamane3507
    @anghamane3507 Před 2 měsíci +14

    ❤❤❤❤❤❤ तुम्ही कोमल ची काळजी घ्या आणि लवकरच आराम पडेल असे बघा काय ओम् भाऊ काळजी घ्या तुमची परी कोमल आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 दादा रोहिणी रामा सगळ्यांचीच❤❤❤❤❤❤

  • @SarikaRathod-vb4el
    @SarikaRathod-vb4el Před 2 měsíci +24

    डॉक्टर वैद्य वगैरे कराच पण घरच्या देवांना कुलदेवतेला काही चुकी झाली असेल तर माफी मागा गावात किंवा जवळपास कुठे काळूबाई च मंदिर असेल तर पाया पडायला जा

  • @PoojaMasure
    @PoojaMasure Před 2 měsíci +22

    काय झालय कोमलला😮😮😢खुप वाईट वाटल😢😢😢

  • @sanketdangelifeline
    @sanketdangelifeline Před 2 měsíci +11

    मी म्हणतो हे अस नागीण वैगेरे दाखवायची काय गरज आहे का

  • @akshadadol5289
    @akshadadol5289 Před 2 měsíci +56

    दादा एका हाताने परीला उचलु नको लहान मुलांचे हात कवळे असतात

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 Před 2 měsíci +7

    दुर्वा आणि भिजवलेले तांदूळ वाटून लेप लावा त्याने थंड पडते फक्त mixer किंवा पाट्यावर वाटताना स्वछ असावेत मिरची वैगेरे वाटलेली असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यावे.
    गुलकंद खायला द्या

  • @SanskrutiSonwane-rh5fl
    @SanskrutiSonwane-rh5fl Před 2 měsíci +2

    नागिलीचे पान दुर्वा तांदूळ दही हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याचा लेप लावा. तांदूळ पाण्यात भिजवून घ्यायचे आधी खूप लवकर फरक पडतो

    • @vidyapalav6080
      @vidyapalav6080 Před 2 měsíci

      Nagili pan manhje ky ast plz reply

    • @punamdevkate7820
      @punamdevkate7820 Před 2 měsíci

      ​@@vidyapalav6080 vidyache pan

    • @wamanbele6573
      @wamanbele6573 Před 2 měsíci

      खायच पान असतं ते पान खाल्ल्याने तोंड लाल होत
      ​@@vidyapalav6080

  • @anshraut5thc27
    @anshraut5thc27 Před 2 měsíci +6

    Dada sarkhe sarkhe nagin che naav gheu nako ,nagin pasarate aani baherchya lokana jast dakhawat nahi,
    Mazi family member aamchya gavat nagin che medicine dyayachi tyamule sagate please sarkhe naav gheu nako

  • @namratapai5361
    @namratapai5361 Před 2 měsíci +16

    Pari rohini la dar vela ashi ka bolte..motyani assa shikval tarrch lahan mula assa vagtat..tumchi madle koni tari parila assla sagla shikvun detat..assa sagla shikvu naka..udya pari tumalach bolel..

  • @priyankapawar754_
    @priyankapawar754_ Před 26 dny

    वडूज शेजारी जे इसापूर नावाचं तिथे खूप चांगलं औषध आहे मला पण उठलेली होती त्यामुळे मला माहित आहे ते ते औषध चांगलं आहे त्याच्यामुळे लगेच माझी नागिन गेलेली होती त्यामुळे तुम्ही तिथं नागिनीचा औषध घ्यायला जावो लवकरात लवकर ताई

  • @truptijagtap1588
    @truptijagtap1588 Před 2 měsíci +3

    Changlya skin chya doctor la dakhva ,God bless to her

  • @supriyadongare8564
    @supriyadongare8564 Před 2 měsíci

    कोमल ताईंना जास्तीत जास्त आरशात बघायला सांगा. मागे गार सांग आणि पुढे एक आरसा घेऊन सकाळ-संध्याकाळ बघायला सांगा चार दिवस करायला सांगा बरं वाटेल

    • @supriyadongare8564
      @supriyadongare8564 Před 2 měsíci

      मागे एक आरसा आणि पुढे एक आरसा

  • @aartipadwal551
    @aartipadwal551 Před 2 měsíci +11

    कोमल ला आराम करून दे सारख विडियो मधे दाख
    ऊ नका

  • @bhagyashrijadhav7924
    @bhagyashrijadhav7924 Před 2 měsíci +10

    Kiti cute aahe pari..... Khup chan sansakar kelet pari vr...... Khup khup cute aahe ❤❤❤❤❤❤❤❤

  • @RajeshPatil-xl7eh
    @RajeshPatil-xl7eh Před 2 měsíci +25

    Pari yedi kaku bolte rohini la nkii koni tila tasa bolayla sangitla asel pn ts nhi shikvaycha

  • @rohinikale324
    @rohinikale324 Před 2 měsíci +14

    सारखं त्या कोमलचा फोटो का दाखवतो किती डेंजर दिसतय ते

  • @harsharaut7670
    @harsharaut7670 Před měsícem

    लवकर बरी हो कोमल, काळजी घ्या तिची मज्जकवर घ्यु नका. कोमल tu lavkar बरी होशील 🙏श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @neetashirsekar3384
    @neetashirsekar3384 Před 2 měsíci +1

    गेरू आणि कोथिंबीर दोन्ही उजळून लावायचं नागिन ला गेरू म्हणजे रांगोळी काढताना लाल खडे असतात ना ते ते वाटायचे कोथिंबिरी टाकायची वाटून गेरू मध्ये आणि लावायची

  • @alkaalgur3351
    @alkaalgur3351 Před 2 měsíci +3

    काय झालैय है 😮😮😢स्किन पेशा लीस्ट दाखवून या 😮😮😢

  • @jyotisalunke3896
    @jyotisalunke3896 Před 2 měsíci +6

    अहो तिला एवढा मोठा त्रास होतोय आणि तिचा व्हिडिओ काढून लोकांना दाखवत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय नवल वाटत आहे तिला बोलता तरी येत आहे का त्या साडीच्या गोष्टीवर. नागिन झाली आहे ना त्या गोष्टीची चेष्टा करू नये कधी

  • @ayodhyashinde9575
    @ayodhyashinde9575 Před 2 měsíci +16

    नागवेडा आलाय का माझी सासू आयुर्वेदिक औषध देते लगेच फरक पडतो

  • @rameshwarijadhav6486
    @rameshwarijadhav6486 Před měsícem

    Maze sasare nagin varti khup changle ayurvedic aushadh detat..... mohan Jadhav a/p Soni, Sangli zilha, miraj taluka..

  • @virengaming3228
    @virengaming3228 Před 27 dny

    बरं वाटतंय का कोमल ला ,नसेल फरक तर चाळीसगाव ला या लांबून लांबून लोक येतात अगदी मुंबईपासून

  • @Shivtejuworld
    @Shivtejuworld Před 2 měsíci +11

    अशी असती का नागीण मी ऐकलय खूप दा पहिल्यांदा पाहिलं 😮😮😮😢

    • @user-hy9ok2mi3o
      @user-hy9ok2mi3o Před 2 měsíci

      Mi pn pahilyanda pahil khup trass hoto as yekalay.. Mahadeva lavkar bar kar komal la

  • @MinakshiChoudhari-yh5wg
    @MinakshiChoudhari-yh5wg Před 2 měsíci +13

    खूप वाईट वाटत हो अस बागितल्यावर लवकर बरी हो कोमल ❤😊

  • @vasundharaagavane4064
    @vasundharaagavane4064 Před 2 měsíci +39

    Tila vdo t aanun trass deu naka vdo evdha mahtvacha aahe ka

    • @user-nz5nv8my4q
      @user-nz5nv8my4q Před 2 měsíci

      Ho na brobar aahe video mahtvach aahe

    • @poonamnimbalkar8673
      @poonamnimbalkar8673 Před 2 měsíci +2

      Ticha chehera dakhavla nahi tr views kashe milnar.

    • @Usernz9
      @Usernz9 Před 2 měsíci

      Tyacha content aahe to

    • @rajshreepatil9
      @rajshreepatil9 Před 2 měsíci

      Are ticha jiv pn javu shkto lonana dakhvu nka

    • @Usernz9
      @Usernz9 Před 2 měsíci +1

      @@rajshreepatil9 ky bolatay thod tri vichar karun bola ,, he pan khar ahe ki tila tras hotoy mhanun tyane navt दाखवायला पाहिजे पण त्याच आता कंटेंट zal aahe

  • @kalpanapatil7904
    @kalpanapatil7904 Před 2 měsíci +5

    बापरे श्री स्वामी समर्थ कोमला लवकर बर करा बघू खूप वाईट वाटत

  • @raginiayare1213
    @raginiayare1213 Před 2 měsíci +3

    त्याच सारखं नाव नाही घ्यायच नाव घेतल्यावर जास्त त्रास होतो

  • @mayakharat-hz6he
    @mayakharat-hz6he Před 2 měsíci +2

    बारामती बारामतीच्या येथे फलटण म्हणून गाव आहे तिथे नागिन वरचा दवाखाना आहे लवकर आराम पडतो इंजेक्शन मध्येच

  • @Adc-sq2ly
    @Adc-sq2ly Před 2 měsíci +3

    Acivir chi cream lava jkhma brya hotil lvkar.
    Sbja, dhne dya khayla

  • @user-po7ge2pp3u
    @user-po7ge2pp3u Před 2 měsíci +1

    अद्विका चे आई वडील खुप हूशार आहे त मग अद्विका पिल्लु पन खुप हूशार आहे पाया पडले हळदी कुंकू खुप छान

  • @arjunlamkane2088
    @arjunlamkane2088 Před 2 měsíci +1

    Heat aste khup nagin zalya var...ti lal mati kaav mhantat tyala ti water madhe mix karun lavaychi...thode lavun bagha farak padto ka te...

  • @kanchangurava3658
    @kanchangurava3658 Před 2 měsíci +6

    Ganpati Bappa didi la lavkar bara kartil god bless u didi❤❤

  • @mahiv1926
    @mahiv1926 Před 2 měsíci +12

    Dada pregnant aslya var vatpornimecha uapvas nahi karat dada

  • @suvarnashinde6345
    @suvarnashinde6345 Před 2 měsíci +8

    😅sir तुम्ही नवीन साडी घेऊन दिली नसेल म्हणून त्या एकच साडी सणाला वापरात....

  • @ashwinigharat8641
    @ashwinigharat8641 Před měsícem +1

    लाईक साठी नको ते व्हिडिओ बनवणे बंद करा त्यापेक्षा काही तरी चांगला व्यवसाय करा

  • @vishrantivishrantibhosal-rb1io
    @vishrantivishrantibhosal-rb1io Před 2 měsíci +1

    कोमल वहिणी काळजी घ्या लवकरच बर होईल

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 Před 2 měsíci +4

    कोमलची एकदा दृष्ट काढून टाका🙏🏼

  • @user-iy4mq1qx5s
    @user-iy4mq1qx5s Před 2 měsíci +1

    Mala sudhha zhali hoti ek kam kara gavthi agg ghya ani orange cha kunku tyacha lep karun theva ani lava 3 4 diwsat kami hoil

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 Před 2 měsíci

    बापरे नागीन खुप आग होते आणि चावल्या सारखे होते भंयकर दुखते मला ऊठली होती पोटाला येडा टाकला होता

  • @Sayalihire
    @Sayalihire Před 2 měsíci +2

    Mi tumche video roj bghte komal tai kadhi ult utr nahi det shant pane aayktat rohini tula aajun mahina nahi zhala lagech ult bolayla lagli ram dada bolto tewha tyach ks aaykte

  • @gaurikoktare1889
    @gaurikoktare1889 Před 2 měsíci +1

    Thanya madhye koori Gav Aahe khup changla Aayurvedik aahe tithe ja nakki fark pdto

  • @swamibhakti5838
    @swamibhakti5838 Před 2 měsíci +4

    Swami samartha 🙏🏻 lavkar bara kara komal taila as hovu devu naka konasobat swamiraya

  • @user-sw4pj8xu1r
    @user-sw4pj8xu1r Před 2 měsíci

    कोमल माझ्या भावाला पण असंच झालं होतं. दोन वर्षाचा आहे. दोन्ही डोळे बंद झाले होते 🥺😭

  • @hemangisoni9359
    @hemangisoni9359 Před měsícem

    Ambarnath east la ek aaji ahe tya nagin zalyavar mantr martat mazya kaka na zaleli tar tyanchi thik zali ani doctor cha pan ilaj suru theva

  • @vidyagurav5649
    @vidyagurav5649 Před 2 měsíci +6

    Bicchari कोमल खूप त्रास होत असेल तिला.दादा कशाला परेशान करालास राहू देत ना तिला नको बोलायला लावून जरा काही दिवस कमी होवुदे पहिला

  • @sonalipendor7791
    @sonalipendor7791 Před 2 měsíci +2

    चेहर्‍याला काही लावता का कोमल ताई?कारण infection vatat आहेत

  • @dakshtanakade
    @dakshtanakade Před 2 měsíci +23

    Kiti to faltu Pana. Sarkha video madhe dakhvte Vicharte Kay zhala Kasa wattey. Kahi hi bolycha. Jev peksha video important aahe hyancha sathi

  • @JanhaviKavankar-xm3xl
    @JanhaviKavankar-xm3xl Před 2 měsíci +1

    Dr कडे घेऊन जा की मला पण झाली होती नागीण मी dr कडे गेले लवकर बर झालं

  • @monicakadam6652
    @monicakadam6652 Před měsícem

    Dr Uday khoppar (dadar) skin specialist aahe, he is the best Dr, thoda costly aahe but 100/% result

  • @deepapanjari8866
    @deepapanjari8866 Před 2 měsíci

    Geru astona Rangoli ghaltana aadhi to lal rangacha lep detat to geru to thanda asto tyacha lep lava nagin zalelya bhagavar

  • @SleepyBlueMackerel-vz9yo
    @SleepyBlueMackerel-vz9yo Před 2 měsíci

    Nagin झाली की त्याच्यात खूप आग असते.ते कमी होण्यासाठी लॅक्टो लोशन मिळत ते लाऊन बघा.थोडा आराम मिळेल.

  • @ujwalagunjal6766
    @ujwalagunjal6766 Před 2 měsíci

    कोमल वहिनी वाईट नका वाटू देऊ...तसाही प्रेग्नंट असताना वटपौर्णिमा ची पूजा करायची नसते....

  • @amrutapari222
    @amrutapari222 Před 2 měsíci

    गोपीचंद चां लेप लावा दादा आणि गोमित्रणा साफ krva.Punaलेप लावा गोपीचंद चां माझा बाहिनी jhla होतं

  • @user-pl4pg3or7c
    @user-pl4pg3or7c Před 2 měsíci +1

    Dada you tab pahun kahitari upay kara komal taila bar kara ticha tras pahvat nahi dada khup vait vatay savmi samrth bless you komal di🎉

  • @RohiniGurav-k1p
    @RohiniGurav-k1p Před měsícem

    कस तरी वाटल तिला कॅमेरा समोर यायचं नाही तरी तुम्ही स्पष्ट दाखवता......😢😢

  • @poonamshejwal1726
    @poonamshejwal1726 Před 2 měsíci +4

    Sasu khup chan ahe komal tai chi😊

  • @bkpatil9678
    @bkpatil9678 Před dnem

    Komal vahini khup lavkarat lavkar barya hovyat

  • @waanjai8315
    @waanjai8315 Před 2 měsíci +1

    Sorry pan ghar kiti hi chote sasena swachata taptip pana havach... Saman far asatya vyasta ahe... Kahi lokana dev deto pan barkat apalya haat asate 🙏

  • @Bappaloverpggarad
    @Bappaloverpggarad Před 2 měsíci +3

    Bappa blessed you komal tai lavkar bari ho❤

  • @dipakkoli1958
    @dipakkoli1958 Před 2 měsíci +3

    कोमल ताईची मजाक घेऊ नको दादा तीला खुप त्रास होत असेल

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 Před 2 měsíci

    अरे भाऊ दाखवायची काय गरज आहे सर्वांना.... डॉक्टरला जाऊन दाखव डॉक्टर औषध देतील प्रत्येक वेळी vlog करणे गरजेचे नाही आहे काही गोष्टी खाजगी ठेवणे गरजेचे आहे.

  • @shreyasshinde1367
    @shreyasshinde1367 Před 2 měsíci +4

    Kamdhanda nhi ka tula ya Condition madhye tayar houn video kadhtos...dewa dewa

  • @ankitakadam8539
    @ankitakadam8539 Před 2 měsíci

    Komal la Changalya mothya hospital mdhe gheun ja.. Aagodr ch ti pregnant aahe tyat he sarv jast nko vhayla🥺🙁☹️

  • @MayuriJadhav-yk6kv
    @MayuriJadhav-yk6kv Před měsícem

    कोमल ताई लवकर बरे व्हा ❤

  • @user-id2td7qi5p
    @user-id2td7qi5p Před 2 měsíci

    नागिन उतरण बितरण काही नाही भाऊ तिला डॉक्टर कडे घेऊन जा बरी होईल लवकर
    मला पण झाली होती मी पण उतरन या फाकात पडले होते पण काही बरी झाली नाही डॉक्टर कडे गेले तेव्हा ती बरी झाली नागिन चे इंजेक्शन घ्यावा लागते

  • @suppusang
    @suppusang Před 2 měsíci

    दही कोथींबीर च पेस्ट करून लावा 100% कमी होत

  • @viralvideo9325
    @viralvideo9325 Před 2 měsíci

    Kothimbir Ani ebit chi paste karun lava Nagin nighun jate mazya vadilana pn zalti magchya mahinyat tyani geli

    • @roshnipatil6408
      @roshnipatil6408 Před 2 měsíci

      Ebit mhnje kai hasta amhala sangha kadhi konala jhali nai pan jivnath asa prasang kadhi aala tar mahiti haslela bara

  • @priyankarokade9512
    @priyankarokade9512 Před 2 měsíci

    Komal la video t gjen evad kmp ahe ka? Tila aram karu det ja. Kiti tras to face la zalay. Thod video t dakhvun tila aram karu det ja? Easy naste pregnancy khup tras asto

  • @pritipetkar6513
    @pritipetkar6513 Před 2 měsíci +1

    Nahig tuzi tbbet adhi important ahe next yr krta yete ....prt tu pregnant ahetr tspn krayla nahi jmt

  • @rudrakiller5star393
    @rudrakiller5star393 Před 2 měsíci +2

    Pari ❤रोहीणीची आणि परीची मज्जा येते 😂

  • @snehasevlekar6597
    @snehasevlekar6597 Před 2 měsíci +2

    रोहीनीचा वटपोर्नीमेचा लुक दाखवा दादा

  • @SurajPujari-jt7jy
    @SurajPujari-jt7jy Před 2 měsíci

    😮😮 कोमल वहिनी लवकर बरे व्हा लवकर औषध घ्या😮😮

  • @seemashirke5662
    @seemashirke5662 Před 2 měsíci

    Kiti tras hota aslye komal 😢😢😢 plz deva lovkar nite kara 🙏 😢 ♥️

  • @shardapawar307
    @shardapawar307 Před 2 měsíci

    कोमल बिचारी ग वेळेला जाऊ बाईला घेऊन मस्त पूजाला गेली असती

  • @user-iu5qv9qe2q
    @user-iu5qv9qe2q Před 2 měsíci +1

    Aaj thodi bari vattey tai bolate tr pn suj ahe dada kalji ghe dada taichi aani pati kup chan bolate love you pari ❤❤

  • @mayurideokar4003
    @mayurideokar4003 Před 2 měsíci

    Are om komal la दौंड तालुक्यातील राहू गावात घेऊन जा तिथे 100%रिझल्ट आहे

    • @mayurideokar4003
      @mayurideokar4003 Před 2 měsíci

      आणि असा झाकून ठेऊ नको त्याला हवा लागली पाहिजे

    • @mayurideokar4003
      @mayurideokar4003 Před 2 měsíci

      तिथे खूप दूर वरून लोक येतात

    • @mayurideokar4003
      @mayurideokar4003 Před 2 měsíci

      जर जाणार असल तर मी त्या वैद्याचा नंबर send करते

  • @KomalSonone-ub4nw
    @KomalSonone-ub4nw Před 2 měsíci

    Om dada nagin konala दाखवायची नसते ती जास्त होते ty bimarichi mjak nka kru tychi khup jaln hote ho dada

  • @rashmitasolanki4934
    @rashmitasolanki4934 Před 2 měsíci

    Dada tumhi tyanna Dr. Kaushik Solanki kade ghau ja te nagin utrav tath ani lavkar bara hoil

  • @kumudpawar753
    @kumudpawar753 Před 2 měsíci +1

    काकी फारचं मेगळट व आळशी दिसतात.

  • @pradeeptakle6554
    @pradeeptakle6554 Před 2 měsíci +1

    Dada tyala khup aag asate korpad lavalyane gar vatate mala pan zali hoti tyala utarun gyavi lagate durlaksh Karu naka

  • @rachanapatil9997
    @rachanapatil9997 Před 2 měsíci +2

    Baikola etki dukhapat zaliye aani tumhala reel banvaychi sucht tari kas asha parsthit😢