बाबांची दिवाळी..
Vložit
- čas přidán 12. 10. 2022
- मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स यांचे कडून आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!
PNG मध्ये दि.26 सप्टेंबर 2022 ते 30ऑक्टोबर2022 पर्यंत हिरें आणि सोने दागिने खरेदीवर सोन्याचे नाणे मोफत..
मे.पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स.
वैभवशाली परंपरा सुवर्णमयी शुद्धतेची..190 वर्षांपासूनची..
#diwali #190years #PNG1832 #png #local #1832 #goldbyPNG #purePNG #trustonPNG #baba #bracelet #relationship #bonding #sangli #vishrambag #miraj #kolhapur #karad #ichalkaranji #ratnagiri #chiplun #belagavi #vijayapur #jamkhandi
Follow us on Facebook : / pngjewellers. .
Follow us on Instagram : / pngjeweller. .
visit our website : www.pngadgil1832.com
For more details contact us on Toll free : 1800-233-1832
कडं प्रेमाचं, कडं आपुलकीचं, कडं नात्याचं, कडं विश्वासाचं आणि परंपरेचं.. 👌👍
बाबा बाबाच असतात. जसे पु.ना. आहे. एकदम एकमेव. Unique ❤❤❤
May every child get loving and caring BABA like this....😐
निव्वळ अप्रतिम...डोळे पाणावले....😢
Same
True
Png , chitale mast emtional add kartat
Khup chan vatat
मनाला भावणारे.. स्पर्श करणारे आणि विश्वास निर्माण करणारे...विष्णू सर आणि त्यांच्या टीम यांची Creativity!👌👍
खुप सुंदर मनाला भावलं आणी png ची विश्वासाहर्ता तर आहेच ...🙏🏻
क्लासिक थीम, प्रत्येक फ्रेम, संवाद, आणि भावनिक नाते निर्माण करणारा गाडगीळ ब्रांड...
अप्रतिम... 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
खुपच छान जाहिरात केलिय मनाला भिडणारी खरि खरि वाटणारि👌👌🌷🌷
अतिशय सुंदर चित्रीकरण......व.पु.काळेंच्या गोष्टी सारखा शेवट मनाला भावणारा..... कारण ब्रॅण्ड पण इतकी वर्ष विश्वास जपणारा...PNG....नाम ही काही है🙏👍
नाम ही काफी है
पी एन जी ब्रँड व जाहिरात , एकदम सही , दिलको भिडनेवाली!
दिल को भिडनेवाली नाही देवा। दिल को छुनेवाली।
All families in our country should be like this then the whole world will be wonderful sharing as well as caring
खूपच छान ,खरचं जुनं ते सोनं प्रसंगानुरुप जाहिरातीचे संगीतही खूपच सुंदर
खूप सुंदर 👍👌, वास्तविक सत्य 👍, परिपूर्ण कल्पना बाबान ची दिवाळी 👍
Carring san Hart teaching story
एकदम मस्त, very apt. All Babas are like that
बाप...एक न समजलेला दागिना
png sangli is very humble and highly respected brand 👌
उत्तम आहे.👌PNG ब्रॅंड सारखीच ! ❤️
Very nice music matching to add of p n gadgil
खूप छान व्हिडीओ
Beautiful advertisement 👍👍👍👍👍
Uttam 👍👍💐
Manala bhavle .feeling very happy 😍💖
खूप छान एकदम भारी
Mast. Babache Athavan ale
Very nice brand PNG
Very nice add by p n gadgil hands up
Kharch khup chan aahe he
very nice innovation congrats Siddhartha bhai
Sanjay Mone the great 💐🙏🏼
Khup bhari ekdum ❤❤❤❤❤
एकदम सुंदर ❤️
पी एन जी च्या जाहिराती मनाला स्पर्शूनत जातात.
अप्रतिम.. 😊😊😊😊
Khup chan
अति उत्तम 👌
Always trusted ❤️❤️
अप्रतिम डोळ्यात पाणी आलं ❤❤
सुंदर 👌👌💐
आदर्श नातं आदर्श दिवाळी!❤❤❤❤
Khupach Chan.. 🤘✨
One of the best add
🌹 Shree 🌹 Swami 🌹 Samarth 🌹
खूप छान
VERY NICE CONCEPT 💐💐HAPPY DIWALI IN ADVANCE OF YOUR ALL OWNERS AND ALL BRANCHES STAFF मेंबर्स 💐💐 FROM : सुशील जंगम
मस्त
Always beautiful 👌👌
Kupch chan ❤️
खूप सुंदर जाहिरात
Very nice 👌👌
Great❤
Khup khup mast
Khup 👌👌👌
मोठ्या गाडीत बसवायचा CNG आणि अंगावर घालायच्या दागिन्यांची खरेदी करायची फक्त आणि फक्त PNG मध्येच
Chhan Rohan Sir❤
miss you bappa
mast👌👌
Masta👌👌
Khubch surekh
👌👌
👌👌👌👌👌👌👌👌
Pure ..... Dole bharun ale... PNG che adds mla khup awdtat agdi man bharun yet good job PNG .... Majhya nashibi kadhi ala Nhi PNG che jewelry ghyayache god knows
👌👌👌❤️💯
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
❤
Faar icha ahe ki mi pan tumchya brand madhun kharedi karavi.
Pan sallary ch kami ahe😔😔😔
नेहमीच टचिंग!! पाणावतात डोळे!!🙏
Best ..
👌👌👌👌❤️💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘😘
आपल्या संस्कृतीत अंगावर कपडे शिवले जात नाहीत....
Bollywood kuch to sikho , kabhi to sharam karo warna katori leni ki tayari karo
Boring ad