Minister | Ashok Chavan Reply To Mamta Banerjee By Late Vilasrao Deshmukh Video

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #zee24taaslive #zee24taas #MarathiNews
    झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक onelink.to/xuur2f
    वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
    फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
    ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
    marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

Komentáře • 102

  • @apoorvaneghe1059
    @apoorvaneghe1059 Před 2 lety +26

    छान विलासराव तुमच वक्तृतव लय भारी भाषण दमदार असा नेता होणे नाही सलाम तुम्हाला

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 Před 2 lety +45

    तुम्ही आणि मुंडे साहेब म्हणजे मैत्री कशी असावी याचे ज्वलंत उदाहरण होतात . वेगवेगळ्या पक्षाचे असून सुद्धा एकच होतात. तुमची बाळासाहेबांची आबाची आणि मुंडे साहेब यांची महाराष्ट्राला खूप गरज आहे

  • @ganesh3752
    @ganesh3752 Před 2 lety +22

    साहेब म्हणजे एक विलक्षण अनुभव होता😊🙏

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 Před 2 lety +41

    साहेब तुम्ही होतात त्या वेळेस परिस्थिती वेगळी होती. आता कॉंग्रेस म्हणजे केवळ घराणेशाही आणि आपला नातू पुतण्या मुलगा त्यांना कसा मोठा करता येईल त्यांच्या भविष्याची तजवीज करून ठेवण.

    • @agriindia1691
      @agriindia1691 Před 2 lety +4

      Aani bjp pan tech . Nusat RSS la sandhi

    • @ifubadiamyourdadanna7558
      @ifubadiamyourdadanna7558 Před 2 lety

      @@agriindia1691 rss ani bjp cha kay sambandhh

    • @rohandixit2150
      @rohandixit2150 Před 2 lety

      @@agriindia1691 अरे पण rss मधे घराणे शाही नाही ना

  • @Kotimbhirkingamitpatil
    @Kotimbhirkingamitpatil Před 2 lety +29

    The great Vilasrao saheb

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 Před 2 lety +37

    निवडणूक जाहीर सभेत जुन्या काँग्रेस नेत्यांची भाषणे लावली तरी काँग्रेस Jजिंकेल

  • @rohanghutukade6735
    @rohanghutukade6735 Před 2 lety +14

    Miss you saheb ... Vilasrao deshmuk

  • @user-hj7ut4vh1z
    @user-hj7ut4vh1z Před 2 lety +37

    बरोबर आहे अशोकरावजी चव्हाण साहेबांनी
    योग्य संदेश दिला.कारण काॅग्रेस हाच राष्ट्रीय पर्याय आहे.कारण ठिगळ लावुन गोधडी होते.पण राज्य नाही....

    • @adityaraj-bs3or
      @adityaraj-bs3or Před 2 lety +3

      हो का त्या पप्पू ला तुच बनव रे बाबा प्रधानमंत्री 😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sanjaykadam4355
    @sanjaykadam4355 Před 2 lety +18

    विलासराव देशमुख देशमुख होते राव

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 Před 2 lety +19

    विलासराव देशमुख चांगले नेते होते काग्रेंस मधे।
    आता फक्त शरद पवार चे गुलाम आहे।
    किती ही शिव्या दिल्या तरी हिमंत नाही बोलायची।

  • @saurabhsapkal5235
    @saurabhsapkal5235 Před 2 lety +8

    चव्हाणसाहेब तो काळ वेगळा होता काँग्रेस ला अध्यक्ष ठरवताना प्रश्न पडत आहेत तर देश कसा चालवणार. काळ बदलला आहे. भाजप ला जर सत्तेपासून दूर करायचे असेल तर एकीचं बळ दाखवावं लागणारच ना.

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 Před 2 lety +22

    Miss You Saheb 😭😭

  • @asadjahagirdar9617
    @asadjahagirdar9617 Před 2 lety +9

    VD Deshmukh ❤️🇮🇳

  • @gajananpawde3140
    @gajananpawde3140 Před 2 lety +23

    जय हो अशोकराव

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 Před 2 lety +12

    विलासराव देशमुख साहेब👌👌🇮🇳✋

  • @rd4217
    @rd4217 Před 2 lety +6

    आज एक भारतीय म्हणून सर्व काही मिळालं ..काही नालायक राजकारण्यांन मुळे काँग्रेस पिछे आलं परंतु हा पक्ष गोरगरिबांचा सर्व जातींना सामावून घेणारा पक्ष म्हणजे काँग्रेस

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Před 2 lety +3

    साहेब होते तेव्हा
    आता
    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
    जागे व्हा

  • @vishakhapatil8394
    @vishakhapatil8394 Před 2 lety +6

    Miss you लाडके मुख्यमंत्री साहेब

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 Před 6 měsíci

    काय रुबाब❤
    काय आवाज❤
    काय वक्तृत्व❤
    अस्सल देशमुखी थाट 🔥
    साहेब तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नाही तर मुख्यमंत्री पद तुमच्या मुळे शोभून दिसलें

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh Před 2 lety +7

    जननायक

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 Před 2 lety +6

    VilasRao 😍

  • @user-nj4kh8mb9f
    @user-nj4kh8mb9f Před 2 lety +3

    विलासराव देशमुख आज पाहिजे होते

  • @deepaksurve6229
    @deepaksurve6229 Před 2 lety +2

    अतिशय योग्य उत्तर आहे.
    काँग्रेसच योग्य आहे. हेच खरं आहे.

  • @UnknownBoy_B
    @UnknownBoy_B Před 2 lety +2

    Jai Maharashtra

  • @harshalbobade9625
    @harshalbobade9625 Před 2 lety +4

    हा विडिओ लावून प्रचार करा.. खंबीर विश्वास झळकतो निवडणूक जिंकण्याचा.... नाहीतर लावाल राहू...

  • @yogendersharma3481
    @yogendersharma3481 Před 2 lety +1

    Maratha strongman Vilasrao saheb

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 Před 2 lety +6

    आणि कांग्रेस चि चाल हिंदू विरोधी देश विरोधी हि आहे

  • @vaibhavchaware4007
    @vaibhavchaware4007 Před 2 lety +5

    Good ashokrao chavan saheb😂😍🔥🔥🔥👍....ek satth 2-3 nishane bsle😂....pawar,mamta😂

  • @rameshkamble9435
    @rameshkamble9435 Před rokem +1

    देशात जर काँग्रेस ला यायचं असेल तर असे जुने व्हिडिओ लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Před 2 lety +2

    चव्हाण लय बोलू नका तुमचा गाशा गुंडाळला आहे 😂😂😂

  • @user-pv1ml1yt7s
    @user-pv1ml1yt7s Před 2 lety +3

    साहेब परत या

  • @somnathhanvate4678
    @somnathhanvate4678 Před rokem +1

    साहेब आज तुम्ही असायला पाहिजे होतात🥺🥺
    काँग्रेस दुबळी झाली ओ साहेब💔🥺
    तुमची कमी जाणवतेय

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 Před 2 lety +1

    Very...nice...

  • @lokashahichaduitinindia2927

    It is too much correct when vilasrao is live but vilas' has gone it is too much different

  • @ramdasborkar8528
    @ramdasborkar8528 Před 2 lety

    ho barobar aahe

  • @theexpandinguniverse8923
    @theexpandinguniverse8923 Před 2 lety +2

    Miss u deshmukh saheb #

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 Před 2 lety +2

    काय त्या लोकांनी देश संबाळला खूप हुशार लोक होते

  • @sanjaynimbalkar5226
    @sanjaynimbalkar5226 Před 2 lety +1

    Hats off to Hon. VILASRAOJI.🙏🙏🙏

  • @gbssport4835
    @gbssport4835 Před 2 lety +2

    ते देशमुख होते

  • @shivrarajbiradar34
    @shivrarajbiradar34 Před rokem

    बरोबर आहे

  • @soonupyrapers4938
    @soonupyrapers4938 Před 2 lety +2

    Miss you Saheb..😭😭😭😭

  • @ankitbohra7015
    @ankitbohra7015 Před 2 lety +1

    नाव दिल अशोक चव्हाण यांच आणि विडियो आहे विलासराव देशमुख यांच

  • @sanjaykadam4355
    @sanjaykadam4355 Před 2 lety +4

    पावसाळ्याचे बेडूक निघाले राव बाहेर
    अशोक चव्हाण

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 Před 2 lety +3

    बरोबर बोलले देशाला काँग्रेस शिवाय दुसरा पर्याय नाही , प्रादेशिक पक्षांच्या मर्यादा असतात हे ममता बॅनर्जी आणि पवार साहेबांनी ही लक्षात घेतले पाहिजे तिसरी आघाडी हा भाजपला रोखण्याचा पर्याय असू शकतं नाही , कधीच नाही , तिसरी आघाडी करणे म्हणजे पुन्हा भाजपला बोकांडी बसवणे असाच अर्थ निघतो , कमुनिष्टानी काँग्रेस सरकार पाडले आणि भाजपा मजबूत झाली हा इतिहास आहे विरोधकांची बेकी म्हणजे कडव्या हिंदुत्वाचा विजय

  • @mithundeshmukh1122
    @mithundeshmukh1122 Před 2 lety +3

    हा डाव साहेबांचा आहे .
    चाणक्य आणि टरबुज्याला गाफिळ ठेवण्यात साठी

  • @sanjaykadam4355
    @sanjaykadam4355 Před 2 lety +3

    खऱ्या बोलल्या मायावती

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 Před 2 lety +10

    भाजप आणि भाजप

  • @jayhind3889
    @jayhind3889 Před 2 lety

    Nice

  • @rohandixit2150
    @rohandixit2150 Před 2 lety +2

    तिसऱ्या आघाडी देश चालवू शकत नाही

  • @rajeshsavji4663
    @rajeshsavji4663 Před 2 lety

    Method Subject court advnatge facilites naw Subject small requieast to massanger

  • @dardbharegeet5014
    @dardbharegeet5014 Před 2 lety +2

    विलासराव देशमुख म्हणजे काँग्रेसची जान होती , महाराष्ट्राची शान होती मिस यू साहेब...

  • @kailashdushing1305
    @kailashdushing1305 Před 2 lety +6

    सांगा लोकांना 70 वर्ष देश लुटलाय राहिलेला आम्हीच लुटनार पवार ठाकरेला सोबत घेवून आभिमानाने सांगा आन्ही देशाच लुटारू

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Před 2 lety

      भाजपने तरी कुठे तीर मारला? कधी नव्हे एवढी भरमसाठ महागाई देशभरात वाढवली आहे. इतरांवर टिका करण्याअगोदर वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. सरकार कोणाचेही असले तरी फारसा फरक पडत नाही.

    • @pramodpawar7839
      @pramodpawar7839 Před 2 lety

      bjp काय करतोय हिन्दु मुस्लिम मंदीर मज्जिद

  • @GotalePawan
    @GotalePawan Před 4 měsíci

    🖐🖐🖐🖐

  • @dekhlenge4881
    @dekhlenge4881 Před 2 lety +1

    जर अवढीच हत्तीची चाल सरळ आणि नीट आहे तर अवधा अपमान का सहन करतात द्या की सत्ता सोडून .... अवढा अपमान काँग्रेस चा आज पर्यंत कधीच झाला नाही...

  • @marutisuryawanshi9218
    @marutisuryawanshi9218 Před 2 lety

    साहेब हे अगदी बरोबर आहे

  • @ManojKumar-yv3bt
    @ManojKumar-yv3bt Před 2 lety +1

    वोट द्यायचा अगोदर विचार करा.
    उदाहरण:- हत्तीचा पोट मोठा असतो, मुंगीचा लहान.
    विद्यमान मंत्री व राजनेते, ते कोणची पार्टीचा असेल, सध्या त्यांनाचा कारभार आणि भुमिका हत्तीचा पोट सारखं आहे. आता यात बुद्धी जीवी पाहिजे ते निष्कर्ष काढा.
    आम्ही वोट देऊन भ्रष्टाचारीला मंत्री बनवू शकतो तर NOTA ला गिनती ने काढून किंमती का नाही??
    संविधान आणि लोकतंत्र चा गैरवापर भ्रष्टाचारी मंत्री आणि राजनेते करतात, आणि आम्ही चांगले कामे साठी त्याचा सही वापर नाही करू शकत??
    सध्याचे राजनेते हत्तीचे पोट आहे, नेतृत्व मध्ये बदल गरजेचा आहे.
    वाचा बघा आणि थंड अजिबात नको बसा.
    PLEASE STOP VOTING CORRUPT POLITICIANS
    PRESS NOTA BUTTON.
    जय हिंद जय महाराष्ट्र
    🙏💐🙏

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 Před rokem

    Vilasrao Deshmukh the gentleman

  • @trading4154
    @trading4154 Před 2 lety +2

    Congress zindabaad

  • @subhasht843
    @subhasht843 Před 2 lety +1

    Aare ha swatach hattisarkha haltoy hyani kay mahartrat ujed padla hota

  • @lado538
    @lado538 Před 2 lety

    Miss you saheb good

  • @maheshnaik4721
    @maheshnaik4721 Před 2 lety +1

    Saheb tumhala nahi zepnar vilasrao, tumhi Sharadraonchi chaatat basa🤣

    • @shishirsakhare2231
      @shishirsakhare2231 Před 2 lety

      बरो्बर
      विलासरावांची level गाठणे आजच्या काँग्रेस नेत्यांना शक्य नाही

  • @maheshborate1350
    @maheshborate1350 Před 2 lety

    अशोक राव तुम्ही हे पवार साहेबाना बोलायचे धाडस आहे का .

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 Před 2 lety

    i miss you saheb

  • @natwarsingvalvi1575
    @natwarsingvalvi1575 Před 2 lety +3

    या देशात २०२४ मधे ना काँग्रेस ना भाजपा लाहान पक्षाना संधी दिलीज पाहीजे

  • @trading4154
    @trading4154 Před 2 lety

    सरपंच ते मुख्यमंत्री .... हे काँग्रेस मधेच होऊ शकतो

  • @vishalsonwane2136
    @vishalsonwane2136 Před 2 lety

    केळ

  • @winningispartoflifenotwhol1746

    कांग्रेस के विरोध जाने तो दो सब कुछ साफ हो जाएगा कौन कहा से खेलना चाहता है ।

  • @firangivlogs7039
    @firangivlogs7039 Před 2 lety

    VBA

  • @jalindarkate9008
    @jalindarkate9008 Před rokem

    जय हो काँग्रेस जय हो संविधान...

  • @suryakantugle5950
    @suryakantugle5950 Před 2 lety

    कौगरेसचाहात्तिडोळेबन्दकरुनसरळचातोम्हणुनखड्यातआहैडोळेऊघडाआनिपुढेचलाओके

  • @mogambomogambo1170
    @mogambomogambo1170 Před 2 lety

    Gopinath peksha great hote vilasrav

  • @sunilkushare8772
    @sunilkushare8772 Před 2 lety

    Vilasrao aapan gelat pan congresalahi ghevun gelat

  • @rohandixit2150
    @rohandixit2150 Před 2 lety +1

    मी bjp चा पण देशाला सक्षम विरोधी पक्ष पाहिजे आणि गांधी घराणे सोडून इतर नेतृत्व पुढे यावं

  • @rajeshmane8414
    @rajeshmane8414 Před 2 lety

    J

  • @abhilashsinghchauhan6135

    Ashok Chavan hayat ahet ka bar bar 😂😂

  • @maharashtrdesha4613
    @maharashtrdesha4613 Před 2 lety

    अशोक लाचार चव्हाण

  • @rajthakur7293
    @rajthakur7293 Před 2 lety

    Vatola kela congress ni deshacha 😅😅

  • @adambagwan4602
    @adambagwan4602 Před 2 lety

    Ajhi vilasrav jivant ahet

  • @akshaykumbhar2193
    @akshaykumbhar2193 Před 2 lety +1

    काँग्रेस ला खरं तर राष्ट्रवादी पक्षाने कमकुवत केले आहे..

  • @suraj_024
    @suraj_024 Před 2 lety

    Zee24 news tumana BJP ne sagitle ka ha vdo lavayla.??
    Yuti hoel ki nahi he maharastat sharad pawar tharvtil.. ll

  • @ratangore7346
    @ratangore7346 Před 2 lety

    Visvhindu parished cha vichar ahe he pan sanga chehvan sadsh ahe visv hinduche babri padun dangal gadvli bhujan todun anyatechar kele ata ambedkar ringant ahe tumchi khar nahi jay savidhan

  • @prashantm2k2
    @prashantm2k2 Před 2 lety

    Ho ka...bara zala sangitla...congress chi chaal, 70 varsha kiti sarla chalalat te kalala ata jantela...purna supada saaf zala ahe congress cha Deshat ani Maharashtrat pan

  • @ifubadiamyourdadanna7558

    Congress 🤣🤣🤣🤣🤣

  • @technicalerror8738
    @technicalerror8738 Před 2 lety

    Party konti pan asudya amhi fakt bjp la vote deto only kattar Hindu

  • @aniketbhopleofficial3152

    अरे बाबा ते अशोक चव्हाण नाहीत रे🤣🤣

  • @TheLoveConnection3
    @TheLoveConnection3 Před 2 lety

    Gele te Divas Chavan saheb tumcha Rajach tyachi jaga harla. ( tasa Raja nahiye mhana to) tumchya kade Rajach nahi Hatti sarakh chalun kuth jata.

  • @ajitpawar341
    @ajitpawar341 Před 2 lety +2

    Hy vilasrao deshmukh ny maharashtra cha vatol kel

  • @ashokdhalgade7704
    @ashokdhalgade7704 Před 2 lety +2

    Congress zindabaad