श्री केदारनाथ यात्रा संपूर्ण माहिती -२०२२

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 06. 2022
  • #kedarnath #kedarnathyatra2022
    श्री केदारनाथ यात्रा संपूर्ण माहिती चा हा व्हिडीओ आहे
    ह्यामध्ये आम्ही श्री केदारनाथ धाम ला कसे पोचायचे , तिकडे राहाण्याची जेवणाची सोय कशी ह्याबद्दल माहिती दिली आहे .
    आणि आम्ही नागोठणे ते गौरीकुंड पर्यन्त चा प्रवास वर्णन केले आहे .
    तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की विचारा

Komentáře • 10

  • @manoharvishwasrao7612
    @manoharvishwasrao7612 Před 2 lety +2

    श्री केदारनाथ यात्रेचा विडिओ छान चित्रित केला आहे. श्री केदारनाथ यात्रेची माहिती आपण सुरेख सादर केली आहे. निसर्गसौंदर्याच्या सान्निध्यात वसलेल्या श्री केदारनाथ देवस्थानचा परिसर मनमोहक आणि नेत्रदीपक आहे. केदारनाथ मंदिराची रचना विशेष खास आहे. केदारनाथ मंदिर हे प्राचीन वास्तुकलेचा अद्भुत अविष्कार आहे. मंत्रमुग्ध करणारी अशी श्री केदारनाथ यात्रा आहे. हर हर महादेव.....

  • @ghasevlog1480
    @ghasevlog1480 Před 2 lety +2

    Nice..... thanks 🙏 dubaikar dadus

  • @cuisineoumzainab9376
    @cuisineoumzainab9376 Před 2 lety +1

    👍👍👍👍🇲🇦

  • @VijayVasve
    @VijayVasve Před 2 lety +1

    खुप खुप छान माहिती 👌🏼👌🏼👌🏼

  • @pravinmohite2695
    @pravinmohite2695 Před 2 lety +1

    Nice informative video....

  • @swarupmayekar8231
    @swarupmayekar8231 Před 2 lety +1

    छान

  • @avinashkhot3245
    @avinashkhot3245 Před 2 lety +1

    nice bhava

  • @rakeshbhagat6588
    @rakeshbhagat6588 Před 2 lety +1

    Hi dadus

  • @AboutUs28
    @AboutUs28 Před 2 lety +2

    Sir tumcha number milel ka?