Video není dostupné.
Omlouváme se.
Interview - भूमिकेसाठी खरोखरचे केस कापले 😮। पूर्वा कौशिकचा डॅशिंग निर्णय.. |
Vložit
- čas přidán 6. 03. 2024
- झी मराठीवरील शिवा मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. यामध्ये पूर्वा कौशिक एका वेगळ्या अंदाजात समोर आली आहे. एक हटके रोल तिच्या वाट्याला आला आहे. शिवाच्या मुख्य भूमिकेत असलेल्या पूर्वा कौशिक सोबत मारूया हसत खेळत गप्पा आणि तिचा हा नवीन प्रवास कसा आहे ते जाणून घेऊया..
Inteview - भूमिकेसाठी खरोखरचे केस कापले 😮। पूर्वा कौशिकचा डॅशिंग निर्णय.. |#shiva #marathiserial
#itsmajja #marathiactress #marathiserial #marathi #news #zeemarathi #zeemarathiserials
purva kaushik
purva kaushik shiva
marathi serial
zee marathi
zee marathi serials
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmajja.com/
शिवा मला आवडली खुप छान अभिनय केला आहे.छान दिसतेस.मी माझ्या नातीला सांगितले की तु शिवा सारखे केस काप टॉम बाय बॉय.😊❤🎉
Great... खूप छान शिवा मालिका आणि पूर्वा खरंच छान...❤🎉❤
Khup chan ahe seriyal purva chi bhumika mala khup awdte
शिवा (पूर्वा) तू खूपच छान ॲक्टिंग करते. मला तू खूप आवडतेस. आणि तू छानच दिसते. अश्याच छान छान रोल्स करत राहा ❤
छान अॅक्टींग करते ही पूर्वा, down to earth aahe. छान बोलते
अभिनंदन पूर्वा 💐💐
खूप छान
आम्ही भगिनी मंडळ अंबरनाथ शाळा तुला असेच यश मिळो ह्या शुभेच्छा देतो
माला शिवा खूप आवडते महणजे तुझं मस्त मोला वाल लुक खूपच आवडला आणि मुलींनी खर तर असच राहून जगायला पाहिजे म्हणजे आपलं आयुष्य आपल्या मनाने जगता येते
शिवा मालिकेतील शिवा ची आई आई म्हणायचा लायकीची नाही आई ही आई असते तिला सर्व मूल सारखीच असतात
सगळा वेडेपणा आहे... वाट्टेल ते दाखवतात..trp business साठी वाट्टेल ते करतात.... काही अर्थ नाही
तु या लूक मध्ये मस्त दिसत आहेस. तुझा अभिनय मला आवडतो.
खूप छान सिवा
शिवा खुपचं आवडली
Tu mala khup khup Aavadtes Shiva 😎😘❤.....
i Love Shiva 😍😉👍
शिवा खूप आवडली
Shiva real is great keep it up
Ya look madhe khupch chan diste, aani aamhala sarvanach tu khup aawdtes. Asch chan kaam krat raha. Khup shubeccha 👍
सगळे चांगले काम करत आहेत.
Shiva chi bhumika ha chadhta aalekh ahe ticha body language superb velamkar family chi naat ahe varsa pudhe netay aashuchi aai samjas stree Ani srimant nigarvipati patni
Love u shiva khup chan kam aahe tujh and direction suddha mastach
Nice serial.Shiva cha abhinay ek number.Purva keep going.
Khupch chan
प्रत्येक भूमिका वेगळ्या केल्या आणि त्या ही फार सुंदर होत्या ❤❤आता ही भूमिका ही छान आहे ❤महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
फक्त look वेगळा आहे बाकी तोच मसाला रडणार, कट कारस्थान,love story, family politics... काही अर्थ नाही
Iagir zal ji nantar Shiva👌
Lagir madhe konti bhumika kkeli
" शिवा आणि पुर्वा "
Made for each other....!!
छान काम केले आहे.
Purva deserves this role mala far chhan vatale Shiva cha lead role milala mhanun.
फक्त cover photo वेगळा आहे आतला तोच मसाला (love story, family politics आणि कट कारस्थान, actress वर्षानुवर्षे रडणार, लग्न सोहळा, पाणी टाकून serial वाढवणार) अजून काही आहे तर add करा
Mast serial Shiva cha role mast
I like your acting and you also
She is my school friend❤
Goid job purva
छान आहे शिवा che character
तुम्ही दिलेल्या प्रतिसाद आणि प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत. यासाठी खूप धन्यवाद.😊
Khupch sunder acting ahe shivchi
Shiva is my favourite serial
Shiva mean purva di is my favourite actress
Ashu means shalv dada is my favourite actor
Your acting and look very nice
नुसती रडणार वर्षभर.. फक्त look वेगळा बाकी तोच मसाला..रडणार वर्षभर, family politics, कट कारस्थान,love story, लग्न सोहळा.... काही नवीन नाही
Hindi meet malika sarki aaje shiva lagn honar aashu sobht
Purva Alice Shiva , u have acted very well in this roll ! I liked ur Manlyl look and ur smile is very sweet ! God Bless U !
Like this interviewer, मागे hrishikesh आणि शिवा नी बरोबर छान game घेतला होता, enjoyed it, don't mind जरा uchhar थोडे सुधारले: तर अजून छान वाटेल
Hiiiiiii
Tya mulich kam chhan ahe
Hollle
चेहऱ्या पेक्षा डोकच मोठं दिसतंय शिवाचं काय बंडल कार्यक्रम भंगार मालिका शिवा कलाकार फक्त आवडते आम्हाला
Shiva la lamb kes chaan distat. Bhagya dile mala hya serial madhe ti lamb kesat khoop chaan disli.
Lagiri zala ji madli purva atachi shiva
कलाकाराने भूमिकेत झोकून देण्याची गरज आहे जे पूर्वाने केले ओरिजनल रूपापासून कलाकाराने वेगळं होवून नाटक सिनेमा किंवा टीव्ही सिरीयलमध्ये कामं करण्याची गरज आहे
तुमच्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद 😊
@@ItsMajja please tumhi prasad cha pn interview ghya na paaru malikesathi we all are waiting
Wig vattoy pan
Searching for this comment..actually wig vatatoy
Mala khup avadato sireal
पण केस कापलेले वाटत नाही तो विंगच. वाटतोय आता थोडे तरी केस. बाॅबकट तरी ठेवावा कारण साडीवर. ते शोभत नाही तिने ॲक्चुल. दिव्सापेक्षा छान दाखवली पाहीजे .
Ankita Lokhande😂
नमकार
शिवा तु छान दिसतेस, तु ॲक्टिंगही छान करतेस.पण..सारखं सारखं नाक फुगवु नको. जिथे फुगवायचे तिथेच फुगव.. जसं रडताना.. किंवा तशा सिच्वेशनला. सतत नाक फुगवु नको.बेकार दिसतं गं ते.
😢अमराठी मुलगी आहे ना?
मराठी मुली नाहीत का ?
विग वाटतोय
का? अमराठी मुलगी असलीतर काय बिघडले? 10:43