इडली पात्रात अंडा मसाला अशा पद्धतीने करूनपहा एकदा खाल्ले तर मन भरणारच ताटात वाढले तर विचारणार वोछान

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • #वेगळ्यापद्धतीतअंडामसालाअशापद्धतीनेकरूनपहाएकदामन तृप्त होणार ताटात वाढली तर विचारणार एवढी छान
    #अंडामसाला
    #अंड्याचीग्रेव्ही
    अंड्याच्या ग्रेव्हीसाठी लागणारी सामग्री
    #सीतानेहरेकिचनरेसिपी /सात अंडी/एक कांदा/मूठभर खोबरं/चार-पाच लसणाच्या पाकळ्या/10-12 कडीपत्त्याची पाने/एक चमचा मोहरी/एक चमचा जिरं/पळीभर तेल दोन चमचे मालवणी मसाला/चवीनुसार मीठ/मूठभर कोथिंबीर.
  • Hudba

Komentáře • 39

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes Před 22 dny +1

    वेगळ्या पद्धतीनं अंडा मसाला बनवला आहे काकू खूप छान recipe 😋

  • @aadviknehare2924
    @aadviknehare2924 Před 22 dny +1

    Waw😮😮😮😮😮😮😮

  • @aadviknehare2924
    @aadviknehare2924 Před 22 dny +2

    Waw mastic repice mala khup chan 😮😮😮😮😮😮😮😮😮🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @aadviknehare2924
    @aadviknehare2924 Před 22 dny +1

    Waw mastic😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @user-lg1hh7gg9i
    @user-lg1hh7gg9i Před 22 dny +1

    खूप छान अंडी बनवलेली आहेत वेगळी पद्धत आहे मस्त आहे खूप आवडलं मला मी नक्की ट्राय करणार आहे खरंच छान

  • @user-rx7zq4iv5d
    @user-rx7zq4iv5d Před 22 dny +1

    Waw 😮😮😮😮😮😮

  • @sapnachavan6479
    @sapnachavan6479 Před 22 dny +1

    Waw aapratin recipe aahe very nice yummy recipe 😮

  • @user-vl4tu9zv5k
    @user-vl4tu9zv5k Před 22 dny +1

    Waw kupac masta reecepi😊😊😊😊😊

  • @Activity_time-SITANEHARE
    @Activity_time-SITANEHARE Před 22 dny +1

    खूप छान वेगळी पद्धत अंडा मसाला पहिल्यांदाच पाहिला असा खूप जबरदस्त आहे दिसते पण छान रंग सुंदर आलेला आहे खावा खावसं वाटणार अशा पद्धतीने जर बनवला तर मस्त दाखवलेला आहे खरंच छान रेसिपी

  • @sapnakadam8739
    @sapnakadam8739 Před 22 dny +1

    Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice

  • @DhwnishNehare
    @DhwnishNehare Před 15 dny +1

    खूप छान आहे रीसीपी मस्त बनवलेली

  • @aarnikanehare3439
    @aarnikanehare3439 Před 22 dny +1

    Waw aapratin recipe aahe mastic recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice

  • @kalpanachavan9676
    @kalpanachavan9676 Před 22 dny +1

    Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy recipe 😮😮😮

  • @user-uc6pi2sh7p
    @user-uc6pi2sh7p Před 22 dny +2

    अगदी सोप्या पद्धतीने ताई दाखवलेला आहे अंडा मसाला ते पण इडली पात्रात विचार पण करू शकत नाही अशा पद्धतीने पण होऊ शकते खरंच आयडिया चांगली आहे करून पाहायला हरकत नाही

  • @arnavsandbhor5445
    @arnavsandbhor5445 Před 22 dny +1

    Khupach chhan apratim

  • @arnavsandbhor5445
    @arnavsandbhor5445 Před 22 dny +1

    Tumchya recipe khupach chhan ani veglya astat.. mi nakkich karun baghel

  • @purchasegandharr2005
    @purchasegandharr2005 Před 11 dny +1

    Wàw namaste 🙏 ♥️ ❤️

  • @jaykumardharankar6555
    @jaykumardharankar6555 Před 22 dny +1

    Idali patratu ukadale ka egg

  • @Dhwnish-.....
    @Dhwnish-..... Před 22 dny +1

    छान इडली पात्रात अंड बनवलेला आहे मस्त एकदम नवीन पद्धत आहे खूप छान मुझे झटपट होणारी रेसिपी आहे खरंच मावशी मस्त बनवलेला आहे खूप छान