#abhang

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • तबला - वैष्णवी मावळे (मोरे)
    गायन - पूजा भुरूक (वाडेकर)
    विशेष आभार - तुकाराम (आबा) काळोखे व परिवार, देहू गाव.
    !! जय हरी माउली !!
    आपण सर्वांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
    नियमितपणे विडिओ अपलोड करणे शक्य होत नाही पण जसे जमेल तसे आपल्या मायबाप प्रेक्षकांच्या सेवेत विडिओ अपलोड करण्याचा आमचा प्रयत्न असतो.
    पुढील येणाऱ्या विडिओ मध्ये तुम्हाला काय ऐकायला आवडेल आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आम्ही शक्य होईल तेवढ्या लवकर विडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू.
    तसेच Musical Vaipoo सोबतच आमच्या Pooja Bhuruk Official व TABLA GIRL VAISHNAVI MAWALE या चॅनेल्स ला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमचे आशीर्वाद असेच आमच्यासोबत राहूद्या.
    !! जय जय राम कृष्ण हरी !!
    Musical Vaipoo
    youtube.com/@V...
    TABLA GIRL VAISHNAVI MAWALE
    youtube.com/@T...
    Pooja Bhuruk Official
    youtube.com/@p...
    Like comment and share this video with your friends & relatives . Also subscribe our channel & press the bell icon for new updates.
    Thanks for watching...
    Keep supporting...

Komentáře • 88

  • @charubhushansarkar1325
    @charubhushansarkar1325 Před 2 měsíci +1

    Very fine both of singing and tabla plying.God bless you.

  • @abhayametwar7679
    @abhayametwar7679 Před měsícem +1

    खुप छान 🙏🙏

  • @pandurangnagargoje4347
    @pandurangnagargoje4347 Před rokem +22

    तुमच्या आईवडिलांना खुप खुप धन्यवाद ..कारण आजच्या इंटरनेट इंस्टाग्रामवर ज्या प्रकारे मुली व्हिडीओ बनवतात ते फार विचित्र आहे.. तुम्हाला असा प्रकारचे संस्कार भेटले ते तुमच्या आई वडिलांची खुप मोठी पुण्याई आहे तुमच्यावर एकचं नंबर गायन ,वादन 🙏

  • @ramdasbholankar2990
    @ramdasbholankar2990 Před rokem +2

    अप्रतिम गायन . जोडोनिया हात विणवितो तुम्हाला . पूर्वजन्मीचे संचित . विद्यमान स्थितीत आई बाबांनी केलेले संस्कार . मी आपला नेहमीचा श्रवण कर्ता आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्वीक तयाचा हरिक वाटे देवा . तबला वादक ताई q हार्मोनियम वादक ताई यांना माझा शतशः प्रणाम .

  • @vilasjasud3559
    @vilasjasud3559 Před rokem +1

    खूप छान

  • @user-kk1ww1zn1y
    @user-kk1ww1zn1y Před rokem +2

    अप्रतिम माऊली,,,राम कृष्ण हरी🙏🙏🕉️🙏🙏

  • @vishwambharwaghamare6938

    तबला खुप छान त्याच बरोबर गायन ही खुप छान दोघीना ही भरभरून हार्दिक शुभेच्छा महाराष्टाॄची शान आहे 👍🌹👌🏻🌹🌹

  • @SudhirMore-eb2bg
    @SudhirMore-eb2bg Před 3 měsíci +1

    अप्रतिम ताई

  • @balajiannapawarkawathakejp568

    खूप छान गायन केले खूप छान वादन केले तुम्हा दोघींनाही शुभेच्छा

  • @mohanghyal7446
    @mohanghyal7446 Před 8 měsíci

    ताई खुपचं छान आवाज तसेंच तबलावादक तुम्हीसुद्धा छान तबला वाजवत आहात
    अप्रतीम

  • @narayanshevkar3898
    @narayanshevkar3898 Před rokem +2

    तबला मास्टर दिदी खुपच छान तबला वाजविते

  • @shriramtambe653
    @shriramtambe653 Před 9 měsíci

    तबला वादन अप्रतिम,किती हात गोड आहेत तुमचे ताई.

  • @gopaltawse1783
    @gopaltawse1783 Před rokem +9

    दीदीने तबला खूप छान वाजवला आहे गायन करणाऱ्या दीदीने पण खूप छान गायला आहे गायन व तबला वादन ऐकून मन खूप तृप्त झाले धन्यवाद दीदी

  • @RavindraAdole.-jv6ne
    @RavindraAdole.-jv6ne Před 5 měsíci +2

    खुपच सुंदर तबला वादन.... माऊली ज्ञानेश्वर भजनी मंडळी कडुन खुप खुप शुभेच्छा.... जय हरी माऊली....!

  • @DattartayNangare
    @DattartayNangare Před rokem +1

    JaiHari khup chan

  • @KalpanaKanji-hn3lx
    @KalpanaKanji-hn3lx Před 7 měsíci

    Super

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx Před rokem

    Dattatreyshingade ता खेड जि पुणे अप्रतिम आवाज पूजा ताई आणि तबला वादक वैष्णवी ताई आपणास परमेशवराने सुदर आवाजाची देणगी दिली आहे धन्यवाद धनय ते आई वडील

  • @krishnatjadhav8036
    @krishnatjadhav8036 Před rokem +3

    अप्रतिम.....तुम्ही दोघी असल्यावर अभंग छानच होणार हे नक्की...😊😊

  • @vedikarokade7298
    @vedikarokade7298 Před rokem +3

    गायन व वादन खुपच छान सुंदर

  • @rameshwaghmare6540
    @rameshwaghmare6540 Před rokem +1

    अप्रतिम तबला व गायन धन्यवाद

  • @MiltonOfficial754
    @MiltonOfficial754 Před 11 měsíci

    Fantastic dear sister love you ❤️❤️❤️

  • @PavanKamble-mb5wl
    @PavanKamble-mb5wl Před rokem +2

    हार्मोनियम वाजून गायन लय भारी ,तबला सुपर awesame

  • @shreyashbhosale9226
    @shreyashbhosale9226 Před rokem

    खुप छान जुगलबंदी रंगली दोघींची 🎉❤

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před rokem +2

    एक नंबर गायन ताई खूप चांगले आवाज खूप चांगले चाल खूप चांगले अभंग खूप खूप शुभेच्छा

  • @user-md1cu3xv7n
    @user-md1cu3xv7n Před rokem +1

    तोड नाही अप्रतिम ❤

  • @dikshasmusic2410
    @dikshasmusic2410 Před rokem +4

    किती सुंदर ❤️❤️❤️👌👌

  • @bhanudasramole
    @bhanudasramole Před 3 měsíci

    अति सुंदर गायन माऊली👌👌👌🌹🌹🌹
    तबला वादन खूपच छान 🙏🙏🙏😊😊😊🌹🌹🌹

  • @sudhirkatti3438
    @sudhirkatti3438 Před rokem +4

    Tabala and Hormonium with singing for God of " PANDURANG" is best combination Go ahead congratulations

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 Před rokem +1

    एक नंबर जोडी. आहे तुमची सुपर आवाज आहे

  • @pralhadpatil8402
    @pralhadpatil8402 Před rokem +2

    अप्रतिम 👌

  • @prashantpatil7419
    @prashantpatil7419 Před rokem +3

    तुम्ही महाराष्ट्राची शान 🎉

  • @user-cy1zs2fl8w
    @user-cy1zs2fl8w Před rokem +1

    आम्हाला तुम्हा दोघींचा अभिमान वाटतो ❤

  • @dhumaldb8614
    @dhumaldb8614 Před rokem +3

    खूप छान गायन ,वादन। खूप खूप शुभेच्छा

  • @narayanshevkar3898
    @narayanshevkar3898 Před rokem +3

    तुमच्या गायन वादनावर मी फार खुष आहे

  • @dhanshrikudekar6237
    @dhanshrikudekar6237 Před rokem +2

    खूप छान 👌👌

  • @motivationalanandkumar3761

    Best sharing ji be happy always dear friend stay connected best of luck

    • @balasahebjadhav7413
      @balasahebjadhav7413 Před rokem

      दोन्ही.ताईना.ऊदंड.आयूष.लाभाव.हि.देवाजवळ.प्रार्थना.करतो.धन्यवाद.ताई.खूप.छान.बालासाहेब.जाधव.मालेवाडी

  • @user-ky9bx5cj8q
    @user-ky9bx5cj8q Před rokem

    तबला वादक ताईचे खूप अभिनंदन.

  • @ramharigite6870
    @ramharigite6870 Před rokem +2

    अप्रतिम

  • @user-gq1bm3kt9y
    @user-gq1bm3kt9y Před 9 měsíci +1

    Ky bhari wajvl tai❤

  • @deodattapande3522
    @deodattapande3522 Před rokem +1

    Wah faarach chaan. ❤ from nz

  • @gulabchaudhari9271
    @gulabchaudhari9271 Před rokem

    फारच सुंदर तबला वादन

  • @yogeshpawar7351
    @yogeshpawar7351 Před rokem +1

    गायन वादन दोन्ही पण खुप छान

  • @sandipbirdawade6948
    @sandipbirdawade6948 Před rokem +1

    Khup chan Awaj ani khup chan jodi h

  • @vaibhaipitlewad2045
    @vaibhaipitlewad2045 Před rokem

    Jai ho, khup chan.

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Před rokem +3

    कुळी कन्या होती जेसातविक तयाचा हरीक वाटे देवा जय हरी माऊली दोघिना खुप शुभेच्छा संतांची शिकवण आहे

  • @pundliksananse3562
    @pundliksananse3562 Před rokem +1

    Jay ram krishna hari, farach chhan gayan

  • @sambhajiraje294
    @sambhajiraje294 Před rokem +1

    माऊली मस्तच आवाज.

  • @shahajikengar1404
    @shahajikengar1404 Před rokem +1

    छान, अभिनंदन

  • @dhanshrikudekar6237
    @dhanshrikudekar6237 Před rokem +2

    ❤❤❤

  • @pavanragad5555
    @pavanragad5555 Před rokem +1

    Chaan

  • @mohanlaldwivedi8824
    @mohanlaldwivedi8824 Před rokem

    *बहुत ही अच्छा, धन्यवाद*

  • @ganeshharer7957
    @ganeshharer7957 Před rokem

    🙏🙏🙏खूप छान

  • @ramdasjadhav6917
    @ramdasjadhav6917 Před rokem

    Khup bhari

  • @chandrakantkadam7664
    @chandrakantkadam7664 Před 11 měsíci

    Kk

  • @vinayakdhole5721
    @vinayakdhole5721 Před rokem

    तबला आणि गायन खुप छान

  • @avanipawar2963
    @avanipawar2963 Před rokem

    Khupch Chan ❤

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Před rokem

    लय मस्त

  • @AshishYadav-bq3vd
    @AshishYadav-bq3vd Před rokem +1

    Verry good chachi

  • @bhatupatil9716
    @bhatupatil9716 Před rokem +2

    Farach Sundar.

    • @bhatupatil9716
      @bhatupatil9716 Před rokem +1

      Farach Sundar,God va sumadhur.punha punha aikavese va mhanavese vatate ase Sundar gayan va vadan kele aahe.dhanyavad Didi.

    • @veenakadu8545
      @veenakadu8545 Před rokem

      khup sunder gayan vadan

  • @ramanancramananc1412
    @ramanancramananc1412 Před rokem +1

    Goodsong

  • @subhashvyavahare4687
    @subhashvyavahare4687 Před rokem +1

    तबलजी फारच छान

  • @premshirsat
    @premshirsat Před rokem +1

    खूपच छान

  • @santoshgurav8235
    @santoshgurav8235 Před rokem +2

    तूम्ही च माऊली

  • @shamraorawool2370
    @shamraorawool2370 Před rokem

    छान गायन ‌आणी तबला

  • @shivajinaik6262
    @shivajinaik6262 Před rokem

    Mauli aaple abhang ekatoy pan mala charnashahit discription la pathava

  • @SPINVESTMENTS-zi2gg
    @SPINVESTMENTS-zi2gg Před rokem

    RAM KRISHNA HARI

  • @chetangaikwad8809
    @chetangaikwad8809 Před rokem

    अप्रतिम गायलं तुम्ही दोघींनी शक्य असेल तर कैसे केले देवराया हे अभंग गावुन पोस्ट करा आवाज थोडा क्लेर हवा

    • @mahadevshinde5094
      @mahadevshinde5094 Před rokem

      बोल समजत नाहीत

    • @mahadevshinde5094
      @mahadevshinde5094 Před rokem

      चाल खूप मधुर आणि गोड आहे पण शब्द कळत नाहीत

  • @sarjeraojagtap5828
    @sarjeraojagtap5828 Před rokem

    Nam tuze re narayana hya abhangavr vdo banava na 1 plz 💐💐🙏🙏

  • @surendradeshmukh9095
    @surendradeshmukh9095 Před rokem +2

    असेच नवीन व्हिडीओ बनवत जा, म्हणजे हे व्हिडीओ पाहून रिल्स बनवणारे तरुण तरुणींचे डोळे उघडतील व आपली संस्कृती जपतील, ताई तुम्हा दोगीना कोटी कोटी प्रणाम व आपल्यावर संस्कार करणाऱ्या तुमच्या आई वडील व गुरुजनांना नमस्कार 🙏🙏🙏🙏

  • @BabasahebSuryawanshi-wn7cm

    MI army man but Chan thabla madam aawdla 😂

  • @chetangaikwad8809
    @chetangaikwad8809 Před rokem

    पुज्या लाईव्ह करत जा ना

  • @rahulsutar566
    @rahulsutar566 Před rokem

    Tai raag konta ahe ...sanga please

  • @shrikantmhamunkar9870

    आवाज आजुन थोडा मोठा असावा सुंदर आवाज आहे

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 Před rokem +2

    गायन वादन ऐकत रहावे हेचि वेळी
    ताल बोटांचा टपटप अचूक वेळी
    आवाज, अभंगाला गोड आलापी
    वेळच्या वेळी
    तबला तालात साधतो सम वेळ च्या वेळी
    सकाळी सकाळी छान वाटलं आवाज व तबल्याचा तालही! ऐकावासा वाटला.
    पेटीवादक अशी का बसली आहे?
    सादरीकरणात ० गुण!
    पेटीची गरज नाही. आवाज चांगला पण शब्द कळत नाहीत. स्पष्ट व मोठा आवाज हवा.
    चुका सुधारा! पुन्हा करू नका.

    • @VaishnaviMawaleOfficial
      @VaishnaviMawaleOfficial  Před rokem

      छान रचना... धन्यवाद. .तुमचे आशीर्वाद कायम असेच पाठीशी राहू द्या...

    • @bijanbose8782
      @bijanbose8782 Před rokem

      À

  • @parmeshwarcheke5637
    @parmeshwarcheke5637 Před 9 měsíci

    Tabla aikun premat padloy tuzya

  • @mangeshbhalerao8100
    @mangeshbhalerao8100 Před rokem

    Notesen patwa

  • @sandiphumne3105
    @sandiphumne3105 Před rokem +1

    खूप छान