Ganpatipule Water Park

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • last week we visited, newly open ganptipule water park, which is known as ksb water park ganpatipule.This water park is small water park ,but this is the best places to enjoy for family and small kidss.
    The ticket price is 650 Rs include veg food and 750 Rs for Nonveg. The nearest railway station is ratnagiri(30km)
    My personal experience is, best places to visit ratnagiri ganpatipule for family and kids.good food,good experience.

Komentáře • 180

  • @ameyaslifestyle4690
    @ameyaslifestyle4690 Před 2 lety +1

    Good

  • @manishasarode5584
    @manishasarode5584 Před 5 lety +16

    नमस्कार.
    मी एक मुंबईकर आहे.
    आपण हा पूर्ण व्हिडीओ पाहिलाच असेल. पण 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत' हि म्हण येथे नक्कीच लागू होते. कारण या रिसॉर्टचा अनुभव मी घेतला आहे. याची एंट्री फी व्हेज साठी ६५०/- आणि नॉनव्हेज साठी ७५०/- अशी आहे. त्यामध्ये तुम्हाला वेलकम ड्रिंक दिले जाते. आता वेलकम ड्रिंक मध्ये नक्की काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वेलकम ड्रिंक मध्ये तुम्हाला एक लाल रंगाचे साधारण गोडसर असे नॉर्मल टेम्परेचर असलेले पाणी दिले जाते. ज्याला तेथे कोकम सरबत असे म्हणतात ( १०% कोकम सरबत + ९०% पाणी ). त्यानंतर आत मध्ये गेल्यास कोणत्याही प्रकारचा नाश्ता नाही आणि जर नाश्ता हवा असल्यास तो तुम्ही स्वखर्चाने तेथे विकत घ्यायचा. आणि तोही खास चव नसलेला. आजवर बरेच रिसॉर्ट मी पहिले त्यात एन्ट्री फी मधेच वेलकम ड्रिंक, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, आणि संध्याकाळचा स्नॅक्स समाविष्ट असतो. बरं दुपारचे जेवण म्हणजे सोने पे सुहागाचं. नॉनव्हेज मध्ये चपाती, चिकण करी ( तीही मर्यादित) , माशाची करी, माशाचे दोन छोटे तुकडे ( तेही मर्यादित) , भात आणि पातळ पचपचीत अशी सोलकढी. जेवणाच्या ताटात स्वीट फक्त फोटोपुरते दाखवण्यात आले आहे. संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये चहा आणि कॉफी ( अमर्यादित) आणि एका माणसासाठी फक्त एकच वडापाव.
    आता बोलूया बाकीच्या गोष्टींविषयी. स्विमिंग पूल फारसा मोठा नाही. त्या स्विमिंग पूल मध्ये डबक्यातल्या बेडका सारखे उड्या मारण्यापेक्षा रत्नागिरीच्या कोणत्याही समुद्रकिनारी फेरफटका मारणे कधीही उत्तम. आणि त्या छोट्याश्या स्विमिंग पूल मध्ये उड्या मारण्यासाठी फक्त दोन घसरगुंड्या. आणि पूलच्या बाजूला रेनडान्सची सोय .
    बास.... या व्यतिरिक्त काहीही नाही.
    आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे तेथील स्टाफ. स्टाफ विषयी बोलायचे झाले तर तेथील स्टाफ हा त्यांच्या परीने काम करतो. परंतु त्यांना ज्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत ते त्यांना रिसॉर्टच्या मॅनेजमेंट कडून मिळत नाहीत. ( उ.दा. साफसफाईसाठी लागणाऱ्या गोष्टी ) आणि मुख्य म्हणजे स्टाफला दिली जाणारी वागणूक.
    रिसॉर्टचा जो कोणी मालक आहे त्याला माझे एवढेच सांगणे आहे कि तुमच्या रिसॉर्ट मध्ये जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांना आणि ज्या स्टाफमुळे तुमच्या रिसॉर्टचा आजवरचा कारभार सुरळीत चालू आहे त्यांना कृपा करून चांगल्या पद्धतीने ट्रीट करा अन्यथा ह्या रिसॉर्टचे नाव खराब व्हायला व रिसॉर्ट बंद पडायला जास्त वेळ लागणार नाही.

    • @shwetabapat430
      @shwetabapat430 Před 5 lety +2

      Tumche staff la nit treat karnya baddal point barobar ahe..pan RS 650/- madhe phar apeksha karnyat arth nahi! Ithe punya madhe khadakwasla jawal ek resort ahe..tithe jar tumhi day picnic ghetli mhanje breakfast, lunch and evening snacks tar rate 1800+ ahe! Ani sadhya kuthlyahi water park la gelat tar rates 800/900+ ahet WITHOUT ANY WELCOME DRINK, FOOD OR SNACKS. Costume rent vegla, locker rent vegla. So hya goshti pan lakshat ghetlya pahijet. Arthat service ani food ajun changli keli tar uttamch.

  • @kishorshinde3219
    @kishorshinde3219 Před 5 lety +4

    Kdk i love ratanagiri ganpatipule waterparkkkk

  • @sayaliphatak6972
    @sayaliphatak6972 Před 5 lety +2

    Masatcha hota vedio...

  • @rajeshredkar8288
    @rajeshredkar8288 Před 5 lety +2

    छान माहिती दिलीत ब्लॉग मस्त .

  • @vijayharekar8769
    @vijayharekar8769 Před 2 lety +1

    Nice video 👍🙏

  • @sachinalim9130
    @sachinalim9130 Před 5 lety +2

    Very nice video

  • @kiranwaghmare757
    @kiranwaghmare757 Před 4 lety +1

    Nice park

  • @user-zm4qk4rm7i
    @user-zm4qk4rm7i Před 5 lety +1

    फूल टू धमाल 👌मस्त संदेश भाऊ

  • @surajshrungarpure6460
    @surajshrungarpure6460 Před 4 lety +3

    Mast dada ❤️

  • @ajitbhagne6262
    @ajitbhagne6262 Před 5 lety +3

    Thanks dada water park ratnagiri chi mahiti dilya baddal 👍

  • @riddhikeshsurve3721
    @riddhikeshsurve3721 Před 4 lety +2

    Bava Chi shan lai bhari

  • @surekhagawade4519
    @surekhagawade4519 Před 5 lety +1

    Khup chan ahe

  • @gawadeswapnali7042
    @gawadeswapnali7042 Před 5 lety +1

    Nice.... video

  • @niyatiangre7262
    @niyatiangre7262 Před 5 lety +6

    mast video dear😘
    tuzyamule khup help hote .new spot mahit hotat thanks dear .

  • @DHAVAL-gm2bh
    @DHAVAL-gm2bh Před 5 lety +1

    छान जबरदस्त

  • @sureshbavdane1500
    @sureshbavdane1500 Před 4 lety

    अप्रतिम

  • @Rider_Rupesh46
    @Rider_Rupesh46 Před 5 lety +2

    Mast video dada

  • @sonalibane5150
    @sonalibane5150 Před 5 lety +1

    Mast Aahe video

  • @vinodmhade3638
    @vinodmhade3638 Před 5 lety +1

    Nice shutting sir👍👍

  • @ashvinikhapale4720
    @ashvinikhapale4720 Před 4 lety +1

    Mastchhh

  • @wahidrajapkar4580
    @wahidrajapkar4580 Před 5 lety +1

    Chan mitra

  • @shrutifutak9838
    @shrutifutak9838 Před 5 lety +2

    Mast

  • @rehansarang7349
    @rehansarang7349 Před 5 lety +1

    Lay bhari jai ratnagiri ❤❤❤👄💋💋 missing yaar

  • @sachindeorukhkar587
    @sachindeorukhkar587 Před 5 lety +1

    मस्त मित्रा

  • @pramodagre.pianoplay.4802

    Nice

  • @maheshjaiswal2229
    @maheshjaiswal2229 Před 4 lety

    nice very nice make more video

  • @nageshjadhav8539
    @nageshjadhav8539 Před 5 lety

    Khup dhammal jai kokan

  • @mvraillover3058
    @mvraillover3058 Před 5 lety +1

    Awsome

  • @avinashkarval4705
    @avinashkarval4705 Před 4 lety +1

    Nice bro

  • @abhishekpajave944
    @abhishekpajave944 Před 5 lety +5

    Dada congratulations 20,000 subscribe

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety +1

      thank you ..khup khup धन्यवाद......asech prem rahudet

  • @SaqibHunerkarVlogs
    @SaqibHunerkarVlogs Před 5 lety +1

    khub Mahag aahe mitra.

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      thanks for watching my video saquib.....i think tumhi pan video banavlay ase kalae mala tithe gelyavar...ho thoda mala pan vattala ki mahag ahe ..pan food veg ani non veg khup chaan hota so personly mala tar jasta na mahag na swasta ..mala tar average vatala .....aapan ratnagiritunach ahot so bhetuya kadhitari ..yekatra vlog banuya..thank you

    • @SaqibHunerkarVlogs
      @SaqibHunerkarVlogs Před 5 lety +1

      हो नकीच भेठू, मी नाही video बनवलं, बाकी तुमचा video मस्त होता👍👍👍

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      ho nakki bhetuya...mala tithe reception la saangitale....pan thanks once again..

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      tumche pan videos chaan ahet.....

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Před 3 lety

    👍👍👌😊

  • @amarsatim8312
    @amarsatim8312 Před 4 lety

    Nice bro 1 no amhi pn yeu kadhitri hya resortla ...lay bhari ahe re mast

  • @adityavedak8676
    @adityavedak8676 Před 5 lety +1

    Thanks navin mahiti sathi bhava

  • @mandargurav1543
    @mandargurav1543 Před 3 lety

    माझ गांव आहे. फुणगुस..♥️👌धन्यवाद दादा.. दाखवल्या बदल

  • @MeBhiwandikar
    @MeBhiwandikar Před 5 lety +4

    Ac and non ac rooms che pan rates samajhle aste tar ajun help zhali asti

  • @maheshkumarhajare2027
    @maheshkumarhajare2027 Před 5 lety +2

    Nice video..
    Boss which camera you have??

  • @prashantkanse9990
    @prashantkanse9990 Před 5 lety +3

    Chan ahe 👐😍

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 Před 4 lety +1

    Mast great chan 👍👍👍👍 tuzy video baghaun 2 acre agriculture land ghetali jan madhe ratnagiri

  • @vaibhavraut5053
    @vaibhavraut5053 Před 5 lety +5

    छान माहिती बद्दल धन्यवाद...
    सुचना: 2 wheeler वर helmet वापरायलाच पाहिजे.. Safety First..

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      खूप खूप धन्यवाद...nakki sir tumche mhanane barobar ahe mi next time prayatna karen ...thank you

  • @adildingankar7662
    @adildingankar7662 Před 5 lety +4

    Chan aahe pan tickets mahag mahag aahe, middle class sathi chalnar nahi.

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      hummm barobar ahe....tumche ..mala thode negotiable vatale...baki ...tumche pan barobar ahe

  • @ajitrewale4297
    @ajitrewale4297 Před 2 lety +1

    Aamcha yekdepn ye Nivli Watr park Ratnagiri

  • @sunildhavade4111
    @sunildhavade4111 Před 5 lety +2

    Very nice

  • @sudhadalvi7339
    @sudhadalvi7339 Před 3 lety

    Water park ganpati pule mandira javal ahe ka

  • @legendshreyas
    @legendshreyas Před 2 lety

    Dada ata kokanat pn barech water park zalet

  • @vikasphasge1459
    @vikasphasge1459 Před 2 lety

    भाऊ गणपतीपुळे हे वॉटर पार्क नेमक आहे .... कुठे?????

  • @user-gp3mh4mq6g
    @user-gp3mh4mq6g Před 8 měsíci

    Ganpatipule pasun kiti lab aahe he

  • @sachinkadam5720
    @sachinkadam5720 Před 5 lety +1

    bhava chan video ahe aajun lovkar takla aasta tar jahun aalo aasto atch gava (Chiplun) varun aalo Pan resorts chi chan mahiti delis next time naki jahu 😊😊

  • @vikasphasge1459
    @vikasphasge1459 Před 2 lety

    गणपतीपुळे या ठिकाणी कुठे????

  • @truptiyedre4987
    @truptiyedre4987 Před 5 lety +1

    Hi Sandesh.. olkhalas ka?? mast ahet videos n vlogs.. mi nehmi baghte.. keep going... best of luck from all TMC gang.. hardware n software releted video banav plz amhala khup help hoil..

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      धन्यवाद....madam...pan kharach nahi olakhala...pan khup khup dhanyawaad...thank you

    • @rupeshbhanushali3554
      @rupeshbhanushali3554 Před 5 lety

      hi

    • @truptiyedre4987
      @truptiyedre4987 Před 5 lety +1

      Kosha madhun yet hotas amchya ofc la borivali east.. tmc madhe

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      kharach soory madam tumhala mi nahi olakhale ...trupti madam tejash sir nchya ithalya na ...tmc cha artha nahi samju shaklo ....lavkar pan atta olkhale...khup khup dhanyawaad ...thank you

  • @jotibaingavale1814
    @jotibaingavale1814 Před 5 lety +2

    के.एस् बी वाँटर पार्क ते गणपती पुळे मंदिर किती अंतर आहे

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      1.5km

    • @rakeshparkar6155
      @rakeshparkar6155 Před 3 lety

      मित्रा नको जाऊ पैस् वाया जातील. फालतू आहे. मला अनुभव आला.

  • @chetanpatil-yj1cl
    @chetanpatil-yj1cl Před 5 lety +5

    Barya paiki 😂

  • @kunaljadhav5090
    @kunaljadhav5090 Před 3 lety +1

    कुठे आहे हा water park गणपती पुळे मदे

  • @danger8277
    @danger8277 Před 2 lety

    Only, 250 rs per

  • @ovilondhe7517
    @ovilondhe7517 Před 5 lety +1

    aamhi dicember mahinyat ch gelo hoto ganptipule la pn water park tithe aahe mala navat mahit...pl addres milel ka tithla..aamhi nehmi jato ganpatipule la..pn samudrat pohayachi majach vegli aste ti maja swiming pool la nahi..

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      baraobar ahe tumcha ..pan jaun yayche asel tar 1km from ganpatipule mandir

    • @ovilondhe7517
      @ovilondhe7517 Před 5 lety +1

      कोकण संस्कृती ok thanks..

  • @rupaiyengar1505
    @rupaiyengar1505 Před 5 lety +1

    Rooms prices also u should add ,nice information

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      thank you

    • @manishasarode5584
      @manishasarode5584 Před 5 lety +2

      नमस्कार.
      मी एक मुंबईकर आहे.
      आपण हा पूर्ण व्हिडीओ पाहिलाच असेल. पण 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत' हि म्हण येथे नक्कीच लागू होते. कारण या रिसॉर्टचा अनुभव मी घेतला आहे. याची एंट्री फी व्हेज साठी ६५०/- आणि नॉनव्हेज साठी ७५०/- अशी आहे. त्यामध्ये तुम्हाला वेलकम ड्रिंक दिले जाते. आता वेलकम ड्रिंक मध्ये नक्की काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वेलकम ड्रिंक मध्ये तुम्हाला एक लाल रंगाचे साधारण गोडसर असे नॉर्मल टेम्परेचर असलेले पाणी दिले जाते. ज्याला तेथे कोकम सरबत असे म्हणतात ( १०% कोकम सरबत + ९०% पाणी ). त्यानंतर आत मध्ये गेल्यास कोणत्याही प्रकारचा नाश्ता नाही आणि जर नाश्ता हवा असल्यास तो तुम्ही स्वखर्चाने तेथे विकत घ्यायचा. आणि तोही खास चव नसलेला. आजवर बरेच रिसॉर्ट मी पहिले त्यात एन्ट्री फी मधेच वेलकम ड्रिंक, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, आणि संध्याकाळचा स्नॅक्स समाविष्ट असतो. बरं दुपारचे जेवण म्हणजे सोने पे सुहागाचं. नॉनव्हेज मध्ये चपाती, चिकण करी ( तीही मर्यादित) , माशाची करी, माशाचे दोन छोटे तुकडे ( तेही मर्यादित) , भात आणि पातळ पचपचीत अशी सोलकढी. जेवणाच्या ताटात स्वीट फक्त फोटोपुरते दाखवण्यात आले आहे. संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये चहा आणि कॉफी ( अमर्यादित) आणि एका माणसासाठी फक्त एकच वडापाव.
      आता बोलूया बाकीच्या गोष्टींविषयी. स्विमिंग पूल फारसा मोठा नाही. त्या स्विमिंग पूल मध्ये डबक्यातल्या बेडका सारखे उड्या मारण्यापेक्षा रत्नागिरीच्या कोणत्याही समुद्रकिनारी फेरफटका मारणे कधीही उत्तम. आणि त्या छोट्याश्या स्विमिंग पूल मध्ये उड्या मारण्यासाठी फक्त दोन घसरगुंड्या. आणि पूलच्या बाजूला रेनडान्सची सोय .
      बास.... या व्यतिरिक्त काहीही नाही.
      आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे तेथील स्टाफ. स्टाफ विषयी बोलायचे झाले तर तेथील स्टाफ हा त्यांच्या परीने काम करतो. परंतु त्यांना ज्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत ते त्यांना रिसॉर्टच्या मॅनेजमेंट कडून मिळत नाहीत. ( उ.दा. साफसफाईसाठी लागणाऱ्या गोष्टी ) आणि मुख्य म्हणजे स्टाफला दिली जाणारी वागणूक.
      रिसॉर्टचा जो कोणी मालक आहे त्याला माझे एवढेच सांगणे आहे कि तुमच्या रिसॉर्ट मध्ये जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांना आणि ज्या स्टाफमुळे तुमच्या रिसॉर्टचा आजवरचा कारभार सुरळीत चालू आहे त्यांना कृपा करून चांगल्या पद्धतीने ट्रीट करा अन्यथा ह्या रिसॉर्टचे नाव खराब व्हायला व रिसॉर्ट बंद पडायला जास्त वेळ लागणार नाही.

  • @shrikantokate740
    @shrikantokate740 Před 3 lety

    Weva pool madhe nahi

  • @latibkhan3114
    @latibkhan3114 Před 3 lety +1

    विशाळ गड दाखवावे

  • @bhushangarud8406
    @bhushangarud8406 Před 4 lety

    समुद्रात खेळता येईल...फुकटात..😁😁

  • @ajayvlogs6526
    @ajayvlogs6526 Před 5 lety +3

    Jabaradast vlog yar sandesh mast mahiti dilis pan mitra ajunahi call chi vat pahatoy i wait for your call pls call me Rojache 5-10call tuze samjun anolkhi no uchltoy yar

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      kharach sorry lavkarach karen call ...thoda bussy asto tyamule ...pan thanks..धन्यवाद

  • @deepakmobile3860
    @deepakmobile3860 Před 5 lety +1

    Wave pool is not their and big rides tide rides

  • @kaminikavankar2213
    @kaminikavankar2213 Před 5 lety +1

    Nice 😂

  • @mukulbhoyar5504
    @mukulbhoyar5504 Před 5 lety +1

    Bhau koknat 10 Jun chya pudhe jana changla rahil ka

  • @shivamshiwalkar1644
    @shivamshiwalkar1644 Před 5 lety +3

    Apli just bhet hota hota vachli nahi tar apan nakki bhetlo asto amhi attach 6 divsan purvi jaun alo ksb khup changla resort ahe pudchya veli nakki bhet hoil

  • @deepeshdavade3328
    @deepeshdavade3328 Před 5 lety +1

    Thodkyat ka hoina pan amchya fungus gavachi mahiti sangitalya baddal dhanyawad dada

  • @surekhagawade4519
    @surekhagawade4519 Před 5 lety +1

    Satara te ganpatile kiti antar ahe

  • @rjk4970
    @rjk4970 Před 4 lety +1

    Fees kiti she water park cha

  • @sudarshanwaghchoure1519
    @sudarshanwaghchoure1519 Před 5 lety +1

    Water park chi entrance fee kiti ahe?

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      water park entry fee 650 for veg food and 750 for nonveg...

  • @kishorshinde3219
    @kishorshinde3219 Před 5 lety +2

    Bhatey beach varte pan vlog banav na pls

  • @sxqlainnn7863
    @sxqlainnn7863 Před 3 lety

    What is the fee...

  • @gwy2936
    @gwy2936 Před 3 lety

    Ya waterpark cha patta kay ahe

  • @user-we1pr5zm3s
    @user-we1pr5zm3s Před 3 lety

    Tumhi kay mhatal veg ki nonveg

  • @gajanan199
    @gajanan199 Před 4 lety +1

    Water park cha rate kay

  • @vinayakpatil8234
    @vinayakpatil8234 Před rokem

    Fee kiti

  • @rushikeshkamble7395
    @rushikeshkamble7395 Před 3 lety

    kay rate aahe bhava

  • @kalpeshpanchal7411
    @kalpeshpanchal7411 Před 3 lety

    Water park is too costly. .

  • @mahendrashelke-mt9gq
    @mahendrashelke-mt9gq Před 5 lety +1

    Entry fees kiti aahe

  • @vinayakpatil8234
    @vinayakpatil8234 Před rokem

    Address patwa

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 Před 5 lety +2

    😋😋😋entry fees

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      650 rs for veg food and 750 for nonveg food

    • @manishasarode5584
      @manishasarode5584 Před 5 lety +2

      नमस्कार.
      मी एक मुंबईकर आहे.
      आपण हा पूर्ण व्हिडीओ पाहिलाच असेल. पण 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत' हि म्हण येथे नक्कीच लागू होते. कारण या रिसॉर्टचा अनुभव मी घेतला आहे. याची एंट्री फी व्हेज साठी ६५०/- आणि नॉनव्हेज साठी ७५०/- अशी आहे. त्यामध्ये तुम्हाला वेलकम ड्रिंक दिले जाते. आता वेलकम ड्रिंक मध्ये नक्की काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वेलकम ड्रिंक मध्ये तुम्हाला एक लाल रंगाचे साधारण गोडसर असे नॉर्मल टेम्परेचर असलेले पाणी दिले जाते. ज्याला तेथे कोकम सरबत असे म्हणतात ( १०% कोकम सरबत + ९०% पाणी ). त्यानंतर आत मध्ये गेल्यास कोणत्याही प्रकारचा नाश्ता नाही आणि जर नाश्ता हवा असल्यास तो तुम्ही स्वखर्चाने तेथे विकत घ्यायचा. आणि तोही खास चव नसलेला. आजवर बरेच रिसॉर्ट मी पहिले त्यात एन्ट्री फी मधेच वेलकम ड्रिंक, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, आणि संध्याकाळचा स्नॅक्स समाविष्ट असतो. बरं दुपारचे जेवण म्हणजे सोने पे सुहागाचं. नॉनव्हेज मध्ये चपाती, चिकण करी ( तीही मर्यादित) , माशाची करी, माशाचे दोन छोटे तुकडे ( तेही मर्यादित) , भात आणि पातळ पचपचीत अशी सोलकढी. जेवणाच्या ताटात स्वीट फक्त फोटोपुरते दाखवण्यात आले आहे. संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये चहा आणि कॉफी ( अमर्यादित) आणि एका माणसासाठी फक्त एकच वडापाव.
      आता बोलूया बाकीच्या गोष्टींविषयी. स्विमिंग पूल फारसा मोठा नाही. त्या स्विमिंग पूल मध्ये डबक्यातल्या बेडका सारखे उड्या मारण्यापेक्षा रत्नागिरीच्या कोणत्याही समुद्रकिनारी फेरफटका मारणे कधीही उत्तम. आणि त्या छोट्याश्या स्विमिंग पूल मध्ये उड्या मारण्यासाठी फक्त दोन घसरगुंड्या. आणि पूलच्या बाजूला रेनडान्सची सोय .
      बास.... या व्यतिरिक्त काहीही नाही.
      आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे तेथील स्टाफ. स्टाफ विषयी बोलायचे झाले तर तेथील स्टाफ हा त्यांच्या परीने काम करतो. परंतु त्यांना ज्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत ते त्यांना रिसॉर्टच्या मॅनेजमेंट कडून मिळत नाहीत. ( उ.दा. साफसफाईसाठी लागणाऱ्या गोष्टी ) आणि मुख्य म्हणजे स्टाफला दिली जाणारी वागणूक.
      रिसॉर्टचा जो कोणी मालक आहे त्याला माझे एवढेच सांगणे आहे कि तुमच्या रिसॉर्ट मध्ये जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांना आणि ज्या स्टाफमुळे तुमच्या रिसॉर्टचा आजवरचा कारभार सुरळीत चालू आहे त्यांना कृपा करून चांगल्या पद्धतीने ट्रीट करा अन्यथा ह्या रिसॉर्टचे नाव खराब व्हायला व रिसॉर्ट बंद पडायला जास्त वेळ लागणार नाही.

  • @maheshjaiswal2229
    @maheshjaiswal2229 Před 4 lety

    can u tell the address of this water park

  • @atulrasne943
    @atulrasne943 Před 5 lety +1

    Kiti tikit ahe

  • @marutivhanmane6193
    @marutivhanmane6193 Před rokem

    Uwer nomder

  • @travellingvikas
    @travellingvikas Před 5 lety +1

    Kadk hoti video to camera watar frop ahe ka 1 divas mi pan Nakki janar 101%

  • @pravinkate9850
    @pravinkate9850 Před 3 lety

    The same ek good morning I ❤️ iuuuu

  • @girishbhavsar1372
    @girishbhavsar1372 Před 5 lety

    chaatak bhar ahe

  • @nikki08744
    @nikki08744 Před 3 lety

    Kya waste of money ahai fully ...no rides nothing only one pool ...ani tula kya reasonable watle tyt ...fakt lunch la pay karu shakto thts it

  • @girishbhavsar1372
    @girishbhavsar1372 Před 5 lety +1

    bare paiki band kara

  • @shekharhadap8956
    @shekharhadap8956 Před 5 lety +1

    Ser room bada kiti aha

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      ya hotel la mi rahayala navto gelo soo...mahit nahi pan water park entry 750 ahe

  • @ranigurav6278
    @ranigurav6278 Před rokem

    Sabse bekar water park h . no buffet padat staf is rude behavior I suggest koi mat jana ye water park me paisa waste h

  • @shashikantmandavkar1839
    @shashikantmandavkar1839 Před 5 lety +1

    Nice... video

  • @purvajoshi1346
    @purvajoshi1346 Před 5 lety +1

    Mast

  • @akashramdasrupnwar3477
    @akashramdasrupnwar3477 Před 5 lety +1

    Nice

  • @manishasarode5584
    @manishasarode5584 Před 5 lety +2

    नमस्कार.
    मी एक मुंबईकर आहे.
    आपण हा पूर्ण व्हिडीओ पाहिलाच असेल. पण 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत' हि म्हण येथे नक्कीच लागू होते. कारण या रिसॉर्टचा अनुभव मी घेतला आहे. याची एंट्री फी व्हेज साठी ६५०/- आणि नॉनव्हेज साठी ७५०/- अशी आहे. त्यामध्ये तुम्हाला वेलकम ड्रिंक दिले जाते. आता वेलकम ड्रिंक मध्ये नक्की काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वेलकम ड्रिंक मध्ये तुम्हाला एक लाल रंगाचे साधारण गोडसर असे नॉर्मल टेम्परेचर असलेले पाणी दिले जाते. ज्याला तेथे कोकम सरबत असे म्हणतात ( १०% कोकम सरबत + ९०% पाणी ). त्यानंतर आत मध्ये गेल्यास कोणत्याही प्रकारचा नाश्ता नाही आणि जर नाश्ता हवा असल्यास तो तुम्ही स्वखर्चाने तेथे विकत घ्यायचा. आणि तोही खास चव नसलेला. आजवर बरेच रिसॉर्ट मी पहिले त्यात एन्ट्री फी मधेच वेलकम ड्रिंक, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, आणि संध्याकाळचा स्नॅक्स समाविष्ट असतो. बरं दुपारचे जेवण म्हणजे सोने पे सुहागाचं. नॉनव्हेज मध्ये चपाती, चिकण करी ( तीही मर्यादित) , माशाची करी, माशाचे दोन छोटे तुकडे ( तेही मर्यादित) , भात आणि पातळ पचपचीत अशी सोलकढी. जेवणाच्या ताटात स्वीट फक्त फोटोपुरते दाखवण्यात आले आहे. संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये चहा आणि कॉफी ( अमर्यादित) आणि एका माणसासाठी फक्त एकच वडापाव.
    आता बोलूया बाकीच्या गोष्टींविषयी. स्विमिंग पूल फारसा मोठा नाही. त्या स्विमिंग पूल मध्ये डबक्यातल्या बेडका सारखे उड्या मारण्यापेक्षा रत्नागिरीच्या कोणत्याही समुद्रकिनारी फेरफटका मारणे कधीही उत्तम. आणि त्या छोट्याश्या स्विमिंग पूल मध्ये उड्या मारण्यासाठी फक्त दोन घसरगुंड्या. आणि पूलच्या बाजूला रेनडान्सची सोय .
    बास.... या व्यतिरिक्त काहीही नाही.
    आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे तेथील स्टाफ. स्टाफ विषयी बोलायचे झाले तर तेथील स्टाफ हा त्यांच्या परीने काम करतो. परंतु त्यांना ज्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत ते त्यांना रिसॉर्टच्या मॅनेजमेंट कडून मिळत नाहीत. ( उ.दा. साफसफाईसाठी लागणाऱ्या गोष्टी ) आणि मुख्य म्हणजे स्टाफला दिली जाणारी वागणूक.
    रिसॉर्टचा जो कोणी मालक आहे त्याला माझे एवढेच सांगणे आहे कि तुमच्या रिसॉर्ट मध्ये जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांना आणि ज्या स्टाफमुळे तुमच्या रिसॉर्टचा आजवरचा कारभार सुरळीत चालू आहे त्यांना कृपा करून चांगल्या पद्धतीने ट्रीट करा अन्यथा ह्या रिसॉर्टचे नाव खराब व्हायला व रिसॉर्ट बंद पडायला जास्त वेळ लागणार नाही.

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety

      pratikriya dilya baddal dhanyawaad...sir mi yek chota youtuber ahe..jasa mala vatale tasa mi video banavnyacha prayatna kela mala video banavnyasathi konihi paishe dile nahi...ani mi tithe alelya paryatakanchya live pratikriya hi ghetlya.....bas ganpatipule madhe ase chotese waterpark ahe he fakta dakhavaycha chotasa prayatna kelay mi....thank you

    • @manishasarode5584
      @manishasarode5584 Před 5 lety +1

      कोकण संस्कृती Namskar 🙏
      Krupaya aapan vait vatun gheu naka. me fakt maza anubhav share kela aahe. Karan baryachda kahihi mahiti naslyamule baryach lokanchi fasavnuk hote. Aani ti hou naye mhanun me mazi pratikriya dili aahe.

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 5 lety +1

      barobar ahe tumche

    • @manishasarode5584
      @manishasarode5584 Před 5 lety

      कोकण संस्कृती thank you so much 💐🙏