अगदी सोपी सोलापुरी गावरान चिकन रेसिपी.. नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा.

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • ही रेसिपी मी स्वतः बनवली आहे.. सगळ्यांना वाटतं की खूप सोप्या पद्धतीने केलं पाहिजे आपण
    पण नॉनव्हेज हा असा एक मेनू आहे की तू शांततेत केला पाहिजे नुसतं कुकरच्या शिट्ट्या काढून नॉनव्हेज व्यवस्थित बनत नाही.. मी नेहमी नॉनव्हेज बनवताना सूप त्याचा काढून घेते अर्ध.. ते अतिशय टेस्टी लागते.. मला जशी जमेल तशी मी रेसिपी व्हिडिओ बनवून टाकली आहे माझं नाही समजली तर मला तुम्ही कॉल करून विचारू शकता.. मी नक्की तुम्हाला सांगेल 9158736737
    तर आता आपण बघूया 500 ग्रॅम चिकन कसे बनवायचे .
    साहित्य
    500गम चिकन
    कोथिंबीर
    लसूण
    आद्रक
    लाल मिरची पावडर
    घरी बनवलेला काळा मसाला
    हळद
    मीठ
    तेल
    बटर
    कांदा
    टोमॅटो
    खोबरं
    खडा मसाला
    दही

Komentáře • 1