सीता वनवास.! रामायण (तुरा पार्टीच गाण) शाहीर कल्याणीताई पवार, राजूभाऊ पवार नक्की बघा सबस्क्राईब करा

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • सीता वनवास.!रामायण तुरा पार्टीच गाण शाहीर कल्याणीताई पवार,राजूभाऊ पवार यांच्या आवाजात नक्की बघा सबस्क्राईब करा 🙏
    !!श्री दत्त प्रसन्न तुरापार्टी डोणवाडा!!
    गाण.सीतावनवास रामायण!!
    शाहीर कल्याणीताई पवार डोणवाडा.
    शाहीर राजूभाऊ पवार डोणवाडा.
    कोरस आप्पा पाटील जाधव सावखेडा.
    सहकलाकार.
    #marathi #ramayan #marathidevotionalsongs #खंडोबा #मराठी
    #कलगी #khandoba #देवीगीत #देवी

Komentáře • 27

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před rokem +5

    🙏🌹 जय विश्राम बाबा 🌹🙏
    सुंदर गायन ताई

  • @krushnasonone5665
    @krushnasonone5665 Před rokem +3

    खुप छान गायन ताई मुलींना सुद्धा ह्या ताईचे सारखे गाणे म्हणावे व महाराष्ट्रामध्ये अशा मुलींची जिल्हास्तरीय निवड व्हायला पाहिजे

  • @janalokhande7447
    @janalokhande7447 Před rokem +6

    अजुन काल गेवराई येथील झालेल्या कार्यक्रमात टाका

  • @rameshtupe8439
    @rameshtupe8439 Před rokem +2

    अतिशय सुंदर गायलं जय श्री राम

  • @vikasgadekar2155
    @vikasgadekar2155 Před rokem +3

    🙏खुप गोड अवजात गायन केल ताई 🙏 विश्राम बाबा की जय 🙏

  • @Om6068s
    @Om6068s Před rokem +2

    खुप खुप सुंदर 👌👌

  • @Ss_506
    @Ss_506 Před rokem +1

    खूप छान

  • @premdas3941
    @premdas3941 Před rokem +1

    अतिसुंदर प्रेमदास महाराज गुजरात

  • @DnyaneshwarSable-ff1cz
    @DnyaneshwarSable-ff1cz Před rokem +1

    खुप छान धन्यवाद

  • @janalokhande7447
    @janalokhande7447 Před rokem +2

    छान आहे गायले दिदी

  • @bandurakade7158
    @bandurakade7158 Před rokem +1

    खुप खुप छान ताई 🙏

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 Před rokem +1

    अप्रतिम

  • @yogeshfhuke642
    @yogeshfhuke642 Před rokem +1

    राजू पवार रामच धन्यवाद त्या ताईला धन्यवाद

  • @babasahebpawar3006
    @babasahebpawar3006 Před rokem +1

    खुपचं छान 👌👌👌👌

  • @balirampawar6428
    @balirampawar6428 Před rokem +1

    Very nice 👍

  • @narayansable5256
    @narayansable5256 Před rokem +1

    खुप छान आहे ताई 💐

  • @atulsahane6000
    @atulsahane6000 Před rokem +1

    छान

  • @Youtube.com.vyvhare2775
    @Youtube.com.vyvhare2775 Před rokem +1

    लय भारी नंबर एक ताई

  • @sheshraosultane4137
    @sheshraosultane4137 Před rokem +1

    एकदम भारी ताई

  • @परसरामवाघ्या

    tai chan gaysn

    • @bhausahebtawale
      @bhausahebtawale  Před rokem +1

      तुम्ही आमच्या यूट्यूब चैनल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sheshraosultane4137
    @sheshraosultane4137 Před rokem +1

    खुप छान ताई

  • @gajanandeore5147
    @gajanandeore5147 Před rokem +1

    वा खूप छान ताई

  • @lakshmansahane7170
    @lakshmansahane7170 Před rokem +1

  • @sominathbadak4044
    @sominathbadak4044 Před rokem +1

    खुप छान