दादा कोंडके यांच्या सारखा Romantic आणि सदैव हसरा Actor दुसरा कोणी ही होणे नाही त्यांच्या सिनेमा ची सदाबहार गित डबल मिनिंग खुप छानच , आवाज ही छान खास म्हणजे महेंद्र कपूर साहेब खुप गोड गळा
मराठी फिल्म इंडस्ट्री के सबसे बडे कॉमेडी स्टार,इनकी हर पिक्चर सिल्वर जुबली रही,गिनीज बुक वर्ल्ड मे इनका नाम दर्ज है ,जब इनकी पिक्चर थेटर मे लगती तो हिंदी के बडे बडे स्टार डायरेक्टर भी अपनी फिल्म प्रदर्शित नही करते थे.
दादांची गाणी म्हणजे नाद खुळा. गाणी म्हणजे जवानीचा जिवंत झरा, अवीट गोडी, सतत ऐकत रहावीशी वाटणारी एक अमूल्य देणगी. धन्यवाद दादा. तुमची आठवण हीच आमची श्रद्धांजली.
दादा म्हणजे मराठी माणसाचे मानबिंदू होते.त्यांचे गाणे सदैव चिरतरूण राहणार...
दादा कोंडके यांच्या सारखा Romantic आणि सदैव हसरा Actor दुसरा कोणी ही होणे नाही त्यांच्या सिनेमा ची सदाबहार गित डबल मिनिंग खुप छानच , आवाज ही छान खास म्हणजे महेंद्र कपूर साहेब खुप गोड गळा
Far chan ❤❤❤🎉🎉🎉 gane aahe
मराठी चित्रपट सृष्टीतील एक अनमोल रत्न म्हणजे आमचे दादा..
एकच नंबर दादा च्या रुपात मराठी सिनेजगताला मिळाले ले. वरदान आहे ❤❤❤ दादा
दादांच्या सारखा कलाकार पुन्हा होने नाही.👍👍
दादा कोंडके हे फार मोठे कलाकार होऊन गेले. त्यांची गाणी चित्रपट हिट झाले ते अजरामर आहे .
Are ho amhala mahitach navate dhanyavaad
🎉
@😊kajaremitya 3075
@@premwayal1506 यो 😅
@@kajaremitya3075मी 😮😮😮😮
Dada is Dada ❤❤
सार्वजनिक हिरो म्हणून ओळखले जातात दादा कोंडके😂
दादांची सर्वच गाणं सुरक्षा ही ट व आनंददायी आहेत धन्यवाद 5:
Mis you dada😢😢😢
एक नंबर गाणे😅
Great Dada 🙏
सारेगामा आपल्या या प्रस्तूति बद्दल धन्यवाद
Dada Kondke superhit kalakar🌹🌹
मराठी माणसातला खरा मराठी माणूस म्हणजे दादा कोंडके आहेत
Dada kondke maze fevret hero
Dada no 1 hero
Great dada
Dada ek Uttam Kalakar Aani Great Manus Aya Pudhe Asa Kalakar Milane Shakya Nahi.
10:28 वाजता खुप छान दादा कोंडके साँग
W
😊😊😊😅😊😊😊
सगळीच गाणी व चित्रपट सुपरहिट ठरले आहेत 😀😀😀😀😀
Great Dada
Supper Dupper Dada Kondke 🎉🎉🎉
All songs are the besr.
मराठी माणसातल सोन हारपल
वा मस्तच
एकमेवाद्वितीय दादा
.
दादा कोंडके यांचे मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा विनोद रशिकाचे मनोरंजन करणारा जन्मापासून कला अवगत होती,
Nan another dada kondke😊
Very nice
फारच सुंदर टेक्नॉलॉजी वापरली आहे गाणे पुढे ढकलले की गाणे मधून चालू न होता पहिल्या कडव्या पासून चालू होते.
सारेगम मराठीला धन्यवाद...!!
Jabardast dada❤❤❤
Dada kondke na Salam
दादा कोंडके म्हणजे नाद खुळा 👌👌❤️👍👍
चल र वाघ्या रडू नको, हे एक गाणं सोडलं तर सारी गाणी आनंदी मुड ची होती.
🎉 दादा पुन्हा होने नाही
खूप छान गाणी एव्हरग्रीन
Old is gold
❤❤❤❤❤
एकच नंबर
❤❤❤❤
खूप सुंदर गाणी आहेत
दादा कोंडके म्हणजे खूप खूप गोड हसवणारे होते
अप्रतिम आहे दादा चे गाणं👍
88o98I o8999
अप्रतिम... स्व..
दादाना.... मानाचा जय महाराष्ट्र
दादाच्या गाण्यासारखी बांधली ह्या जन्मात कोणीही करू शकत नाही
शब्द रचना अतिशय सुंदर आहे
दादा म्हणजे निसर्गाने मराठी माणसाला दिलेली एक सुंदर भेट होती ,त्यांच्या सुंदर कलाकृतीने सर्वांनाच वेड लावल.ते वेड अनेक वर्षे टिकून राहील.
Usha mangeshkar ani mahendra kapoor yani sarv gani mast gayalit. ❤❤
Mast..
❤❤❤
दादा कोंडके म्हणजे एकमेव अद्वितीय कलाकार. दादांनी मनःपूर्वक salute.
❤❤
Online on zakas re tu❤
खूप खूप छान.
सदाबहार गित
फक्त दादा
दादांचे चित्रपट मराठी माणसाची अभिमानाची गोष्ट ठरेल
दादा धन्यवाद जुनं ते सोनं ❤❤
😊😊😊
Super 👍👍👍
Always sada bhar Geete given to us by Our Dada ji....we Salute you 🙏
Evergreen singers and musicians and best period for song's
अगदी बरोबर।
Khup sunder dadache gane
1 number Dada
👌👌👍👍
❤
अशी दादागिरी दुसऱ्या कुणाला जमणार नाही
खुप मस्त सुंदर ❤दादा कोंडके ते दादा ❤
😊😊
सुंदर गीत.
Dada was great in all r0und of film and music.
मराठी चित्रपट संगीताच्या दुनियेतील एकच दादा दादा कोंडके -
😊😊😊😊😊.m
1:33:43 1:33:43
Dada is always great
💪💪💪💪💪
एकदम मस्त गाणी 😊😊😊😊😊
Dada is Great, salaaam
Only one DADA, असा कलाकार पुन्हा होणार नाही, सलाम दादा,❤❤
दादा कोंडके यांनी सुंदर काम केले आहे
❤❤😅😅😅😅
दादा दादा होते इथून मागे आणी इथून पुढे पण होनार नाहीत
दादा कोंडके सारखेनिर्माता दिग्दर्शक कलाकार असाकोणच होऊ शकत नाहीं दादा तुम्हाला शतकोटी प्रणाम .
जुनेई ते सोने
दादा ही मराठी माणसाला मनोरंजन दूनियाचे लाभलेले महान रत्न होते.🎉
Great Aahe Dada Tumhi
लक्ष्मीकांत बेर्डे मराठी सॉंग
भारी
दादा म्हणजे कष्टकरी माणसाच्या डोक्यावरील दडपण तणाव दूर करून खळखळून नैसर्गिक आनंद देणारे टॉनिक होय. असा ग्रेट कलाकार पुन्हा होणे नाही .
Kkykkkiu
दादा खरोखर मराठीचे दादा होते, आहेत आणि राहणार,दादा आमच्या ह्रदयात आहेत. दादा तुमची सर कोणालाही येऊ शकणार नाही. दादा तुम्ही लवकर जायला नको होते.
😊
😊
Dada
मराठी फिल्म इंडस्ट्री के सबसे बडे कॉमेडी स्टार,इनकी हर पिक्चर सिल्वर जुबली रही,गिनीज बुक वर्ल्ड मे इनका नाम दर्ज है ,जब इनकी पिक्चर थेटर मे लगती तो हिंदी के बडे बडे स्टार डायरेक्टर भी अपनी फिल्म प्रदर्शित नही करते थे.
Chan
Satishsherki
📽दादा कोंडके न भुतो न भविष्य ती
Dada miss you
दादा कोंडके यांची गाणी ऐकून बालपण आठवते अतिशय सुंदर लोकप्रिय गाणी.
Dada kondke sarkha abhjineta hone shakya nahi wa honar nahi
दादांची गाणी म्हणजे नाद खुळा. गाणी म्हणजे जवानीचा जिवंत झरा, अवीट गोडी, सतत ऐकत रहावीशी वाटणारी एक अमूल्य देणगी. धन्यवाद दादा. तुमची आठवण हीच आमची श्रद्धांजली.
दादा कोंडके मंजे सिनेमा जगातील दादा होते.❤❤❤❤
दादा म्हणजे नैसर्गिक टॉनिक ,जे सर्वांना आजीवन प्रफुल्लित करीत राहील!!!
दादा तो दादा आहे👍🙏
❤जून ते सोन❤
खुप छान.. 👌👍