भीम बाळ जन्मास आले | Bheem Bal Janmas Aale | Prahlad Shinde | Bhim Jayanti 2024 | Popular Bhim Geet

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 04. 2024
  • प्रस्तुत भीम जयंती विशेष गीत "भीम बाळ जन्मास आले", गायक आहेत प्रल्हाद शिंदे, गीत दिले आहेत कृष्णा शिंदे आणि संगीतकार आहेत श्रीरंग आरस.
    🙏 १३३ व्या भीम जयंतीच्या महामानवाला मानवंदना 🙏
    To receive regular updates on devotional songs subscribe to us on the following link: / bhaktiprem
    Song Credits:
    Song: भीम बाळ जन्मास आले (Bheem Bal Janmas Aale)
    Album: Bheem Mangal Gatha
    Singer: Prahlad Shinde
    Lyrics: Krishna Shinde
    Music Composer: Shreerang Aras
    Music Label: Tips Industries Ltd.
    Lyrics:
    (Music)
    हो…
    चंद्र सूर्य तारे नभी नाचतात सारे
    चंद्र सूर्य तारे नभी नाचतात सारे
    धरती ही हर्षाने बोले
    आले हो बघा
    भीम बाळ जन्मास आले
    आले हो बघा
    भीम बाळ जन्मास आले
    चंद्र सूर्य तारे नभी नाचतात सारे
    चंद्र सूर्य तारे नभी नाचतात सारे
    धरती ही हर्षाने बोले
    आले हो बघा
    भीम बाळ जन्मास आले
    आले हो बघा
    भीम बाळ जन्मास आले
    चंद्र सूर्य तारे नभी नाचतात सारे...
    (Music)
    सन १८९१ साली
    तारीख १४ धन्यती झाली
    सन १८९१ साली
    तारीख १४ धन्यती झाली
    झाली हो, झाली हो
    झाली हो, झाली हो
    महूगाव आनंदाने डोले
    आले हो बघा
    भीम बाळ जन्मास आले
    आले हो बघा
    भीम बाळ जन्मास आले
    (Music)
    हो…
    १४ वे रत्न सकपाळ कुळाचे
    कौतुक करिती नूतन बाळाचे
    १४ वे रत्न सकपाळ कुळाचे
    कौतुक करिती नूतन बाळाचे
    बाळाचे, बाळाचे
    बाळाचे, बाळाचे
    तेज पाहुनी थक्क झाले
    आले हो बघा
    भीम बाळ जन्मास आले
    आले हो बघा
    भीम बाळ जन्मास आले
    आले हो बघा
    भीम बाळ जन्मास आले
    (Music)
    भीम जन्माची भविष्य वाणी
    ठरली खरी हो या शुभ दिनी
    भीम जन्माची भविष्य वाणी
    ठरली खरी हो या शुभ दिनी
    या दिनी, या दिनी
    या दिनी, या दिनी
    चर्चा ही चोही कडे चाले
    आले हो बघा
    भीम बाळ जन्मास आले
    आले हो बघा
    भीम बाळ जन्मास आले
    आले हो बघा
    भीम बाळ जन्मास आले
    आले हो बघा
    भीम बाळ जन्मास आले
    #BheemBalJanmasAale #PrahladSinde #bhimjayanti #bhimgeet #bhimgeete #bheemjayanti #bhimjayantispecial #ShreerangAras #KrishnaShinde
    Follow us on our Social Media Platforms :
    ► Facebook: / bhaktiprem
    ​► Instagram: / bhaktiprem
    ​► Twitter: / bhaktiprem1
    Join Us On:
    Tips Bhakti Prem - / bhaktiprem
    Tips Official - / tipsofficial
    Tips Jhankar Gaane - / jhankargaane
    Tips Films: / tipsfilms
    Tips Punjabi: / tipspunjabi
    Tips Marathi - / tipsmarathi
    Tips Bhojpuri: / tipsbhojpuri
    90’s Gaane: / 90sgaane
    Volume: / volume
    Tips Haryanvi: / tipsharyanvi
    Tips Gujrati: / tipsgujarati
    Tips Telugu: / tipstelugu
    Tips Sindhi: / tipssindhi
    Tips Ibadat: / tipsibadat
  • Hudba

Komentáře • 2