• आजकल plotting buisness बढ गया.किसी का खेती क्षेत्र है उसे भी अधिक पैसे की लालच से खेत मे plot बना देते है, इससे खेती क्षेत्र कम होता जा रहा है.शहरो मे आज कई जगह प्लॉट खाली है,जो लोगो ने खरीद रखे है,घरो को rent पे दिया हैं.अगर सरकार ऐसां कानुन लाए की पहले शहरो के अंदर जो खाली प्लॉट है,जहा पर अभी तक construction नहीं हूवा,वो किसी ने खरिदने की अर्जी की तो उसे उस प्लॉट को बेचना होगा. ऐसा ही जिन्होने घर/flat rent पर दिया हो उन्हे भी घर/flat किसी ने मांग लिया तो बेचना होगा.जब तक शहरी खाली plot,घर,flat पूर्णतः बिक्री ना हो खेती मे नये plotting की इजाजत सरकार ना दे.इस मे एक समस्या मात्र जरूर है की विपरीत धर्म के इलाके मे कूछ लोग plot लेने से मना कर देगे.
खुप छान आहे टॉर्च
छान प्रॉडक्ट आहे
Khup chan
Ek no. Product ahe apl sir battery mde thoda badal kra sir FM Dil tr br hoil saglech setkaryakde mob.nsto ani dada favarni pamp kitila ahe
धन्यवाद सर
सुपर
Regular chalu asle ki Backup kiti taas
गाणी लावा बिबट्या पण पळवा डबल सुरक्षा
Battery backup kiti Vel aahe
दादा तुमचे प्रॉडक्ट खूप भारी असता मी फवारणी पंप आणि कोळपणी यंत्र मागवला आहे तुमची प्रोडक्टची क्वालिटी एक नंबर असते
Dhanyawad sir 🙏
पंप कितीला दिला आहेत मला पण घ्यायचे आहेत. धन्यवाद......
चार्जिंग किती वेळ चालते ते नाही सांगितले
फवारणी पंपाची किंमत काय आहेत मला घ्यायचे आहेत .धन्यवाद.....
गाव कोणत आहे दादा सेनगाव तालुक्यामध्ये
हळद या पिका मध्ये sumi max ची फवारणी केली आहे उत्पन्नात काही फरक तर नाही ना होणार plz reply dya
💕👌
Kiti tas chalte
👍👍
भाऊसाहेब बैटरी कोनत्या शहरात मिळते सांगा
Price sanga
वाॅरंटी आहे का टाॅर्च ला
किती तास चार्जिंग करायची साहेब 🔋 बॅटरी ला
दादा या बॅटरी ची किंमत
Ya torch madhe fm paheje jugad lava
बॅटरी किती तास चालते
F M बसवा❤
Kimmat kiti
चार्जिंग किती वेळ चालती
Fm asata tar far bare zale asate
कुठे भेटल
किंमत. किती. आहे
कीती वैळ चालते
मालक बॅटरी मध्ये f m बसवा ही विनंती
milel kai mala ek peace .............charjes deu
Cost pl.send kara sir
मस्त
बॅटरी चा गट किती जाड आहे ते दाखवा.. मोबाईल चार्ज करण्यासाठी सोय असली पाहिजे..
कुठे मिळणार काय किमंत
किंमत किती आहे.
Garanti kay boo
बाॅडी मध्ये fm किट बसवा
काय रेट आहे
Kiti tas chalte v charjing kiti velat hote
मला उत्तर मिळाले नाही
मला उत्तर मिळाले नाही
कुठे मिळेल किंमत किती
कीमत सांगा
एफएम पण जोडा बॅटरीला
Fm बॅटरी मधे लावा।
दादा खुपच छान आहे किमती काय आहे🌹
किंमत किती
किंमत सांगा
किती वेळ चार्जिंग टिकते
,,,कितीवेळ चार्जगटिकते तेसागां
मला टॉर्च पाहिजे मला कशी मिळेल
किंमत काय आहे दुकान चे नाव दुकान चा पत्ता
दादा तुमचा मोबाईल नंबर टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
soar painal lawu shaktwka
FM बसवा
दादा मला बॅटरी पाहिजे
वरील मुद्दे तुमच्या channel वर व्यक्त करता आले तर बघा.
टायल पाटवा
किंमत किती आणि कूठे मिळणार.....
👌👌👌👌👌👌
Kimat.sanga.bhau
1500
दादा तूमचा मोबाईल नंबर
Cash on delivery 🚚
• आजकल plotting buisness बढ गया.किसी का खेती क्षेत्र है उसे भी अधिक पैसे की लालच
से खेत मे plot बना देते है, इससे खेती क्षेत्र कम
होता जा रहा है.शहरो मे आज कई जगह प्लॉट
खाली है,जो लोगो ने खरीद रखे है,घरो को rent
पे दिया हैं.अगर सरकार ऐसां कानुन लाए की पहले शहरो के अंदर जो खाली प्लॉट है,जहा पर
अभी तक construction नहीं हूवा,वो किसी ने
खरिदने की अर्जी की तो उसे उस प्लॉट को बेचना
होगा. ऐसा ही जिन्होने घर/flat rent पर दिया हो उन्हे भी घर/flat किसी ने मांग लिया तो बेचना
होगा.जब तक शहरी खाली plot,घर,flat पूर्णतः बिक्री ना हो खेती मे नये plotting की इजाजत
सरकार ना दे.इस मे एक समस्या मात्र जरूर है की विपरीत धर्म के इलाके मे कूछ लोग plot लेने से मना कर देगे.
मो
अहो राजे कमेक्ट मध्ये किंमत विचारतात तर किंमत टाका
Video sampurn bagha
तुम्ही कमेंट वाचता faqt पूर्ण व्हिडिओ पहा.. त्यामध्ये किंमत सांगितली आहे..
मोबाईल नंबर
किंमत किती आहे
व्हिडिओ संपूर्ण बघा
1300 ani 1500
Kimat kiti ahe
Video bagha bhau
किंमत काय आहे sir
व्हिडिओ संपूर्ण बघा सगळी माहिती दिली आहे
छान प्रॉडक्ट आहे
किंमत.किती.आहे