महायुद्ध Live: मनोज जरांगे-पाटलांची SIT का? भाजपचं डॅमेज कंट्रोल की शिंदेंना शह? Manoj Jarange-Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • महायुद्ध Live: मनोज जरांगे-पाटलांची SIT का? भाजपचं डॅमेज कंट्रोल की शिंदेंना शह? Manoj Jarange-Patil Eknath Shinde | Manoj Jarange-Patil | Maratha Reservation
    #manojjarange #eknathshinde #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Panelist:
    🗣 आशिष जाधव (Editor)
    🗣 डॉ.संजय लाखे पाटील / Congress
    🗣 अजित चव्हाण / BJP
    🗣 संजीव भोर पाटील / Shivsena
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat

Komentáře • 922

  • @user-yc6rx7rw5b
    @user-yc6rx7rw5b Před 6 měsíci +25

    सदैव जागरुग.,आमचे आदरणीय लाखे पाटलांच मनापासून अभिनंदन.

  • @pankajzungare3480
    @pankajzungare3480 Před 6 měsíci +40

    जाधव साहेब तुम्ही या फडणवीसांच्या समर्थांना तील लोकांना तुमच्या चॅनलला बोलू नका आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत तुमची जे विषयाची मांडणी ते ऐकण्याकरिता आम्ही तुमचा प्रत्येक व्हिडिओ जीव लावून बघतो

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 Před 6 měsíci

      एकच बाजू एकून कसं चालेल शेट? फडणवीस ने काम केलं तर केलं ना शेट, आपला समाज इतक्या छोट्या मनाचा नाय हो, अन् प्रस्थापित मराठा नेत्यांनी सोताला "जाणता राजा" बोलवून घेणाऱ्यांनी काय केलं?

    • @vilasmahamuni8988
      @vilasmahamuni8988 Před 5 měsíci

      injjjijijijijijijjijijijjijjijijjijijijijijijjijijijijijjjijijijijjijijjijijijijijjjjjjjjjiijjjijjjjjjjijjjjjj feel unknown😊​@@derikobrain5082

    • @yogitaadsul8564
      @yogitaadsul8564 Před měsícem

      ​@@derikobrain50828i

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 Před 6 měsíci +34

    आशिष, सर जरागे पाटलाची शिवराळ भाषा दिसते तर निलेश राणे यांनी पोलीसांना कोणती भाषा वापरली सांगा बर ते पण भर सभेत जरागे एक

  • @dineshtemgire202
    @dineshtemgire202 Před 6 měsíci +29

    एक मराठा कोटी मराठा मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 Před 6 měsíci +43

    जय हो मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील जरा गे पाटील.... तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर कायम राहणार

  • @shahajidoke2890
    @shahajidoke2890 Před 6 měsíci +18

    संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावणारे कोण, हे सर्व महाराष्ट्राप्रेमी लोक जाणत आहेत !

  • @pankajzungare3480
    @pankajzungare3480 Před 6 měsíci +14

    चव्हाण साहेब मी पण भाजपचा कार्यकर्ता पण पहिले मी माझ्या मराठा प्रथम मानतो नंतर पक्ष

    • @MahendraEngg
      @MahendraEngg Před 6 měsíci +1

      Sarv maratha samaj Jarange sobat aahe

  • @sukhadevgaikwad1259
    @sukhadevgaikwad1259 Před 6 měsíci +10

    मनोज जरांगे खरा माणूस आहे, तुम्ही आता पैशासाठी फितूर झाला तरी तुमच्या वर कोणीही विश्वास ठेवणार नाही. समाज तुम्हाला चांगले ओळखतो,

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Před 6 měsíci +31

    संजय लाखे पाटील✊✌️, आपल्या स्पष्ट वक्तव्याने समोरचे नंगे🙉, समोरचे पढवलेले पोपट अडखडून बोलतात म्हणजे चूक कबूल करतात

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 Před 6 měsíci +29

    संपूर्ण महाराष्ट्र राज्य ला माहित आहे.. खरा शकुनी कोण आहे

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 Před 6 měsíci

      Kharach no 1 shkuni mama ajay chavan chamchya ahe shkuni mama cha yacyakadun changali apexa ahe ka tu labada ani to tatbujacha kahi sangu nako tu shard pawaravar ka agpakhad karto ahes

  • @shivajiingale4646
    @shivajiingale4646 Před 6 měsíci +50

    शिवराळ भाषा म्हणून जरांग यांची दिसली सत्तेत राहणारे आमदारांची मंत्र्यांची दिसली नाही का

  • @SeemaNikam-bc8cg
    @SeemaNikam-bc8cg Před 6 měsíci +41

    संजय लाखे पाटिल सर बोलताय ते अगदी बरोबर आहे ह्याची सगळ्यातची एस आय टी ची चौकशी झालीच पाहिजे..

  • @milindbhandari8871
    @milindbhandari8871 Před 6 měsíci +14

    आमदार.खासदार एकमेकांवर शिविगाळ करतात तेव्हा सगळ चालत मनोज जरांगे यांना जर काही केल तर जणता भाजप वीरोधी वातावरण तयार होईल

  • @user-gz9ro7zo1p
    @user-gz9ro7zo1p Před 6 měsíci +36

    तुमच्या सरकारने शाळेतल्या मुलांना खाते उघडायला सांगितले या खात्यामध्ये एकही पैसा रिटर्न आला नाही तुमचा
    त्या मुलांचे खाते असेच मोकळे पडलेले आहेत

  • @haridasthorat983
    @haridasthorat983 Před 6 měsíci +14

    सर्वांचीच एसआयटी चौकशी करावी

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 Před 6 měsíci +116

    कारस्थानी कोण आहे त्या महाराष्ट्रातील लोकांना माहीत आहे शिवसेना कुणी फोडली मित्र पक्ष पूर्ण कुणी संपवला

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Před 6 měsíci +1

      😊😊

    • @sureshatyalkar3119
      @sureshatyalkar3119 Před 6 měsíci +3

      बरोबर आहे त्यांना आता सुट्टी नाय एक मराठा लाख मराठा

    • @sudhakarkulkarni5116
      @sudhakarkulkarni5116 Před 6 měsíci +1

      ते राजकारय आहे. राजकारणात एक मेकायला खेचलं जात. हे आंदोलन मराठ्यांच की राजकीय खेळीच.आहे.

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Před 6 měsíci

      ईतके दीवस काही नेते मॅनेज झाले पण आसा नेता भेटला तो मॅनेज होत नाही ऊगाच शरद पवार नाव घेऊन राजकारण करतात दहा टक्के आयक्षण मान्य केले नाही गुलाल उधळला नाही म्हणून राग आला नतर आंदोलन उधळणयासाठी वाईट खा लचया पातळीवर बोलले तयामुळे जरागे चिडले तोल गेला आणी सशय सरकारवर आला मग पुढचा विषय घडला

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Před 6 měsíci +1

      वक्ते काय भाषा बोलतात झाडांवर बाडगूळ म्हणून मोठ्या नेत्याला नाव घेत बोलतो काय शिस्तीची आपेक्षा जरागेकडून करता तुमचे प्रवक्ते कसे बोलता त तुमच ठेवा झाकून दुसरयाचे बघा वाकून बर नाही

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 Před 6 měsíci +13

    आशिष सर पोलिस स्टेशन मध्ये गोळीबार झाला त्याची पण s I t चवकशी करावी ना

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l Před 6 měsíci +74

    अरे बाबा पोलिस स्टेशन मध्ये गोळ्या झाडल्या झाडल्या त्याची एस,आय टी चौकशी होत नाही काय सरकार आणि काय मंत्री राजकारणी वारे धंन्य सरकार

    • @ShilpaMonde
      @ShilpaMonde Před 6 měsíci

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @ShilpaMonde
      @ShilpaMonde Před 6 měsíci

      46:00

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 Před 6 měsíci +16

    संजय लाखे साहेब खूप छान विसळेशन केले अगदी बरोबर आहे

  • @kishormahurkar
    @kishormahurkar Před 6 měsíci +28

    जरांगे ची चौकशी करता,पण गायकवाड ने शिंदे वर आरोप केले होते त्याला sit का नाही

  • @jayawantathare157
    @jayawantathare157 Před 6 měsíci +15

    राणे कुटुंबाचे शब्द वरच्या पातळीवर होत का त्यावेळेस संस्कृती आठवत नाही ❓❓❓❓

  • @NileshPatil-wo4bq
    @NileshPatil-wo4bq Před 6 měsíci +40

    जरंगे पाटील ला हात लावला तर बघा...काय होतंय

    • @rahuldharashivkar3990
      @rahuldharashivkar3990 Před 6 měsíci

      Tu yeda aahes

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 6 měsíci

      काही होत नाही 370 काढलं त्यावेळी काही झालं नाही तर जरंग्याला उचलला तर काय होणार 🙄🙄 आणि काही झालं तर मराठ्यांनी सरकारी नोकऱ्या विसराव्या ...गुन्हे दाखल झाले की संपलं सगळं 😝🤣🤣

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Před 6 měsíci +12

    आंदोलन थांबले असते जर 27जानेवारीला सगेसोयरे बाबतीत मान्य केलेला मसूदा कायद्यात रूपांतर केला असता. पण सरकारने जाणीवपूर्वक दुसराच मार्ग निवळला जी मागणीच नव्हती

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 Před 6 měsíci +99

    नारायण राणे यांचे दोन मुले उद्धव ठाकरे साहेब यांच्या बद्दल खालच्या भाषेत बोलतात तेव्हा गुदगुल्या होतात

    • @jagannathgangurde3415
      @jagannathgangurde3415 Před 6 měsíci +2

      अगदी बरोबर.

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 6 měsíci +1

      उद्धव ठाकरे आणि त्याचं पेंग्विन आणि संज्या राऊत पण वाट्टेल ते बोलतात की ....सगळे राजकारणी सारखेच

    • @pramodyendhe-xu3bf
      @pramodyendhe-xu3bf Před 6 měsíci

      Pp​@@jagannathgangurde3415

  • @sachinjadhav4607
    @sachinjadhav4607 Před 6 měsíci +24

    Aashish jadhav sir सलाम आहे तुम्हाला तुम्ही एकटेच राहिले आता गोदी मीडिया नसलेले तुम्ही एकटेच सत्य परस्थिती सांगताय

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Před 6 měsíci +10

    फार सुंदर सांगितले. आभारी आहे

  • @sanjaychavan9114
    @sanjaychavan9114 Před 6 měsíci +10

    अहो मग बीजेपी च्या अधिकृत व्यासपीठवरून निलेश राणे जेव्हा भास्कर जाधवाना आई बहिणी वरून शिव्या देतात ते चालत का म्हणजे तुम्ही कराल तो कायदा, वा रे 🤭

  • @namdevpatil9722
    @namdevpatil9722 Před 6 měsíci +5

    आशिष जाधव साहेब ग्रेट

  • @udayrasal7470
    @udayrasal7470 Před 6 měsíci +35

    आजच्या परिस्थिती आशिष जाधव अशी चर्चा घडवून आनतयात सलाम तुम्हाला

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Před 6 měsíci +17

    लाखे पाटील अगदी बरोबर बोललात :

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade5806 Před 6 měsíci +70

    मशाल, तुतारी ची भिंती वाटू लागली, म्हणून सयाटी नेमायची

    • @magadumsambaji5963
      @magadumsambaji5963 Před 6 měsíci +1

      He sarkar be kaydeshir aahe he janteshi Kay bolnar

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 Před 6 měsíci

      Nakkich he Ajay chavan Khara bola tarbujane arxan fasava dile hote karan ekikade arxan dinyache sreya ghyache ani dusarikade sadavartela yachika dakhal karayala lavane he tula patateka Ajay chavan labada haramkhora tu fadnvis cha cha chamchya ahes sharad pawaravar ka bolat ahes tu khalas zala ahes maratha

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 Před 6 měsíci +11

    आशिष सर भाजपचा एक आमदार रोज दोन समाजात तेढ निर्माण करतो त्याचे काय

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Před 6 měsíci +110

    बारस्कर,संगीता वानखेडे,वाळेकर सदावर्ते यांना कोण पैसा पुरवते याची चौकशी झाली पाहिजे,टरबूज तू षडयंत्र करीत आहेस

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 Před 6 měsíci +7

      ह्या सगळ्या कुचल करणीमागे मां देवद्रजी फडणवीस साहेब आहेत हे उघड आहे,पण ते चोकासित येणार नाही.

    • @drbharatgyn
      @drbharatgyn Před 6 měsíci +2

      वाळेकर याची चांगल्या वागणुकीचे कारण देऊन उर्वरित शिक्षा माफ झाली किंवा तारखा न पडल्याने जामीन दिवसेंदिवस वाढत गेला तर ब-याच गोष्टी क्लेअर होतील.

    • @vinodborkar4616
      @vinodborkar4616 Před 6 měsíci +1

      Nepali bhaskar jadhav la shivya deto sit lava

    • @rahuldharashivkar3990
      @rahuldharashivkar3990 Před 6 měsíci

      C M Shinde jababdar ahet

    • @despandesunil715
      @despandesunil715 Před 6 měsíci

      Krpaya up mukhyamantryanit shamanic sambodha Fadanvis saheb he tuzya Ghar che nokar nahi.

  • @vilasraodeshmukh7235
    @vilasraodeshmukh7235 Před 6 měsíci +7

    अभिनंदन विखेपाटील,वास्तव मांडले

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Před 6 měsíci +11

    हैदराबाद गॅझेट चं काय झालं?

  • @vasantkenjale3575
    @vasantkenjale3575 Před 6 měsíci +13

    आशिष सर नारायण राणे यांच्या पोरांची भाषा पटते काय या बद्दल बोला

  • @PintuMagar-sv5sc
    @PintuMagar-sv5sc Před 6 měsíci +12

    वा लाखे पाटील वा

  • @santoshambulgekar1996
    @santoshambulgekar1996 Před 6 měsíci +12

    ज्यांना गोळ्या घातल्या त्यांनी काय करावे?

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 6 měsíci +1

      एक तरी कोणी दाखवला का मीडियाने ज्याला गोळ्या लागल्या आहेत असं 😂😂😂

  • @panduranggaikwad7185
    @panduranggaikwad7185 Před 6 měsíci +2

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @santoshambulgekar1996
    @santoshambulgekar1996 Před 6 měsíci +10

    विकाऊ आमदार काय बोलणार?

  • @sakharamsurve5190
    @sakharamsurve5190 Před 6 měsíci +3

    मनोज जरन्गे पाटिल साहेब आगे बडो

  • @santoshambulgekar1996
    @santoshambulgekar1996 Před 6 měsíci +9

    सत्तेचा माज चढला आहे.

  • @user-pq8xp2jh7w
    @user-pq8xp2jh7w Před 6 měsíci +6

    लाखे पाटील धन्यवाद

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 Před 6 měsíci +6

    या महाराष्ट्राच्या थोर दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच अन्य महात्मा यांच्या बाबतीत अवमान करणारी वक्तव्ये केली त्यावेळी ही एस आय टी मागणी करणारे आमदार काय करीत होते. त्यावेळी एस आय टी का नेमली नाही. मराठा समाजाला हेच समजायला पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय

  • @smb4459
    @smb4459 Před 6 měsíci +1

    आशिष सर, इतक्या निःपक्षपाती चर्चा केल्याबद्दल उद्या आपल्यालाही त्रास होऊ शकतो. असे वाटते आहे....
    आपले संपूर्ण मराठ्याच्या वतीने मन:पूर्वक आभार 🙏🙏
    एक मराठा लाख मराठा, जय शिवराय, जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @gajananbhosale5072
    @gajananbhosale5072 Před 6 měsíci +3

    लाखे पाटील 👍👍👍

  • @raghunathkandekar5094
    @raghunathkandekar5094 Před 6 měsíci +7

    अहो पाटील साहेब अधिसूचना कोनी काढली व तिला केराचया टोपलीत टाकायला कोन निघाले ही फसवणूक कोन करतंय

  • @prakashkasardekar7271
    @prakashkasardekar7271 Před 6 měsíci +10

    अजित चव्हाण यांची वंशावळ अनाजीपंताची जुळते आहे का

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 Před 6 měsíci +8

    देवेद्र जीला शिव्या दिल्या म्हणून तुम्ही एस अय टी नेमणार आणि जनतेची कामासाठीच जरांगे बोलले जनतेनं समाजीक कर्य करणाऱ्या पुढाऱ्यावर कारवाई करण्यासाठ निवडून दिलका

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 Před 6 měsíci +6

    आशिष जाधव सर मी रिटायर फौजी आपणास सलोट करतो वाजे काय कमेंट्स हजारो लोकांनी केले ते प्रश्न त्यांना विचारावे ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र

  • @user-yc6rx7rw5b
    @user-yc6rx7rw5b Před 6 měsíci +9

    लाखे पाटीलांनी 100/ प्रश्न उपस्थित केला आहे.,अभिनंदन.
    उत्तर द्या?

  • @harshadbangale4450
    @harshadbangale4450 Před 6 měsíci +8

    संजीव भोर यांना विचारा कार्यक्रम करायचं म्हंजे कायहे.विचारा

  • @prdeeplomte3443
    @prdeeplomte3443 Před 6 měsíci +11

    संजय लाख पाटील बरोबर बेले

  • @udayrasal7470
    @udayrasal7470 Před 6 měsíci +1

    लाखे पाटील अगदी योग्य भूमिका मांडली

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 Před 6 měsíci +12

    जज लोयांचा जर काटा काढला जातो तर जरांगेवर विषप्रयोग का होणार नाही? विषप्रयोगाची शंका रास्त आहे.काटा काढण्यात संघ आणि भाजपा माहीर आहेत.

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 6 měsíci

      पुरावे सादर करावे कोर्टात 😝😝😝

    • @vasantraomohite783
      @vasantraomohite783 Před 6 měsíci

      @@fasterfene9849 पुरावे नष्ट कोणी आणि कसे केले हे जगजाहीर आहे.

  • @dnyaneshwargavande2745
    @dnyaneshwargavande2745 Před 6 měsíci +1

    आशिष जाधव sir खुप छान काम करत आहेत

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Před 6 měsíci +1

    सर्व मराठा समाजा च्या नेतेमंडळी ना भावपूर्ण श्रद्धांजली. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @user-et6ib5ez1d
    @user-et6ib5ez1d Před 6 měsíci +1

    संजय लाखे पाटील तुम्हाला सलाम👌👌👌👌👌👌🌹🌹🌺🌺

  • @JayBhimkigunj
    @JayBhimkigunj Před 6 měsíci +9

    भाजपा नेहमी आंदोलन संपविण्याचा प्रयत्न हे वेगवेगळ्या करते त्यामुळे आंदोलक उव्दिग्ण होतात त्यामुळे ह्या भाषेचा वापर होतो आंदोलकाकडून...

  • @umeshshinde4419
    @umeshshinde4419 Před 6 měsíci +3

    राणे पुत्र यांचीही SIT चौकशी करावी.बेताल वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करत आहे

  • @laxmandhondge2353
    @laxmandhondge2353 Před 6 měsíci +4

    केवळ डॉक्टर लाखे पाटील सत्य बोलत आहेत

  • @Nitinkasole
    @Nitinkasole Před 6 měsíci +3

    समाज ही मागणी करतोय की भाजप मध्ये आलेल्या सगळ्या नेत्याचि चौकशी करा आधी

  • @kalpanavighe1121
    @kalpanavighe1121 Před 6 měsíci +4

    यापूर्वीच्या बाकी इतर सघटनांनी केलेल्या आदोलनांची पण चौकशी व्हावी . मग ते कुठल्याही समाजाचे असो

  • @shankarsakte2235
    @shankarsakte2235 Před 6 měsíci +5

    मास्टर माईंड ओळखा पाहू

  • @Satish-ps2xt
    @Satish-ps2xt Před 6 měsíci +1

    आपण दुसऱ्याच्या आई बहिणींना आपली आई बहीण मानली तर दुसरे लोक आपल्या दोस्त तुमच्या आई बहिणीला आमच्या आई बहीण असे मानतील हे 100% बरोबर

  • @anilchavan2218
    @anilchavan2218 Před 6 měsíci

    मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před 6 měsíci +3

    शिवराळ भाषेचा कडेलोट या आंदोलनात पाहायला मिळाला.

    • @rajhansbrahamne9844
      @rajhansbrahamne9844 Před 6 měsíci

      पहिले शिवीगाळ मग अंगावर आले कि माफी मांगायचं हे jarange कडून shikaych

  • @sureshmane631
    @sureshmane631 Před 6 měsíci +3

    गुलाल उधळला आणि आता कारस्थाने चालू केली जात आहेत सत्ताधारी मंडळी कडून.

  • @dadasahebsawase3606
    @dadasahebsawase3606 Před 6 měsíci +6

    चौकशीच्या अगोदरच माहिती आहे का

  • @Bharatmata_1947
    @Bharatmata_1947 Před 6 měsíci +1

    आशिष जी या सगळ्यात आरक्षण हा मुद्दाच मुळात महत्त्वाचं नव्हता,,, जे मिळणार नाही ते मागून फक्त राजकारण चालत आहे

  • @prashantmore6349
    @prashantmore6349 Před 6 měsíci +10

    सर तुम्ही चर्चा करत आहात पण ही वेळ जरांगेवर कुणी आणली त्यांचं संतुलन कुणी बिघडवल त्यावर पण चर्चा करा उगीच जोरजोराने बोलून रेटून नेऊ नका

  • @bharatjadhav1363
    @bharatjadhav1363 Před 6 měsíci +4

    अगोदर.घोठाळाचे.चौकशी.करा......🎉🎉🎉

  • @user-ps6zw4ve9s
    @user-ps6zw4ve9s Před 6 měsíci +2

    आशिषजी तुम्ही फार हुशार पञकार आहेत जरागे वर विश्लेषण करा जरागेला पक्षांतर्गत बोलणेचा अधिकार आहे का

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 Před 6 měsíci +2

    अजीत चव्हाण तुम्ही नारायण राणे आणि नितेश राणे यांनी भाषा ऐकली आहे का??

  • @panditwadekar6889
    @panditwadekar6889 Před 6 měsíci +13

    एकदम बरोबर बोलले डॉक्टर लाखे पाटील सर

  • @vasudevpatil4644
    @vasudevpatil4644 Před 6 měsíci +3

    कुटल्याही राजकारनी नेत्याचा संबंध नाही

  • @santoshambulgekar1996
    @santoshambulgekar1996 Před 6 měsíci +3

    सगळ गौडबंगाल चालू आहे

  • @user-pq8xp2jh7w
    @user-pq8xp2jh7w Před 6 měsíci +2

    संजीव भोर तेच आहेत का जे मराठा क्रांती मोर्चा मध्ये होते त्या वेळी समाजाला फसवत होते हे सिद्ध होतेय

  • @subhashpawar6456
    @subhashpawar6456 Před 6 měsíci

    तुम्हीही सर्वजण मर्यादेच्या बाहेर चालला आहात त्यामुळे तुमचाही कार्यक्रम होणार.जनता झोपलेली नाही,कालपर्यत तुम्ही ज्यांना आरोपी ठरवल त्यांनाच सरकार म्ध्ये घेतल,गुन्हेगार कोण तुम्हीच आहात त्यामुळे तुमचाच कार्यक्रम होणार.

  • @user-pp1zk3ty6c
    @user-pp1zk3ty6c Před 4 měsíci

    S,b,bibave sangamner dist, a nager
    Dr, आशिष सर आपली भूमिका स्पष्ट केली जाते धन्यवाद
    Dr, लाखे आपली भूमिका अतिशय योग्य आहे
    मात्र s,I,t, बारस्कर वानखेडे भुजबळ,राणे.या सर्वाची s,I,t. झाली पाहिजे. भुजळांविरोधात

  • @santoshambulgekar1996
    @santoshambulgekar1996 Před 6 měsíci +5

    भोर हे मराठा आहेत का?

  • @prabhakargodse2782
    @prabhakargodse2782 Před 6 měsíci +4

    आपल ठेवा झआकून

  • @swapnilmhaskar1289
    @swapnilmhaskar1289 Před 6 měsíci +2

    आशिष सर आजपर्यंत आम्हाला कोणीही ईमानदार नेता भेटला न्हवता आता मनोज जरांगे पाटील यांच्या रूपे एक भक्कम मानुस भेटला आहे आता कितिही विरोधक सोडले तरी फक्त नेते फुटतिल आजुबाजूचे 1/2 जन पैसे देऊन फुटतिल पन अकका मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभा आहे आनि कायम राहिल कोनि कितिही भुकुदाया आम्हाला काहिच फरक पडणार नाही

    • @swapnilmhaskar1289
      @swapnilmhaskar1289 Před 6 měsíci

      आशिष सर जरांगे पाटील यांना जे लोक विरोध करत आहेत तया लोकांन चे सगळे पुरावे आहेत आमच्या कडे कोनि कितिही विरोध केला तरी मराठे फुटत नाहित आता एक ईमानदार नेता भेटला आहे

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Před 6 měsíci +1

    देवेनजी नी मराठा विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या तमाम योजना आणि त्यासाठी ओतलेला प्रचंड फंड याचा उल्लेख वारंवार भुजबळांनी त्यांच्या भाषणात केला आहे.

  • @ambadashase2783
    @ambadashase2783 Před 6 měsíci +3

    मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल,आरे वेड्यानों मी जाणारचं नाही 😅😅

  • @anandpandurang628
    @anandpandurang628 Před 6 měsíci

    डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी खरं ते बोललं त्यांचा अभिनंदन

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 Před 6 měsíci +1

    तुम्हाला कसे वाटते आशिष जी ते बोला जबाबदार पत्रकार म्हणून स्पष्ट बोला

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 Před 6 měsíci +1

    जरांगे-पाटलाची नार्को टेस्ट करुन त्याचे थेट प्रक्षेपण सर्व वृत्तवाहिन्यांवरुन संपूर्ण महाराष्ट्रात दाखवाव म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल.

  • @santoshambulgekar1996
    @santoshambulgekar1996 Před 6 měsíci +8

    दिशाभूल सत्ताधारी का करत आहेत?

  • @madhukarnagarsoge9992
    @madhukarnagarsoge9992 Před 6 měsíci +18

    You are great ashish sir❤

  • @sureshchavan3893
    @sureshchavan3893 Před 6 měsíci +2

    लाखे साहेब जातीच राजकारण तुमच्या पक्षान व तुम्ही केलं

  • @shahajidoke2890
    @shahajidoke2890 Před 6 měsíci +2

    अती नम्रपणा म्हणजेच ,वाण गायीचा पण करणी कसायाची आहे, असे वाटू लागले आहे की नाही❓

  • @shrikantbabhulkar1572
    @shrikantbabhulkar1572 Před 6 měsíci +2

    🍉🍉🍉🍉🍉 फुटणार

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Před 6 měsíci +2

    अनेक आमदाराच्या कि ईडी चा दबाव सावधान :😊😊

  • @prdeeplomte3443
    @prdeeplomte3443 Před 6 měsíci +2

    अजित चव्हाण तुम्ही कोन आहेत नेती की प्रत्रकार ते प्रथम सा

  • @atulpawar7101
    @atulpawar7101 Před 6 měsíci

    आशिष तु आणि तुझी आई चा स्वभाव खुप चांगला आहे तुझा आईने तुझ्यावर चांगला संस्कार केला आहे पण तु जरांगे साहेबांचा मान ठेवून बोलत जा

  • @shubhampatil5664
    @shubhampatil5664 Před 6 měsíci +5

    शिवराळ भाषा वापरणाऱ्या जरांगे ना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @Maharashtra-wn1ff
      @Maharashtra-wn1ff Před 6 měsíci

      Rane chya poranna pn shubheccha

    • @RamchandraSelake-my6gn
      @RamchandraSelake-my6gn Před 6 měsíci

      BJP चे मुळे शिदे सो आडचणी येणार भाजप चे अमदार बोलतात पोलिस महिल बबात बोलतात त्या बदल sit का मागणी झाली नाही शिदे सो

    • @yograjpatil1535
      @yograjpatil1535 Před 6 měsíci

      अजित चव्हाण तु फडणवीस ची बाजू घेऊन बोंबलणार, गद्दार आहे tumh

    • @yograjpatil1535
      @yograjpatil1535 Před 6 měsíci

      खोटारडी सरकार आहे ही

    • @yograjpatil1535
      @yograjpatil1535 Před 6 měsíci

      अजित चव्हाण तुझी काय लायकी जरंगे पाटलांच्या विरोधात बोलतो

  • @user-sk6ge9sz8u
    @user-sk6ge9sz8u Před 6 měsíci

    महाराष्ट्राची प्रतिमा चांगली आहे आणि चांगली ठेवा फक्त शेतकऱ्यांच्या जीवावर शेतकऱ्याला मातीत घाला पण प्रतिष्ठा सांभाळात

  • @rajendrawakchaure2957
    @rajendrawakchaure2957 Před 6 měsíci

    धन्यवाद,आशिषजी.बिजेपीची sit चौकशी केली पाहिजे.फोडाफोडी कळलाव्या पक्ष,ज्ञानाचा अहांकारी राक्षाशी प्रवृत्ती पक्ष.दहशत वादी पार्टी चे सरकारचीच प्रवृत्तीची तपास केलाच पाहिजे ....

  • @yashwant8815
    @yashwant8815 Před 6 měsíci +9

    Ashish Sir am proud of you . Great questions with regards to innocent and common man Jarange.am not supporting any party but still SIT on common man to divert other point