'सैराट' होण्याआधी सैराट चा शेवट आठवा:सिंधूताई/Sindhutai Sapkal/ग्रामवार्ता एक्सप्रेस
Vložit
- čas přidán 13. 10. 2017
- 'सैराट' होण्याआधी 'सैराट'चा शेवट😳😱आठवा:सिंधूताई सपकाळ/ग्रामवार्ता एक्सप्रेस
Sairat honyAadhi Sairat cha shevat Aathva - Sindhutai Sapkal Inspirational speech /Part 1 AHMEDNAGAR MIDC
/ gramwartaexpress
सिंधुताई सपकाळ या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला आहे.
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.
सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.
आपणाला ही आपले भाषण,व्याख्यान,कविता,कीर्तन,भारुड किंवा विविध कलाकृती यांचे माहिती, मनोरंजक व प्रबोधनपर व्हिडीओ प्रसारित करायचे असल्यास आम्हाला संपर्क करा: Contact/Whatsapp: 8788951178
सिंधुताई सपकाळ भाषण,सिंधुताई सपकाळ व्याख्यान,सिंधूताई सपकाळ, Sindhutai sapkal inspirational speech, Sairat, ग्रामवार्ता एक्सप्रेस, Gramwarta express, Gramvarta express, - Zábava
ग्रामवार्ता एक्सप्रेस चे फेसबुक पेज लाईक करा...
माहिती ! मनोरंजन !! प्रबोधन !!
म्हणजे ग्रामवार्ता एक्सप्रेस...!!!
facebook.com/gramwartaexpress1/
Chandrakant,,,,,,9373821889
farz
🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर भाषण आई
?
जगातली सर्वात मोठी व्यक्तिमहत्व.... म्हणजे सिंधूताई सपकाळ... देवीचा अवतार आहे... अनाथ मूलाची आई आणि आमच्या सारख्यांच्या प्रेरणा... सिंधूताई सपकाळ... आई माझी आई... भेटावं वाटतय ग आई तुला...
माई आपल्याला कधी पाहिले नाही आपले भाषण कायम ऐकतोय...
डोळ्यातून अश्रू येतं तुमचे भाषण ऐकून
आपणास उदंड आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना करतो रोज..
Qqq
साधी रहणी उच्च विचारसरणी माय-सर्वांची सिंधुताई!
सिंधुताई आप भारत माता की पुत्री हो और इस धरती की शान है।
Tumhi amchya ai chya ai chya ai chya ai. Aha..............
आई, आपल्या ला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
माय मला आज तुमच्या रूपात जिजाऊ झाचीची रानी अहिल्याबाई होळकर जनाबाई मीराबाई मुक्ताबाई दिसल्या मी त्यांना पाहिले नाही पण आज पाहिले असता वाटतयं मी भाग्य वान आहे माय
माई या महाराष्ट्रात जर मि जिवंतपणी देव पाहिला असेल तर तो तुमच्या मध्ये माई
माई आपनास ऊदंड आयुष्य लाभो
भावपुर्ण श्रध्दांजली माई 💐💐💐💐💐
You are REAL MOTHER INDIA. Yogesh Patel Joint Secretary Government of Gujarat . I salute you! साष्टांग दंडवत् प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
आई तुला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...... माई. जननी, माता, काय म्हणू तुला हे ही शब्द कमी आहेत. जग जनी आहेस ..........
खुप खुप आवीशे. ळाभो
माई सलाम तुमच्या संघर्षशील जीवनाला सलाम,,🙏💐
aai mala aayusyat ekada tri tuzyajavl yeun khup bolayachy..... khup Mahan aai ahes.. tu maza aadarsh she's..
लय भारी आई अशी आई ची गरज आपल्या देशाला आहे...
आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो. ही शिवचरणी प्रार्थना.
आईला माझा मनाचा मुजरा
माई मी तुमची दररोज भाषण ऐकतो खुप सुंदर वाटत माई अंतकरण भरून येत
कार्यक्रमासाठी तुमचा नंबर मिळेल का
तुम्ही सिंधुताई सपकाळ खरंच तुम्ही आईसारख्याच वाटता तुम्ही आता पण हव्या होतात हो खरंच तुमची गरज होती हो अनाथांना
शतकोत्तर आयष्य लाभो माई आपणास
Nice
आई खरंच तु खूप ग्रेट आहेस. Love u
माई तुमचे आभार
apko 100salam.....💐💐💐💐💐💐
Javed Shekh aai vina bhikari asto manus
1ch no tai
Salute main... You are great👍
Excellent Mai thanks for your work sallute
माऊली
Aaii .......tuza aashirvad mla hva ahe ....
Super
माई तुम्हाला खूप खूप दुर्घायुष लाभो....
I love you mata
the great aai is sindhutai sakalicha love you aai
Aai khup chan🙏🙏🙏🙏
खुप खुप आयुष्य लाभो माय तुम्हांला 🌺🙏
tai me tumchi khupmothi fan ahe
Super mam
Proud of you mai ❤️😍🥰
one of the greast personality in this decade who has taugh world through her life journey how life can b lived for others beautifully forgetting own pain....not a normal human being..she is close to God !!
माय अस वाटत ऐकतच राहव माय हे तुमचे विचार सगळ्या नी आपल्या आचरणात आणावे पुन्हा रामराज्य व शिवाजी महाराज चे स्वराज्य येईल
Maai great 👌
Nice speach ....
... 😍😍😍
Maji Aai
Maai .....majhi viththalachi rakhumaai
Khup chan
Nice, sindhutai MAYEE tumhi great aahat, salaam tumhala
Aaisaheb khup chan
Mai salute
Very great person 👍
एकच नंबर माई
खूप छान माई अप्रतिम
Very nice aai
Very inspiring speech
Tai you're great
मस्त
Great
Sindutai is gret..
एस छ
माई .खूप छान
Itihast wachalele mahan vyaktimatva aaj pratyaksht baghayala milate so thanks mai
👍👍👍👍
I like your work done my mother.
Aai best 👌👌
Best👍
Ma thuje salam
Aai dandvat pranam🙏
Khup chan mai😘👏🙏
I love aai
Salute mai.....
Khup chan mai
Outstanding Video
❤️Love You Mai❤️
Great mai love you♥🙏
Mast Mai
👍
Aie tumja ashirwad asaj rahudy......
उदंड आयुष्य लाभो माई
Real Mai in the world heads off
खूप छान👌👌
Ekdum mast
Outstanding speech🙂
I love your work done my mother.
Really great, aai!
Maie trivar slam
माई खूपच छान आहे तूमचे बाेलने आनी तूम्ही पन
Nice👌👌👌👌
Jagala Marg dhakvanari khari aahi touch ashes
खुप छान
Mai salam tumhala..kharch tumhi khup great ahaay
salam sindhutai sapkal
Sindhu tai sakpal is gretet mother of Maharashtra and also Maharashtra bhushan liebal to bharat ratna
Khup sundar mai......maharashtrachi aai
Love you mom
I love you आई
उदंड आयुष्य लाभो तूम्हाला आई
Nice mai
mai khup suder
Mai tumi khup mahan aahat
खूप खूप आयुष्य लाभो माई तुम्हाला
Great sindhu tai...
a zme3lel
खूप ग्रेट आहात तूम्ही👑👑
Nice video
Rip great soul 💔🙏
Aai
Aai khup chhan aahe