ep 108 बाई बाटली चे भरपूर झाले पाप ‌ अवदसा करते मार त्याचा घात

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 02. 2024
  • बाई बाटलीचे भरपूर झाले पाप अवदसा करते मार त्याचा घात कलम 302 vlogs

Komentáře • 85

  • @kashinathsarate4005
    @kashinathsarate4005 Před měsícem +1

    Mama Ek nambar Stori 👌👌👌👌👌👌Khup Sundar samjaun tumhi sangitali🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯🚩🚩🚩💐💐💐

  • @uttamraodudhate2712
    @uttamraodudhate2712 Před 4 měsíci +10

    राम राम मामा भाग अतिशय छान वाटलेला आहे समाज प्रबोधन तळमळ आहे राम कृष्ण हरी

  • @vikasmore4924
    @vikasmore4924 Před 4 měsíci +10

    स्टोरी खूप छान आहे.

  • @kashinathsarate4005
    @kashinathsarate4005 Před měsícem +1

    Mama Khup changali stori sangitali 👌👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏Atishay Sundar Sanganya chi padhati parmeshwar tumala udand Ayush devo 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩💯💯💯💯🫡🫡🫡

  • @rajanbhosale1423
    @rajanbhosale1423 Před 4 měsíci +5

    अप्रतिम लेख भाग चांगला अनुभवनक्कीच मोठा . बोध घेणे गरजेचे आहे कृपया आपण नेहमी चांगले मार्गदर्शन करत आहात हे सत्य नाकारता येत नाही असे माझे प्रामाणिक मत आहे धन्यवाद

  • @eknathuphad918
    @eknathuphad918 Před 4 měsíci +4

    जय.हरी.जसी.करनी.तसी.भरनी.आजकाल.अशा.लोकांची.चालती.आहे.कसायालाशेळी.धारजीन.येडयागबाळयाचे.कामनवहेसाधी.मानसा.आपल्या.पायाखाली.मुंगीएउ.नये.याचा.विचार.करतो.जसेमानस.तसे.
    .विचार.तशी...कृती.

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Před 4 měsíci +5

    आबा नमस्कार. तुमचा पेहराव कायम भारी असतो. छान आहे.
    आबा व्यवस्था ही बाब अवघड झाली आहे.

  • @user-ub9rs8lx3k
    @user-ub9rs8lx3k Před 4 měsíci +5

    छान आहे कळत नाही लोकांना

  • @ramgirme1113
    @ramgirme1113 Před 4 měsíci +5

    शिव सकाळ 🚩🙏

  • @akshaygunjal6869
    @akshaygunjal6869 Před 4 měsíci +3

    Okay Report

  • @user-ek6ku5zb7u
    @user-ek6ku5zb7u Před 4 měsíci +3

    पाटील तुम्ही क्राईम विडिओ भारी सांगता कृपया होरर किस्से पण सांगत जावा

  • @user-zh3jg3ks3o
    @user-zh3jg3ks3o Před 4 měsíci +3

    छान व्हिडिओ काका ❤❤❤❤

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 Před 4 měsíci +3

    जय श्री राम

  • @sandeepdevgude7850
    @sandeepdevgude7850 Před 4 měsíci +4

    Good morning

  • @vijayraval9337
    @vijayraval9337 Před 4 měsíci +2

    खूप छान कथन करता तुम्ही! तुम्हाला खूप प्रसिध्दी मिळो.

  • @amolwagh9776
    @amolwagh9776 Před 4 měsíci +2

    तुमचे व्हिडीओ पाहून खरंच परिवर्तन होणार नक्की खूप सुंदर प्रबोधन

  • @digmbargavde5021
    @digmbargavde5021 Před 4 měsíci +3

    राम राम मामा बाई 1 no

  • @anjanasable9183
    @anjanasable9183 Před 4 měsíci +1

    सर तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे

  • @laxmanmhatre4698
    @laxmanmhatre4698 Před 4 měsíci +3

    Must sangta

  • @user-lq2ft8rl7q
    @user-lq2ft8rl7q Před 4 měsíci +1

    एकदम खर बोलत आहात महाराष्ट्र बद्दल कायदा सूव्यवस्था खूप तळाला गेली आहे..

  • @SangitaMadane-pi1pi
    @SangitaMadane-pi1pi Před 4 měsíci +4

    नमस्कार भाऊ तुम्ही समाजातील एकदम बरोबर सत्य परिस्थिती सांगितली दारु पायी बरेच कुटुंब उधवस्त झाले आणि होत आहेत या परिस्थिवर योग्य पध्दतीने मार्ग काढणारे मार्गदर्शक नाहीत धन्यवाद 🙏

  • @sureshmaralkar4497
    @sureshmaralkar4497 Před 4 měsíci +6

    घडलेल्या सत्य कहाणी बरोबर समाज प्रबोधन खुपच सुंदर

    • @user-xv4mh6um8q
      @user-xv4mh6um8q Před 10 dny

      Mama nati visarleli janavar marli jatatch. Tumchya tondun story aikli ki samor jivant Chitrach ubhe rahate.

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx Před 4 měsíci +4

    शेवट लय भारी केलात समजनेवालोंको इशारा काफी होता हैं,,,, त्याचंच झेंड,,,, त्याचाच बान त्याचंच घड्याळ,,, आणि त्याचंच धरण,,,,,,😂😂😂

  • @reaction6756
    @reaction6756 Před 4 měsíci +2

    Good massage for public

  • @gunvantsurvase8740
    @gunvantsurvase8740 Před 4 měsíci +3

    Ok report

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 Před 4 měsíci +2

    एका पतीची पत्नी जर दुसऱ्या सोबत आहे म्हणल्या वर त्या पतीला कसे वाटणार दादा.दारू काय आणी विष काय एक सारखे असते.
    राम.... राम.... 🙏🙏

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 Před 11 dny +1

    राम राम मामा ❤❤

  • @mejorsachindevkate3690
    @mejorsachindevkate3690 Před 4 měsíci +4

    छान माहिती, जय हिंद शेलार sir

  • @khandumume
    @khandumume Před 4 měsíci +3

    रामराम.मामा

  • @nageshakhade2014
    @nageshakhade2014 Před 4 měsíci +3

    Suprabhat Aba

  • @machindraborse.
    @machindraborse. Před 4 měsíci +4

    शुभ प्रभात काका 🙏🙏

  • @Balajisuryawanshi-wg2yt
    @Balajisuryawanshi-wg2yt Před 4 měsíci +4

    राम राम

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale Před měsícem +1

    Good work and u

  • @vasantovhal428
    @vasantovhal428 Před 4 měsíci +1

    Khup sundar 🙏 jai Hari

  • @panditghanghave9726
    @panditghanghave9726 Před 4 měsíci +3

    Namaskar. Sir. Ji.

  • @user-zh8uv5ur5x
    @user-zh8uv5ur5x Před 4 měsíci +1

    खूप सुंदर

  • @padamsingh6800
    @padamsingh6800 Před 4 měsíci +3

    Ram ram

  • @anuragpakhare3463
    @anuragpakhare3463 Před 4 měsíci +4

    नमस्कार काका ❤❤

  • @ganeshshitole1345
    @ganeshshitole1345 Před 4 měsíci +1

    बरोबर आहे पोलिस जर इतकी चौकशी केली तर महाराष्ट्र घडेल टरबुजया पर्यंत पोहोचला पाहिजे

  • @shubhamsanap9376
    @shubhamsanap9376 Před 4 měsíci +3

    Ram Ram Tatya 🙏🏻

  • @yogeshhirve370
    @yogeshhirve370 Před 4 měsíci +4

    पटापट कालवण बनवण्याची पद्धत मस्त आहे....😅😅

  • @user-bo1gs1ri6m
    @user-bo1gs1ri6m Před 4 měsíci +1

    कहाणी सरसकट सादर केली तर बरे होईल मध्येच दुसरा मुद्दा नाही पाहिजे

  • @SatishAswar112
    @SatishAswar112 Před 4 měsíci +2

    ❤❤❤❤

  • @Sadugurufale
    @Sadugurufale Před 4 měsíci +2

    ❤❤❤

  • @nileshkamble2753
    @nileshkamble2753 Před 4 měsíci +2

    Good morning 🙏

  • @yogisatav1433
    @yogisatav1433 Před 4 měsíci +2

    Namskar Patil

  • @francisparkhe7770
    @francisparkhe7770 Před 4 měsíci +1

    पार गावची भाषा बोलता राव. खूप छान

  • @GDKolpe1980
    @GDKolpe1980 Před 4 měsíci +1

    👌🙏

  • @nitinsawant5881
    @nitinsawant5881 Před 4 měsíci +1

    correct 👌👍🙏

  • @mohandhakane4866
    @mohandhakane4866 Před 4 měsíci +1

    दारू खूप वाईट आहे ऐकून वाईट वाटले

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 Před 4 měsíci +2

    नमस्कार दादा.

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před 4 měsíci +2

    काका आज तुम्ही आमचे जुन्नर तालुका तील केस हिस्ट्री सांगितली
    😂

  • @prepwithaditya4900
    @prepwithaditya4900 Před 4 měsíci +1

    Suprabhat 🙏

  • @snehalbhosle-gn5ix
    @snehalbhosle-gn5ix Před 3 měsíci +1

    लोकांना पाकीट दिली तरच लोक गरीबाची काम करत्यात..... वाचमन ला पण पाकीट द्यावा लागतेय....... घोर कलियुग
    आबा मुक्या प्राण्यावर्ती पण विडिओ बनवा..... नीच माणसाचं पोट तर कधी भारत नाय.... पण... मला असा वाटतं कि... मुक्या जीवाला मारून आपण... आपल पोट भरतो....
    प्राणी प्रेमी

  • @DipakLanghi
    @DipakLanghi Před 4 měsíci +3

    जाहीराती कमी करा मामा

  • @rajendrasurywanshi2863
    @rajendrasurywanshi2863 Před 4 měsíci +1

    Aamhi sangmner kar❤🎉

  • @RameshShende-dy4hr
    @RameshShende-dy4hr Před 4 měsíci +1

    Manalapan helavun takal

  • @subhashsalunkhe5556
    @subhashsalunkhe5556 Před 4 měsíci +1

    ❤❤

  • @ashakangte1515
    @ashakangte1515 Před 3 měsíci +1

    Samaj prabodhan Chhan karata Mama

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo Před 4 měsíci +1

    Better than Indurikar Maharaj

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 Před 2 měsíci +1

    तुम्ही मामा माळ घाला, भजन किर्तन करा,आपले ऊदयोगा बरोबर ग्रंथ वाचा, व हे 302चालु ठेवा.आमहाला तुमचा अभिमान आहे.

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  Před 2 měsíci +1

      धन्यवाद दादा माझ्याकडे संपूर्ण नॉलेज स्टोऱ्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले की चॅनल बंद करणार आहे जय महाराष्ट्र

  • @ravidhumal6415
    @ravidhumal6415 Před 4 měsíci +3

    Good morning Mama 🙏

  • @arunkad56
    @arunkad56 Před 4 měsíci +1

    दादा 🙏राम राम.
    तुमचं गाव कोणतं. व तुमचं पुर्ण नाव काय.
    कारण माझ आजोळ. घोड नदी. मधील. नरवडे वाटीत आहे.

  • @francisparkhe7770
    @francisparkhe7770 Před 4 měsíci +1

    सत्तूर काय असतं?

  • @DilipChavan-pr8xe
    @DilipChavan-pr8xe Před 4 měsíci +2

    मेरी आवाज सुनो 😮😮😮😮

  • @sarjeraobhoite
    @sarjeraobhoite Před 4 měsíci +1

    MaMaNO.SANGa

  • @ganeshshiv1232
    @ganeshshiv1232 Před 4 měsíci +1

    Nirbhaya banocha video bhaga ani tase video banavo...
    Tumhala nhi jamanar ...

  • @sandeepkambale6392
    @sandeepkambale6392 Před 4 měsíci +1

    काका आज एकच स्टोरी टाकली

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  Před 4 měsíci +2

      माफ करा साहेब दुसरी अपलोड केली आहे लगेच

    • @sandeepkambale6392
      @sandeepkambale6392 Před 4 měsíci +1

      काका साहेब का बोलता मला. माझ्या वडिलांन सारखे आहे तुम्ही. आणि चांगले मार्गदर्शन करणारे आमचे गुरू आहे तुम्ही 🙏🙏

  • @rahulsancheti6270
    @rahulsancheti6270 Před 4 měsíci +4

    Aata karu ka fon parath mala time nasto

  • @srandive5914
    @srandive5914 Před 4 měsíci +2

    थंबनेलला लावायला फोटो कुठून आणता मामा 😂

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  Před 4 měsíci +3

      थांबलेला फोटो ओरिजनल त्याच बाईचा आहे जिने गुन्हा केला आहे तुम्ही गुन्हा केला तर तुमचाही फोटो लावेल जय महाराष्ट्र

    • @shahajanpathan1871
      @shahajanpathan1871 Před 4 měsíci +1

      Martya 😂
      Anna 👌✌️