वेड्यांची जत्रा 😂 The fair of mad people | Funny Scenes | Marathi Comedy video | Vadivarchi Story
Vložit
- čas přidán 5. 04. 2024
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' या आठवड्याचा नवीन व्हिडिओ सादर करत आहे 'म्हाताऱ्यांची शाळा' म्हणजेच प्रौढ साक्षरता वर्ग - जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ.
मित्रांनो गावामध्ये आता प्रौढ लोकांसाठी शाळा सुरू झाली आहे. त्यामध्ये वैभ्या मास्तर झाला आहे आणि शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून ढेरी आबा, बंडा ड्रायव्हर, पिंटू टेलर, रामू काका, वैजंताबाई,सुगंधाबाई अशा बायका एवढी लोक आहेत. आता या वयात शाळा शिकताना सगळ्या प्रौढ लोकांमध्ये काय धांदल उडते बघा.
या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏
V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' introducing- Mhataryanchi Shala' Awesome Comedy Video.
Friends now a school for adults has started in the village. Vaibhya has become a master and the school has men like Dheri Aba, Banda Driver, Pintu Tailor, Ramu Kaka, Vaijantabai, Sugandhabai as students. Now look at what all the adults do while studying at school at this age.
Watch the video till the end to enjoy this entertainment.
If you haven't subscribed to our channel yet, do subscribe. Thank you! 🙏
Let's see what happens here. It's very comedy and suspense video.Must watch.🙏🏻😊
--------------------------------------------------------------------------
- कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
- कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
तेजस्विनी डिके
नेहा पिसाळ
प्रसाद राजमाने
प्रदीप ठोंबरे
मनीष खामकर
करण शिंदे
शिवप्रसाद मालुगडे
ऋषिकेश कचरे
शुभम खोत
इरफान मुलाणी
हिराबाई शिंदे
#vadivarchistory #school #literacy #oldschool #marathicomedy #women#marathicomedywebseries #comedystars #marathicomedyvideo #comedyvideo #comedymovie #comedyprank #comedyscenes #funnyvideos #marathichitrapat #newcomdyvideo - Zábava
कोणा कोणाला वाटतयं वाडीवरचा तारक मेहता का उलटा चष्मा 🔥🔥 बनवावा 💫💫
Nice Advise ❤😂
बरोबर आहे भावा 😅👍🏻👍🏻
❤❤❤
बरोबर आहे भावा
👍🏻👍🏻
कोण कोण व्हिडिओ चे आतुरतेने वाट पाहतात ते लाईक करा ❤️✅
कोना कोणाला वाटते की आजोबांचा जिव आपल्या नातवांवर आहे त्यांनी लाईक करा
विशाल आणि ढेरी आबाला समोरासमोर आणून एक एपिसोड बनवा😂
ज्यांना ज्यांना विडिओ आवडलाय त्यांनी लाईक करा 👍👍
उंबरठ्यावर 🎉❤😂😢😮😅😊
6:50 6:52 6:53 6:53
😂 ढेरी आबा आत्ताचं जेवण केलयं 😅 ही डायलॉग मला लय आवडतो😅😅😅😅😅😅😅
म्हणजे आम्हाला काय आवडतच नाही होय
Attach jeun aaloy 2 kilo bhaat khaun aalo 😁😁😅
😂😂😂
Mazhi porgi hach dailog marte ani kharch jevt nahi ti
कोण कोण विडीओ ची वाट पाहत होत 🎉🎉
मी तर पाहत होतो वाट 🎉
0:34 @@adityagadekar8090
मी पण
ढेरी आबा 😂😂आताच जेवलोय हे 😂😂डायलॉग म्हणा😂😂😂😂😂😂😂😂😂😅
आता जाउन आलोय🎉🎉
ढेरी आबा ने खुप हसवल😂😂😂😂😂😂
आय लव वाडीवाची स्टोरी❤🎉
वैभव दादा बैलगाडा शर्यत वर व्हिडिओ करा प्लीज ❤❤ नाद एकच बैलगाडा शर्यत 💯✨💞
❤
किती भारी व्हिडिओ आहे सांगा त्यांनी लाईक करा❤❤❤❤❤😂😂😂😂
पहिल्या दा मीच विडिओ बघितला वैभव दादा विशाल दादा आणि हसून हसून पडलो 😂😂🤣😅
Hoka padla tar uth baba ki uthvayla Yeu😂😂😂😂😂😂
वाडीवरचा तारक मेहता का उलटा चष्मा व्हिडिओ बनवावा असे कुणाकुणाला वाटत त्यांनी like👍 करावे
❤❤
एकच नंबर
ढेरी आबा आता जेवून आलोय असा डायलॉग म्हणा
गुण वाट बघतोय चोरी वाडीवरची चोरी हा भाग पाठवा❤❤
ढेरी आबा जिंदाबाद 😂❤
हो दादा तारक मेहता का उलटा चष्मा हा व्हिडिओ तुम्ही पुढच्या रविवारी आम्ही वाट पहात आहोत कमेंट आवडली असेल तर लाईक करा
आम्ही दर रविवारी सकाळी व्हिडिओ पाहातो खुपच छान आहे
शुभम खोत ॲक्टिंग. एक नंबर
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
ते सगळ जाऊ द्या ढेरी आबाचे डोक्याचे केस काळे आणि मिशी काळी कस काय 😂😂😂😂😂😂😂
अक्षता विवाह 😅😂🤣
ढेरी आबा चा रोल नेहमी अतिउत्कृष्ट असतो .प्रत्येक भागातील भूमिका विचार चांगला असतो अभिनंदन !
मी तर वाटच बघत असते रविवारची एकदम मस्त व्हिडिओ असतात विशाल दादा आणि वैभव दादा
18:03 छान संदेश
एक नंबर भाग घेतला आहे
डंगरी शाळा😂😂😂
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Kadkkkkkkk video
😂😂😂😂😂 खुप छान आहे पोट दुखल😂😂😂😂
डेरी आबा ची कॉमेडी सर्वात बेस्ट आहे 😂😂😂😂
Dheri Aba kadak 😂😂
हसून हसून पडलो दादा
KDK❤
😂😂😂😂😂😂😂 kdak vishal DaDa
Ek number episode 😂
खुप छान भाग घेतला आहे
उत्कृष्ट नाट्य अभिनय केला आहे. तुमचं हास्य विनोद पाहून मन प्रसन्न होते. तुमच्या पूर्ण टीम ला धन्यवाद ...😀😀😀😀😀
एक नंबर व्हिडिओ झाला विशाल वैभव दादा वन्समोर वन्स मोर वाव बिऊटीफुल व्हिडिओ
Always my favourite❤#vadivarchiStory❤
Ek namber episode ahe
❤❤❤
Love u all team❤
Mast 😂😂
Miss you lakshya ❤ nad bailagada sharyat.....
मला डेरी आबांचं पात्रं खूप आवडतं 😂😂
तारक मेहता उलटा चष्मा बनवावा
मस्त. धमाल विनोदी.कॉमेडी
हा ढेरीबा म्हणजे विशालच आहे 😊😊😊😮😮😮❤❤❤🎉🎉🎉
एक नंबर व्हिडिओ 😂असे कुनाला वाटते😊त्यानि लाइक करा❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂❤❤😂❤😊😊😊😊😊
Ekdam kadak video ❤❤❤
Kaddak video bhawa Luv you all of you❤❤
Happy Sunday with Vadivarchi Story
Please vadivarch IPL match banava ❤❤❤
❤
👌👌👍👍
😂😂😂
खुप छान आहे वैभव 👌👌👌🌺🌺👍👍💪💪💪🤲🤲🌹🌹
ढेरी आबा ढेरी लय भारी दीसतीय १ न.बर
My favourite आबा ❤
Vadivarchi story cha tarak mehta ka ulta chasma ha part banvava 😂 tyni like kra ya comment la 🎉❤😊
छान व्हिडिओ मस्त
खूपच भारी विडिओ 😂😂❤❤
एकच नंबर विडीओ ❤❤
शिक्षणाची किती गरज आहे हे तुम्ही दाखवून दिलं खरचं आपल्या आजी आजोबा यांना पण असं शिक्षण मिळायला पाहिजे होतं निदान त्यांना आपली सही तरी करता आली असती धन्यवाद विशाल आणि वैभव दादा 🎉🎉
किती मस्त🎉🎉
Khup mast video 😂😅
❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤
खुप छान एपिसोड 👌👌👌👌
Vaibhav dada Ani Vishal dada kharch khup chan video banvta tumhi
When backbencher became sir this all happened
😁😂
😂😂😅😅
अशा पद्धतिने माझी शाळा सुटली व ढेरी सुटली...😂😅
❤❤❤
छान होती तुमची वेड्याची जत्रा यामुळे सर्वांना शिक्षणाचे महत्त्व समजले खुपचं छान आहे हा विडिओ एकच नंबर
😘😘😘😘😋😎🤣😂👌👌👌👌👌
मला तुमचे भाग लय भारी असतात 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
वाडीवर ची स्टोरी एक नंबर 👌👌👌ढेरी आबांनी खूप हसवलं 😂😂😂
Hya video cha bhag 2 pn banava please ha episode mla khup avadalay ❤❤ full comedy😂
आत्ताच जेवून आलोय😂😂
वाडीवरची स्टोरी तारक मेहता का उल्टा चश्मा व्हायलाच पाहिजे
😂😂 खूप छान
पहिली लाईक😂😂
Big fan vaibhav and vishal🎉
खूप छान
मस्त 😊
Khup awadla
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤
😂
Nice perfomance all team
ढेरी आबा ची कॉमेडी लय मस्त होती
एपिसोड खूप छान आहे
खेकसतंय कशाला...😂😂😂😂😅😅😅😅
Mast विशाल भाऊ वैभव भाऊ
मस्त
❤❤❤mast
👌👌video
वैभव दादा भारी बनवतात व्हिडिओ 😂
Nice video
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤😂🎉😂🎉