पायपिंग करण्याची आणखी एक सोप्पी आणि परफेक्ट पद्धत .very easy & perfect way to make Piping.

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 08. 2024
  • व्हिडिओ आवडला तर like करायला विसरू नका😊
    कोन (चौकोनी, पंचकोनी)असणाऱ्या गळ्यावर पायपिंग करण्याची सोप्पी पद्धत.Make piping for angled neckline.
    परफेक्ट बाही कटींग सोप्यां पद्धतीने चार्ट सहित sleeve cutting with chart.
    • परफेक्ट बाही कटींग सोप...
    3" आणि 2" बाहीचे कटिंग, शिलाई,फिनिशिंग करण्याची परफेक्ट पद्धत. 3 "& 2" sleeves cutting,stitching . • 3" आणि 2" बाहीचे कटिंग...
    गळाखोलीनुसार शोल्डर आणि मुंढ्याचा मापाचा चार्ट shoulder & armhole measurement chart.
    / ubq4hqy4sa
    कटोरी ब्लाऊज कटींग ,शिलाई
    • कटोरी ब्लाऊज कटींग ,शिलाई
    शिवण कामाच्या पायाभुत गोष्टी
    • शिवण कामाच्या पायाभुत ...
    कटोरी ब्लाउज शिलाई आणि फिटिंग करण्याची एक नवीन पद्धत 👍 blouse stitching ,fitting method in new way
    • कटोरी ब्लाउज शिलाई आण...
    ब्लाउजवरून मापे घेऊन कटोरी ब्लाउज शिवण्याची योग्य पद्धत . Ktori blouse cutting.
    • ब्लाउजवरून मापे घेऊन ...
    या ब्लाउजचे पाठीमागचा भागाच्या डिजाईन चा व्हिडिओ👉 • Beautiful Deep neck de...
    ब्लाउज मध्ये हुक ,लुप्स पट्टटी लावण्याची सोपी आणि योग्य पद्धत.Hook & eye patti attaching to blouse .
    • ब्लाउज मध्ये हुक ,लुप्...
    आपल्या चॅनेल चे आणखी माहितीपूर्ण व्हिडिओस ची लिंक खाली आहे त्यावर टच करा आणी शिवनकामाची माहिती घ्या🤗👇
    • बोटनेक प्रिन्सेस कट ब्...
    बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग,शिलाई Part 1.princess cut blouse in boat neck pattern.
    मुंढा आणि बाहीचे योग्य माप काढण्याची सोपी पद्धत.Perfect cutting method for sleeve & armhole.
    • मुंढा आणि बाहीचे योग्य...
    Ktori Blouse Cutting कटोरी ब्लाउज कटींग मराठीमध्ये.
    • Ktori Blouse Cutting क...
    पायपिंग करायला शिका सोप्या पद्धतीने🤗 very easy way to make piping.
    • पायपिंग करायला शिका सो...
    क्रॉस पट्टया वापरून गोल गळयाचे छान फ़िनिशिंग करण्याची योग्य पद्धत
    • क्रॉस पट्टया वापरून गो...
    Patiyala Salwar Pant Cutting, stitching मराठीमध्ये😊
    • Patiyala Salwar Pant C...
    Ktori Blouse Cutting chart कटोरी ब्लाउज कटींग मराठीमध्ये.
    • Ktori Blouse Cutting c...
    #piping #neckpiping #blousepiping #roundneckpiping #inmarathi
  • Jak na to + styl

Komentáře • 1,8K

  • @smitakakade192
    @smitakakade192 Před 3 lety +20

    खूप छान... सोपे आणि सर्वाना समजेल असे सांगितले आहे.. धन्यवाद 🙏

  • @swatiherekar9127
    @swatiherekar9127 Před 5 lety +5

    You are a best teacher 👍👍👍👍👍👍👍👍

  • @yoginisohoni5124
    @yoginisohoni5124 Před 11 dny

    खुप छान.समजाऊन सांगितले आहे त्यामुळे सगळे बारकावे लक्षात आले.धन्यवाद

  • @shobhawele6631
    @shobhawele6631 Před 10 dny

    अतिशय सुरेख पायपीन करण्याची पद्धत
    खुप छान धन्यवाद ताई ❤

  • @girijakatke3108
    @girijakatke3108 Před 2 lety +7

    Me aj Tray kel. Kharokar maza vishvas basat nahi ki Mala he jaml ahe. Thank you mam👌👌💐💐💐🙏

  • @ujwalakadam5062
    @ujwalakadam5062 Před 4 lety +12

    खुपच सुंदर खुप आवडल आहे 👌💐

  • @archanashinde921
    @archanashinde921 Před rokem +2

    खूपच सोप्या पध्दतीने टायपिंग शिवण दाखवली खूप खूप धन्यवाद

  • @dhanshreegade8661
    @dhanshreegade8661 Před 2 lety +1

    खुप छान आगदी सोप्या पद्धीत सांगितलं

  • @savitadeshmukh6266
    @savitadeshmukh6266 Před 3 lety +37

    खुप सोपी आणि छान पद्धत सांगितली उज्वला ताई,,,मला पाईपिन जमायची नाही पण तुमच्या पद्धतीने करून बघितली तर छान जमली,,,,, धन्यवाद मॅडम

  • @anuradhakumbhare9259
    @anuradhakumbhare9259 Před 5 lety +7

    खुपच छान.....टीप्स मुळे पाईपींग करणे अतिशय सोप्पे वाटू लागले आहे.... अगदी छान समजावून सांगितलेत तुम्ही उज्वला... 😊😊

  • @premilasahastrabuddhe4242
    @premilasahastrabuddhe4242 Před 4 měsíci +1

    खूप छान समजावून सांगितले आहे

  • @sumanwaghmare4178
    @sumanwaghmare4178 Před 9 měsíci

    तुम्ही उत्तम शिक्षिका आहात मी आज पाहील पटकन समजले खुप आभार
    ऊज्जवलाताई

  • @sangitaramkar8670
    @sangitaramkar8670 Před 5 lety +8

    धन्यवाद मॅडमअगदि सोप्या पद्धतीने पायपिग करायला शिकविले मला खूप आनंद झाला तुम्ही छान शिकवता अगदी समजेल अशा पध्दतीने शिकवता पुन्हा एकदा धन्यवाद

    • @jayashrisavale154
      @jayashrisavale154 Před 2 lety

      Khup chan ,patti singal kapdyachi ghetlika? Pliss.sanga .

  • @dinkargaikwad5685
    @dinkargaikwad5685 Před 5 lety +15

    खुप छान समजाऊन सांगता मड्म अगदी सहज लक्ष्यात राहणे सारख
    धन्यवाद ...

  • @rutujakharote966
    @rutujakharote966 Před 3 lety

    खूपच सुंदर पाईपिंग करण्याची सोपी पद्धत

  • @dipaithorat8946
    @dipaithorat8946 Před 2 lety

    सोप्या पद्धतीने सांगितली पायपिंग करण्याची पद्धत 👌🏻

  • @meenakshiswami3348
    @meenakshiswami3348 Před 5 lety +18

    Thank you so much mam mi tumhi sangitlya pramane sholder jodli aatta jamle nit aani mazya shankeche nirsan kelya baddal thank you so much☺

  • @bhavnavegad6878
    @bhavnavegad6878 Před 5 lety +5

    Thank you so much ma'am mene aap ke bataye huve tarike se paipin lagai to khub hi achhi tarike se paipin lag gai thank you for teaching A very easy way

  • @swatipadhye2255
    @swatipadhye2255 Před 2 lety

    फार सुरेख दाखवता आहात.धन्यवाद

  • @dinkarbagul4053
    @dinkarbagul4053 Před 3 lety +1

    Very good method of piping

  • @neelamkurmi6973
    @neelamkurmi6973 Před 5 lety +18

    तुमची बोलन्या ची पध्दत खुप छान स्पष्ट आहे मैडम।

  • @rameshwarchincholkar5979
    @rameshwarchincholkar5979 Před 2 lety +4

    Khup chhan Tai....mi agadi tumhi sangitalelya tips use keliye 1dam perfect 🙏🙏

  • @vaishnavikoli3363
    @vaishnavikoli3363 Před 2 lety

    सुलोचना संकपाळ . तुम्ही खुप छान समजावून सांगितले.

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 Před 4 měsíci

    पाईपीन खूपच छान आली आहे. फार सोप्या पद्धतीने समजावून सांगितले धन्यवाद

  • @hemangisonavane4475
    @hemangisonavane4475 Před 5 lety +5

    Thank you so much.... khupch chaan sangitlay

  • @sufidar1
    @sufidar1 Před 4 lety +14

    Thank you so much for teaching very easy way of attaching piping. God bless you♥️

  • @manishasalunke315
    @manishasalunke315 Před 3 lety +1

    खूप छान पायपिंग येते अशी

  • @nirmalachitta1703
    @nirmalachitta1703 Před 4 lety +1

    खूप छान पणे समजावून सांगितलं
    मला आवडल आणि व्यवस्थित समजलं पण

  • @madhurigurav9408
    @madhurigurav9408 Před 3 lety +10

    Mastach mi first time try keliye ekdam perfect piping aliye

  • @vishalivarge7629
    @vishalivarge7629 Před 5 lety +17

    मला चौकोनी गळ्याची पायपिंग कशी लावायची ते दाखवा प्लिज तुम्ही खुप छान पध्दतीने सांगता मला आवडतो तुमचा व्होडिओ बघायला मला ब्लाऊजच माप घेताना थोड टेंशन येत मला हेमिंग ची गळपट्टि नाहि जमत लावायला चुन्या येतात त्या बद्दल काहि व्होडिओ दाखवा ताई प्लिज

  • @srpeducational3461
    @srpeducational3461 Před 3 lety

    समजून सांगण्याची पद्धत खूपच छान

  • @jyotipalange4517
    @jyotipalange4517 Před 4 lety

    खूप छान पद्धतीने पायपिंग शिकवली थँक्स मॅम

  • @ranjanbhalerao141
    @ranjanbhalerao141 Před 5 lety +10

    खूप छान मॅम, कॉलरचे ब्लाउजचे कटिंग आणि स्टिचीग सांगा प्लीज

  • @jyotijyoti9428
    @jyotijyoti9428 Před 5 lety +3

    Thenk you didi👌

  • @shubhadamhapsekar2784
    @shubhadamhapsekar2784 Před 3 lety

    अतिशय उत्कृष्ट पध्दतीने शिवन शिक्षण मिळाले

  • @mohanmayekar7233
    @mohanmayekar7233 Před 3 lety

    पुजा मयेकर..छान समजुन शिकवले धन्यवाद

  • @rajshripatil3755
    @rajshripatil3755 Před 5 lety +4

    शब्द नाहीत माझ्याकडे मॅडम ....कुठल्या शब्द तुमचे आभार मानू.....खूप खूप खूप खूप छान रित्या तूम्ही सर्व समजून सांगता.... धन्यवाद 👌👌👌❤

    • @ninjagamer5845
      @ninjagamer5845 Před 5 lety

      खूप छान सांगता मला मूढातच समजत नाही कसा मोजायचा ते सांगा प्लीज

    • @pratibharaut1035
      @pratibharaut1035 Před 5 lety

      @@fashionworldmarathi3418 खुप सुंदर तुम्ही ठाण्यात राहात मी ठाण्यात राहाते मी तुमचा कडे शिकवायला देइन

    • @umeshchavan623
      @umeshchavan623 Před 4 lety

      Very nice

    • @vikaspadghan2602
      @vikaspadghan2602 Před 3 lety

      डबलबाहिकशिकपायचि

  • @awantikahonkalse4418
    @awantikahonkalse4418 Před 5 lety +12

    Thanks mam tumchya ya vediot pramane got lavla . Khup Chan jamle .Thanks mam one's again....
    Maza prashna hota ki hi tact Aapan dusrya neck designs Kase vaperu shakto he dakhwal ka mam pls?

  • @padamajadesai7474
    @padamajadesai7474 Před 3 lety

    खूप छान सांगितले आवडले आभारी आहोत

  • @vaishuhichami2760
    @vaishuhichami2760 Před 3 lety

    खुप छान समजून सांगितले खुप आवडल

  • @anitadolare1388
    @anitadolare1388 Před 5 lety +8

    मि try केलेperfect आले

  • @anitakandre361
    @anitakandre361 Před 5 lety +10

    छान सांगितल.पण खरच पायपिंग करताना मनावर ताण येतो आणि पायपिंग बिघडते.

  • @dr.supriyarane3554
    @dr.supriyarane3554 Před rokem

    खुप छान दाखवलंय व समजावून सांगितलत.

  • @deepalidamle8877
    @deepalidamle8877 Před 6 měsíci

    खुप सहज आणि सोपी पध्दत.. पटकन जमली लावायला आणि सुबक लावता आली.. ❤

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Před 5 lety +17

    फारच छान 👌👌👌
    व सोप्या पद्धतीने दाखवले आहे मला ब्लॉउज शिवता येतो पण पाइपिंग येत नव्हती पण तुमच्यामुळे मला पाइपिंग लावायला नक्की येणार मला खूपच आनंद झाला खूप सारे धन्यवाद तुम्हाला.. मॅम मला तुमच्याकडून चुडीदार शिकायचा आहे आणि तुम्ही शिकवल्यावरच मला येणार आहे त्यामुळे please लवकरात लवकर दाखवाल का ?

  • @usharaju1
    @usharaju1 Před 5 lety +8

    Very nice...

  • @hemantmantri9011
    @hemantmantri9011 Před 3 měsíci

    तुमची समजावून सांगण्याची पध्दत खूप आवडली धन्यवाद 😊

  • @robydsouza1309
    @robydsouza1309 Před 3 lety

    फार सुंदर फिनिशिंग गळ्यातील पट्टीची दीसते फारच सुंदर

  • @JyotiJagtap-pb1cs
    @JyotiJagtap-pb1cs Před 5 lety +8

    खुप सुंदर सागंत आहात तुम्ही उज्वला आजुन गळ्याचे प्रकार व नविन डिजाइन चे विडियो तयार आणि आम्हाला शिकवा धन्यवाद उज्वला

  • @sm-ur9vq
    @sm-ur9vq Před 5 lety +7

    Very nice Ujvala, I want to know which machine you use?

  • @anjalinandawadekar878
    @anjalinandawadekar878 Před 8 měsíci

    खुप छान सोपी पद्धत आहे समजले असे समजून सांगता

  • @ushaprakashjoshi9469
    @ushaprakashjoshi9469 Před 3 lety

    खुप छान पायपीनं झाली आहे.

  • @jayanthimahendra4189
    @jayanthimahendra4189 Před 5 lety +6

    Thank you for giving full details about how to do piping, I got answers for all my doubts

  • @anupakharkar1190
    @anupakharkar1190 Před 4 lety +6

    Excellent explanation 👌👍👌👍
    Would like to learn from you 😍😍

  • @kamalnirphale4596
    @kamalnirphale4596 Před 3 lety

    खरंच पायपिनची ही माहिती मिळाली आता बिनधास्त करायला जमेल धन्यवाद।

  • @sanheetashinde2937
    @sanheetashinde2937 Před 3 lety

    खूप छान व सोपे उपाय तुम्ही सांगितलेल्या आहे

  • @mamtasagar8255
    @mamtasagar8255 Před 5 lety +6

    Thanks dear

  • @shamilapote4726
    @shamilapote4726 Před 5 lety +7

    Khup Chan sagta madam mala piyping yet nhi

  • @swatipawnikar2895
    @swatipawnikar2895 Před 2 lety

    खूप छान सोप्या आणि clear शब्दात समजावले ताई

  • @swatikadam5617
    @swatikadam5617 Před 3 lety +1

    Khup chan piping dakhavlya baddal धन्यवाद

  • @sonusurve7245
    @sonusurve7245 Před 5 lety +4

    खुप छान आहे पधत पण जर ब्लाउज़ मधे कापड कमी असल्यावर payping कशी करावी ते पण सांगा ना

    • @premapawar8382
      @premapawar8382 Před 5 lety

      Blouse चे कापड कमी असेल तर पूर्ण ब्लॉउस पेपर कटिंग करून कट करावा, पेपर कटिंग प्लेन कापड असेल तर कापडावर ठेवून कट केल्याने कापड बऱ्यापैकी उरते. गळ्याची खाच, काख खाच .बाही चा curv शेप ह्यात बरेच कापड वाचते . कटोरी तुकडे ह्या खाचेत काही पेपर भाग बसवता येतात पूर्ण आकाराचे कापड कापून झाले कि तुम्ही पाईपिंग साठी कापड काढू शकता .हुक पट्टी ,आईपट्टी ,कंबर पट्टी बॅक दुसऱ्या जवळपास मॅचिंग कपड्याची लावू शकता पुढचा योक पट्टी हि अशीच लावू शकता .बघा करून अनुभवाचे आहे. पण कापड जर प्रिंटेड ,ब्रोकेड असेल तर जास्त कापड लागते blouse ला कारण उलट सुलट कापड वापरता येत नाही यात. धन्यवाद.

    • @adarshkantule3084
      @adarshkantule3084 Před 5 lety

      Nice

  • @sharpaimer1792
    @sharpaimer1792 Před 3 lety +6

    थँक्यू मॅम. मी पण ट्राय केले सगळे बरोबर आले पण शेवटी फायनल पाईपिंग ची टीप मारताना सुई तुटते, जाड कापड झ्याल्यावर टीप मारतांना सुई तुटते. काय करू / कुठली नंबर ची सुई वापरू प्लीज सांगना. थँक्यू ❤🌹👌😍

  • @vaishshinde1057
    @vaishshinde1057 Před rokem

    मॅम तुम्ही खुप छान सांगता मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे गोट लावला खुप छान आला Thank you mam

  • @shardaborse5960
    @shardaborse5960 Před 4 lety +1

    खूपच छान सहज समजेल अशा सोप्या पध्दतीने तुम्ही सांगतात
    Thank you mam

  • @vandanasalvi1037
    @vandanasalvi1037 Před 5 lety +9

    गळे त्रिकोणी असतात किंवा डिझाईन तेव्हा पायपींग कशी फिरवावी

  • @dhanashreedhavale2916
    @dhanashreedhavale2916 Před 5 lety +5

    बोलणंही छान! उगीच इंग्रजी शब्दांचा वापर नाही! सगळे मराठी शब्द वापरता.

    • @shraddatambe7428
      @shraddatambe7428 Před 4 lety

      खूप छान मराठीतून समजावून सोपी पध्दत सांगातली Tysm

  • @rurdranidhichavan935
    @rurdranidhichavan935 Před 6 měsíci +1

    खुप छान शिकवलात

  • @pratimakashid9897
    @pratimakashid9897 Před 2 lety

    खुपच सुंदर लावल्ये पायपिन

  • @shwetasawant6256
    @shwetasawant6256 Před 5 lety +3

    मस्त...
    पण खाचे मधे शिलाई न येता ,कधी कपडया वर तर कधी पायपिंग वर जाते.

    • @yishumasiha1499
      @yishumasiha1499 Před 5 lety

      Nit practice kara Tai khup chan padhhat ahe mla 10 varshe piping yet navti ata shikli mi

  • @bhaubachav9740
    @bhaubachav9740 Před 2 lety

    ताई खुपच सोपी पद्धत शिकवली🙏👍

  • @mrunalpimpley9972
    @mrunalpimpley9972 Před 9 měsíci

    तुम्ही शिकविलेले खूप छान समजते

  • @user-vp4hi2bq1p
    @user-vp4hi2bq1p Před rokem

    खुप सोप्या व साध्या पध्दतीने समजवता यातून एकच तुमची शिकवण्याची तळमळ कळते की समोरच्याला ते कळलंच पाहिजे .
    मला कुडती व सलवारच्या कटिंग व शीलाईचे व्हिडिओ हवा होता.
    मी या पध्दतीने पायपीन लावली छान जमली.
    धन्यवाद ताई.

  • @meenakshikshire4329
    @meenakshikshire4329 Před 3 lety +1

    Khupach Chan explain....

  • @arunabadhe3990
    @arunabadhe3990 Před 10 měsíci

    खूप छान पायपिंग आली मला आवडले

  • @lalitajadhav3390
    @lalitajadhav3390 Před 2 lety

    Changla shikvlat shiknyatlya kahi gosti shikaycha rahtat thanku

  • @kavitakharade3127
    @kavitakharade3127 Před 2 lety

    Khup sopi padat piping chi 👌👌👍

  • @riddhirane9894
    @riddhirane9894 Před 2 lety

    छान शिकवायची पद्धत आहे.

  • @user-nt6ds9hz3c
    @user-nt6ds9hz3c Před 10 měsíci

    खूप छान आहे तुमची पायपिंग 👌👌

  • @sunitaparulekar645
    @sunitaparulekar645 Před 3 lety

    मस्त खूपच छान आणि सोपी पद्धत आहे.

  • @saritamhatre8354
    @saritamhatre8354 Před 2 lety

    तुमची paypingchi paddhat आवडली
    यू आर the बेस्ट टेलर
    Thanks a lot

  • @allinone-zi8hw
    @allinone-zi8hw Před rokem

    खुप छान समजावून सांगता ताई तुम्ही तुमची पध्दत खूप चांगली आहे मला पण गोठ एवढा चांगला जमत नाही आता तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने करून बघते धन्यवाद 😊

  • @manishaattarde9437
    @manishaattarde9437 Před 2 lety

    Khup chan sopi padhhat sangitli mam thank you...

  • @rohiniphadtaresartwork1082

    खुपच छान पद्धतीने एक्सप्लेन करून दाखवले ही खूप छान

  • @sadashivbhalerao1436
    @sadashivbhalerao1436 Před 2 lety

    खुप छान समजुन सांगायची पद्धत आहे

  • @mangalbhosale567
    @mangalbhosale567 Před 2 lety

    खूप छान अतिशय सोपी पध्दत सांगितले

  • @surekhaawati8947
    @surekhaawati8947 Před 2 lety

    tumi khup chan smjun sangta payping mastc zala

  • @shravan0008
    @shravan0008 Před 4 lety

    खूपच छान समजावण्याचा पद्धत

  • @kaveribhingare3073
    @kaveribhingare3073 Před rokem

    खूप छान शिकवली पायपिंगची पद्धतत उज्वला ताई 👌🏻👌🏻🥰

  • @bhagyashriparanjape6904

    फारच सुंदर माहिती दिलीत

  • @anuradhapathak9225
    @anuradhapathak9225 Před 3 lety

    Khup khup chan method. Dakhawali ahe

  • @priyagawande3522
    @priyagawande3522 Před 4 lety

    पायपिंग खुप छान सांगितले.

  • @dwarkashekade693
    @dwarkashekade693 Před 3 lety

    तुम्ही छान सोप्या पद्धतीने समजाविता धन्यवाद

  • @sapnakhopkar8896
    @sapnakhopkar8896 Před 4 lety

    खु प सुंदर समजावून सांगणे very nice

  • @mandadere2764
    @mandadere2764 Před rokem

    खूप सोपी पद्धत सांगितली ताई

  • @rohinimule3961
    @rohinimule3961 Před 3 lety

    Aapan misho app baddal mahiti dili tyabaddal tumche khup khup aabhar

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 Před 4 měsíci

    खुप छान माहिती ताई धन्यवाद🎉

  • @ranjanaingle2952
    @ranjanaingle2952 Před 2 lety

    थँक्स म्याडम खुअपच छान शिकवलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @ratnakantnikalje1737
    @ratnakantnikalje1737 Před 2 lety

    खूपच सुंदर आहे धन्यवाद

  • @rajanikhasbage8002
    @rajanikhasbage8002 Před rokem

    Thank you tai khup simple method ne explain kele