मिनी महाबळेश्वर | श्री सुळकाई देवी मंदिर | विटा (सांगली) | पावसाळ्यातील सायकल राईड भाग ३ |

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • मिनी महाबळेश्वर ...
    श्री सुळकाई देवी मंदिर, विटा
    जिल्हा -सांगली
    विट्याचं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जाणार प्रसिद्ध ठिकाण म्हणजे श्री सुळकाई देवी मंदिर...
    विटा पासून 11 ते 12 किलोमीटरवर असणारे ठिकाण बऱ्याच जणांना परिचित नाही...
    विटा खानापूर रस्त्याने पुढे गेले असता रेवनसिद्ध घाट लागतो आणि रेवण सिध्द घाटाच्या मध्यावर श्री रेवणसिद्ध मूळ स्थान फाटा लागतो...
    डाव्या बाजूला प्रथम श्री रेवनसिद्ध मंदिर मूळ स्थान प्राचीन हेमाडपंती बांधकाम असलेलं प्रसिद्ध मंदिर आपल्याला भेटतं आणि तिथून पुढे तीन किलोमीटर पठारावरून पठाराच्या माथ्यावर गेलं की तिथे श्री सुळकाई देवीचं सुंदर नवीन स्थापत्य शैलीमध्ये बांधलेलं मंदिर आहे....
    पावसाळ्यामध्ये सृष्टीचं अद्भुत सौंदर्य निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं....
    इथं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी,पक्षी पाहायला मिळतात...
    आणि जणू आपण महाबळेश्वर मध्ये फिरत असल्याचा भास होतो....
    याच पठारावर फक्त हवेवर पिकणारा गहू व ज्वारी दिसून येते...
    या ठिकाणाहून चारी बाजूला अगदी दूरपर्यंत सपाट भाग दिसून येतो....
    तर नक्की या विटाच मिनी महाबळेश्वर श्री सुळकाई देवी मंदिर जिल्हा सांगली
    जाण्याचा मार्ग
    गुहागर विजापूर नॅशनल हायवे
    विटा ते रेवणसिद्ध मूळ स्थान फाटा एसटी बस खाजगी वाहन ८किमी
    खाजगी वाहन असेल तर आपण मंदिरापर्यंत सहज जाऊ शकता
    मुक्कामासाठी विटा शहरांमध्ये भरपूर लॉज व हॉटेल्स आहेत
    bhatkanti live या युट्युब व फेसबुक पेजला सबस्क्राईब लाईक व शेअर करा ..
    धन्यवाद
    #bhatkantilive
    / @bhatkanti_live
    Sulkai devi temple google map -
    maps.app.goo.g...

Komentáře •