Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
Please subscribe to our channel.
Pls sir next video banva na shala movie part 3
हेच संस्कार देणार का मुलांना
हा व्हिडीओ खूप काही सांगून जातो, खूप काही आठवणी ताज्या करतो , सलाम त्या मराठी शाळेला आणि सलाम त्या कलाकारांना ज्यांनी या आठवणी ताज्या करून दिल्या.
शाळेचे जुने दिवस आठवले ..... आणि पाहिलं प्रेमसुद्घा... आयुष्यात सर्व काही मिळेल पण ते दिवस पुन्हा नाही मिळणार....
खरंच रे भावा ❤
भाऊ कमेंट डिलीट कर नाहीतर वहिनी बघतील😂😂😂😂
Mast comment 🎉
खूप छान, आज शाळा आठवली. आणि शाळेतले किस्से पण आठवले, हसून हसून डोळ्यात पाणी आले. नेक्स्ट व्हिडिओ ची वाट पाहत आहे. 💯🔥😂😂😂😂
Gele te Divas rahilya tya Aathvani💯
खरंच किती गोड दिवस होते ते हल्ली सगळं आहे जॉब घर गाडी पण मन नेमीच जुन्या आठवणी मध्ये गुंतलेलं असतो खरंच किती गोड दिवस होते शाळेतले.. Miss u 😢😢
आज परत एकदा शाळेत आल्या सारख वाटलं जुन्या आठवणीत मन रमून गेल्या सारख वाटलं
शिवाली परब महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील सुपर स्टार आहे.
Back benchers always rocks 😊
खुप हसलो,,शाळातील दिवस आठवले,,कारण की,,मी ही शेवट च्याच बाकावर बसत होतो,,👌👌👌👌👌
Ata kay karta sir tumi
हास्य जत्रा,पृथ्वीक प्रताप,आणी शिवाली परब 👍
जे या शाळेने आयुष्यातले सोनेरी क्षण दिले ते कधीच विसरू शकत नाही. पहिले प्रम आज ही मनात ताजे आहे
खरच माझ्या श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव जि बीड येथील 10 वी अ वर्गातील आठवणी ताज्या झाल्या...गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी
खूप सुंदर आहे चित्रपट दाखवा शाळा
डोळ्यात पाणी आले 😊
Shivali parab ani pruthvik pratap❤
Old is gold...miss you my old days...
Haidos ghatla rao yaani 1number
खुप छान चित्रपट सादर केला आहेशाळेमधील जुन्या आठवणी येतातधन्यवाद.....
School days..gele te diwas ani rahilya fakt athavni😢😢😢
👌🏻👌🏻👌🏻👌🏻छान.. अप्रतिम... शालेय जीवनात घेऊन गेलात आम्हाला 😍
सुंदर. बघुन शाळेचे छान दिवस आठवले. आयुष्य मधले सोनेरे दिवस.
😂😂😂😂 खूप मस्त वाटलं मूवी बघायला लहान पण चे दिवस आठवले मूवी बघताना एक-एक क्षण आठवत होता 😅😅😅
one of the great Short Film...Kharch Shala Aatvali...
गेले गे दिवस आणि राहिल्या त्या आठवणी ... 😍
Hilarious 🤣😂Just loved it ❤️Everything was just exactly relatable ...
45 min flashback la gelo hoto...khup divsani tichi Athvan zali
Mst.. Still watching in 2021
my school past remind me this movie....nice one..i like that
पुनम ची आठवण आली शाळेतील एकतर्फी प्रेम
Mind-blowing mast acting, enjoy a lot hasun hasun veda zhalo ,waiting for next one
Fff,fu
ही सिरीज पुन्हा पुन्हा पहाविसी वाटते कारण जुने ते दिवस आणि शाळेतील मुल खूप आठवतात,देवा बालपण पुन्हा दे.....पुन्हा तेच मित्र मैत्रिणी पुन्हा भेटू दे....
Khup mast👌👌👌👌ajun episode banava
पूर्वी ची शाळा चांगली होती आता ते दिवस चांगले नाही त
Line Under line करा ...मुलांन मधुन नग निवडतात मॉनिटर नाहीं😂
Khupch chan kiti vela trr pahilay mi ha episode 2016 pasun pahtoy khupch chan junya athvni tajya jalya 😍😇
देवा शप्पत आठवण शाळेची ❤😭
हिच खरी मैञी आणि जीवनाची खरीखुरी शिदोरी
Chan aahe
एक दिवस शाळेत असल्यासारखे वाटले❤
आम्ही बॅकबेंचर
Hrutik shivali ..❤️❤️❤️
Thanks for remember school memri 😘😘😘♥️♥️😍
Shalechi athavan ali kharach
Lai haslo rav🤣🤣😂
Shala 3 kada ❤️🥰
शाळा आणि ते दिवस ☹️☹️
Kiti bhari divas hote te
शाळेच्या आठवणी जाग्या झाल्यासुपर चित्रपट आहे
माज्या जुन्या आठवणी ताजे केले
Wow khupch sundar episode ahe❤️
एक no दिल खुलास हसलो😂
Ekdam kdk 🤣😎
2024 मध्ये कोन बगतय का
Mi bgto😂
Khatrnak
मी तिसरी असताना प्रेमात पडला होता तो दिवस आता पण मला आठवत आहे आणी हो शाळाचे दिवस खुप आठवण येते😢😢
Mast
खूप छान भावांनो ❤
Same Amhi pn asech hoto 😂
Nice
Khup bhari he bagun amala amche shaleche divs atvle ☺️☺️☺️
खूप छान.
Very nice
Bring more episodes yr
Kharch asach aamcha varg hota ani to atta punha anubhala
आज खरंच शाळेची आठवण आली. खूप छान?
Hiii 👍🤗🤗
❤ मस्त 🎥🍿 movie आहे
तेच शाळेतले जुने दिवस आठवले
Kharch miss you my school ❤❤❤❤❤❤❤
छान खुप
Va pruthvik nice acting
Super .
nice Video 😍🙃🤗🤩
Jorat
That's great movie
आम्ही पण शाळेत खूप मस्ती करतो .
Nice bro 💯
Background bahot sahi laga romantic wala
Kiran pawar no.1 movie
डॉक्टर शिरोडकर हायस्कूलची आठवण आली
नुमवि १० फ 🤣🤣 same to same
We also did same
बालपणीचा काळ सुखाचा.
thats great 👍ever greater if there was a complete english subtitle
Hi
Hello baby
परशू आणि जान वी
Bhari divas hote
Khupch mast
Kdkk
Kdk pitcher hay
I was also backbancher .I was doing same 😅😅😅
❤️❤️❤️❤️❤️
Super picture
पुन्हा एकदा चालु होईल का? सर्व टीम एक नंबर आहे. Please 🙏🙏🙏
पृथ्वीक प्रताप ❤❤❤
Toap High school Taop ❤
खूप छान
Shivali parab ani prutwik Pratap lay barke ahet rao😂
Movie ka nahi kadhali ya var mi 20 vela baghitlay pan jam majja avatate baghayla🥰
That creyasing wala movement 😂😂😂👍 nice acting yr❤️
Shaletale divas aathavale
❤❤❤
Please subscribe to our channel.
Pls sir next video banva na shala movie part 3
हेच संस्कार देणार का मुलांना
हा व्हिडीओ खूप काही सांगून जातो, खूप काही आठवणी ताज्या करतो , सलाम त्या मराठी शाळेला आणि सलाम त्या कलाकारांना ज्यांनी या आठवणी ताज्या करून दिल्या.
शाळेचे जुने दिवस आठवले ..... आणि पाहिलं प्रेमसुद्घा... आयुष्यात सर्व काही मिळेल पण ते दिवस पुन्हा नाही मिळणार....
खरंच रे भावा ❤
भाऊ कमेंट डिलीट कर नाहीतर वहिनी बघतील😂😂😂😂
Mast comment 🎉
खूप छान, आज शाळा आठवली. आणि शाळेतले किस्से पण आठवले, हसून हसून डोळ्यात पाणी आले. नेक्स्ट व्हिडिओ ची वाट पाहत आहे. 💯🔥😂😂😂😂
Gele te Divas rahilya tya Aathvani💯
खरंच किती गोड दिवस होते ते हल्ली सगळं आहे जॉब घर गाडी पण मन नेमीच जुन्या आठवणी मध्ये गुंतलेलं असतो खरंच किती गोड दिवस होते शाळेतले.. Miss u 😢😢
आज परत एकदा शाळेत आल्या सारख वाटलं
जुन्या आठवणीत मन रमून गेल्या सारख वाटलं
शिवाली परब महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील सुपर स्टार आहे.
Back benchers always rocks 😊
खुप हसलो,,शाळातील दिवस आठवले,,कारण की,,मी ही शेवट च्याच बाकावर बसत होतो,,👌👌👌👌👌
Ata kay karta sir tumi
हास्य जत्रा,पृथ्वीक प्रताप,आणी शिवाली परब 👍
जे या शाळेने आयुष्यातले सोनेरी क्षण दिले ते कधीच विसरू शकत नाही. पहिले प्रम आज ही मनात ताजे आहे
खरच माझ्या श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव जि बीड येथील 10 वी अ वर्गातील आठवणी ताज्या झाल्या...गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी
खूप सुंदर आहे चित्रपट दाखवा शाळा
डोळ्यात पाणी आले 😊
Shivali parab ani pruthvik pratap❤
Old is gold...miss you my old days...
Haidos ghatla rao yaani 1number
खुप छान चित्रपट सादर केला आहे
शाळेमधील जुन्या आठवणी येतात
धन्यवाद.....
School days..gele te diwas ani rahilya fakt athavni😢😢😢
👌🏻👌🏻👌🏻👌🏻छान.. अप्रतिम... शालेय जीवनात घेऊन गेलात आम्हाला 😍
सुंदर. बघुन शाळेचे छान दिवस आठवले. आयुष्य मधले सोनेरे दिवस.
😂😂😂😂 खूप मस्त वाटलं मूवी बघायला लहान पण चे दिवस आठवले
मूवी बघताना एक-एक क्षण आठवत होता 😅😅😅
one of the great Short Film...Kharch Shala Aatvali...
गेले गे दिवस आणि राहिल्या त्या आठवणी ... 😍
Hilarious 🤣😂
Just loved it ❤️
Everything was just exactly relatable ...
45 min flashback la gelo hoto...khup divsani tichi Athvan zali
Mst.. Still watching in 2021
my school past remind me this movie....nice one..i like that
पुनम ची आठवण आली शाळेतील एकतर्फी प्रेम
Mind-blowing mast acting, enjoy a lot hasun hasun veda zhalo ,waiting for next one
Fff,fu
ही सिरीज पुन्हा पुन्हा पहाविसी वाटते कारण जुने ते दिवस आणि शाळेतील मुल खूप आठवतात,
देवा बालपण पुन्हा दे.....
पुन्हा तेच मित्र मैत्रिणी पुन्हा भेटू दे....
Khup mast👌👌👌👌ajun episode banava
पूर्वी ची शाळा चांगली होती आता ते दिवस चांगले नाही त
Line Under line करा ...मुलांन मधुन नग निवडतात मॉनिटर नाहीं😂
Khupch chan kiti vela trr pahilay mi ha episode 2016 pasun pahtoy khupch chan junya athvni tajya jalya 😍😇
देवा शप्पत आठवण शाळेची ❤😭
हिच खरी मैञी आणि जीवनाची खरीखुरी शिदोरी
Chan aahe
एक दिवस शाळेत असल्यासारखे वाटले❤
आम्ही बॅकबेंचर
Hrutik shivali ..❤️❤️❤️
Thanks for remember school memri 😘😘😘♥️♥️😍
Shalechi athavan ali kharach
Lai haslo rav🤣🤣😂
Shala 3 kada ❤️🥰
शाळा आणि ते दिवस ☹️☹️
Kiti bhari divas hote te
शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या
सुपर चित्रपट आहे
माज्या जुन्या आठवणी ताजे केले
Wow khupch sundar episode ahe❤️
एक no दिल खुलास हसलो😂
Ekdam kdk 🤣😎
2024 मध्ये कोन बगतय का
Mi bgto😂
Khatrnak
मी तिसरी असताना प्रेमात पडला होता तो दिवस आता पण मला आठवत आहे आणी हो शाळाचे दिवस खुप आठवण येते😢😢
Mast
खूप छान भावांनो ❤
Same Amhi pn asech hoto 😂
Nice
Khup bhari he bagun amala amche shaleche divs atvle ☺️☺️☺️
खूप छान.
Very nice
Bring more episodes yr
Kharch asach aamcha varg hota ani to atta punha anubhala
आज खरंच शाळेची आठवण आली. खूप छान?
Hiii 👍🤗🤗
❤ मस्त 🎥🍿 movie आहे
तेच शाळेतले जुने दिवस आठवले
Kharch miss you my school ❤❤❤❤❤❤❤
छान खुप
Va pruthvik nice acting
Super .
nice Video 😍🙃🤗🤩
Jorat
That's great movie
आम्ही पण शाळेत खूप मस्ती करतो .
Nice bro 💯
Background bahot sahi laga romantic wala
Kiran pawar no.1 movie
डॉक्टर शिरोडकर हायस्कूलची आठवण आली
नुमवि १० फ 🤣🤣 same to same
We also did same
बालपणीचा काळ सुखाचा.
thats great 👍ever greater if there was a complete english subtitle
Hi
Hello baby
परशू आणि जान वी
Bhari divas hote
Khupch mast
Kdkk
Kdk pitcher hay
I was also backbancher .
I was doing same 😅😅😅