Video není dostupné.
Omlouváme se.

जेव्हा एक मुलगा दोन दमदाटी करणाऱ्या पोलिसांवर पडतो भारी, पहा काय होतं

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 03. 2017
  • देशभरात पोलीस कायद्याचा धाक दाखवून निर्दोष नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात, या ठिकाणी या मुलाने सोशल मीडियाचा वापर करून पोलिसांना धडा शिकवला, पोलिसांना हार पत्करावी लागली, पहा व्हिडिओ.

Komentáře • 5K

  • @dineshgaikar8609
    @dineshgaikar8609 Před 2 lety +397

    तुझ्या या एकंदरीत वक्तव्यावरून तू संस्कारमय कुटंबतील असून तू कोणतेही कृत्य केलं नाही आहेस तुझ्या या डेरिंगला सलाम

    • @user-vi7or3ho6u
      @user-vi7or3ho6u Před 5 měsíci +10

      लाख तोफांची. सलाम. भाऊ. तुला

    • @ns7379
      @ns7379 Před 4 měsíci

      ​@@user-vi7or3ho6u वंदन

    • @user-oh4lj9pt9s
      @user-oh4lj9pt9s Před 4 měsíci

      दम दाटी करणारे हे सर्व सामान्य माणसाचा टॅक्स वर यांना सरकारी इन्कम कमी पडते वाईट वाटते 😢 छान केलेस व्हिडिओ काढून यांचा खात्यातील यांचा वर कारवाई करतील नाही माहीत नाही सगळे मिळालेले असतात हे वर पर्यंत ....पण नक्कीच हे जेव्हा सर्वसामान्य लोकांमधे हे फिरतील,व्यवहार करतात तेव्हा यांना कोणी किंमत देत नाही यांच्याकडे जात नाही ही यांची......आहे 😅

  • @KP11812
    @KP11812 Před 3 lety +526

    हिच असते पोलीसांची जोर जबरदस्ती म्हणून पोलीस मेल्यावर कोणालाच दुख़ होत नाही

    • @rajendrashinde3354
      @rajendrashinde3354 Před 5 měsíci

      खर आहे भावा.या पोलीसामुलेच.मुल गुन्हेगार बनतात.

    • @adityakale6863
      @adityakale6863 Před 5 měsíci +5

      Zhop bala

    • @adityagaikwad5305
      @adityagaikwad5305 Před 5 měsíci +19

      बरोबर

    • @sandesh_goge_
      @sandesh_goge_ Před 4 měsíci +9

      अरे भावा तू जर 26/11 ल मुंबई मध्ये असता आणि हे जर शहीद झाले नसते तर तू तर पक्का वाचला नसता....
      आम्हाला सर्व शहीद पोलीस बांधवांबद्दल दुःख पण आहे आणि त्यांचा सार्थ अभिमान पण आहे......

    • @kunalshirke4149
      @kunalshirke4149 Před 4 měsíci +3

      अगदी बरोबर

  • @foodiepiyu7401
    @foodiepiyu7401 Před 3 lety +289

    बहुतेक हफ्त्या च टार्गेट पूर्ण झालं नसणार 😂😂😂

    • @pradip2sawant
      @pradip2sawant Před 3 měsíci +2

      Ashe be जबाबदार पोलीस suspend kele पाहिजे

  • @santdasmansukh7582
    @santdasmansukh7582 Před 5 měsíci +68

    पोलिसांना पैसे दिले की कोणतीही कारवाही होत नाही. पण हा मुलगा प्रामाणिक आहे हे लगेच समजते. असले पोलीस म्हणजे, पोलीस खात्याला कलंक आहे.

  • @mathematicsforphysics6882
    @mathematicsforphysics6882 Před 4 lety +63

    जगातला मेंदू नसणारा एकमेव मानव म्हणजे पोलिस...

  • @avdhutkondhalkar468
    @avdhutkondhalkar468 Před 3 lety +233

    अशा पोलिसांना कामावरून घरी बसवलं पाहिजे

  • @dnyaneshgavandi8394
    @dnyaneshgavandi8394 Před 3 lety +44

    आपला गुन्हा नसताना कोणाच्या
    बापाला पण घाबरायचे नाही हे तु
    दाखवून दिले भावा .. शाब्बास..
    उगाच पोलीसांना घाबरायचे नाही .

  • @user-kp8hv8fj4y
    @user-kp8hv8fj4y Před 5 měsíci +56

    पोली सांना खुपच माज आसतो एकदम बरोबर केल भावा

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 Před 4 lety +224

    या मुलाचे बोलणे, बोलण्यातला ठामपणा आणि आत्मविश्वास सांगतो हा सुसंस्कृत मुलगा आहे.
    पोलिसांनी आपल्या कामाशी नेहमीच प्रामाणिक रहावे. जनतेला त्यांच्या विषयी आदर वाटेल.

  • @adityagaikwad6467
    @adityagaikwad6467 Před 3 lety +252

    हे बघून वाटतय की भारत अजून स्वतंत्र देश झालेला नाहिये.. 😡

    • @shivajidhongade1996
      @shivajidhongade1996 Před 3 lety +9

      मला सुद्धा ह्या खाकि वर्दिवाल्यांचा अनुभव आला आहे .हे महाराष्ट्र पोलीस फक्त महाराष्ट्रीयन माणसांनाच विनाकारण त्रास देतात.

  • @vamanbaburaoshinde3866
    @vamanbaburaoshinde3866 Před 3 lety +194

    असेच पोलिस त्रास देतात
    वरीष्ठा कडून अशा कर्मचाऱ्यांना जाब विचारला पाहिजे

  • @vijayb.salunkhe9847
    @vijayb.salunkhe9847 Před 5 měsíci +27

    असे आपले पोलिस, पैश्यासाठी कुठल्याही थराला जातील. यांच्यावर कारवाही झाली पाहिजे

  • @rakeshsasane1426
    @rakeshsasane1426 Před rokem +51

    ग्रेट मित्रा .
    असंच भिडले पाहिजे. सामान्य माणसाला त्रास . वर्दी म्हणजे घाबरून जाऊ नका

  • @vishalffyt771
    @vishalffyt771 Před 3 lety +100

    तो बिचारा अदबीन बोलतोय
    म्हणुन आणि त्याचा कुठलाही गुन्हा
    नाही यांना भाड्यांना लाच मिळाली
    नाही .

  • @_s564
    @_s564 Před 3 lety +83

    सरकार पगार देऊन पण .... भिक मागतात हे लोग .......

  • @RakeshJadhav-ko9iz
    @RakeshJadhav-ko9iz Před 3 lety +181

    हि पोलिसाची जात खूप माजली आहे यांच्यावर कायदा हवा

  • @celestiallove4386
    @celestiallove4386 Před 3 lety +243

    कुठे आहेत IAS & IPS उच्च अधिकारी बघा जरा या असल्या पोलीस वाल्यांना suspended करा

    • @rohitjadhav3796
      @rohitjadhav3796 Před 3 lety +5

      IAS Chi garaj nahi SP la complaint karaychi saral

    • @user-bg9xp7di9i
      @user-bg9xp7di9i Před 3 lety +5

      Sglech brastachari ahet complete konala kraychi

    • @111013045
      @111013045 Před 2 lety +3

      IAS ,IPS nota mojnyat vyasta ahet

    • @vaibhavpadare5024
      @vaibhavpadare5024 Před 2 lety +1

      Ias ips officer ne as jara alert rahun jar asha policancha virodhat action ghetli tar jast changl aahe. Baher foreign mdhe Ani aplya kde bga kiti frk aahe tikde lgech action hote j chukiche ahet tyanchavr

  • @atishkamble2276
    @atishkamble2276 Před 3 lety +67

    हिमतीला सलाम भावा.✊👍🙏

  • @pritampatil1997
    @pritampatil1997 Před 3 lety +37

    या पोलिसांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे

  • @sachinpatil8642
    @sachinpatil8642 Před 4 měsíci +12

    पोलिस कधीही सामान्य जनतेलाच त्रास देता........ खूप वाईट आहे पोलिस यांचे हे कृत्य......

  • @NIKHIl-mo7vv
    @NIKHIl-mo7vv Před 3 lety +93

    मित्रा.. १ नंबर काम केलंस.. बाकी तु ऐकेरी " अरे - तुरे" बोलायला हवं होतंस...जसे ते तुला बोलत आहेत. चूकीच्या माणसांना आदर देण्यात अर्थ नाही...
    - सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं.

  • @casperd1866
    @casperd1866 Před 6 lety +55

    जाम भारी मित्रा 👍👍हे पोलीस असेच पैसे गोळा करतात आणि बंगले बांधतात सर्व सामान्य लोकाना त्रास देतात तू खूप छान काम केलेस शाब्बास

  • @smartstudent2796
    @smartstudent2796 Před 3 lety +31

    एकदम बरोबर आहे हे पोलिस वाले असेच दादागिरी कर्तात

  • @pramodvakle4167
    @pramodvakle4167 Před 3 lety +29

    ह्या पोलिसांनी संसपेड करायला पाहिजे ऊगाच एका सामान्य माणसाला परेशान करत आहेत तर जिल्हा अधिकारी यांनी या बाबतीत दखल घेतली पाहिजे एवढीच विनंती आहे माझी

  • @Shrikumarthosarofficial
    @Shrikumarthosarofficial Před 4 lety +360

    अत्याचार करणाऱ्या पेक्षा सहन करणारा जास्त दोषी असतो म्हणून भावाने जे धाडस दाखविले अप्रतिम आणी हो अशा समाज कंटकांना धडा शिकवलाच पाहिजे

    • @sadhanalandge9924
      @sadhanalandge9924 Před 4 lety +5

      Kar nahi tyala dar kashala shabbas beta God bless you

    • @rupeshbansode9066
      @rupeshbansode9066 Před 2 lety +1

      Kharch ly bhari Kel 💯💯🐅

    • @jayeshgurav3586
      @jayeshgurav3586 Před 4 měsíci

      एक नोट गेली असती तर तु तिकडे पिक्चर शूट केला असतास तरी चाले असते विषय फक्त नोटीचा होता

    • @laxmanpawar8061
      @laxmanpawar8061 Před 4 měsíci

      Salam to je kel .❤

  • @kundakhanvilkar8550
    @kundakhanvilkar8550 Před 4 lety +351

    ह्या अशा पोलीसांमुळे प्रामाणिक कर्तव्यदक्ष पोलीसांची बदमानी होते , हिमतीला सलाम

  • @gaurikoli420
    @gaurikoli420 Před 3 lety +8

    सगळ्यात पहिले ना तुम्ही पोलिस आहात का हा पुरावा त्यांच्याकडे मागायला पाहिजे.
    लुबाडु लोक आहेत हे.
    दोन कानाखाली द्यायाला पाहिजे या दोघांना.
    👏👏👏👏खुप छान बरा भारी पडलास या पोलिसांना.. मस्त

  • @supriyadhakrao4493
    @supriyadhakrao4493 Před 3 lety +241

    11/- Rs. देऊन टाक भावा, गायछाप संपली असेल त्याची म्हणुन तुला धरला असेल

    • @navyaxdyashasvixd8312
      @navyaxdyashasvixd8312 Před 3 lety +1

      😂

    • @sachinghadage8257
      @sachinghadage8257 Před 3 lety

      😀😀😀

    • @solojourney2839
      @solojourney2839 Před 3 lety

      🤣🤣🤣🤣

    • @swapnillondhe98
      @swapnillondhe98 Před 3 lety

      आपल्याकडून चुकून एखादा गुन्हा घडला असता असता आणि आपल्यावर ती एखादी अशी वेळ आली असती तर आपल्याला चांगलं कळल असत.

    • @swapnillondhe98
      @swapnillondhe98 Před 3 lety

      लाज वाटली पाहिजे अशी comment करायला

  • @aakashkamble3688
    @aakashkamble3688 Před 4 lety +104

    तुझे धाडस, 1 नंबर भावा .
    👏 👏 👏 👏 👏 👏 👏

  • @sangramkamble662
    @sangramkamble662 Před 6 lety +441

    मोबाईल चालू आहे म्हणून पोलीस चांगले बोलत आहेत 👌👌👌👌

  • @ekanathnalage909
    @ekanathnalage909 Před 3 lety +77

    या असल्या पोलिसांची महाराष्ट्राला काही गरज नाही गव्हर्नमेंट खात्याला एक विनंती आहे यांची ड्युटी स्टॉप करा‌....🙏🚩

  • @prashantnimbalkar4336
    @prashantnimbalkar4336 Před 3 lety +14

    यांना मोठया अधिकाऱ्यांच्या घरी घरकामाला ठेवा.

  • @ajinathvanave2234
    @ajinathvanave2234 Před 3 lety +382

    म्हणून पोलिस मेल्यावरती कोणालच दुख होत नाही

    • @swapnillondhe98
      @swapnillondhe98 Před 3 lety +9

      तुमचा बाप, भाऊ , आई अथवा इतर नातेवाईक पोलीस असते तर जरा जास्त कळल असत.

    • @DC-dk7om
      @DC-dk7om Před 3 lety +5

      🤣💐😂😂😅

    • @sachinaware7640
      @sachinaware7640 Před 3 lety +4

      Agadi barobar he ase nalayakpana kartil tr lokkanna kashi sahanubhuti asanar, ya purn video madhe jar police barobar asatil tr te aplya kamala explain ka nahi karatahet mag.

    • @Ishu99999
      @Ishu99999 Před 3 lety +3

      Sagle police nstat ase

    • @dipakpawar-or9fq
      @dipakpawar-or9fq Před 3 lety +2

      का तुझ्या आईला झवलं का पोलिसांनी

  • @user-ys9wy6gv7m
    @user-ys9wy6gv7m Před 4 lety +76

    पोलिसांना घाबरु नका. तसेच त्यांचे बक्कल नंबर व नाव /पत्ता घेऊन मिडीयाला कळु द्या. व तात्काळ निलंबीत करा. त्यांना तेवढे अधिकार नाहीत.

  • @user-ps8uo6nq5u
    @user-ps8uo6nq5u Před 5 měsíci +7

    पोलिस यंत्रणा, शासन, आमदार खासदार, सरकारला विनती, कृपा करुण अराजकता ची लाट यायच्या अधी लोकांना विश्वासात घ्या.

  • @KP11812
    @KP11812 Před 3 lety +15

    अशा पोलिसांना Suspende करायचं असतं नाहीतर मस्त ठोकायचं असतं

  • @mahadevgodase9999
    @mahadevgodase9999 Před 4 lety +166

    हे पोलीस पैसे काढण्यासाठी काहिही आरोप लाऊन पैसे काढतात, आशा पोलीसांवर कारवाई केलीच पाहिजे, गर्दीची इजत घालवताहेत

  • @Sneha-ht1tv
    @Sneha-ht1tv Před 4 lety +176

    पोलिस हयनी अस करू नये pls उगाच त्रास देऊ नका आयुष्य बरबाद होईल एखाद्या च
    उगाच चुकी नसताना त्रास देऊ नका

    • @ashabhandaremore8815
      @ashabhandaremore8815 Před 4 lety +3

      पोलीस भाऊ है मुलाना त्रास देऊ नका

    • @nileshwankhede4821
      @nileshwankhede4821 Před 4 lety

      Be positive answer

    • @sunnykeswani7894
      @sunnykeswani7894 Před 3 lety +1

      ताई अशा अनेकांचं आयुष्य यांनी बरबाद केलंय आणि अशा अनेक गोष्टी दाबल्या ही गेल्यात पण हे कल युग आहे या जीवनात केलेल्या पापाची फळ याच जीवनात फेडीची आहेत....पोलिसांनी हे स्माझाव....

  • @aminmulla7085
    @aminmulla7085 Před 3 lety +27

    पोलिस भरती MPSC कडे द्या

  • @user-vo6hk1rc1n
    @user-vo6hk1rc1n Před 4 měsíci +4

    हे नेते लोक बरोबर करतेत यांच्यासोबत सामान्य जतेवर धडापशाही चालवली या पोलिस वाल्यां वर कडक कार्यवाही कार्यवाही करावी

  • @Aple_RAIGAD_Aple_MAHARASHTRA

    भावा तुझ्या साहसाला सलाम🙌🙏....छत्रपतींच्या राज्यात असले चोर नको....कायद्याचे उल्लंघन करणारे...गुन्हा सांगत नाहीत ते..नजरेला नजर मिळवत नाहीत ते...मी तिथेच समजून गेलो की हे वर्दीचा अपमान करताहेत ....

    • @prashanttalawadekar10990
      @prashanttalawadekar10990 Před 6 lety +8

      Hyancha aaicha bhosda.. Hya zavadyan mule police department badnam hotay.. Mara aai zavadyala

    • @shilpadoundkartikande8178
      @shilpadoundkartikande8178 Před 5 lety +4

      Barober

    • @vikasteaservices7657
      @vikasteaservices7657 Před 5 lety +3

      Chatrapati aste tar tya donhi police chya mundake udavale aste. Video varun samajte ki police fake aahet kiva fakta point shodhat aahe. Chatrapatinchya swarajyat adhikari fakt dilele aadesh payayche . Ithe jabardasti gaadivar basun license paper magat aahe. Ani dusryacha vel vaya gualwat aahe. Asle police kahi kami nahi. Yanchya thikani change adhikari havet.

    • @sagardesai5566
      @sagardesai5566 Před 5 lety +3

      Kharch ..😘😘😘

    • @sagardesai5566
      @sagardesai5566 Před 5 lety +1

      Kharch ..😘😘😘

  • @smitarandive1142
    @smitarandive1142 Před 4 lety +20

    100'/, madhun 10'/, police changle ahe bakiche 90'/, police khupach anyay karnare ahet kharach khup himmat keli tya mulane hats off Bhau tu jar recording kela nastas tr veglach kahi tari kele aste tee bakshak

  • @pramodlele1390
    @pramodlele1390 Před 3 lety +6

    Khupach mast jiravlis mitra amhi ahot tuzyabarobar

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 Před 5 měsíci +4

    या पोलीसांना जे अधिकार आहेत त्यावर जर ते माज करणार असतील तर याहीपेक्षा वाईट परिस्थिती होईल. उगाच नाही युनिफॉर्मवर मार खात.

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 Před 6 lety +74

    दादागीरी करतात राव हे कारण नसतांना त्रास देतात पोलीस भावा तु भारी पडला राव

  • @Kahat112.
    @Kahat112. Před 7 lety +553

    असे पोलिस देशाला नकोय . नागरीकाना त्रास देणाऱ्या ह्या पोलिसाना वर कारवाई झालीच पाहिजे.

    • @adilpunjabi2323
      @adilpunjabi2323 Před 7 lety +5

      If the wanted to confirm the person they should have asked his name first and then the the help of the application verified the owner . India has gone digital. Both the cops should be suspend.

    • @furquanmansuri7202
      @furquanmansuri7202 Před 7 lety +2

      us ki gaand fatgai

    • @grampawar7932
      @grampawar7932 Před 7 lety +1

      Ketan Ghule good

    • @chavanvikram6809
      @chavanvikram6809 Před 6 lety +1

      Right..

    • @sbahulkar
      @sbahulkar Před 6 lety +7

      Jay Maharashtra अशा पोलिसांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. निव्वळ चीरी मिरी पैसे खाण्यासाठी नाहक लोकांना त्रास देतात.

  • @1manArmy9090
    @1manArmy9090 Před 3 lety +8

    Bhau hattss off re tula.....

  • @somethingsomewhere5881
    @somethingsomewhere5881 Před 3 lety +10

    The tiffin guy should get the best lobbyist award!

  • @aadivishe45
    @aadivishe45 Před 4 lety +53

    वर्दीचा अपमान करणारे लोक प्रशासनात नकोय
    तेच वर्दीचे नाव खराब करतात. कारवाई करा निलंबित केले पाहिजे

  • @sanketkalokhe5471
    @sanketkalokhe5471 Před 7 lety +166

    Nadch khula bhava salam tula

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 Před 5 měsíci +1

    पोलीसांना जनसामान्य जनते बरोबर कसे वागावे.याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
    मा.महासंचालकानी चित्रातील पोलीसांवर योग्य कारवाई करावी ही अपेक्षा.

  • @nalinigaikwad3954
    @nalinigaikwad3954 Před 4 měsíci +1

    Great bro ji खूप खूप जबरदस्ती पोलीस करतात.

  • @ravijadhav4648
    @ravijadhav4648 Před 4 lety +621

    तुझकडुन त्याना पैसे उकलयचे होते पण तू त्यांना भारी पडला

    • @bharatkamble9493
      @bharatkamble9493 Před 3 lety +5

      चूक. लोकांना विचारलं पाहिजे ना. दिवसा बलात्कार होतात ना अशा ठिकाणी भाऊ

    • @officialselfieking1758
      @officialselfieking1758 Před 3 lety +3

      🙄 Kharch AHE Bhai

    • @officialselfieking1758
      @officialselfieking1758 Před 3 lety +1

      @@bharatkamble9493 correct ahe bhau full support tula👍😁😘

    • @shivamsonawane4661
      @shivamsonawane4661 Před 3 lety +5

      Bhai kadak... Ber zale tu hey video kela nahi ter yanni tuzi life chi waat lavli asti, tu samnnya nagrik hota mhn tula bakra pakdla yach jagi khajdar, amdar asta ter?....
      Mala ashyach lokancha raag yeto ki jaynchhya mule police aplya bhartat badnam ahy ....

    • @kshitijsinalkar9153
      @kshitijsinalkar9153 Před 3 lety +1

      Barobar

  • @shantadurgalogistics873
    @shantadurgalogistics873 Před 4 lety +84

    Great guy , speaks so gently but defends himself properly, we liked it

  • @dadabhaugajare8237
    @dadabhaugajare8237 Před 5 měsíci +1

    Very good work good talking, good bless u.

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Před 3 lety +2

    काय म्हणावं याला, प्रामाणिक माणसाच्या जीवनात असे प्रसंग येतात ,

  • @shambhupatilmr.famous
    @shambhupatilmr.famous Před 4 lety +139

    असं खूप वेळा होत की पोलीस वर्दीचा गैफायदा घेतात...मी खूपदा असे प्रात्याक्षित रित्या अनुभवले आहे

    • @jafarshaikh8815
      @jafarshaikh8815 Před 4 lety +1

      भाऊ मग त्यना डायरेक्ट मरायचा

  • @gulabthute2056
    @gulabthute2056 Před 4 lety +139

    हे भिकारी सर्व पैशासाठी करतात

  • @sunilhingankar532
    @sunilhingankar532 Před 3 lety +4

    अशा पोलिसांवर कारवाई करण्यात यावी.

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 Před 4 měsíci +1

    सर्वसामान्य माणसाला त्रास देणे थांबलं पाहिजे वरिष्ठांनी याची दखल घेतली पाहिजे

  • @BGfarm1990
    @BGfarm1990 Před 4 lety +132

    गडचिरोली ला पाठवा या पोलिस ला लई हुशारी दाखवतोय

  • @Alone_ff.873
    @Alone_ff.873 Před 7 lety +98

    असल्या मुर्खाना पोलिस खात्यातून काढून टाकले पाहिजे

    • @samadhanpatil6182
      @samadhanpatil6182 Před 6 lety +2

      झवाड़या ला मराठी शुध्द बोलता येत नाही आणि झालेत पोलीस साले लाचखोर
      खाकितले चोर साले, लूखे, 80%साले चोरच भर्ती झालेत

  • @pritampatil1997
    @pritampatil1997 Před 3 lety +2

    या तरुण युवकाला सलाम

  • @paragkolhe3743
    @paragkolhe3743 Před 3 lety

    Mast himmat dakhavli mitra ani te pan shant rahun ,good points thavle

  • @rkmedia7020
    @rkmedia7020 Před 4 lety +230

    ह्याच्या बायकोला नावीन साडी घ्यायची असेल ह्या दोघांना..!!

    • @suhasbhatkar3458
      @suhasbhatkar3458 Před 4 lety +23

      नवीन साडी नाही जॉकीच्या चड्ड्या 👙 घेयाच्या असतील पैसे कमी पडत असतील .

    • @ajayjadhav5458
      @ajayjadhav5458 Před 4 lety +2

      Agdi barobar

    • @yashpatil6148
      @yashpatil6148 Před 4 lety

      Nahi re da daru paychi asnar

    • @tejasvinisonavane6639
      @tejasvinisonavane6639 Před 3 lety +2

      Hahahaha 😂😂😂😂

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 Před 3 lety +1

      @@suhasbhatkar3458 आगदी बरोबर भावा 😂😂😂😂

  • @gajananeghare18
    @gajananeghare18 Před 4 lety +11

    मा.जिल्हाअधिकारी आणि मा.‌ पोलीस अधीक्षक यांचे कडे तक्रार दाखल करा .ह्या पोलीस बांधवांवर‌‌

  • @sampadafutane1305
    @sampadafutane1305 Před 3 lety +1

    Well done my bro👍👍👍👍

  • @sagarkorde8253
    @sagarkorde8253 Před 3 lety +47

    हे पोलीस नुस्तं पैशासाठी असे करतात

  • @rationalist455
    @rationalist455 Před 6 lety +387

    ह्या मुलाच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल,आणि असल्या मुर्दाड पोलिसांना तातडीनं रजा द्यायला पाहिजे

    • @syche2066
      @syche2066 Před 5 lety +7

      kharach, tya mulane khup himmat dakhavli ahe

    • @ajithake9866
      @ajithake9866 Před 4 lety +6

      घरी पाठवायला पाहिजेत वदीॅ चा धाक अरोपयांना नाही दाखवणार गरीबांना कस होनार

    • @kavitaranawade4694
      @kavitaranawade4694 Před 4 lety +2

      Chan kam kelas hy lokanshi aasch bola phije khop dhadsi kam kelas wardicha jorawar publicka la tras detat hylokanchi nokrich geli pahije

    • @----akshay_m----6795
      @----akshay_m----6795 Před 4 lety +1

      @@kavitaranawade4694 kasa chan kaam ?
      1. To jar eka muli barobar hota ani kahi chukicha karat navta tar ma mulgi ka nahi vdo madhe .Ti kuthe geli.
      2. asa hi asu shakta ki te couple kahi ashlil karat hote . tyani policani tyana baghitlela pahila mulgi palun geli ha sapdla
      3. Aaj apan mulin var honare atyachar rape, mms blackmail, murder news aaikto teva policankade jaato. Criminal sapadla nahi tar tyana shivya.Te police cure aivaji precaution ghet astil tar harkat kay? Policani tyala dakhavla hi tya couple la tyani kuthun pahila. evda houn sudha te police kiti shaant pane tyala kiti vel licence ani papers magat hote toh vdo chalu thevun te dakhvu shakla asta pan nahi...
      _________________ HA VDO phakta 1/3 goshta dakhavto .Aadhi kay jhala te nahi ani nantarcha nahi --------------------------------------------
      *Comment karnya aadhi 3da vichar kara saglyani*

    • @bhagwansurywanshi8438
      @bhagwansurywanshi8438 Před 4 lety +2

      Hua.Mulachya.Himatila..Dadaa....

  • @kedargedam
    @kedargedam Před 3 lety +305

    Dislikers are family members of policemans😂😂

  • @nikhilkumbhar4141
    @nikhilkumbhar4141 Před 3 lety

    Good honest work Maharashtra police .. asech kaamm krt raha .. Dev lavkr ashya police mitra na deva ghari pathav❤️

  • @pppop8696
    @pppop8696 Před 3 lety

    Nice bhai ek number kadkkkkk🔥🔥🔥🔥

  • @euroaquasystem7167
    @euroaquasystem7167 Před 3 lety +47

    बघतात लाडू कड़े आणि मागतात जिलेबी...🤣🤣🤣

  • @prempatil8327
    @prempatil8327 Před 4 lety +331

    हे सगला १०० रू साठी चालू आहे

  • @sanketshahapurkar4402
    @sanketshahapurkar4402 Před 3 lety

    Great work done to making this video.👍 This corrupt officers feel guilty after watching this

  • @manalijadhav1859
    @manalijadhav1859 Před 3 lety

    आपली. चूक नसताना आपण माफी मागू नये अन्याय. सहन. करू नये असेच. धाडस. Dakhvlabaddl अभिनंदन

  • @poojanalawade7442
    @poojanalawade7442 Před 7 lety +16

    Great job man ... 👏👏👏

  • @dadaraochimote9236
    @dadaraochimote9236 Před 4 lety +44

    अनावश्यक दबाव बनाया जा रहा हैं ऐसे पुलीस को ततकाल निलंबित करे

  • @sunilchavan2936
    @sunilchavan2936 Před 4 měsíci

    Yes.all right.mala sudha kaal asach aubhav aala bhau.thank,s.good.

  • @Rohit.jadhav972
    @Rohit.jadhav972 Před 3 lety +9

    तुम्हाला कोणी आधिकार दिला लाईसन चेक करायचा
    का येऊ तिकडे 😂😂😂

  • @taukirpathan5645
    @taukirpathan5645 Před 4 lety +11

    अरे या पोलिसा ना घरी पाठवा ऊधव साहेब ।
    जयहिन्द जय महाराष्ट्र

  • @shrikantbhisikar9982
    @shrikantbhisikar9982 Před 4 lety +214

    हे केवळ पोलीस आहेत त्यांना लायसेन्स चेक करायचा अधिकार नाही

    • @vinayakjadhav5546
      @vinayakjadhav5546 Před 4 lety +3

      कमिशनर साहेब बघा काय चालय राज्यात हे कोण आहे ते पहा आणि काढून टाका त्या हवालदार यांना लगेच विचार करू नका साहेब धन्यवाद

    • @kalpeshsuryawanshi606
      @kalpeshsuryawanshi606 Před 4 lety +9

      Mg license kon tuza bap check karel ka

    • @sharmishtaambapakr1267
      @sharmishtaambapakr1267 Před 4 lety

      Really

    • @chitradhavale6818
      @chitradhavale6818 Před 4 lety +10

      @@kalpeshsuryawanshi606 licence police check karu shakat nahit. Fakt RTO chya adhikshakana paper ani licence baghayacha adhikar aahe.

    • @adarshnaik6983
      @adarshnaik6983 Před 4 lety +10

      @@kalpeshsuryawanshi606 tuzi aai

  • @user-yg7sv2df8u
    @user-yg7sv2df8u Před 3 lety +4

    यांना पदावरून काढले पाहिजे

  • @nileshpatil7199
    @nileshpatil7199 Před 3 lety +62

    अहो, देश सोडून करोडो रुपय घेऊन पळुन गेलेत त्यांना पकडून आणा ,

    • @avadhutkhot8682
      @avadhutkhot8682 Před 3 lety +1

      ते जाताना यांचे खीसे भरुन गेलेत.

  • @Superhitjodi
    @Superhitjodi Před 6 lety +470

    100/200 रुपये खान्यासाठी पोलिसांनी केलेला केविलवना प्रयत्न ।।।
    पन या मुलाच्या हिमती ची दाद द्यायला हवी ।

    • @RajKhan-gn5ix
      @RajKhan-gn5ix Před 6 lety +8

      Kharach mulachi himmat aahe

    • @hemangikoli937
      @hemangikoli937 Před 6 lety +7

      Right brother

    • @MhSURAJ
      @MhSURAJ Před 6 lety +8

      मुलगाही मास्टरमाइंड निघाला त्यानेही 100/200 रुपये वाचवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न यशस्वी झाला.

    • @dr.shashikantkadu1522
      @dr.shashikantkadu1522 Před 6 lety +2

      GOKUL WAGHMARE काय बोलत भौ छान पण. असच जर या देशातल्या नेत्यानं बदल बोललास ना तर फार बरं होईल. आणि तुमची विचार शमताच ती आहे. पोलिसांना बदनाम करण्याची. कारण तुमचा संपर्क आमच्याशी आला नाही. पोलिस आणि माणुसकी काय असते हे भेट सांगेल तुला.

    • @devrathod7355
      @devrathod7355 Před 6 lety +9

      तो काही चुकिच बोलत नहीं 80%पुलिस फक्त पीसै घेण्या साठी मनुन् लोकांना त्रास देतात फ़क्त 20 % ईमानदारी ने डूटी करतात ???

  • @aniketsagarekar1139
    @aniketsagarekar1139 Před 4 lety +16

    खरच अश्या पोलिसांना निलंबित करायला हव
    या पोलिसांमुळेच दुसर्‍या पोलिसांच नाव बदनाम होत......

  • @kalpeshghatal2923
    @kalpeshghatal2923 Před 3 lety +1

    असेल पोलीस पैसे खाण्याची कामे करतात.
    मित्रा तुझ बरोबर आहे.👍
    बोला नसताना तू तर फायदा उचला असता.

  • @03-tych-barhatesahil7
    @03-tych-barhatesahil7 Před 3 lety

    Good job boss 👍🏻❤️

  • @amarajahumbe8888
    @amarajahumbe8888 Před 4 lety +150

    भाऊ
    तुमी बरोबर केल..
    पोलीस फक्त दबाव आणायला पाहतात..

  • @shrikantbhisikar9982
    @shrikantbhisikar9982 Před 4 lety +41

    ह्या पोलिसांच्या विरुध्द कारवाई झाली पाहिजे

  • @sandeepdeb28
    @sandeepdeb28 Před 3 lety +1

    पोलिसचा खिसा भरला पाहिजे फ्कत
    जनता चा सेवा कुठे जनता कडून पैसे पाहिजे असल्या लोकांला

  • @vikaskamble276
    @vikaskamble276 Před 5 měsíci

    Tuz barobar aahe bhau,, jay bhim jay sanvidhan.

  • @user-dr2vl1xl9l
    @user-dr2vl1xl9l Před 4 lety +15

    वर्दी मिळाली म्हणुन सर्व सामान्य जनतेवर हल्ला करु नका..... शेवटी भारी पडलाच ना भाई

  • @prashantmaane6904
    @prashantmaane6904 Před 7 lety +78

    म्हणूनच नक्षलवादी तयार होतात! या माजोरड्या नवशिक्या पोलिसांना चंद्रपूर मुरुमगाव रस्त्याच्या रोजच्या गस्तीचे काम द्या !

    • @priyaadate6680
      @priyaadate6680 Před 7 lety

      Prashant Maane agdi barobar

    • @santoshmatal5622
      @santoshmatal5622 Před 6 lety

      बरोबर

    • @dr.shashikantkadu1522
      @dr.shashikantkadu1522 Před 6 lety

      Prashant Maane Saheb nakshavadi kase Nirman होतात हे कदाचित आपणास माहीत नसावं त्याचा अभ्यास केलास तर बरं होईल पण त्यासाठी तशी बुध्दी हवी तुझ्याजवळ ती नाही नक्षलवाद्यांच्या काय समस्या आहेत हे शासनाला चांगलं taouk आहे. आणि पून करण्याची जवाबदारी शासनाची आहे त्या विरुद्ध का बोलत नाही तू पोलिसांना का बोलतोस पोलिस तर कटपुटली आहे जस नचावला तस नाचतो कारण तुझ्यासारखे आमिरची आऊलाड नाही म्हणून तू व्यवस्थित बोल

    • @shreyashedits5224
      @shreyashedits5224 Před 5 lety

      100% Right

    • @adinathshelke6652
      @adinathshelke6652 Před 5 lety

      Bhau manya surve sarkhe don tayar hotat hya polisamule.yanna rodvar nange karun hanayla....Great

  • @kailashpal01
    @kailashpal01 Před 3 lety

    Kadak bhava 1number

  • @Sreadsukun.
    @Sreadsukun. Před 3 lety

    Pratek nagrikane atmavishwas ani kaydychi Jan theun curruption , pratek chukuchya matter la samore gele pahije,yachech he ideal example.Dosta tuzya patience, confidence, knowledge Che kautuk karave titke kamich.tuzyasarkha confidence , attitude sarvankade asayla hava.All d best for Ur bright future.👍

  • @jeevankumarchouhan8565
    @jeevankumarchouhan8565 Před 7 lety +9

    The boy is really courageous and honest.

  • @supriyakalambe7509
    @supriyakalambe7509 Před 6 lety +10

    salute to ur parents who teach you so good manners

  • @user-dz4gc4tu9e
    @user-dz4gc4tu9e Před 4 měsíci

    Ek number bhava.... Samnya mansachi Harrasment krtat he .. Politics vale hynaa shivhya detet

  • @hrishikeshsuryawanshi.8582
    @hrishikeshsuryawanshi.8582 Před 4 měsíci +3

    साहेबांची बायको बाजूवाल्या सोबत पळाली वाटतं 😂😂😂😢🎉😂😢