गावाकडची टवाळखोर पोरं 😂| Gavakdchi Tavalkhor Por 🤪 | Marathi Comedy Video |

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'गावाकडची टवाळखोर पोरं 😂 मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैब्या आणि विशल्या गावभर फिरून मज्जा मस्ती करत असतात एकदा वैभवच्या घरी एक पाहुणा येतो तेव्हा वैब्या त्याला चहा करून देतो चहा चांगला होत नाही म्हणून पाहुणा वैभवला मारतो नंतर वैब्याची गर्लफ्रेंड वैब्याला घरी बोलवते तेव्हा सांगते पांढरा शर्ट घालून ये त्याच्याकडे पांढरा शर्ट नसतो म्हणून वैब्या रस्त्याने जाणाऱ्या एकाचा शर्ट चोरतो फुल्ल कॉमेडी व्हिडिओ आहे नक्की बघा 😂👍
    कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
    वैभव वसंत ठोंबरे
    विशाल वसंत ठोंबरे
    कलाकार
    वैभव ठोंबरे
    विशाल ठोंबरे
    मनिष खामकर
    करण शिंदे
    मृणाली कुलकर्णी
    ऋषिकेश कचरे
    इरफान मुलाणी
    प्रसाद राजमाने
    शिवप्रसाद मालुगडे
    प्रशांत नाईकडे
    दिग्विजय मोरे
    ऋषिकेश कांबळे
    शुभम खोत
    पवन गोंडळे
    रितेश कांबळे
    रोहन नलवडे
    कोमल नाईक
    सचिन नाईक
    #vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #love #girlfriend #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #navrabayko #husbandwife #नवराबायको #Navrabayko #मेम्स #वाडीवरचीस्टोरी #vadivarchishala #trendingvideo #Vishalvaibhav #comedyclub #funnyvideos2024 #viralvideos #Newcomedy #husbandwifevideo

Komentáře • 592

  • @bandughule2143
    @bandughule2143 Před 3 dny +4

    विशल्या वैभ्या तुमचे व्हिडिओ दररोज चांगले असतात तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद❤❤❤❤❤🎉🎉🎉😮😮😮😮😮😮😮😮😮😮❤❤❤❤😮

  • @rameshwaridhumal8747
    @rameshwaridhumal8747 Před 24 dny +69

    वाडीवरची दही हंडी ( गोकुळाष्टमी ) वर विडिओ बनवा

  • @ShaliniJadhav-k6s
    @ShaliniJadhav-k6s Před 24 dny +88

    खूप छान व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमाने शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जीवनात शिक्षण खूप महत्त्वाचा आहे🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @JanaJadav
    @JanaJadav Před 10 dny +1

    विशाल दादा वैभव दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात❤❤❤ वाडीवरच्या शाळेमध्ये ही तुमचीच व्हिडिओ असतात❤❤

    • @vishu5975
      @vishu5975 Před 9 dny +1

      वैभव दादा विशाल दादा

  • @mayureshchougule5230
    @mayureshchougule5230 Před 24 dny +9

    कसला रे ह्यो चहा 😂

  • @sarthak_708
    @sarthak_708 Před 25 dny +11

    1am fast

  • @umeshus45
    @umeshus45 Před 17 dny +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @Shankarkadam302
    @Shankarkadam302 Před 24 dny +9

    विशाल ❤दादा ❤मस्त ❤वैभव ❤ दादा❤ मस्त.❤ खूप ❤छान gret❤ ❤

  • @SamarthKarade
    @SamarthKarade Před 24 dny +21

    अमुक दुमुक अमाय डूमाय...🤣😆😁😄😃

  • @ratnakarkamble8272
    @ratnakarkamble8272 Před 24 dny +10

    वैभव विशल्या भारी मज्जा😂😂

  • @vinodhajare2731
    @vinodhajare2731 Před 24 dny +30

    लाडकी बहिण योजना वर व्हिडिओ करा कोणा कोणाला आवडलं

  • @santoshaid3073
    @santoshaid3073 Před 24 dny +6

    वाडीवरचा तारक मेहताका उलटा चष्मा फतवा👍👍👍

  • @santoshaid3073
    @santoshaid3073 Před 24 dny +15

    वाडिवरचा तरक मेहताका उलटा चष्मा विशाल दादा बणवा
    👍👍👍👍👍👍

  • @Mangeshbhosale-uz9of
    @Mangeshbhosale-uz9of Před 24 dny +7

    खुप छान दादा

  • @Snnyi
    @Snnyi Před 24 dny +42

    ✅वाडीवरचा तारक मेहता का उलटा चष्मा
    पुढच्या रविवारी अपलोड करावा अस कोणा कोणा ला वाटत...
    👇👇...
    1 k like target...✅✅

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 Před 24 dny +42

    खरं आहे दादा असे कॉल आत्ता पण येत असतात लोकांना फसवून पैसे काढत असतात आजचा व्हिडिओ खूप छान होता . लोकांनपर्यंत संदेश पोचलात .खूप मस्त 🎉🎉🎉

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 Před 24 dny +42

    शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे.....👌

  • @25gamer60
    @25gamer60 Před 22 dny +8

    वैभव दादा दिंडी वर विडियो बनवा

  • @user-wz9jz5bq7t
    @user-wz9jz5bq7t Před 24 dny +6

    👌👌👌👌👍👍👍

  • @25gamer60
    @25gamer60 Před 22 dny +3

    वैभव दादा तुमचे विडीयो खूप खूप छान असतात

  • @user-eo1gk7ev4w
    @user-eo1gk7ev4w Před 25 dny +6

    ❤❤😂😂😂

  • @TusharSabale-ye8fq
    @TusharSabale-ye8fq Před 25 dny +15

    एक नंबर विशाल वैभव शेठ 😂😂😅😅

  • @Balajirasal2008
    @Balajirasal2008 Před 22 dny +2

    😂😂😍🥰🥰❣️

  • @sandipdivte8478
    @sandipdivte8478 Před 24 dny +5

    एक नंबर ❤❤❤❤वीडियो

  • @umeshus45
    @umeshus45 Před 17 dny +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @RohitVhankore
    @RohitVhankore Před 12 dny +1

    वैभव दादा❤ विशाल दादा❤

  • @JanaJadav
    @JanaJadav Před 10 dny +1

    विशाल दादा वैभव दादा हेच व्हिडिओ बनवत राहा अनिल लाडके बहीण योजनावर ही व्हिडिओ बनवा

  • @sonalisanas169
    @sonalisanas169 Před 25 dny +37

    खूप छान व्हिडिओ आहे मला आवडतात वैभव दादा आणि विशाल दादा तुम्ही रोज रोज व्हिडिओ टाकत जा ना 🙏

  • @MayurNimkar-s3q
    @MayurNimkar-s3q Před 24 dny +3

    तुमचा व्हिडिओ लय छान असतोय

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 Před 24 dny +4

    Very very nice comedy video super hits

  • @RahulWanne-f3s
    @RahulWanne-f3s Před 24 dny +12

    वैभव दादा छान व्हिडिओ आहे

  • @nileshdeshmukh3514
    @nileshdeshmukh3514 Před 21 dnem +2

    आप्पाचा विषय

  • @ramesh31761
    @ramesh31761 Před 24 dny +9

    खुप छान संदेश दिला विशाल वैभव तुमचे हिडिओ खुप काही शिकवून जातात love you vishal vaibhav ❤❤

  • @duryodhanshendage8749
    @duryodhanshendage8749 Před 25 dny +5

    कडक

  • @KaranDhotre-vj4oh
    @KaranDhotre-vj4oh Před 24 dny +2

    Nice video😅😅😅😅

  • @user-ql9ro6jo5l
    @user-ql9ro6jo5l Před 24 dny +14

    नाद करायचा नाय वाडीवरच्या स्टोरीचा ❤❤

  • @ShamravPatil-rt6rd
    @ShamravPatil-rt6rd Před 23 dny +2

    एक नंबर चे व्हिडिओ❤❤❤😊

  • @SACHINPATOLE123
    @SACHINPATOLE123 Před 25 dny +5

    ❤❤❤❤

  • @rajuadam6944
    @rajuadam6944 Před 24 dny +4

    एकदम मस्त आहे आपल्याला रक्षाबंधनाचा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आडम परिवार सोलापूर

  • @user-jv6lx3xv6v
    @user-jv6lx3xv6v Před 6 dny

    वैभव दादा आणि विशाल दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असता खूप काही शिकायला मिळतं👌👌

  • @SatyawanPatil-ex7wz
    @SatyawanPatil-ex7wz Před 6 dny +1

    Best video ❤

  • @uttamsonawale2802
    @uttamsonawale2802 Před 25 dny +6

    Mi saglyat adhi bagitla 🎉🎉

    • @laxmankokare4974
      @laxmankokare4974 Před 24 dny

      Load hohun 12 min jhale video 24 min cha ahe ,mg kasa kay baghitla😂

  • @vaibhavkondare4419
    @vaibhavkondare4419 Před 25 dny +3

    Nice

  • @santajijadhav1511
    @santajijadhav1511 Před 25 dny +4

    🎉🎉

  • @sainathpanchal7503
    @sainathpanchal7503 Před 24 dny +3

    जबरदस्त विडियो आहे वैभव दादा आणि विशाल भाऊ

  • @umeshus45
    @umeshus45 Před 17 dny +2

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @madhavichavan1567
    @madhavichavan1567 Před 21 dnem +7

    Khupch mast aahe video...❤️👍

  • @dilipjamdade8132
    @dilipjamdade8132 Před 13 dny +1

    खूप सुंदर आहेत 🎉❤❤

  • @ashwinikamble7414
    @ashwinikamble7414 Před 17 dny +1

    हे मोडके

  • @Atitudeking18
    @Atitudeking18 Před 24 dny +2

    Hi like

  • @shivajijadhav5687
    @shivajijadhav5687 Před 19 dny

    जनजागृतीसाठी एक नंबर व्हिडिओ

  • @SonaliJagdale-er9ij
    @SonaliJagdale-er9ij Před 17 dny

    विशाल दादा आणि वैभव दादा खुप भारी विडियो बनवतात त्यांची टिम1 कच नंबर आहे😊❤🎉

  • @atulpatole137
    @atulpatole137 Před 24 dny +5

    Vaibhav आणि विशाल बिग बॉस सिजन ६मध्ये आले पाहिजे

  • @VishalAndhale-cp9fd
    @VishalAndhale-cp9fd Před 23 dny +1

    Nice video 😊😊

  • @niveditakhot-vd2dh
    @niveditakhot-vd2dh Před 18 dny

    वैभव विशल्या शेवट व्हिडिओ आहे तुमचं

  • @chaturgaragewala855
    @chaturgaragewala855 Před 14 dny

    खूप छान वाटले चतुर गॅरेजवाला टेंभुर्णी से महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @umeshus45
    @umeshus45 Před 17 dny +1

    Nice video

  • @dnyaneshwarrathod6921
    @dnyaneshwarrathod6921 Před 4 dny +1

    Emotional story 😅😅

  • @umeshus45
    @umeshus45 Před 17 dny +1

    Nice

  • @user-wz9jz5bq7t
    @user-wz9jz5bq7t Před 24 dny +5

    Ik number and nice massage

  • @madhurisalokhe4595
    @madhurisalokhe4595 Před 23 dny +1

    So nice 👍🙂

  • @VikasJavir-iq3xi
    @VikasJavir-iq3xi Před 24 dny +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤😂😂

  • @user-bd5ph7jb4l
    @user-bd5ph7jb4l Před 24 dny +2

    प्रेमाचे विडिओ पेक्षा असले व्हिडिओ चांगले आहेत 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @SamadhanSolankar-vl2mf
    @SamadhanSolankar-vl2mf Před 25 dny +3

    पहिल्यांदा बघितला ❤😂

  • @SunilShewale-we4lq
    @SunilShewale-we4lq Před 23 dny +1

    😂😂😂

  • @suryabochre5827
    @suryabochre5827 Před 24 dny +3

    No..... 1 Episode🎉🎉🎉

  • @killlrsaihajare7763
    @killlrsaihajare7763 Před 24 dny +2

    Super video ahe bhau

  • @SanjiviniKudache
    @SanjiviniKudache Před 14 dny

    तुमचे विडीओ खूप छान असतं माझ्या मुलांना तुमचे विडीओ खूप आवडतात

  • @ankush1882
    @ankush1882 Před 24 dny +4

    असा चहा दाखवुन तुम्ही आम्हाला चहा सोडाय लावता वाटायलयं 😂😅

  • @user-cx1wl6qz7b
    @user-cx1wl6qz7b Před 24 dny +1

    I Love your videos very much 😊😊😊😊😊

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Před 24 dny +1

    खुप छान ऐपीसोड आहे😊😅😂

  • @gauravsakat8427
    @gauravsakat8427 Před 19 dny

    खरं आहे भावा तुमचं बरोबर आहे शिक्षणा शिवाय काही नाही

  • @VaibhavKamble-s9h
    @VaibhavKamble-s9h Před 24 dny +2

    एकच नंबर व्हिडियो

  • @vijaytandel1385
    @vijaytandel1385 Před 24 dny +1

    1 no .video

  • @ankushmali2932
    @ankushmali2932 Před 24 dny +2

    बरोबर आहे असे message आताही येतात

  • @kunal3797
    @kunal3797 Před 24 dny +2

    Mast video ahe 👌👌

  • @dipakdhaigude8679
    @dipakdhaigude8679 Před 24 dny +1

    वैभव आणि विशाल ची एक्टिंग खूप भारी आहे

  • @PankajSureshKhamkar
    @PankajSureshKhamkar Před 24 dny +2

    शिक्षण ❤

  • @dattagavade2931
    @dattagavade2931 Před 22 dny

    Kup chan video kela 😊😊😊😊😊

  • @RohanMule-kl7mz
    @RohanMule-kl7mz Před 11 dny

    Ending seen very message full❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chhayapatil2005
    @chhayapatil2005 Před 9 dny

    मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात🎉🎉❤❤❤👌👌👌👌👌🏻👌🏻

  • @sureshparit299
    @sureshparit299 Před 24 dny +1

    Heart touching episode ❤❤❤

  • @shahajipowar3031
    @shahajipowar3031 Před 24 dny +1

    विषय भारी निवडला ... 🎉🎉

  • @kevaharbalproductyashelect9975

    Jabrat

  • @babankunde5994
    @babankunde5994 Před 24 dny +1

    👍👍👍👍👍

  • @siddhesh_9644
    @siddhesh_9644 Před 24 dny +1

    कॉमेडी सोबत शिकवण फक्त वाडीवरची स्टोरी मधून च भेटू शकते
    Thanks Vishal and vaibhav Dada ❤🥀🙇

  • @नामदेवआबदल

    हा दाद ❤❤❤ लय भारी आहे बर का ❤❤❤

  • @harshlokhandevlogs5157

    Maza Manya tunch cha utrala😝😝😝

  • @user-vx5bo8px7j
    @user-vx5bo8px7j Před 24 dny +1

    Chi gidad😅😅😅😅😅😅

  • @hvbodkhe
    @hvbodkhe Před 24 dny +12

    विशाल व वैभव तुम्ही दोघे ही खुप मोठे कलाकार आहेत पन जसा तुम्ही चहा केला तसले पात्र करत जाऊ नका धन्यवाद

  • @kingofgames8938
    @kingofgames8938 Před 11 dny +1

    Vasar
    Good

  • @bharatnagargoje261
    @bharatnagargoje261 Před 21 dnem

    1 number

  • @TusharPawal-f9p
    @TusharPawal-f9p Před 16 dny

    Tum che khup bhari. Video. Astat very nice. Vishal dada ❤ vaibhav dada.

  • @morochi.films.production
    @morochi.films.production Před 24 dny +2

    अतिशय सुंदर एपिसोड आणि खूप मोलाचा संदेश तुम्ही यामधूनन दिला आहे

  • @snehalnevarekar9693
    @snehalnevarekar9693 Před 23 dny

    😂😂😂🤣🤣🤣😅😅🎉 खूप छान व्हिडिओ केला

  • @user-mv1bj9ys8j
    @user-mv1bj9ys8j Před 23 dny

    हो ना 😊😊

  • @Atharvapotekar
    @Atharvapotekar Před 25 dny +2

    My 1st comment

  • @dnyandevdeokate736
    @dnyandevdeokate736 Před 24 dny +1

    😂😂😂😂

  • @user-akshaychougule
    @user-akshaychougule Před 24 dny

    भारी वाटल राव व्हिडिओ बगून

  • @user-wh9jy5er5z
    @user-wh9jy5er5z Před 24 dny +1

    😂😂😂😂😂😂😂