गीत गातांना सुरज दादा देखील रडले ll लग्न समारंभात गायलेल्या या गीताने सर्वांनाच रडवले , आपणही ऐका 😓
Vložit
- čas přidán 14. 01. 2024
- Live Program Song By Maa Kamakshi Musical Group Kuhi Tah. Kuhi District Nagpur
Live Show In Pandharkavada District Yavatmal
Singer :- Suraj Kumar Dhanjode
Lyrics :- Ram Ganesh Kshirsagar
Video :- Vishal Dada Dhanjode
Director :- Ram Ganesh Kshirsagar
Call 9823490563 , 9607234191 , 8390272324
Thanks For Watching 🙏🏻
खुप च छान गायलं सुरज दादा गाणं अप्रतिम 👍🏻👌🙏
दादा अभिमान आहे आपल्यासारखे विचारवंत गायक या महाराष्ट्रात आहेत
खुप छान गीत पण आपण गाताना भावनावश झाले हे बघून माझ्या डोळ्यात पाणी आले.
अप्रितीम
आवाज खुपच छान आहे दादा तुमचा ऐकुन अंगावर काटा आला ❤❤❤
ऐक नंबर दादा ❤❤❤❤❤❤
खूप छान दादा❤❤❤
दादा हे गाणं ऐकून मी सुद्धा आज माझ्या बहीणीच्या आठवणीत अक्षरशः रडलो ...😢😢😢
खुफ सूंदर गीत गायले दादा माझ्या dolyat pani aall
दादा मी सुध्दा माझ्या मुलीच कन्यादान केल आहे,आज मी तुमच हे गान ऐकून मला माझ्या मुलीच्या आठवणीन रडवले.खूप छान गीत गायले दादा🌷🌷🙏
सुंदर गायन दादा❤❤❤
दादा खुपचं भावनिक गीत आहे ऐकुन रडु आल्या शिवाय राहत नाही
रडवले दादा खरच तुमच्या या गीताने😢
Very nice and audible song..can't stop tears..
I know that in what condition father manage this situation..
Thanks bhau I really appreciated..
Khupch chan ahe dada❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर आहे गाणं दादा
एकदम मस्त दादा ल ई भारी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂❤❤
खूप छान आहे 👌👌👌👌
Suraj dada tummhi khup bhavuk hovun gele,jase ekhadi mulgi,stri bhavuk hote geei ektana tase tummhi pan,mi sudda radle,ekach namber dada geet,aavaj Sundar,aprateem,❤❤❤❤❤❤
Suraj bhau khup chhan
Mind blowing vice sound
Shiva mohod bhau ky krt ah 😮
Hech song waran war yekusa Watte jvd pass 46 veda yekl he. Song my fevorate song❤❤
Ekdam dolyat pani alay bhau
Apratim song
Good balss you dada
खूप छान गायले 10:49
फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय विरह गीत.हृदयद्रावक.🌹🌹👌👌👍👍👍👍👍
दादा एकदम भारी आहे गाणं
छान आवाज खुप रडायला येते
खुप खुप छान 👏👏👍👍👌👌
खुप छान दादा माझ्या बहिणी ची पण मुलगी लग्नाला, पण देवाने तीला नाही ठेवली आशिर्वाद दयायला 😭😭😭😭
अतिसुंदर दादा 🙏🙏🙏
Very nice👍👍👍🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खूप खूप छान दादा आहे 🙏🙏🙏🙏🙏
Khubach Chan
सुंदर गायन. दादा. 🙏🏾🙏🏾👍👍
खूप छान आहे दादा
Khup chhan dada
Guup pach chan❤
अप्रतिम गाण 👌🌹
खुपच छान गित आहे दादा आणि त्यात। तुमच आवाज खुपच सुंदर ❤ हे तुमचे गित मी घरी आई बाबा ला ऐकवलो तर त्यान्ही पन तुमचा हा गित ऐकुन पुर्ण पने भाऊक झाले आणि मला म्हणाले कि माझ्या ताईच्या लग्नामधे बोलवायला सागितले आहेत
Khup Chan sir song😢😢😢
Khup Chan
खुप खुप छान
सुरज दादा तुमचं गीत ऐकून अक्षरशः रडू आले हो
तुमचे पूर्ण गाणे आवडीचे आहे माझ्या
खूपचं छान
खूप छान छान
Khup chan
खुपच सुंदर अप्रतिम
Attiii Sunder 👌👌💐👍👍
खूप छान गीतं
खुप शान
Khup Sunder geet bhawa ❤
खुप सुंदर गायले दादा गीत तुम्ही
सुरज दादा आपण खूप खूप छान. गीत गाईले❤❤
खुप मधुर आवाज सूरज दादा
अप्रतिम गीत
खुप.खुप.छान.दादा.❤❤
एकदम मस्त.. मैंने पयार किया या चित्रपटातील गाण्याची चाल आहे
Dairaj dade naies
हे भावनिक गीत ऐकून प्रत्येकाला रडू येईल, तेव्हा मुलीच्या बापाची काय दशा असेल? खूप डोळे भरून आलेत.
Khup chan ahe Awaj Dada
दादा एकदम मस्त तुम्ही जेवढे भाऊक झालात ते पाहून आम्ही पण गहिवरून गेलो छान व हे गीत परत परत ऐकावे असे वाटते
आवडतोहेगित
मिरोज
आयकते
हेगित
दादा माझं मुलिचय
खूप खूप छान दादा गाईले
Khup chhan
आपका आवाज बोहोत सुंदर आहे 🎉🎉🎉🎉😊
🎉🎉❤👌👌💐💐💐🌹🌹🙏👍
छान आहे मंगलाष्टक आणि गीत❤❤
दादा एकदम भारी आहे गाणं pdf पाठवा
खूप छान आवाज दादा 👌
सुरज दादा खुप छान
Khup chhan ❤
मस्त
खुपच सुंदर
👌👌👌👌👌
खूप छान गायले
Nice
खूप खूप छान दादा ❤❤❤
👌👌👌👏👏👏
Khup Chan aavaj
Wonder ful song 👍👍👍
Super ahe ❤❤he geet
Kup chan dada
खुप भावना दाटून आल्या
खुप छान भाऊ गित गायल भाऊ खुप नाईश भाऊ
Khup chan Ahemadnagar la yetan ka
दादा माझ्या लग्नात हे गीत ऐकवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
दादा छान छान 🙏🙏🙏🌹🌹
खुप छान
डोळे पाण्याने भरले मूलगी रडताना बघून
❤❤❤❤
Great songs
खुपच सुंदर गीत गायन केले दादा
छान
Great Dada
Kup ❤❤❤❤❤
सुंदर 🎉
अति सुंदर
दादासाहेब
Very nice
नविन चालिवर मगळ ॲस्टीक बोला
दादा वास्तू किती काय आल्यावर कोणाला नाही
👌🏿👌🏿👍
😂😂 अतिशय सुंदर