Komentáře •

  • @rupalik9731
    @rupalik9731 Před rokem +38

    Swanandi is an idol for today's generation. I think all youngster's must watch this interview. Being daughter of such famous personalities, she is extremely down to earth.❤🎉

    • @manishadeshpande8609
      @manishadeshpande8609 Před 11 měsíci +2

      अतिशय गोड मुलगी काय समज आहे एवढ्या छोट्या वयात .तुला मनापासून आशीर्वाद .

    • @ketakighate13
      @ketakighate13 Před 11 měsíci

      I second that

  • @mitatambe
    @mitatambe Před rokem +23

    आजचा एपिसोड हा एक treat होती ❤डोळ्यांसाठी स्वानंदीला बघणे.....कानांसाठी तिचे सुस्पष्ट आणि परखड विचार ऐकणे .... तीच गाणं हे तर cherry on top होतं....आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आरती ताई आणि उदय सरांची मुलगी असूनही पाय जमिनीवर ठेवूनच स्वतःतील स्वत्व जाणून आहे.....😊खूप शुभेच्छा स्वानंदी आणि सुलेखा you are always दिलं के करिब❤ALL THE VERY BEST❤❤

    • @varshadesai.6416
      @varshadesai.6416 Před rokem +1

      अगदी हेच विचार माझ्या मनात आले ही मुलाखत संपली तेंव्हा.

  • @shambhavisakrikar9503
    @shambhavisakrikar9503 Před rokem +31

    Fantastic!
    What an intellectual and talented person is Swanandi!
    Her education, talent & hardwork defines her
    It’s a Pressure and blessing… two sides of the same coin, being a daughter of two such successful & talented parents ❤

  • @aneetapatil3566
    @aneetapatil3566 Před rokem +14

    Great interview. Swanandi looks so much like her mother, even her voice is similar to her mother.
    An intelligent actress and most importantly she is so humble and has gratitude . A rare gem .
    Thank you Sulekha Talwalkar .

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Před rokem +19

    आजपर्यंतच्या अप्रतीम मुलाखतींपैकी एक. 👍
    या वयात इतके स्वच्छ व पारदर्शक विचार , जीवनाचे तत्वज्ञान उमजणे हे सर्वांना जमत नाही. 🥰
    नभ उतरू आलं ऐकतांना आरतीताईंची छाप दिसली. 👌आवाजाला त्यांच्याप्रमाणेच धार आहे.
    धन्यवाद सुलेखा व टीम. 🌷🌷🌷

  • @anjalipatankar2855
    @anjalipatankar2855 Před rokem +11

    खूप सुंदर बोलली स्वानंदी . सहज सुंदर अभिनयाने मन जिंकून घेते. खरतर उच्च शिक्षण घेतल्यामुळे तिच्या विचारांमध्ये आणि कलेमध्ये प्रगल्भता आली आहे. आवाज तर किती सुंदर ,दमदार आणि वेगळा आहे. तुझ्या गाण्यांचा अल्बम ऐकायला खूप आवडेल. या गुणी गायिका अभिनेत्री ला अनेक शुभेच्छा 💐💐👍

  • @swadnava8029
    @swadnava8029 Před 11 měsíci +3

    मला आवडलेली सर्वात अप्रतिम मुलाखत.... अनुभव वयाने मोठे असणाऱ्यांनाच जास्त असतात असंही नाही हे स्वानंदीच्या व्यक्त होण्यावरून समजलं, खूप काही शिकण्यासारखं असतं लहानांकडूनही.... कुठेतरी थांबलं पाहिजे, आपलंच आपल्याला ओळखलं पाहिजे खरंच आहे 🥰🥰

  • @madhurimoghe7874
    @madhurimoghe7874 Před rokem +3

    हिच्या बोलण्यात संस्कार कळून येतात एका मोठया अभिनेत्याची मुलगी असूनही पाय खूपच जमिनीवर आहेत keep it up❤

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před rokem +4

    किती छान विचार आहेत इतके छान बोलणे केवळ वाचनामुळे चांगलया लोकांच्या संस्कारामुळे होते आमही भारुन गेलोच पण सुलेखा सुध्दा भारावली ही चारचौघींसारखी नाही .खुप छान मुलाखत .खुप खुप शुभेच्छा.

  • @rams1988
    @rams1988 Před rokem +5

    One of the best,talented and down to earth actress. She is one of my favorite actresses.Thanks to Sulekha Tai and Dil ke kareeb entire team for organizing this episode.

  • @priyankatalekar9143
    @priyankatalekar9143 Před rokem +9

    Waa waiting for episode... please invite remaining 4 members of Dil dosti duniyadari...❤

  • @Kavita-de-kan
    @Kavita-de-kan Před rokem +11

    What a treat to watch ! Quite mature and clear thoughts ! Highly appreciated !!❤

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 Před rokem +4

    Swanandi is such a sorted lady. Her thoughts and the way she present herself shows her sanskar.
    I like this episode 👌👌👌👌

  • @tshwet1
    @tshwet1 Před rokem +2

    वाह!! किती हुशार, समंजस मुलगी आहे स्वानंदी. मुलाखत पुर्ण पाहील्यावर खरतर तुझी प्रशंसा करायला शब्द नाही मिळत आहे.

  • @sheelabhadsawle6848
    @sheelabhadsawle6848 Před rokem +10

    खुप छान झाली स्वानंदीची मुलाखत... आवाजात आरतीताईंशी किती साम्य आहे... त्यांच्या सारखाच खुला व मोकळा आहे.. नभ उतरु आले खुपच सुरेख गायली ❤

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 Před rokem +4

    Swanandi is a Multi Talented Personality....thks Sulekha ji for having her on DKK...

  • @pbhave
    @pbhave Před rokem +9

    Wonderful personality ! I am glad that she did not follow blindly the profession of her mother and become a classical singer. Her intelligence effuses through her every word and action. All good wishes to her for her career ! ( I am predicting that she will eventually in long run, become a producer of good quality movies, web series, shows etc )

  • @mugdhagokarn2142
    @mugdhagokarn2142 Před rokem +1

    किती छान स्पष्ट बोलली स्वानंदी, छान विचार, body language very positive, subtle, खूप आवडलं, मस्त

  • @milindkadam5428
    @milindkadam5428 Před rokem +2

    आजच्या पिढीची ही अतिशय सुंदर अभिनेत्री आहेच,तसेच ती अत्यंत प्रगल्भ आणि खरं वास्तव मांडणारी मुलगीआहे.खरं सांगु का? आज सुलेखा ताई सुद्धा फकत प्रेक्षक होत्या असं वाटत होत.सुलेखा ताईंच अभिनंदन या साठी कि,तुम्ही तिला बोलू दिलं.कौतुक वाटतं या मुलीचं.अप्रतिम!

  • @bharatiwagle6648
    @bharatiwagle6648 Před rokem +3

    Maturity at this age is amazing. Sings dil khulaas. Well raised by her lovely parents ❤

  • @abhishekgadgil1146
    @abhishekgadgil1146 Před rokem +3

    अतिशय उत्तम कलाकार आहे स्वानंदी. 2015मध्ये स्वानंदीला तिच्या आई-बाबांसोबत भेटण्याची संधी मिळाली. अतिशय साधं, पाय जमिनीवर असलेलं कुटुंब आहे. आपण कोणीतरी मोठे आहोत असा जराही भाव नाही त्यांच्यात.

  • @san9347
    @san9347 Před rokem +2

    खूप छान..सुलेखा ताईमुळे आपोआपच clarity of thoughts जास्ती खुलतात..कलाकार बोलताना गोंधळात पडत नाहीत आणि तरी scripted पण वाटत नाही ..सुलेखा ताई खूप मस्त...
    हुशार तरीही grounded...स्वानंदी...स्वतःचा आनंद जाणणारी...

  • @sharmiladeshmukh303
    @sharmiladeshmukh303 Před rokem +3

    Amazing personality, and such a sorted person she is at this age. So much to learn from her. Ultimate interview. ❤❤❤❤❤

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Před rokem +8

    स्वानंदी गुणी अभिनेत्री ... सहजसुंदर ❤

  • @VedikaMeshram24
    @VedikaMeshram24 Před 11 měsíci +5

    खरंच खूप सुरेख खुप सुंदर गाते तू स्वानंदि ताई🥰🥰आणि तुझे विचार ही तसेचं ,😊☺️फार मस्त वाटलं तुला ऐकून😘 Thankyou very much for singing this song ❤️ दिसा माग खेळ रातीचा........ ❤️ खरंच सगळी कडे शोध घेतला ह्या गाण्याचा पण पूर्ण गाणं कुठेच नाही सापडलं ( दिलं दोस्ती दोबरा च्या ११ व्ह्या भागात हे गाणं भागाच्या शेवटीं आयकायला मिळू शकतं ,The footage is available 😉 ) LOTS OF LOVE FROM PUNE 😘

  • @anushriwada
    @anushriwada Před rokem +92

    धनश्री लेले ताईंची मुलाखत घ्या. त्या ची व्याख्यानं ऐकणं हि कानाना मेजवानी असते.

    • @rohinipande
      @rohinipande Před rokem +5

      खरंच

    • @latadighraskar7324
      @latadighraskar7324 Před rokem +2

      आज मी पण हेच मत मांडणार होते

    • @jyotisaravanan3003
      @jyotisaravanan3003 Před rokem

      Kon आहेत?

    • @sheelabhadsawle6848
      @sheelabhadsawle6848 Před rokem +1

      हो सुलेखा धनश्री लेले ह्यांची मुलाखत घेच...मी आधीही विनंती केली होती याबद्दल

    • @prachisathe7656
      @prachisathe7656 Před rokem +1

      Kharach khup chan vatel tyana aikayla

  • @anushriwada
    @anushriwada Před rokem +13

    वा, स्वानंदी पण आजच्या पिढीची प्रतिनिधी आहे. अभिनंय आणि गाणं तिच्या रक्तातच आहे!तिच्या कडून खूप अपेक्षा आहेत. 💐💐👌👍🏻

  • @madhavi3064
    @madhavi3064 Před rokem +1

    कमाल झाली मुलाखत !! अतिशय सुंदर विचार आहेत स्वानंदी ताई तुझे , खूप मजा आली...

  • @snehalbhise2336
    @snehalbhise2336 Před rokem +15

    खूप सुंदर मुलाखत... स्वानंदी च्या विचारांमधली clarity आमच्या पिढी मधल्या सगळ्यांकडेच आहे अस नाही... Peace Of Mind, जगण्या कडे बघण्याची समाधानी वृत्ती ह्यावरचे बोलणं मनाला खरंच खूप भावले... Thank you Swanandi and Dil ke Kareeb for such a wonderful interaction ❤

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha Před rokem +3

    आईच्या आवाजाचा गोडवा व भाव (मुख्यत्वे) निश्चित उतरलाय स्वानंदीच्या आवाजात! आरतीताईंना गाताना पाहणे व ऐकणे दोन्ही enjoyable असते. त्यांचाच भास झाला.

  • @sheelab1009
    @sheelab1009 Před rokem +2

    अप्रतिम. मुलाखत. काय बोलते swanandi
    आणि सुलेखा kamit Kamit
    बोलून तिला संधी दिली बोलायला म्हणुन तुझे पण कौतुक वाटले नेहमी प्रमाणे 😊

  • @mugdhagupte3852
    @mugdhagupte3852 Před rokem +1

    Swanandi is a new icon for coming generations, all rounder & her philosophy , maturity, humbleness make her a good person. Her singing is so nice we would like to hear her more pl keep going 🎉❤

  • @vijayabhise8513
    @vijayabhise8513 Před rokem +5

    खूपच छान ! स्वानंदी टिकेकरच्या आई आरती अंकलीकर टिकेकर या खूप महान कलावंत आहेत .त्यांची मुलगी स्वानंदी सुद्धा अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात नेमके आणि निवडक काम करत आहे.स्वानंदीची मुलाखत पाहायला उत्सुक आहे❤❤.❤❤

  • @sonalpatil498
    @sonalpatil498 Před rokem +2

    Khup Sundar Interview..Swanandi reprsents youth genration... she has all values and cultural thoughts in build in her nature...though she is child of famous actor and singer..she is very down to earth❤😊

  • @aditisalvi9935
    @aditisalvi9935 Před rokem +1

    ग्रेट मुलाखत...स्वानंदी कसली गोड आहे. पूर्णं एपिसोड इतकं छान बोलली..ऐकतच रहावसं वाटत होतं. Love u Swanandi..❤

  • @samip3124
    @samip3124 Před 11 měsíci +1

    किती गोड आहेस ग स्वानंदी किती छान बोलतेस अगदी नावाप्रमाणे अगदी खळखळीत वाहणारा झरा असतो तसाच तुझा स्वभाव अतिशय मोकळा आणि सतत ऐकू राहू वाटणारा खुप छान ❤️

  • @suvarnanene4014
    @suvarnanene4014 Před rokem +2

    Now for me its like first day first show.... Iwant to watch Dil ke kareeb on saturday itself ❤❤
    One more superb episode👏👏👌👌

  • @manalilele2922
    @manalilele2922 Před rokem +1

    खूप छान मुलाखत झाली. स्वानंदीचा आवाज पण खूप छान आहे. एकदम साधी आहे ती.

  • @poojadeshpande7246
    @poojadeshpande7246 Před rokem +3

    What a blissfullness to ears for listening this wonderful conversation. Very much of a creative way to look towards your passion and work balancing your life .

  • @suchetapoudwal7956
    @suchetapoudwal7956 Před 11 měsíci +1

    अप्रतिम मुलाखत. स्वानंदीच्या अभिनयातून, मी दिल, दोस्ती ... पासून स्वानंद घेतच होते. आज तुझ्या विचारांनि, एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून जिंकलस स्वानंदी. Hats off to you & your parents 😊

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 Před rokem +5

    👌👌👌 वा.....क्या बात है ।
    स्वानंदी खूपच छान बोलली आहे. एक म्हणजे खूप छान मराठी आणि अतिशय matured विचार, उत्तम शब्दात मांडणे.. .खूप छान ! खूप शुभेच्छा.......🌹🌹🌹🌹
    सुरांचे genes आरतीताईंकडून आलेत तिच्याकडे. खूपसा आरतीताईंसारखा खडा, सरळ मनात घुसणारा आवाज आहे....👌👍

    • @sonal9600
      @sonal9600 Před rokem

      *मराठी सगळेच मराठी लोक चांगलेच बोलतात...फक्त काही लोकांना शुद्ध मराठीच उत्तम वाटते*

  • @komalparanjape4495
    @komalparanjape4495 Před rokem

    The best interview. She is so great,clear about her ideas,confident and of course intelligent love you swanandhi 👌👌

  • @raginidabolkar3168
    @raginidabolkar3168 Před rokem +4

    Eagerly waiting for swanandi tikekar & she 's here 🎉
    Thank you .❤
    Also request to invite Yashoman Apte here .

  • @dipdipus
    @dipdipus Před 11 měsíci +6

    Heard this as a podcast!! Actually could visualise her expressions by the way she spoke!! Amazing catchup with her and quite insightful !! Thanks Sulekha Talwalkar , this one was too good !! Such clear vision , confidence and still grounded . This person amazes me! All the best and keep bringing such great personalities on the catch-up ❤

  • @swapnamekkalki8068
    @swapnamekkalki8068 Před rokem +1

    Khupch chaan interview...Swanandi u r so sweet...too much clarity...loved ur acting in 3D & also in Kai mhanat sasubai serial... multi talented...🎉🎉❤❤

  • @madhuvantisathe7748
    @madhuvantisathe7748 Před rokem

    अप्रतिम मुलाखत. वा वा किती छान बोलली स्वानंदी with conviction.
    Appreciate, Admire & love her more after hearing her matured thoughts❤
    तुला सर्व क्षेत्रात खूप यश मिळो.

  • @pradnyadhatavkar4774
    @pradnyadhatavkar4774 Před rokem +1

    Khup bright future aahe swanandi tujha. Tu next smita patil aahes industry chi. Mark my words❤❤

  • @bhagyashreelele6272
    @bhagyashreelele6272 Před rokem +1

    स्वानंदी ,तू आणि तुझे विचार.. Outstanding!!! love you❤❤❤

  • @snehanar8575
    @snehanar8575 Před rokem

    Amazing interview.... just loved to watch and hear Swanandi...... ❤

  • @hifistuded
    @hifistuded Před rokem +3

    I have a genuine request please interview preferably senior actors first then interview newcomers....we lost a diamond today , an interview with you would have been a great opportunity

  • @vidulasawant530
    @vidulasawant530 Před 11 měsíci

    Absolutely loved the way she spoke and conducted herself in the entire video!

  • @sakshikalbhor3646
    @sakshikalbhor3646 Před rokem +4

    My favourite swanandi tai ❤❤❤❤ Thank you sulekha mam ❤

  • @aditikulkarni9100
    @aditikulkarni9100 Před rokem +3

    सूलेखा कडून गोड भेट आली आहे स्वानंदी ला बघून खूपच आनंद झाला

  • @Lifeisbeautiful-kg5in
    @Lifeisbeautiful-kg5in Před 11 měsíci +2

    Hats off to you Surekha…The way you take backseat and make your guests larger than life.. love you 😘

  • @manishatamhane5192
    @manishatamhane5192 Před rokem

    खूप छान झाली मुलाखत.स्वानंदीचं मोकळेपणाने,स्पष्टपणे बोलणं,सुंदर गायन सर्वच अप्रतिम

  • @rajeshkulkarni6696
    @rajeshkulkarni6696 Před rokem +2

    स्वानंदी ला साखरपुड्याच्या शुभेच्छा... माझी मुलगी तुझी दिल दोस्ती दुनियादारी सिरियल अजूनही कित्येक वेळा बघते...👌🎉🎊🌹 प्राजक्ता कुलकर्णी

  • @seemapatankar3855
    @seemapatankar3855 Před 6 měsíci

    सवरांगीची मुलाखत अतिशय सुरेख झाली किती सुंदर विचार मांडले आई बाबांची पण संसकृती दिसते खूप साधेपणाने बोलत होती

  • @manishagadgil1549
    @manishagadgil1549 Před 11 měsíci

    Loved the interview.Swanandi seems to be a sorted person.Clarity of thought,articulation was wonderful.Her intelligence was evident in her talk.

  • @vijayamangaokar2439
    @vijayamangaokar2439 Před rokem

    Khup sunder interview. I found her sweet, well matured, cultured family upbringing person.

  • @samip3124
    @samip3124 Před rokem +3

    सुलेखा ताई मी खूप वेळा तुम्हाला म्हंटला रवींद्र महाजनी सर यांची मुलाखत घ्या पण आज दुर्दैवी बातमी ऐकून खूप दुःख झाले 😢
    ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
    ओम शांती 🌷🌷

  • @sarikashinde2507
    @sarikashinde2507 Před 11 měsíci

    Awesome interview. Kiti sundar vichar hya vayat. Very inspiring interview for this generation. Must listen by young people. Loved it Swanandi. Sundar Sulekha tai as always❤

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 Před rokem

    खूप सुंदर विचार आहे.गुणी अभिनेत्री व गायिका...भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. नम्रपणाही भावला..❤

  • @madhuravelankar9071
    @madhuravelankar9071 Před rokem +1

    स्वानंदी, मी मधुरा वेलणकर, तळेगांव ला रहाते. तुझे आजीआजोबा म्हणजे सुमतीबाई आणि बाळासाहेब हे माझ्याघरी नेहमी येत असत, जेवण वगैरे झालं की आम्ही गायला बसत असू. बाळासाहेब खूप बंदिशी म्हणून दाखवत असत. आजोबा खूप गप्पीष्ट होते आणि आजी सुगरण. सुमतीबाईंच्या हातचे उत्कृष्ट असे भाजणीचे वडे आणि फोडणीची मिरची मी खाल्लेली आहे. तुझी मुलाखत बघताना तू खूप साधी वाटलीस आणि आपलसं करणारं तुझं व्यक्तीमत्व वाटलं म्हणून हे लिहिले. Ground to earth आहेसच तशीच रहा. तूला खूप खूप शुभेच्छा.

  • @swatianil1
    @swatianil1 Před 11 měsíci

    She got her mum’s voice and dad’s acting skills. What a genetic combination. Top on that clarity of thoughts and skill of presenting those thoughts.

  • @poorvapethe6453
    @poorvapethe6453 Před rokem

    किती सुंदर मुलाखत! तिचे विचार जितके प्रगल्भ आहेत, तितकीच तिची विचार मांडण्याची परखड शैली आणि सुस्पष्ट उच्चार!❤ अतिशय साधी आणि तरीही बुद्धीमान अशी स्वानंदी, एक माणूस म्हणून खूपच भावली!😊 सुलेखा ताई....आणखी एक उत्कृष्ट मुलाखत! धन्यवाद!❤

  • @supriyaghule4219
    @supriyaghule4219 Před rokem

    Khoop chhan interview.I always like Swanandi,her name is so apt for her.
    गुणी कलाकार आणि गुणी मुलगी❤

  • @Stigma_stonic07_
    @Stigma_stonic07_ Před rokem +1

    हि किती गोड आहे स्वानंदी ♥️♥️ ए सुलेखा सखी ला पण बोलव ना ग सखी अमेय वाघ आणि ते आता बाई पण भारी देवा सिनेमाच्या सात हि देव्या त्यांना एकत्र बघण्याची मज्जा वेगळी आहे... खूप शुभेच्छा तुला🎉🎉

  • @anaghamhaishale8242
    @anaghamhaishale8242 Před 10 měsíci +1

    कलाकार कसा घडतो आणि त्याच्याकडे मुळात किती तो संपन्न आहे हे फक्त आणि फक्त सुलेखा mam तुमच्या या प्लॅटफॉर्म वरून स्पष्ट ऐकता येत आणि त्या कालाकाराबद्दल असलेला आदर अजून वाढतो,
    खूप छान , स्वानंदी प्रगल्भ आणि आत्मभान असलेली अभिनेत्री आहे. ❣️

  • @vishakha60
    @vishakha60 Před rokem

    खूपच सुंदर मुलाखत..What a pure soul. व्यक्ती म्हणून किती छान आहे 😊.
    Requesting Jyoti Subhash and Satish Rajwade on the show.

  • @ranjanajadhav3354
    @ranjanajadhav3354 Před rokem +1

    Khup Khup Khup chchan 😍👌👍Jitaki sundar Swanandi aahe titakech tiche vichar aani performance pan sundar ❤❤❤

  • @mrunalmhaskar1297
    @mrunalmhaskar1297 Před rokem

    अप्रतिम झाली मुलाखत. किती स्पष्ट आणि स्वच्छ विचार आहेत. As usual Sulekha ग्रेट भेट

  • @sunandadesai1432
    @sunandadesai1432 Před rokem

    खूप छान झाली मुलाखत.. स्वानंदी चे विचार एकदम स्पष्ट. खूप शुभेच्छा स्वानंदी 🌹

  • @shreeshadesai9045
    @shreeshadesai9045 Před rokem +2

    Enjoyed this interview. Swanandi is intelligent and analytical. Eager to are
    Uday Tikekar's interview

  • @saurabhikher3510
    @saurabhikher3510 Před rokem

    Excellent interview. I wish Swanandi great career ahead. I think now someone should take interview of Sulekha talawalkar. She is so amazing. She looks gorgeous in saree. Actually Iam watching all the interviews to see Sulekha. Iam great fan of her.

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Před 6 měsíci

    Khup chaan Gappa Swanandi & Sulekha Tai.Nice.

  • @poojapabalkar-kardile5644
    @poojapabalkar-kardile5644 Před 11 měsíci

    Excellent Episode !! I liked this episode alot !! Swanandi is so clear in her thoughts. She is my new inspiration 😊 All my best wishes to Swanandi for her future endeavors!! And Sulekha tai Thank you for "Dil ke Kareeb" !

  • @shreyPatil6732
    @shreyPatil6732 Před rokem

    Fabulous interview .... My favorite actress......

  • @manjushajoshi1431
    @manjushajoshi1431 Před rokem +2

    सुलेखा आणि स्वानंदी एक अप्रतिम कार्यक्रम. दोघीही दिलं के करिब❤

  • @namrataaitawdekar8421
    @namrataaitawdekar8421 Před rokem +1

    फारच छान मुलाखत झाली. स्वानंदी उत्तम अभिनेत्री आणि गायिका तर आहेच, पण तिच्या विचारात असलेली स्पष्टता अधिक आवडली. जे बोलायचं आहे ते अचूक आणि मार्मिक रित्या सांगता येण्याची हातोटी ती उत्तम वकील असल्याचीही साक्ष देते. खूप खूप शुभेच्छा!

  • @dipashinde1718
    @dipashinde1718 Před rokem +1

    Kiti great sanskar kiti spasht vichar ani kitti pardarshi pana arashya sarakh antar baher spasht pratibimb grat Swannadi
    Khupch chan anubhav khup shikayla milale dhanyawad 😊

  • @nishantjoglekar445
    @nishantjoglekar445 Před rokem

    Wow....such a matured person n very genuiene young lady...❤

  • @dipikaambre3213
    @dipikaambre3213 Před rokem +1

    मिनल यांची मुलाखत अगदी दिल के करीब झाली .खुप छान

  • @vaidehivaze5127
    @vaidehivaze5127 Před rokem

    खूप सुंदर विचार, अतिशय दर्जेदार मुलाखत, या वयात इतके प्रगल्भ विचार , खूप छान स्वानंदी, पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा

  • @Sumasongs
    @Sumasongs Před rokem

    अतिशय सुरेख, अप्रतिम विचार, मुख्य म्हणजे, आपल्या संस्काराशी व आईवडिलांशी प्रामाणिकपणा आणि अभिमान फारच उल्लेखनीय आहे, very impressive.

  • @manalisawant895
    @manalisawant895 Před 11 měsíci +1

    खुप सुंदर, सुरवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत ऐकले . 😊
    दिल दोस्ती.... चे एपिसोड पण आमचे कुटुंब आवडीने पाहिले आणि आता नंतर गाणे ही.
    तुझ्या पुढील वाटचालीसाठी स्वामी मय शुभेच्छा. ❤
    सुलेखा पण फार सुंदर मुलाखत घेऊन मजा आणतात. 🙏

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 Před rokem

    खूपच छान झाली मुलाखत. अभिनय आणि गाणं दोन्हीत आनंद घेत आणि देत आहे स्वानंदी .आईवडील या दोघांमधील गुण हिच्यात आले आहेत. आरती अंकलीकर यांना तर दूरदर्शनवर शाळकरी वयात गाताना खूप ऐकलंय. आत्ताच्या कलाकारांमधे एवढी प्रगल्भता अभावानेच दिसते .धन्यवाद सुलेखा तुमचे ...

  • @mariadsouza2600
    @mariadsouza2600 Před 11 měsíci

    What a pleasure to hear her speak, being the only child, her bought is so good cheers for her parents. God bless her.

  • @sujatabapat1343
    @sujatabapat1343 Před rokem

    अतिशय प्रगल्भ आणि परिपक्व विचारांची गोड गायिका-अभिनेत्री...
    छानच झाली मुलाखत....

  • @anuradhaghosh2527
    @anuradhaghosh2527 Před 7 měsíci

    she is a wonderful girl....Aratitai has given a wonderful artist and human being to world

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Před rokem +3

    व्वा. आईचं गाणं नि वडिलांचा अभिनय यांचा मिलाफ. 👍 खूप औत्सुक्य आहे.
    दिल दोस्ती दुनियादारी आठवली.
    प्लीज आशिष पाटील ला बोलवा.

  • @sayalimhasavade1180
    @sayalimhasavade1180 Před rokem +3

    Mast👌🏻
    Khypach sharp aani sorted aahe Swanandi ❤

  • @anaghamone3028
    @anaghamone3028 Před rokem

    खूप छान.इतके स्व छ विचार,अतिशय स्पश्ट मत आणि तितकाच विनय आवडला.मजा आली.

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před rokem +1

    स्वानंदी म्हंजे मीनल हेच लक्षात राहते हीचे मराठी उत्तम आहे तिला खूप शुभेछ्या

  • @shobhachitale9194
    @shobhachitale9194 Před rokem

    स्वानंदी ची ही मुलाखत खरोखरच सर्वस्पर्शी , अप्रतिम सुंदर झाली. तिचे विचार कमालीचे परिपक्व आणि समृद्ध आहेत. फारच छान वाटलं.विलक्षण मुलगी आहे.खूप आवडलं.

  • @letsstudywithprof.kavitaka774

    खूप सुरेख मुलाखत झाली.प्रत्येक घटनेचे विश्लेषण उत्तम केले.परिपक्व विचार, व व्यक्तिमत्व आहे.एक उत्तम मुलाखत खूप दिवसांनी ऐकली.

  • @sujatap2896
    @sujatap2896 Před 11 měsíci

    Fantastic swanindi
    All d best for future ventures

  • @ujwalalikhate2054
    @ujwalalikhate2054 Před 11 měsíci

    Very nice episode All the best for you swanandi 🎉❤

  • @pushpam3756
    @pushpam3756 Před rokem

    Wow! Was waiting 4 her

  • @sunitabedi6595
    @sunitabedi6595 Před rokem

    Kiti sundar ..One if my fav actress from dil dosti.....What a line Kautuk karyala jigar lagte

  • @anjalipadhye7141
    @anjalipadhye7141 Před rokem +1

    खूप रिफ्रेशिंग एपिसोड...ह्या तरुण पिढी कडून खूप काही शिकण्यासारखे आहे. स्वानंदी तुझी फिलॉसॉफी फारच छान ❤❤❤ सकारात्मकतेने आपल्या प्रोफेशनल आयुष्याकडे कसे बघावे हे नव्याने कळले... खूप गोड मुलगी आणि मुलाखतीचा एक सुंदर अनुभव..💗💗