गुहागर फेरफाटा

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • Guhagar beach is of the longest beaches in the Konkan region that boasts of its clean and vast stretch of white sand. Guhagar is a city in the Ratnagiri district of Maharashtra in India, located at an hour's distance from Chiplun, an ancient city known for its mangoes and coconut. Guhagar beach is picnic spot visited by those who prefer peaceful beaches where they can quietly sit down and relax.

Komentáře • 60

  • @sonalikatle9216
    @sonalikatle9216 Před 2 měsíci +3

    मन प्रसन्न होत. छान वातावरण

  • @chandrakantthorat8962
    @chandrakantthorat8962 Před 3 měsíci +11

    बडबड न करता व्हिडीयो केल्याने गुहागरचं निसर्ग सौंदर्य अधिक छान दिसतं आहे.

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Před 3 měsíci +2

    किती सुंदर ,शांत व स्वच्छ गाव आहे.गुहागर. निसर्गरम्य.

  • @milinddhekale.
    @milinddhekale. Před 3 měsíci +6

    या Vlog मध्ये दाखवलेला रस्ता दापोली ते गुहागर असा आहे ना...?
    गुहागर बीच सर्वात सुंदर आहे. हा समुद्रकिनारा खूपच स्वच्छ आणि जवळपास पाच ते सहा किलोमीटर लांबीचा आहे.पांढरी वाळू असल्याने पाणी खूपच स्वच्छ आहे. अत्यंत सुंदर असा गुहागर तालुका आणि त्यातील गावे आहेत.
    मला आत्ताच जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच गुहागर पाहण्याचा योग आला. इथला निसर्ग पाहून कोकणच्या प्रेमातच पडल्या सारखे झाले आहे.
    प्रत्येकाने एकदा तरी शांत, निसर्ग संपन्न कोकण अवश्य पहावा. तिथल्या साध्या, सरळ,भोळ्या भाबड्या स्थानिक लोकांचा पाहुणचार घ्यावा. असा अनुभव तुम्हाला निसर्ग संपन्न कोकणाची नक्कीच ओढ लावेल.
    शक्यतो पावसाळ्यात किंवा त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत कोकण पर्यटनाचा आनंद घ्यावा. या काळात कोकण हिरवाईने अप्रतिम नटलेले दिसते. होळी नंतर कोकणातल्या विविध गावातील यात्रा सुरू होतात. जमल्यास त्या यात्रांचा अनुभव घ्यावा. होळी नंतर उन्हाळा कडक होत जातो.
    येवा कोकण आपलोच असा...!

    • @ourbhatkanti6554
      @ourbhatkanti6554  Před 3 měsíci

      बरोबर, हा रस्ता दापोली - गुहागर चा आहे

    • @milinddhekale.
      @milinddhekale. Před 3 měsíci

      तुम्ही गुहागरचे स्थानिक आहात का...?

    • @prajaktajoshi5374
      @prajaktajoshi5374 Před měsícem

      गुहागर बाग विभाग ते st स्टँड असा रस्ता आहे.

  • @radhaghule8627
    @radhaghule8627 Před 2 měsíci

    व्हिडिओ थोडा सावकाश पाहायला आवडले असते.खूप फास्ट शूटिंग आहे.पण छान वाटले

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 Před 2 měsíci +5

    आपण गोवा गोवा करतो, गोवा काहीच नाही याच्यापुढे!

    • @ourbhatkanti6554
      @ourbhatkanti6554  Před 2 měsíci

      खरं आहे.

    • @ramizabukhari3692
      @ramizabukhari3692 Před 2 měsíci

      Agdi barobar

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls Před 2 měsíci

      गोवा गोवा च करा....🙏 कारण तिकडे गोव्यात सगळे गुजराती घुसलेत आणि गोवेकर रडत आहेत...😢 खूप त्रास होतो आहे.
      मुलींना पण त्रास देतात. पार्किंग ची गुंडगिरी चालू आहे.
      जमिनी हडपल्या जातात. राजकारणी विकले गेले. गुजरात्यांना

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 3 měsíci +2

    Swargiy. Sundar. Konkan 💓

  • @ramapendse6618
    @ramapendse6618 Před 2 měsíci +2

    आमची कुलदेवी गुहागर दुर्गा देवी सुंदर गुहागर

  • @urmilashinde162
    @urmilashinde162 Před 3 měsíci +1

    Khup khup sunder 👌🙏

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Před 3 měsíci

    Kiti sundar aahe guhagar! 🙏

  • @pradeepadhikari1628
    @pradeepadhikari1628 Před 3 měsíci +1

    फारच छान...!!

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 měsíci +1

    Swargiy. Sundar. Konkan 💞

    • @ourbhatkanti6554
      @ourbhatkanti6554  Před 2 měsíci

      स्वर्गात आल्या सारखाच वाटते

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 Před 3 měsíci +2

    Guhagar chan, Sundar

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie Před měsícem +1

    कोकणातल्या इतक्या सुंदर व्हिडिओ ला Western instrumental music मनाला अजिबात भावले नाही. हे music यूरोप मधे जोडप्यांना romantic संध्याकाळ घालवायला वापरले जाते...म्हणून याला आपल्या मातीतले music हवे. आम्ही गुहागर पाहत आहोत, नेदरलँड्स नाही. तसच व्हिडिओ चा स्पीड थोडा कमी करायला हवा...तरीही Like दिले आहे.

  • @pramodlanjekar1192
    @pramodlanjekar1192 Před 3 měsíci +2

    Nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Shodh_astitwacha
    @Shodh_astitwacha Před 2 měsíci +1

    खूप छान शूट केलंय आपलं गाव...तेही निशब्द आणि भावनापूर्ण..😊👍
    माझ्या गावातून मला फिरवून आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prajaktamandavkar7026
    @prajaktamandavkar7026 Před 3 měsíci +1

    खुप छान

  • @Suresh-ku4qj
    @Suresh-ku4qj Před 3 měsíci +1

    स्वच्छतेच माहेर घर छान व्हिडिओ गावाचे नाव काय आहे

  • @prajaktamandavkar7026
    @prajaktamandavkar7026 Před 3 měsíci +1

    हा परिसर कोणता आहे खरचं खुप स्वच्छ आणि सुंदर सांगितले त, कधीतरी जाता येईल.

    • @ourbhatkanti6554
      @ourbhatkanti6554  Před 3 měsíci +1

      गुहागर. चिपळूण पासुन 45km वर आहे. खूप सुंदर जागा आहे.

    • @prajaktamandavkar7026
      @prajaktamandavkar7026 Před 3 měsíci

      @@ourbhatkanti6554 गुहागरला नेमका कुठे कारण मी रत्नागिरीत राहते शिवाजी म.चौका जवळच नातेवाईक आहेत

  • @ruchizone8964
    @ruchizone8964 Před 3 měsíci +3

    माझे गाव अंजनवेल तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी आहे, माझ्या बायकोचे माहेर गुहागर आहे,

    • @ourbhatkanti6554
      @ourbhatkanti6554  Před 3 měsíci +1

      खूप सुंदर गाव आहे 🙂

    • @buldhana1967
      @buldhana1967 Před 3 měsíci +1

      *तुम्ही खूप नशिबवान आहात.*

  • @poojasenjit9960
    @poojasenjit9960 Před 2 měsíci +1

    👌👌🙏

  • @hemantdamle2180
    @hemantdamle2180 Před 3 měsíci +1

    Very nice

  • @rahulshewale5011
    @rahulshewale5011 Před 3 měsíci +1

    ❤❤

  • @varshajoglekar4902
    @varshajoglekar4902 Před 3 měsíci +1

    Khalachya patat pan nyayache na!!!

    • @ourbhatkanti6554
      @ourbhatkanti6554  Před 3 měsíci

      पुढच्या वेळेस नक्की जाऊन येईल 🙏

  • @buldhana1967
    @buldhana1967 Před 3 měsíci +2

    *गुहागर फेरफटका*

    • @ourbhatkanti6554
      @ourbhatkanti6554  Před 3 měsíci

      🙏

    • @deepaphutane2149
      @deepaphutane2149 Před 2 měsíci

      मला सुद्धा फेरफाटा वाचल्यावर दुरूस्ती सुचवावी वाटली. पण म्हटल बघू कुणी सुचवल असेल तर.

  • @fauziakhan5268
    @fauziakhan5268 Před 2 měsíci

    Why drag d full.road show.d exact location

  • @sushantathavale4673
    @sushantathavale4673 Před 2 měsíci +1

    रस्ता रुंदीकरणामुळे (रुंदीकरणाची तितकीच गरजही होती ) आता रस्त्यालगतची बरीच झाडे कमी झाली आहेत तर आधी पूर्ण सावली असायची

    • @ourbhatkanti6554
      @ourbhatkanti6554  Před 2 měsíci

      आता पण जो रोड आहे तो खूप छान ठेवला आहे.