"पुण्याचे वेरूळ" अशी ओळख असलेले "भुलेश्वर महादेव मंदिर" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहेत. #भुुलेश्वर_मंदिर #Bhuleshwar_Temple_Pune #Sagar_Madane_creation
खुप सुंदर मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला घरी बसून भूलेश्वरचे दर्शन घडले सागर धन्यवाद तु नगर जिल्ह्यात औरंगाबाद रोडला पंधरा किमी अंतरावर असलेले डोंगरगण म्हणजे जिथे रामसिता वनवासात असताना तिथे थांबले होते तिथे पण महादेवाचे मंदिर दरीत आहे रामाणे सितेला स्नान करण्यासाठी डोंगरात नाहणी तयार केली आहे तिथे पावसाळ्यात धबधबे असतात ब्रिटिशकालीन फॅरेस्ट ऑफीस आहे डोंगरगण च्या रस्त्यावर चक्रधरस्वामीचे पाण्यावर बांधलेले मंदिर तुम्हाला दिसेल अप्रतिम मंदिर आहे तसेच नगरमध्ये भोईकोट किल्ला आहे जेथे ब्रिटिशांनी त्यांना तीथे ठेवले होते तसेच चांदबीबी महल आहे तु नक्की भेट दे आणि तेथिल माहिती लोकांपर्यंत पोहचव तुझे व्हीडीओ खरच खुप बघण्यासारखे असतात
मी पुण्याला अनेक वेळा गेलो आहे परंतु जवळच हे अप्रतिम देवालय आहे याची मुळीच कल्पना नव्हती. केवळ आपल्या मुळेच आपल्या मेहनती मुळेच हे प्राचीन मंदिर किमान व्हिडिओ द्वारे पहातो आहे. दादा आपणास खूप धन्यवाद.
अतिशय सुंदर अप्रतिम मंदिर, तेवढेच सुंदर सादरीकरण,उत्कृष्ट चित्रण, आकर्षक शिल्पकाम, स्त्रीवेशातील गणेशशिल्प पहिल्यांदाच बघितलं, आम्हाला अपरिचीत असलेलं मंदिर व त्याची ऐतिहासिक अशी उपयुक्त माहिती दिली ,मंदिराचा इतिहास, सौंदर्य आणि महत्त्व या व्हिडियोमुळे कळले, महाराष्ट्राचा इतिहास असाच सर्वांना तुमच्या चॅनेलद्वारे परिचित होत राहो त्यासाठी तुम्हाला मनःपुर्वक शुभेच्छा, आज प्रदोष आणि सोमवार आहे या दिवशी अप्रतिम अविष्कार असलेलं भुलेश्वर मंदिर दाखविल्याबद्दल धन्यवाद सर🙏 🔱 हर हर महादेव🔱🙏
Awesome and eye fascinating sculpture. Though some sculptures are broken, but those seems tobe living. Millions of salutes to the artists who poured every skills and techniques.🙏🙏
दादा डिस्क्रीप्शन मध्ये कसं जायचं म्याप नेमकं ठिकाण सांगत जावा बघणारेला जाण्यासाठी सोपं पडेल येवढे सुंदर मंदिरे लोकांपासून दूर रहावु नये असे हेमाडपंथी मंदिरे जीहादी औरंग्याने ५००० पेक्षा जास्त मंदिराची तोडफोड केली historical jihad
सागर दादा खुप छान अप्रतिम व्हिडिओ असतात तुमचा आवाज तर एक नंबर तुम्हाला भेटण्याचा योग कधी येते काय माहित ऐतिहासिक माहिती जबरदस्त सांगता माझ्या आवडीच्या युट्यूबर मध्ये आपण टाॅप टेन मध्ये आहात👍🙏
त्या मंदिरा जवळ कुमजाई मातेचे मंदीर आहे तीथे जाउण वीडियो बणवा त्या मंदिरा वर कोणीच वीडियो बनवला नाही ये (काहिहि मदत लागली तर नकी सांग ) And you are giving nice information आई कुमजाई माता प्रसन्न
Shabadat nahi sangata yenar ase apratim aani atbhut ase he mandir aahe. Katala mdhye yevdh koriv, najuk nkshi kam Karan he kahi sop nahi. Mla khup aavadal he Mandir.
खुप सुंदर मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला घरी बसून भूलेश्वरचे दर्शन घडले सागर धन्यवाद तु नगर जिल्ह्यात औरंगाबाद रोडला पंधरा किमी अंतरावर असलेले डोंगरगण म्हणजे जिथे रामसिता वनवासात असताना तिथे थांबले होते तिथे पण महादेवाचे मंदिर दरीत आहे रामाणे सितेला स्नान करण्यासाठी डोंगरात नाहणी तयार केली आहे तिथे पावसाळ्यात धबधबे असतात ब्रिटिशकालीन फॅरेस्ट ऑफीस आहे डोंगरगण च्या रस्त्यावर चक्रधरस्वामीचे पाण्यावर बांधलेले मंदिर तुम्हाला दिसेल अप्रतिम मंदिर आहे तसेच नगरमध्ये भोईकोट किल्ला आहे जेथे ब्रिटिशांनी त्यांना तीथे ठेवले होते तसेच चांदबीबी महल आहे तु नक्की भेट दे आणि तेथिल माहिती लोकांपर्यंत पोहचव तुझे व्हीडीओ खरच खुप बघण्यासारखे असतात
मी पुण्याला अनेक वेळा गेलो आहे परंतु जवळच हे अप्रतिम देवालय आहे याची मुळीच कल्पना नव्हती. केवळ आपल्या मुळेच आपल्या मेहनती मुळेच हे प्राचीन मंदिर किमान व्हिडिओ द्वारे पहातो आहे. दादा आपणास खूप धन्यवाद.
खरंच खूपच छान मंदिर आहे .तुझे व्हिडिओ खुप छान असतात माहिती पण खूप छान देतोस
प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊🚩
खूप सुंदर अप्रतिम मंदिर 👌🌹🙏🙏🚩🚩
Faracha puratan va prasiddha sunder Mandir ahe.
अतिशय सुंदर अप्रतिम मंदिर, तेवढेच सुंदर सादरीकरण,उत्कृष्ट चित्रण, आकर्षक शिल्पकाम, स्त्रीवेशातील गणेशशिल्प पहिल्यांदाच बघितलं, आम्हाला अपरिचीत असलेलं मंदिर व त्याची ऐतिहासिक अशी उपयुक्त माहिती दिली ,मंदिराचा इतिहास, सौंदर्य आणि महत्त्व या व्हिडियोमुळे कळले, महाराष्ट्राचा इतिहास असाच सर्वांना तुमच्या चॅनेलद्वारे परिचित होत राहो त्यासाठी तुम्हाला मनःपुर्वक शुभेच्छा, आज प्रदोष आणि सोमवार आहे या दिवशी अप्रतिम अविष्कार असलेलं भुलेश्वर मंदिर दाखविल्याबद्दल धन्यवाद सर🙏
🔱 हर हर महादेव🔱🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊🚩
खुपच छान मंदिर आहे.
छान.स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे,
Wow 😍😍👌👌👌
खुप छान काम करत आहेस मित्रा पूर्वजांचे प्राचीन वैभव तु जगासमोर आनत आहेस ।
धन्यवाद दादा 😊🙏🚩
छान आहे मंदिर.आम्ही खुप वेळा गेलो.🙏🙏
खरंच खूप सुंदर आहे मंदिर❤️❤️❤️👍🙏
अतिशय सुंदर, अप्रतिम आहे
खुपच अप्रतिम मंदिर आहे हे मंदीर खुप वेळा पहाण्याचा योग आला
हो... खुप सुंदर आहे 😊👍
Khup sundar ase Mahadevche mandirch pahije nahi .
अप्रतिम मंदिर आहे अवश्य जा
खूप सुंदर मंदिर आहे आम्ही बघितले आहे
खुप खुप छान आहे मंदिर तसंच स्वामी नारायण मंदिर पण दाखवा
सुंदर कलाकुसरीने नटलेल भुलेश्वर मंदिर , आपला वैभवशाली इतिहास सांगतो आहे असं वाटलं.
हर ,हर महादेव
हर हर महादेव 🙏🚩🚩🚩
Khup sunder
खुपचं सुंदर वास्तू पौराणिक मंदिर आहे 👌🏻👌🏻👌🏻 दादा तु छान माहिती दिलीस 🙏🏻
खरच भाउ पुरातन काळाच्या कलाकाराने फारच सुदंर रचना केली आहे Excellent
Mast mandir.. 👍👌
Ani.. Tumhi information pan khup chan padhtine sangitli.. 😍
Jay shivray🚩🚩
Kuapchanthanks🎉
अप्रतिम मंदिर,🌷🌷🙏🙏🌷🌷
😱Nivval svargiya 👼👼👼👼sundar mandir🙏🌷😍🙋
Saadarikaran hi uttam👌👍
Khupch sunder.
Thank You 😊🙏😊
Apratim. Shilpa. Soundarya
Khupch sunder Mandir. Koriv Kam tar apratim. Tumchamule he pahayala milale. Thank you.
Amhala khup javal ahe bhuleshvar ,amhi jat asto nehami
😀👍👍
हा व्हिडीओ खूप छान वाटला 👍👍🙏
Thank You 😊🙏😊
👌👌
खूपच सुंदर👌👌👌
Thank You Sagar...!
Video Khupch Chanprakare Banwun Aamhala Dakhwalyabaddal...
Khup Khup Aabhari...
Har Har Mahadev
Jai Bholenath....!!!!
खूप छान मंदिर आहे. नक्की या स्थळाला भेट देऊ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🙏🙏
प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊🚩
Har har mahadev
Sagar.dada mast 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍
Thank You 😊🙏😊
Very .good
कोरीव काम केलेल अप्रतिम पुरातन खूप सुदंर आहे भूलेश्वर मंदिर धन्यवाद भाउबीज छान माहिती दिली आवाजाही साफ आहे👌👌
हर हर महादेव जय शिवराय .
Tumcha ha video har far far aavadala dhanyvad
Just awesome....👌
🙏ॐ नमः शिवाय 🙏
खुप सुंदर मंदिर आहे
आणि खुप छान माहिती दिली.
धन्यवाद 🙏🚩
प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊🚩
🙏हर हर महादेव,ॐ नमः शिवाय.🙏
मी जाऊन आलो आहे खूप खूप छान आहे हे मंदिर ❤️😘🧡🧡
HAR HAR MAHADEV🚩🚩🚩🕉🕉🕉
🙏🙏
Tumhi dakhwlele bhuleshwar mandi r apratim Sundar ahe
OM NAMAH SHIVAY 🙏🙏 Apratim koriv kam 🥰🥰 khup sundar mahiti 💯👌👌👍🙏🙏
तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे👍👍
Khoobchan khoob awadal
Waaa mastach aahe mandir....👌👌♥️♥️
❤🚩👍
👍👍👍
Her her mahadev
आम्ही आता च जानेवारीत जाऊन आलो खुप सुंदर मंदिर आहे 🙏🙏🌷🌷
Mi he mandir pahile aha khup sunder mandir ahe ,
Best मंदिर सागर दादा जय शिवराय जय शंभू राजे
प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊🚩
सागर दादा खुप खुप छान अप्रतीम मी ईथलाच आहे जवळचा खुप छान आहे भुलेश्वर मंदिर 📿🔱🪔 हर हर महादेव 📿🕉️🔱ओम नमः शिवाय 🔱🕉️📿🕉️📿🕉️🔱🕉️📿🕉️📿🕉️
Thanks brother 😊🙏🚩
मस्त, सुंदर मंदिर आहे.
Thank You 😊🙏😊
फार छान माहिती सांगितली.🌹🌹🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊🚩
Good
खुप छान माहीती दिलीत....
धन्यवाद दादा 😊🙏🚩
🙏🙏🙏🙏
🙏🙏🚩🚩
विहार आहे गौतम बुद्धाचे
Aprateem !!!!
धन्यवाद दादा 😊🙏🚩
Mast मदिंर आहे सागर दादा
प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊🚩
🙏👏👌
खूपच छान.👌
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
सुंदर मंदिर आहे सागर भाऊ
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊🚩
thank you sir
खूप छान व्हिडिओ सागर दादा 👍👍मंदिर सुद्धा खूप छान आहे.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे⛳⛳ हर हर महादेव🙇🙇🙏
Thanks ❤❤🙏
खूप खूप छान मंदिर आहे आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद हर हर महादेव 🙏🙏👌👌
nice
Hope I visit this place soon...!!!
Amazing ❤️🚩
Thank You 😊🙏😊
घ
🙏🙏👍🏻👌🏻🌹🌹
मस्त दादा
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
Awesome and eye fascinating sculpture. Though some sculptures are broken, but those seems tobe living. Millions of salutes to the artists who poured every skills and techniques.🙏🙏
,,,,,,, Awesome,,,,,,,
Thank You 😊🙏😊
दादा डिस्क्रीप्शन मध्ये कसं जायचं म्याप नेमकं ठिकाण सांगत जावा बघणारेला जाण्यासाठी सोपं पडेल येवढे सुंदर मंदिरे लोकांपासून दूर रहावु नये असे हेमाडपंथी मंदिरे जीहादी औरंग्याने ५००० पेक्षा जास्त मंदिराची तोडफोड केली historical jihad
अप्रतिम video आहे.
एकदा रायगड किल्ल्यचा video करा ना
जय शिवराय 🚩
हो नक्की बनवणार आहोत 😊👍🙏🚩
सागर दादा खुप छान अप्रतिम व्हिडिओ असतात तुमचा आवाज तर एक नंबर तुम्हाला भेटण्याचा योग कधी येते काय माहित ऐतिहासिक माहिती जबरदस्त सांगता माझ्या आवडीच्या युट्यूबर मध्ये आपण टाॅप टेन मध्ये आहात👍🙏
Thank You so much ❤❤❤
Bhau Tula dhanyata bhau shravanat mahadeva hey darshan Ghar baslya hotey mhanje kiti bhagya bhau Tula kiti punya miltey bhau video pahun aantakaran bharun aaley hotey bhau tujhey video kiti Chan prachin killey .prachin mandire hyanchey video pahun Mann aagdi bharavoun yetey bhau aashech punya Tula labho hi eshwar charni prarthana pudhil vatchalis shubhechya dhanyawad bhau
Kalch gelo hotoo khup sunder aahe
😊👍👍
Nice
Thank You 😊🙏😊
काही चॅनेल आहेत त्यांना फॉलो करा सर
Praveen mohan
Mystery revealed
हिंदू मंदिराची माहिती सखोल मिळेल
हो नक्कीच दादा 😊👍
Me kalach jaun aaley.... Khup Sundar aahe... But ekahi murti akhand nahiye... Pratek murtichi todfod zali aahe... 🙌🏻Te pahun vait vatat ki aplya purvjani etakya apratim kalecha theva ghadvala ani kuni kshinbuddhi lokani tyachi etaki nasdhus keli 🥺
🙏🙏🙏👍👍
सागर भाऊ एकदा मराठवाड्यातील मंदिराची भेट घेऊन या
धारासूर मंदिर परभणी जिल्हा
होट्टल मंदिर नांदेड जिल्हा
नक्कीच 👍
अप्रतीम मंदिर, फारच सुंदर आहे. आम्ही जाऊन आलो आहोत.
PanditPradeep Mishra Ji Maharaj yehne Cathay madhe bhuleshwar Mahadev Mandir Badal mahithi Sangeeta Li
छाण माहीती दीली पण ते मंदिर वेरुळ मधय, नाहि ये 😁
त्या मंदिरा जवळ कुमजाई मातेचे मंदीर आहे तीथे जाउण वीडियो बणवा त्या मंदिरा वर कोणीच वीडियो बनवला नाही ये (काहिहि मदत लागली तर नकी सांग ) And you are giving nice information आई कुमजाई माता प्रसन्न
Shabadat nahi sangata yenar ase apratim aani atbhut ase he mandir aahe. Katala mdhye yevdh koriv, najuk nkshi kam Karan he kahi sop nahi. Mla khup aavadal he Mandir.
Amhi titech rahatoy yawat madhe
सदर ठीकाणी.....पर्यटन केल्यास....सध्या काय सोयी आहेत..? तेही सांगावे...
Sir shinghad fort's history video
Please
हो नक्की बनवणार आहे 😀👍🙏
Mandav Gan Taluka shreegonda Jila Ahmednagar Jagdamba Mata temple aahe Dada beta
Sar tumhee amachya gavat ale hotee
Ya thikani devala dilela prasad khalla jato ya baddal akhyaika aahe
कोपेश्वर मंदिर खिद्रापूर पाहा
हो नक्कीच 🙏😀👍
छत्रपती संभाजीनगर ला भेट द्या भाऊ देवगिरी चा गड वेरूळ चे कैलास मंदिर