बानाईने मुलांसाठी बनवले घरच्या घरी खमंग पेढे | pedha recipe | dhangari jivan | sidu hake | pedhe

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • बानाईने मुलांसाठी बनवले घरच्या घरी खमंग पेढे | pedha recipe | dhangari jivan | sidu hake | pedhe
    #पेढा
    #pedharecipe
    #pedha
    #pedhe
    #dhangarijivan #siduhake #dhangar #balumama #dhangarwada #shepherd #mendhipalan

Komentáře • 281

  • @MAZI_MARJI_MH14
    @MAZI_MARJI_MH14 Před 2 lety +165

    खरच बानाई खूप छान आहे 👌घरातली लक्ष्मी, सुगरण ,एक चांगली संस्कारी महिला आहे .बनाईच कौतुक करावं तितकं कमीच आहे खरच खूप हुशार आहे नेहमी कोणत्याही कामासाठी तयारच असते.आदर्श स्री बनाई 👌👌👌🙏

  • @nandapulawale1230
    @nandapulawale1230 Před rokem +16

    मुलानि मागितले म्हणून किती मेहनत करुन बनवले . शहरांमधे विकत कितीही महाग असले तरी विकत आनतील पन कोनि बनवणार नाही. ..आणि तुम्ही कामात असुन सुद्धा किती मेहनत केली ..खरच ताई कमाल आहे तुमची..किती आवड आहे तुम्हाला

  • @vibhavarimhamunkar6525
    @vibhavarimhamunkar6525 Před rokem +12

    खरंच बानाई खुप साधी , खुप हुशार व खुप गोड आहे.खरचं ती अन्नपूर्णा व लक्ष्मी आहे.मला तिच्या सर्व रेसिपी वतिचा साधे पण खुप आवडतो. हाच साधे पणा कायम टिकवून ठेवा

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 Před 2 lety +42

    अनूकुल परिस्थितीत सगळेच काही काही करतात,पण ईथे विपरीत परिस्थितीत सुध्दा किती आनंदाने सर्व कामं चालू असतात, खुप छान

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Před 2 lety +39

    कुठलीही भेसळ नसलेले चवदार पेढे.वहिनीबाईने खुपच मेहनत घेतलीय पेढे बनवायला.👌👌

  • @sonalikhedekar7242
    @sonalikhedekar7242 Před rokem +15

    सगळ्याच कामात हुशार आहे बानाई सुशिल सुगरण आहे 👌👌👍

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 Před 2 lety +23

    तुमचे कौतुक करावे तेव्हडे कमी आहे
    सर्व काही छान येत आहे
    ही खरी भारतीय स्री जीचा अभिमान वाटावा अशी👌👍🙏

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Před rokem +5

    लक्ष्मी आहे बानाई खुपच सुंदर आहे कुटुंब दादा ❤❤👌👌🙏🙏

  • @vijayavaghade5796
    @vijayavaghade5796 Před rokem +4

    !🙆‍♀️🕺👌! अरे व्वा खूपच छान खमंग पेढे !
    !🙆‍♀️🕺👍! खूपच छान!👌👌👌👌👌👌!

  • @shubhdapurandare8026
    @shubhdapurandare8026 Před rokem +7

    पेढे खूप छान बनवून दाखविले,🙏👍

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 Před 2 lety +30

    १००k आता लवकरच . त्या साठीच पेढे तयार झालेत. छान योगायोग!!

  • @bhagwanjadhav7356
    @bhagwanjadhav7356 Před rokem +2

    खुप छान अक्का सर्व पदार्थ 1 नंबर बनवता अगदी घरगुती पोष्टिक

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 Před 2 lety +4

    ताई तुमची पेढे बनवण्यामागे भरपूर मेहनत दिसते . बघायला खूप सोपे वाटते.खूप छान आपण पेढ्याची ऑर्डर घ्यायला सुरुवात करावी. खूप ऑर्डर येतील. धन्यवाद

  • @kartavyathombre4466
    @kartavyathombre4466 Před 2 lety +8

    एकच नंबर पेढे बनवले बानू मावशी👌👌

  • @shrujanpagare4272
    @shrujanpagare4272 Před 22 dny +1

    Very nice banai is a sigaran. She made malaidar pedhe.so sweet go ahead God bless to banai.....

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 Před 2 lety +8

    खरंच वहिनीने खूप छान पेढे बनवले. 👌🏻👌🏻

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris Před 9 měsíci +2

    पेढे खुप छान बनविले बानाई ❤

  • @ashokpakle8212
    @ashokpakle8212 Před rokem +5

    अतिउत्तम 👏🏻👏🏻👏🏻 कॅनेडा मधुन व्हिडिओ बघत आहे तुमचे 🙏🏻🙏🏻🎉

  • @prashantware5347
    @prashantware5347 Před rokem +9

    Sakal sakal gavach fresh vatavarn ani Bailanchya galyatil ghanti cha avaj❤

  • @ranipatole4963
    @ranipatole4963 Před 2 lety +9

    एकच नंबर पेडे 👍🏼👌👌👌

  • @ganeshgosavi1429
    @ganeshgosavi1429 Před 6 měsíci

    1 num vahini

  • @pramilabande7511
    @pramilabande7511 Před rokem +3

    Khupch chan banvle पेढे

  • @shubhamvhanmane9821
    @shubhamvhanmane9821 Před 2 lety +55

    देशी गाईच्या दुधापासून बनवलेले पेढे खायला मिळणे म्हणजे नशीब होय

    • @ajaybhosale1555
      @ajaybhosale1555 Před 2 lety +1

      Jana mg siddhubhaukade shetkari manus ahe khup changla pahunchar karel

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 Před 2 lety +4

    Banai ताई तुम्ही खरोखर अन्नपूर्णा आहात

  • @arvindmasal360
    @arvindmasal360 Před 2 lety +3

    या चॅनलने मला खर धनगरी जिवन दाखवल राना माळातील डोंगरावर दर्या खोरे वा खुपच चांगला आनुभव येतय तुम्हाला दादा

  • @sahebraochaskar107
    @sahebraochaskar107 Před rokem +1

    एक नंबर पेडे केले

  • @sheetalpradhan3156
    @sheetalpradhan3156 Před rokem +2

    Very nice information!

  • @chetanasonawane8836
    @chetanasonawane8836 Před rokem +4

    मस्त बानाई

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před 2 lety +18

    दादा video खूपच छान वाटला वहिनीची मेहेनत खूप असते मुलांना खाऊ घालण्याची धडपड चालू असते काम तर खूप स्वच्छ असते पेढे खूप छान बनवले 😋😋👌👌👍वहिनी सुगरण आहे. ❤️👌👌👍

  • @madhukarpatil6162
    @madhukarpatil6162 Před rokem +3

    बानाई खूप छान आहे तुमची घरची लक्ष्मी आहे

  • @user-ld4tx2mf5l
    @user-ld4tx2mf5l Před 2 lety +3

    एकच नंबर

  • @indianmominamerica9800
    @indianmominamerica9800 Před rokem +1

    Banai sugran ahe,laxmi ahe gharchi, pedhe masta

  • @harshalajadhav9706
    @harshalajadhav9706 Před rokem +1

    खूप छान पेढे बनवले ताई सुंदर

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 Před 2 lety +2

    छानच झालेत पेढे मस्त

  • @allvideo7419
    @allvideo7419 Před rokem +1

    बाणाई सर्व कामात १ नंबर आहें

  • @vanirao4718
    @vanirao4718 Před rokem +17

    I think I noticed how hygienic she is.. love it

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Před 2 lety +5

    !❤!खुपच!❤!छान!खमंग पेढे !❤❤!!❤❤!!

  • @santoshibhoyte1015
    @santoshibhoyte1015 Před rokem

    बानाई माता तू अन्नपुर्णा आहेस 👍🏻☝️👌

  • @magicichalkaranji7340
    @magicichalkaranji7340 Před 2 lety +4

    खुप छान माऊली

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 Před 2 lety +1

    खूपच छान बनवले पेढे वहिनी धन्यवाद

  • @jyotijadhav9453
    @jyotijadhav9453 Před rokem +3

    खूपच चविष्ट पेडे आहे ताई

  • @ujwalapujari
    @ujwalapujari Před 2 lety +6

    Khup Sundar vahini

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Před 24 dny

    बाणाई खूप सुंदर आणि असली खव्याचे पेढे बनवले दुकानात मिळतात पण त्याच्यात भेसळ असते खरंच तुम्ही एवढे छान छान मुलांना खाऊ घालता किती छान आहे ना बाणाई तुझे खूप खूप कौतुक तू खरी सुगरण आहेस धन्यवाद आभारी आहे सिद्धू बाळा काळजी घ्या

  • @pandurangdhangar2251
    @pandurangdhangar2251 Před 2 lety +4

    मी पण धनगर म्हणुन जय मल्हार आम्ही नंदुरबार जिल्हात रहानारे गरीब धनगर बाबांनो

  • @user-fi1rx2zi5w
    @user-fi1rx2zi5w Před rokem +1

    बाणाई,
    तू जितकी गोड आहेस ना तसेच तुझ्या हातचे सगळे पदार्थ... खूप नशीबवान आहात तुम्ही सगळे... तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हे मनापासून आशिर्वाद 😊👌

  • @jayashriraut3555
    @jayashriraut3555 Před 2 lety +2

    Khup chhan aahe pedhe

  • @HIND251
    @HIND251 Před 2 lety +5

    किती छान बनवले.एक नंबर.

  • @alkarecipe9391
    @alkarecipe9391 Před rokem +1

    छान रेसिपी ताई

  • @ashwinidalvi1860
    @ashwinidalvi1860 Před rokem +3

    Banai just like Laxmi Mata 🙏👆🌹

  • @rajshreecthombare8819
    @rajshreecthombare8819 Před 2 lety +4

    खरंच बानाई खूप हुशार सुगरण आहे कष्टाळू पण खूप आहे तिचे कौतुक करावं तितकं थोडे आहे

  • @kundlikbahule4979
    @kundlikbahule4979 Před 2 lety +3

    लय भारी...मस्त पैकी... खव्याचा पेढा...👌👍👍👍👌👌🎂

  • @kirtisawkar9524
    @kirtisawkar9524 Před rokem

    खूप छान पेढे... बाणाई नेहमी हसतमुखाने सर्व करते. मी एक व्हिडिओ पहिलाहोता. कारळ शेंगदाणे घालून भाजीचा मसाला दाखवला होता तसा आज मी केला फारच छान लागला धन्यवाद बानाई.

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 Před rokem +1

    सगळं कसं स्वच्छ.,छान.शोभून दिसते गृहलक्ष्मी .

  • @aakassociates3770
    @aakassociates3770 Před 2 lety +2

    Khup chan banval peday

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode3677 Před 2 lety +2

    1 नंबर बनवलेत पेढे....

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Před rokem

    अग बानाई ताईकिती सुगरण आहेस तू..तुझा उत्साह बघून मला ही बनवावे वाटते पटकन..सुविधा नसून ही सर्व काम करायला तत्परच असते...खूप छान पेढे बनवले..🙏👌👍

  • @shobhakadam4949
    @shobhakadam4949 Před 2 lety +3

    Wah banai tai khupach mast banavale pedhe

  • @kantakardule1117
    @kantakardule1117 Před 2 lety +3

    लय भारी

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Před 2 lety +2

    Khup chan pede banavli aahet mast 👌👍👍🙏

  • @manoharshinde7276
    @manoharshinde7276 Před 2 lety +8

    Khupach bhari 👌👌😋😋

  • @nandiniblouse1042
    @nandiniblouse1042 Před rokem +1

    Janar khup hushar ahe changli mauli ahe

  • @ailmshaikh8528
    @ailmshaikh8528 Před 2 lety +2

    लवकरच एक लाख सदस्य पूर्ण होतील

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 Před 2 lety +9

    खुपच छान 👌👌

  • @sheetalpatil1032
    @sheetalpatil1032 Před rokem +1

    खुप छान 👌

  • @bharatichaudhari4964
    @bharatichaudhari4964 Před měsícem

    Khupkhup hushar ahe tai

  • @satwashilasadaphule7094

    खूप छान पेढे कलर पण सुंदर आला आहे

  • @punammestry9308
    @punammestry9308 Před rokem +1

    मस्त बनवलात ताई खूप छान पेढे

  • @akbarpoonawala5847
    @akbarpoonawala5847 Před rokem

    Khupch chan kelet tai

  • @hanumanshimple7560
    @hanumanshimple7560 Před 2 lety

    खवा एक नंबर केला खवा एक नंबर

  • @SonaliPatil-jt1wp
    @SonaliPatil-jt1wp Před rokem +1

    Shahratle lok sagle asun sudha chotya chotya goshtin sathi bhandtat.....pn gavatli lok chotya chotya goshtit sukhi rahtat.....kharch.....

  • @sonampujari8564
    @sonampujari8564 Před rokem +4

    मस्तआहे जोडी....तुमचे video बघुन खरच खुपच अभिमानवाटतो....

  • @sachinnachare5752
    @sachinnachare5752 Před 2 lety +2

    Khup Chan vido👌👌

  • @jitendragaikwad441
    @jitendragaikwad441 Před rokem

    Goad dhod chaanch
    Ek number

  • @pramodbavache1777
    @pramodbavache1777 Před 2 lety +2

    वहीनी मस्त बनवले पेढे

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Před 2 lety +3

    बानाई मस्तपाकि सुगरण आहे👌👌

  • @dattamali8601
    @dattamali8601 Před rokem +1

    खुप छान बानुताई अप्रतिम

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 Před rokem

    खरच बिना खुप छान पैसे बनवले घरच्या शेलेचदुधुचे बिना तुमची खुपच हुशार आहात
    बांबां अशी नशिबावान बाबांनी बिना बायकी भेटली सैनिक पण बिना छानबनवतात म साला वाटून कालवश बनवतात बिना सलाम तुम्हाला

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před rokem +2

    खूप छान पेढे

  • @mandasurve1654
    @mandasurve1654 Před rokem

    सुगरण आहे.साधेपणात जीवन सुंदर बनवते.खुप खुप शुभेच्छा

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Před rokem

    मस्त कंदीपेढे बनवले बाणांईने बाणांई हुषार आहे

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t Před 5 měsíci

    बाणाई खरी सुगरण आहे

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Před 2 lety +4

    !❤!खरोखरच!खुपच छान!❤!प्रयत्न!अभिनंदन!!!

  • @jyotsnapatil3381
    @jyotsnapatil3381 Před rokem +1

    Khupch chhan

  • @user-us3pf4yk3b
    @user-us3pf4yk3b Před rokem

    1नंबर

  • @smrutipetkar4469
    @smrutipetkar4469 Před 2 lety +2

    khup sundar ....BanaiTai ...😊 khup bhari pedhe bnvle....

  • @harshadongaonkar1044
    @harshadongaonkar1044 Před 2 lety +2

    खूप छान, सुंदर आहे

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 Před 2 lety +2

    Khup chan tai👍👌

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 Před 2 lety +4

    एकच नंबर ताई.

  • @nandakamble218
    @nandakamble218 Před 2 lety +2

    Khup sunder

  • @aratibailkar1574
    @aratibailkar1574 Před rokem +1

    Khupch chan tai

  • @pfamiladeshmukh7841
    @pfamiladeshmukh7841 Před rokem

    बानाई खूप सूगरन आणि स्वैचता खूप आहे मला खूप आवडते

  • @sunilkulkarni2423
    @sunilkulkarni2423 Před 2 lety +3

    Khup chan

  • @kamalgaste3324
    @kamalgaste3324 Před 2 lety +5

    khup Chan 👌😋❤️

  • @hulwanhanmant4127
    @hulwanhanmant4127 Před rokem +1

    घरी आलात ना ..रानामाळात खूप च कसरत करावी लागते... तुम्हाला घरी बघून खूप बरं वाटलं आमच्या मनाला ...पेढे अप्रतिम .. गाईच्या दूधाचे ... दुर्मिळ .. पदार्थ ..

  • @mangeshshendge8784
    @mangeshshendge8784 Před 2 lety +1

    Chan 1 No Resepi

  • @pandurangattarde2530
    @pandurangattarde2530 Před 2 lety +2

    लय भारी सिदुजी राव

  • @vitthalshelke8551
    @vitthalshelke8551 Před 2 lety +2

    खूप छान

  • @jayashripawar3143
    @jayashripawar3143 Před rokem +1

    Khup chhan pedhe banale aai tumchi

  • @nilimakulkarni797
    @nilimakulkarni797 Před rokem

    बाणाई खुप छान पेढे केलेस.तुझे खूप कौतुक आहे मस्त.

  • @anitamali3973
    @anitamali3973 Před měsícem

    ❤❤❤👌👌