Ambiance Cottage, Diveagar

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • दिवेआगर येथील अ‍ॅम्बियन्स कॉटेज हे आपले प्रियजन, कुटुंब आणि मित्रांसह विश्रांतीसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.
    #konkantourism
    #AmbianceCottagediveagar
    #beachresort
    #konkaniwadi
    #mahaparyatan
    #konkanhomestay
    #kokanbeachresort
    संपर्क साधावा 👇👇👇
    [Mobile] +919764347777
    [Mobile] +919021052610
    Ambiance Cottage घरापासून दूर एक आरामदायक घर म्हणून डिझाइन केले गेलेआहे.
    शहराच्या गजबजाटापासून दूर कोकणच्या जीवनशैलीत सुंदर आणि वातावरणात तुम्हाला घेऊन जाईल.
    दिवेआगर समुद्रकिनाऱ्यापासून 5 मिनिटांच्या अंतरावर असलेले Ambiance Cottage
    पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेल्या आपल्या व्यवसायाचे अत्याधुनिक पद्धतीने व्हिडीओ चित्रण करून, संपादित केलेली चित्रफीत विविध समाज माध्यमाद्वारे देश विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी महापर्यटनचा एक छोटासा प्रयत्न
    mahaparyatan.c...
    पर्यटनाशी संबंधित प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
    बुकिंगसाठी सम्पर्क (बुकिंग करताना mahaparyatan च्या या व्हिडिओचा संदर्भ द्यावा) -
    Contact for Booking -
    Mob: Pankaj - 7397940510
    महापर्यटन - 9422490885
    वेबसाईट : mahaparyatan.com
    फेसबुक पेज : / mahaparyatan-महापर्यटन...
    व्हाटसअ‍ॅप ग्रुप : chat.whatsapp....
    युट्युब चॅनल : / kuldaivatdarshan

Komentáře • 41

  • @arunvarsaikar787
    @arunvarsaikar787 Před 6 měsíci +1

    I have visited this cottage in 2o14. Very good experience.

  • @pranavmantri2863
    @pranavmantri2863 Před 7 měsíci +1

    छान❤

  • @rohanshinde4135
    @rohanshinde4135 Před rokem +5

    Background Music जरा शोभेल असे ठेवावे.. लोक शांतीसाठी येत आहेत युद्ध करायला न्हवे

  • @abhaybhatwadekar5553
    @abhaybhatwadekar5553 Před 2 lety +2

    खूप छान लालाभाई, ताई...👍👍

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 Před rokem +1

    Very beautiful vlog, kokan padht Jevan is always best....pakka visit karru...keep it up Sir.....

  • @user-jo4dw9ft1w
    @user-jo4dw9ft1w Před 4 měsíci

    पहिले मोबाईल नंबर आणि रुमचे रेट सांगितले पाहिजे.

  • @nileshkandalkar2779
    @nileshkandalkar2779 Před rokem +1

    खूप छान.. सर सर्व काही मस्त नीट नेटके आहे.. आणी स्वच्छथा पण आहे.. पण तुम्ही कॉटेज चे भाडं आणी जेवणाचे पैसे जरा सांगितलं तर ......किंवा डिसक्रिप्सन् मध्ये दिलत तर बर होईल

  • @BookmarkPublicationsPuneINDIA

    भाई... मस्तच... 👌🏻👌🏻🌹

  • @prabhakarkadam5630
    @prabhakarkadam5630 Před rokem +1

    lala kuph chan videos phahun bare watale Prabhakar kadam

  • @nxtsameer777
    @nxtsameer777 Před rokem +1

    Aamhi pan diveagar gelo hoto pan kuthe vangle cottage ahet mahit navate tq tumhi mahiti Dilya badal

  • @vedikazunjarrao7582
    @vedikazunjarrao7582 Před 2 lety +3

    Tumche. Video suder astat. Pan background music horrifying

  • @user-lo5tx6fd8v
    @user-lo5tx6fd8v Před rokem +1

    Room चे rent सांगितले असते तर थोड बरे झाल असते

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Před rokem

    श्रीवर्धन समुद्र किनार्‍यापासुन पाच किलोमीटर अंतरावर श्रीवर्धन व्हॅली येणे प्लॉट उपलब्ध /अग्रीकल्चर जागा उपलब्ध डांबरी रस्ता पाण्याची विहीर आहे येणे प्लॉट चार लाख गुंठा अग्रीकल्चर जागा तिस लाख एकर

  • @chandrashekhardorge5458
    @chandrashekhardorge5458 Před 2 lety +5

    How much is room rent in Dec to Feb. ??

  • @madhurikulkarni3968
    @madhurikulkarni3968 Před 9 měsíci +1

    dog allowed ahe ka

  • @kishormore2866
    @kishormore2866 Před 2 lety +1

    💐💐💐💐💐💐💐

  • @tripleentertainment6849
    @tripleentertainment6849 Před 2 lety +3

    खूपच सुंदर अंबियन्स आणि संपूर्ण माहिती भाई आणि मॅडम दोघांनीही पुरेपूर दिवेआगर आणि तेथील खासियत अगदी मोजक्या शब्दांत मांडली आहे ...👍👌💐💐💐💐💐
    छान विडिओ

  • @archugorhe8146
    @archugorhe8146 Před 9 měsíci +1

    7 lokansathi...rate sanga

  • @arunjagtap9634
    @arunjagtap9634 Před 8 měsíci +1

    Twin rooms cottage rates please

  • @savitaborphalkar7905
    @savitaborphalkar7905 Před 2 lety +2

    आम्ही 20 मे ला येणार आहेत. 9 जणांच कुटुंब आहे. पण आम्ही शुध्द शाकाहारी आहोत. आमची व्यवस्था होईल का? रुम मिळतील का? तुमचा नंबर पाठवा

  • @sjjadhav6557
    @sjjadhav6557 Před rokem +2

    Not recomended...worst experience in this place

  • @nileshkamat5401
    @nileshkamat5401 Před rokem

    Rates pls🙏

  • @archugorhe8146
    @archugorhe8146 Před 9 měsíci +1

    Ph no patgva

  • @pranitayadav420
    @pranitayadav420 Před 2 lety +1

    How to book this

  • @sarikapathare2876
    @sarikapathare2876 Před rokem +1

    फोन नंबर पाठवा

  • @saurabhbedarkar9319
    @saurabhbedarkar9319 Před 2 lety +2

    For booking or more details please share details

    • @kuldaivatdarshan
      @kuldaivatdarshan  Před 2 lety

      [Name] Lalabhai Joshi Ambiance Cottage, Diveagar
      [Mobile] +919423926589
      [Home] Maharashtra, India

  • @dipaklatane6592
    @dipaklatane6592 Před rokem

    आपला फोन नंबर पाठवावा