Video není dostupné.
Omlouváme se.

Tufaan aalaya | Paani Foundation | Nagraj Manjule | Ajay - Atul

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 01. 2017
  • Tufaan aalaya | Paani Foundation | Full video song 1080p
    Director - Nagraj Popatrao Manjule
    Music - Ajay - Atul
    Lyrics - Guru Thakur

Komentáře • 1,8K

  • @aniket9841
    @aniket9841 Před 3 měsíci +273

    कोण कोण 2024 मध्ये ऐकत आहे हे गाणं 😊

  • @Shrikant_Wagh45
    @Shrikant_Wagh45 Před 6 měsíci +83

    कधी खचल्या सारखं किंवा नाखूश असलो की हे गाणं ऐकतो मन पुन्हा motivate होते.❤

  • @ratnakarhiwale7406
    @ratnakarhiwale7406 Před 2 lety +164

    मराठी संगीताचा जीव की प्राण अजय अतुल ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @rohanthopate1814
    @rohanthopate1814 Před 5 lety +1598

    एवढ्या सुंदर गाण्याला कोणी dislike करू शकतो।
    Dislike करणारे नक्कीच बाप कमाई वर जगत असतील। त्यांना काय कळणार शेतकरी आणि पावसाचं नातं काय आहे। फुकट च गिळता जर लाज बाळगा।
    पाणी फौंडेशन ने जे कार्य केले । त्यामुळे किती जणांचं आयुष्य सुखावल आहे , असेच काम करत राहा।

  • @paragaher4901
    @paragaher4901 Před 6 lety +2837

    ढगातून आले की नाही माहीत नाही पण डोळ्यातून नक्की पाणी आले...👌

  • @SuperHolysmoker
    @SuperHolysmoker Před 4 lety +715

    देव करो अन माझा महाराष्ट्र आणी भारत. . सक्षम आणी समृद्ध व्हावा हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना ....

  • @vrushabhshelar4668
    @vrushabhshelar4668 Před 5 lety +112

    डोळ्यातून पाणी आले 👌👌👌nice पाणी फाऊंडेशन सलाम तुम्हाला

  • @yogeshkulkarni1167
    @yogeshkulkarni1167 Před 3 lety +46

    हे गाणं ऐकतांना मनांत स्फूर्ती, डोळ्यांत पाणी आणि अंगावर शहारे..! हे सगळं नकळत होतं. शब्दांच्या ही पलीकडे खूप कांही आहे या गाण्यात. धन्यवाद अजय अतुल

  • @divinelight7
    @divinelight7 Před 6 lety +566

    *नागराज मंजुळे आणि अजय-अतुल.. तुम्हाला तोड नाही..* 👌👌👍👍

    • @shantanupimpale3688
      @shantanupimpale3688 Před 5 lety +9

      हे ...खरे वास्तव आहे .आतच मानव जातीने काही भेदभाव न ठेवता हे वास्तव स्वीकारले हवे ...सर्व स्तरांवर सर्वानी पुढाकार घ्यावयास पाहिजे .

    • @aratishinde4913
      @aratishinde4913 Před 5 lety +1

      Dark Ne

    • @GaneshJadhav-xc6vk
      @GaneshJadhav-xc6vk Před 5 lety

      ❤❤❤❤❤

    • @krushi8736
      @krushi8736 Před 5 lety +6

      Guru Thakur as well!! for the incredible lyrics

    • @manihk4795
      @manihk4795 Před 5 lety

      Guest request

  • @bbabu8200
    @bbabu8200 Před 3 lety +106

    From Telugu guy ....I am addicted to this type of direction...what a natural direction superb sir ....

  • @sushant6740
    @sushant6740 Před 3 lety +58

    *आयुष्यात संपण्यासारखे*
    *काहीच नसते...*
    *एक नविन सुरुवात आपली*
    *वाट पहात असते...!👑💯❣️*

  • @sanketgadekarsg1970
    @sanketgadekarsg1970 Před 6 lety +693

    पाणी फाउंडेशन
    नागराज मंजुळे
    अजय अतुल
    अमीर खान
    जय महाराष्ट्र

  • @sachinundade6653
    @sachinundade6653 Před 6 lety +240

    निराशावादी माणसानं हे गाणं नक्की ऐकावं
    त्याच्यात नक्की फरक पडेल

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 Před 4 lety +10

    मुलगा कुर्‍हाड घेऊन जातो अणि त्याच्या पाठी मागे त्याचा Baap येतो खूपच चांगले सीन होत हॅट्स ऑफ नागराज मंजुळे सर

  • @sudhirgharat712
    @sudhirgharat712 Před 4 lety +17

    एकजुटीनं पेटलं रान तुफान आलंया खूप छान गीत अप्रतिम पाणी फाउंडेशन साठी अजय अतुल साहेब गायकीला सलाम तुमच्या आपण महान कार्य हाती घेतले अमीर खान सोबत पुढंच्या वाटचालीस शुभेच्छा👍👍👍👌👌👌

  • @__harshad__71
    @__harshad__71 Před 2 lety +22

    पाणी जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट ♥️🌍💧

  • @akashmore3695
    @akashmore3695 Před 4 lety +24

    खुप सुन्दर डोळ्या ला सुद्धा पाणी आला आहे धन्यवाद अमिर 💓💯 महाराष्ट्रातील प्रत्यक नागरिक जर अशा सुंदर वीचार करत असेल तर त्यांचे पण मनापासून आभार मानतो 🙏💓

  • @krishnahodage8366
    @krishnahodage8366 Před 2 měsíci +11

    अजय जी , अतुलजी व गुरू ठाकुर जी महाराष्ट्राचे तिघेही संगीत हिरे आहेत.माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही या तिघा हिऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला पाहिजेत.

  • @user-uc3mc2iv8s
    @user-uc3mc2iv8s Před 6 lety +223

    पाणी फावन्डेशन चे महाराष्ट्रात सोलापूर जिल्यात,करमाळा तालुका कोर्टी गावात खूपच छान काम चालू आहे ....धन्यवाद ग्रामस्थ

  • @ganeshsuryawanshi8767
    @ganeshsuryawanshi8767 Před 4 lety +27

    मंजुळे सर आज हे गीत ऐकल्यावर मनापासुन सलाम करावासा वाटला आपल्याला आणि आपल्या टीम ला , डोळ्यातून पाणी आले राव 🙏🙏

  • @shreyajoshi2453
    @shreyajoshi2453 Před 3 lety +135

    ह्याच एकतेची पुन्हा गरज आहे, पण सम्पूर्ण महाराष्ट्रात आणि भारत देशात. कृपया राजकरण बाजूला सारुन शेतकऱ्यांचा सम्मान करूया 🙏 *अन्न-देवता सुखी भवः*

  • @user-qc1hc6cy7x
    @user-qc1hc6cy7x Před 4 lety +93

    आपण काय मरेल आईच दूध नाय पेलोय..विचार सुद्धा नका करू आता सगळ संपलय..उठा आणि झोंबा कामाला..आठवा तो प्रताप आपल्या बाप जाद्यांचा ज्यांनी रक्त आटवून येवढं विश्व उभ केलेय,तरी आपण इतक्यात घाबरून जीवन संपवायला निघालो तर आपल्या सारखं शंड कुणीच नाही.
    हर हर महादेव..जय शिवाजी जय भवानी🚩

  • @RPS358
    @RPS358 Před 3 lety +22

    गुरु ठाकूर सरांच प्रत्येक गाण हे मनाला भिडत...अप्रतिम गीतकार...

  • @tarunsingh9883
    @tarunsingh9883 Před 6 lety +691

    I don't understand marathi language but Nagraj manjule such a great director and ajay atul also great music director😍🙏🙏🙏

  • @Manoj_D_C
    @Manoj_D_C Před 3 měsíci +25

    नॅशनल अवॉर्ड दिला पाहिजे या गाण्याला.

  • @tushartarte7698
    @tushartarte7698 Před 4 lety +12

    खरच डोळे भरून आले
    यात खरी परिस्थिती आणि त्या वरचा उपाय
    या मुळेच अजय अतुल शान आहे मराठी मनाची

  • @abhijeetkamble782
    @abhijeetkamble782 Před 7 lety +213

    नुसत्या झगमगाट म्हणजे सर्व काही नसते त्यात अस्सल कामाची जोड़ पाहिजे असती. बदल घडू शकतो आणि दिसतो सुद्धा नागराज अण्णा तुम्ही जबरी घाव घातलाय. जबरदस्त...

  • @user-ni6be7ns6c
    @user-ni6be7ns6c Před 5 lety +101

    Speechless work of Aamir sir and Kiran Mam ......... hats off both u ......... after 70 years started new creativity on basic level about Water in Maharashtra........I have seen great change on basic level with Local people .......!!!!

  • @devathakare6055
    @devathakare6055 Před 3 lety +6

    जलयुक्त शिवार पेक्षा किती तरी पटीने यशस्वी झाल हे काम सलाम पाणी फाऊंडेशन ला🙏

  • @OK__TK
    @OK__TK Před 5 lety +8

    अशी दृष्टी ठेवणारे लोक प्रत्येक घराघरांत जन्मावेत हीच ईश्वर चरणीं प्रार्थना...

  • @sankulpawar2809
    @sankulpawar2809 Před 5 lety +19

    मनापासुन आभारी आहे गाणं ऐकून डोळयांत पाणी आलं..मनापासुन salute for this song..👍

  • @mangeshdolle3247
    @mangeshdolle3247 Před 6 lety +68

    तळमळलीस तु .. करपुन हिरवा पदर तुझा जळला... #माती #अप्रतिम #गुरूठाकूर 🙏🙏🙏

  • @sachinpatole5338
    @sachinpatole5338 Před 2 lety +7

    ऐक गाव , ऐक जमीन आणि आम्ही सर्व तिचे लेकरे आभाळाची बाप्पा सारखी माया ,आई सारखी सुपीक जमीन , मंजुळ हवा जशी भावाची साथ , पावसाची बहिणी सारखी माया , संगळयाची साथ , प्रेम , जिद्द आणि निसर्गाची सुंदर माया . खुपचं लय भारी 👌 डोळ्यातुन पाणी आले ,मन भरून आले की देवा असाच आशिर्वाद संगळयाना सुखी ठेवा देवा "" विठ्ठला रुक्मिणी "" माता हिच ईश्वरचरणी प्रार्थना .!

  • @gotmember3058
    @gotmember3058 Před rokem +28

    He song aajun pn kon kon aaiktat ❤️😌

  • @mangalashirolkar9719
    @mangalashirolkar9719 Před 3 lety +12

    कित्येक अन्नदात्यांचे अश्रु पुसलें गेलें असतील, कित्येक तरुणांचे पाय पुन्हा या मातीकडे वळले असतील, कित्येकांची भुक भागविली असेल, कष्टकऱ्यांच्या ताटाला अक्षय्यपात्र बनविणाऱ्या या उपक्रमाला अनेक शुभाशीर्वाद!!!!...

  • @yogeshhogale8788
    @yogeshhogale8788 Před 4 lety +35

    शहराला गावाच्या मातीशी जोडून ठेवणारे हे माझे महाराष्ट्राचे माणसे सलाम ह्या माय मराठी माणसांना शेतकऱ्यांना।

  • @mathascoachingp.nshindesir1362

    खूपच छान गाणं आहे आणि यातून घेण्यासाठी खूप काही आहे all team good work proud of amir khan

  • @dineshgawai6411
    @dineshgawai6411 Před 4 lety +5

    कितीही वेळा ऐकले हे गीत तरीही वाटते पहिल्यानदा च ऐकतोय कि काय ...खूप सुंदर गीत आहे निसर्गावर प्रेम करायला शिकवते

  • @g4gaming524
    @g4gaming524 Před rokem +6

    हे गाणं येईल की डोळ्यात चक्क पाणी येत . हे गाणं जास्त तर शेतकऱ्याचे लेकर आणि गावातील लोकच मनापासून जाणीव करू शकतात . 🥰

  • @manojmohite3871
    @manojmohite3871 Před 7 měsíci +3

    ❤❤❤❤अजय अतुल यांची गाणी ह्यादयस्पर्श करतात
    त्यांच्यी प्रशंसा किती करावी त्यांच्या साठी शब्द कमी पडतात❤❤❤❤❤

  • @mangeshpanchal3656
    @mangeshpanchal3656 Před 3 lety +4

    किती वेळा पण पाहिल्यावर मन भरत नाही..............👌👌👌 अमीर खान चे खुप खुप धन्यवाद ज्यांनी या संकल्पनेला जन्म दिला 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️

  • @bansodepandharisopanrao1119
    @bansodepandharisopanrao1119 Před 10 měsíci +5

    सुंदर प्रेरणादायक कार्य सुंदर गीत नागराज मंजुळे यांच्या शब्दाला सलाम ❤❤❤❤

  • @chetanbhaayani
    @chetanbhaayani Před 5 lety +33

    Another Masterpiece by Hon'ble Ajay - Atul

  • @himanshurj07
    @himanshurj07 Před 7 lety +256

    This kind of direction can only be done by Nagraj Sir! 💓

  • @akshayhatkar350
    @akshayhatkar350 Před 2 lety +4

    महाराष्ट्राची जादू आहे ही अजय अतुल sir chya आवाजात जी आहे .. आणि नागराज सर यांची तर गोष्ट च वेगळी .. त्यांना मी महान म्हणेन 👍🙏🏻

  • @neerajpatne1394
    @neerajpatne1394 Před 4 lety +21

    Ajay Atul=Goosebumps 🤩🤩😊😊

  • @tanmohanshirsat8542
    @tanmohanshirsat8542 Před 7 lety +327

    Nagraj sir,
    I m great fan of yours. You rock....
    Great message.
    Thanks Amir, kiran and all team.
    Actually I live in USA but whenever I watch this video I miss my hometown in Maharashtra.
    My parents participated in shivar last year.
    Great initiative and great movement.
    Thanks and best wishes for your upcoming project 💐💐💐💐
    Tanmohan 😀

  • @prasadkadam4929
    @prasadkadam4929 Před 6 lety +46

    Nagraj +Ajay atul + guru thakur = speechless creation

  • @wasimpathan5589
    @wasimpathan5589 Před 4 lety +33

    I can understand feel single movement from song specially the boy and his father portyerd struggle and pain n positivety.
    No word really am from maharashtra
    Raigad
    Working out of country
    When ever i saw this song
    I remember my childhood
    People gathered for sake of humanity
    I missed my country my people specialy local
    Smell of dust
    Feel bad for those who are poor
    Cant effort for 2 times meals and etc etc etc etc 😷😷😷
    May god help all of us .
    .......

    • @amolnanaware2589
      @amolnanaware2589 Před 2 lety +1

      एकीचे बळ...मिळते फळ... महाराष्ट्रात जर अशीच एकता राहिली तर खूप काही शक्य आहे...

    • @wasimpathan5589
      @wasimpathan5589 Před 11 měsíci

      Kharach Bhaw.....

  • @ravirajbabar14
    @ravirajbabar14 Před rokem +2

    नागराज सर, अजय सर आणि अतुल सर ह्यांचा संपूर्ण ग्रुप, आमिर सर आणि त्यांचा सर्व ग्रुप आणि सर्वात महत्त्वाचे ह्या उपक्रमात ज्यांनी ज्यांनी श्रमदान देऊन ह्या सगळ्या उपक्रमाला सत्यात उतरवून जे दिव्य घडवून आणलं त्या सर्व भूमातेच्या लेकरांना मानाचा मुजरा आणि शतशः नमन.. हे गाणं ऐकून डोळ्यांत पाणी आणि अंगावर शहारे आल्या शिवाय राहणार नाहीत.. ह्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा...

  • @omkarpatil2956
    @omkarpatil2956 Před 3 lety +5

    पाण्याविना जीवन व्यर्थ आहे

  • @aakashdandegavkar3259
    @aakashdandegavkar3259 Před 5 lety +14

    I was listening this song more than100times ..😍👌superb lyrics ajay atul & nagraj sir
    Amir khan &company 😍😍😍😍❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vinayakkendre3910
    @vinayakkendre3910 Před 7 měsíci +3

    मनापासून आभारी आहे गाणं ऐकुन डोळ्यात पाणी आलं .. मनापासून धन्यवाद nice songs

  • @studybessom3929
    @studybessom3929 Před 10 měsíci +2

    सर तुम्ही चागल्या प्रकारे गावाचे स्वरूप मांडले तुमचे मनपूर्वक आभार maz गाव पण अस

  • @Cadet_tushar
    @Cadet_tushar Před 3 lety +9

    कोण कोण जलयोधा होते पाणी फाउंडेशन मध्ये लाईक करा मी १४ वर्षाचा होतो पण माझ्या तालुक्यातील २०गावांना जागरूक करून पाण्याचे महत्त्व सागितलं माझ्या सोबती वरिष्ठ अधिकऱ्यांकडून खूप मदत झाली

  • @kailashkumawat2424
    @kailashkumawat2424 Před 4 lety +18

    Gajab...........Pani Foundation ki team ko mera salaam 🙏🙏.. Same song hindi me bhi banao taki pure bhaarat me water harvesting ki kranti aa sake.. Aur pura bhaarat sukha mukta ho. Thanks atul anjaan team. Thanks amir Ji.

  • @AK-gt8ig
    @AK-gt8ig Před 3 lety +29

    After A.R. Rehman, I Think No. Of Ajay - Atul Sir 😍

  • @govindshinde1977
    @govindshinde1977 Před rokem +2

    गुरु ठाकुर, अजय अतुल, नागराज मंजूले
    सगळे एक से बढ़कर एक आहेत
    कोन अधिक गुणवान सांगने कठिन

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 Před 4 lety +3

    जस गाणं तसच काम ही पाणी फाऊंडेशन आणि त्यांच्या पूर्ण टीम ला सलाम👏🏻👏🏻

  • @MangeshTekale
    @MangeshTekale Před 6 lety +28

    if anything that needs to be viewed must be viewed from Nagraj's direction and anything that needs to be listened needs to be listened from the songs of Ajay-Atul. Great and touching work.

  • @O10-production.
    @O10-production. Před 3 lety +10

    अहो आम्ही महाराष्ट्रीयन आहोतच कष्टाळु आम्हाला जिथं लाथ मारु तिथं पाणी काढायची सवय असते आमचा भगवंत पण आमचे कष्ट निष्फळ नाही ठरु देत. जन्मच अश्या मातीत झालाय कि तिला संतांची भुमी म्हणून अख्खा विश्वात आेळखलं जात.

  • @sunildhobale173
    @sunildhobale173 Před 2 lety +2

    अंगावर काटाच येतो हे गीत ऐकताना... दोन्ही गायकांनी अप्रतिम गायलं आहे हे गीत..👌👌👌

  • @narayantayade34
    @narayantayade34 Před 5 lety +3

    गाणं पाहून डोळ्या पाणी आल. hats off पाणी faundetion 🙏 💐

  • @sadiquemuqadam
    @sadiquemuqadam Před 5 lety +55

    Heard this song so many times...still goosebumps....

    • @ashuuu2024
      @ashuuu2024 Před rokem

      Ppppppppp❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😄pppppppp0ppppppppLoppp0p0pppmplpppppplppppppppplpppl

  • @vijayyadav-dn8sb
    @vijayyadav-dn8sb Před 5 lety +5

    किसान यह शब्द ही अपने आप में एक ब्रह्मांड है ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @netajijawan9285
    @netajijawan9285 Před 4 lety +7

    काय नालायक लोक आहेत डीसलाईक करणारे खुप छान आहे गित पण आणि काम पण अप्रतिम
    अमीर खान नागराज मजुंळे अजय अतुल गुरु ठाकुर तुमचे अभिनंदन सर जय महाराष्ट्र

  • @sumitmalunjkar6787
    @sumitmalunjkar6787 Před 7 lety +86

    हेच अपेक्षित आहे आटपाट production कडुन, truely inspirational.👍👍👏👏👌👌

  • @ketbossgaming1317
    @ketbossgaming1317 Před 6 lety +2659

    माझ गावात शूटिंग झाली वडजिरे गावात

  • @mr.harshad_algude_007
    @mr.harshad_algude_007 Před 3 lety +3

    माता-पिता वह हस्ती है, जिनके पसीने की एक बूंद का कर्ज भी, औलाद नहीं चुका सकती ।
    🤗❤️🥰😍

  • @shubhamkale6856
    @shubhamkale6856 Před 8 dny +1

    Wow sir song khup Chhan ahe Ekdum mast , khup bhari shabd ahet ganya madhe sir 🙏🏻☺️🌷 pan he gan khup jun ahe ani Ata hit zalay khup he song , sarvi kade Hecha song chalu ast 😘😘😘 khup khup Chhan song ahe Thanku 🙏🏻☺️🥰😘 khup himmat yete he song aiklyavar 🥰😘

  • @paragshedbale
    @paragshedbale Před 5 lety +11

    Hats off to Amir!
    Nagraj and Ajay-Atul. Just simply superb. As usual.

  • @vikasyadav5787
    @vikasyadav5787 Před 3 lety +12

    अजय अतुल - The ultimate boss of music

  • @ruturajdurgawad4502
    @ruturajdurgawad4502 Před rokem +3

    सुंदर गाणे आणि बोल. ❤️❤️❤️

  • @gauravkadhane2399
    @gauravkadhane2399 Před 5 lety +39

    Toofan Aala Song Lyrics Satyame Jayate
    एकजुटीन पेटलं रान तुफान आलया,
    काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया(x2)
    भेगाळ माय मातीच्या या डोळ्यात आली आसं,
    घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास।
    हे... लय दिसांनी भारल्यावानी शिवार झालयां...
    एकजुटीन पेटलं रान तुफान आलया,
    काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया...
    हो पिचलेला, इझलेला टाहो कधी न कुणा कळला,
    तळमळलिस तू, करपुनी हिरवा पदर तुझा जळला,
    छळ केला पिढीजात तुझा गं उखडून वनराई,
    अपराध किती झाले आता पण शरण तुला आई,
    नभपाझरता ते जलधन सारे, जीरवू तुझ्या ठायी,
    बघ परतून आता हिरवा शालू देऊ तुज आई,
    हो... उपरतीन आलीय जाण जागर झालंया...
    एकजुटीन पेटलं रान तुफान आलया,
    काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया...
    हो... जरी रूजलो उदरात तुझ्या, कुशीत तुझ्या घडलो,
    स्वार्थाचे तट बांधत सुटलो अन वैरी तुझे ठरलो,
    चालवुनी वैराचे नांगर नासवली माती,
    छिन्न तुझ्या देहाची चाळण उरली अता हाती...
    आम्ही हाल उन्हाचे मिटवून सारे, आज तुझ्या पायीं,
    बघ परतून आता हिरवा शालू देऊ तुज आई,
    एकजुटीन पेटलं रान तुफान आलया,
    काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया(x2)

  • @shubhangijadhav3185
    @shubhangijadhav3185 Před 3 lety +233

    Aamir khan- a true actor who is rather than attending meaningless award shows spending his time in solving problems of our country. Hatts off to him.

  • @lifeamongus4872
    @lifeamongus4872 Před 5 lety +67

    It's not just a song.. it's a Prayer

  • @pankajjoshi1209
    @pankajjoshi1209 Před 3 lety +8

    Beats even "ae mere vatan ke logo.." Fit to be an anthem of a marching Army regiment..👏👏👏

  • @devananddoifode4126
    @devananddoifode4126 Před 5 lety +9

    भविष्यासाठी पाण्याची गरज लक्षात घेणे गरजेचे आहे

  • @sachinjadhav2640
    @sachinjadhav2640 Před 4 lety +3

    एकच राजा फक्त शेतकरी च राजा 🙏❤🙏

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 Před rokem +5

    This is pro level of direction...hats off Nagraj sir 👍

  • @amolsardar1184
    @amolsardar1184 Před 3 lety +3

    प्रेरणादायी गाणे...
    #शेतकरी
    #जय जवान जय किसान

  • @Amaronn007
    @Amaronn007 Před 4 lety +10

    Aamir Khan,Nana patekar, Makarand sir yanni kelelya karyasathi ha Maharashtra tyancha sadaiv runi rahil 😭🙏🙏🙏🙏Sampurn Maharshtrachya vatine mi tyanche Abhar manto 🙏🙏🙏🙏

  • @mrlombardshorts6100
    @mrlombardshorts6100 Před 5 lety +36

    it's also use as a symbol to show the unity for one nation one religion. INDIA & ONLY INDIAN.

  • @sandeepghodajkar6306
    @sandeepghodajkar6306 Před 5 lety +6

    What an inspiring video ☺
    अंगावर काटे आले 😀

  • @surajbhoite1473
    @surajbhoite1473 Před rokem +14

    Whenever i feel sad, i listen to this masterpiece. And then i feel more energetic 🙂

  • @aashishp007
    @aashishp007 Před rokem +4

    Even if you don't understand this Marathi dialect, the song, music and visuals will hit you to the core !!👌👍
    Manjule + Ajay Atul is just a Super combination

  • @mr.s.p.wakode
    @mr.s.p.wakode Před 6 lety +5

    किती प्रेणादायी गीत आहे👍👍👍👍

  • @GoshtSahajSopi
    @GoshtSahajSopi Před 3 lety +36

    Missing those precious days of working with Paani. Lots of love team Paani,satya sir,Lancy sir and Amir sir❤️

  • @navalkumar3914
    @navalkumar3914 Před 4 lety +9

    So energetic song , because of this I can understand little bit marathi , love u all from varanasi

  • @prashantk8189
    @prashantk8189 Před 3 lety +7

    One word for nagraj sir :: Legend ❤️🔥🔥

  • @akashdhotre3191
    @akashdhotre3191 Před 6 lety +5

    so very beautiful thinking.
    thanks to amir khan
    माझा महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होणारच👌👌👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦💪💪💪💪👍👍👍👍🌱🌲🌳🌴🌾🌿🍃☘🍀

  • @MumbaichaSantosh
    @MumbaichaSantosh Před 6 lety +58

    Salute to Dear Amir Khan... very inspirational work you are doing.
    👌👌

  • @VijuGayke
    @VijuGayke Před 4 měsíci +2

    मी रोज एक वेळा यकतो हे गाणं

  • @Punekar575
    @Punekar575 Před 4 lety +1

    Kay gana ahe .. kasa chann gav ahe , kiti chan loka ahet, thanks Amir ji, thanks Pani foundation....gr8 job

  • @nandkishorjadhav9231
    @nandkishorjadhav9231 Před 3 lety +5

    Best song with great work of pani foundation

  • @poojaadagale2171
    @poojaadagale2171 Před 4 lety +18

    Best composition of Ajay Atul ever ....Each nd every word touched my heart 😊❤

  • @akshuutambe
    @akshuutambe Před rokem

    अजय आणि अतुल यांच्या गाण्यात एक वेगळीच ऊर्जा असते ,जी प्रत्येक संकटाना सामना करण्यासाठी प्रेरित करते

  • @ganeshbhutekar1856
    @ganeshbhutekar1856 Před 4 lety +2

    नाद करायचा नाही फक्त अजय अतुल फॅन्स आपण खूप छान काम करताय जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @vishnusawane9011
    @vishnusawane9011 Před 5 lety +680

    ज्या लोकांना हे गान आवडलं नाही त्या गाढवाला गुळाची चव काय

  • @dogoqi101
    @dogoqi101 Před 3 lety +8

    This songs brings tears😢 in my eyes 👀 whenever I watch it.. God bless
    👑⚔⚖Maharashtra👑⚔⚖..and its poors and neglected😢😔👉🤲👈💐👉🙏👈🛐