शहरातील सटवी💃 आणली मग आईनी झापला🤔🔥 By-Ashwini gavhane
Vložit
- čas přidán 13. 07. 2021
- #tushargavhane #ashwinigavhane #rushikeshsakat #pratishadeshmukh #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं
🎬 साई फ़िल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक :अश्विनी गव्हाणे, स्वाती राखुंडे, काजल सोनवणे.
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे, संदीप वाघ.
Chanel hed : Tushar k. gavhane
D.O.P : Sandeep R.wagh
Editor :Sandeep R.wagh
कलाकार : अश्विनी गव्हाणे, रुषी सकट, प्रतिक्षा देशमुख, तुषार गव्हाणे, ईदुंबाई दरवडे
◆SPECIAL THANKS◆
Sumit patole, Amol Bhalerao.
Contact number
9552900823
💢 मागील व्हिडीओ 💢
• बाबाजी साठी केली चोरी😡... व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट जरूर करा🙏धन्यवाद टिम... sfp studio
• सवतीने केली करणी😱😱मग ब... नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब तर जरूर करा 🙏धन्यवाद टिम.... sfp studio
• बाई💃💃 लागिरली,💀💀 की सो... नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा 🙏धन्यवाद
• 😘एकीला हाताशी आणि एकील... नक्की पहा धन्यवाद🙏टिम....sfp studio
🙏🏻आमच्या Channel वर जर नवीन असाल तर Subscribe नक्की करा🙏🏻
NOTE
आमच्या परवानगी शिवाय आमचे video टाकू नये
आमचे वीडियो आवडल्यास
लाईक / शेयर / कमेंट, नक्की करा.
धन्यवाद...... टीम- sfp studio
🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺 - Zábava
पोरगी एकच नंबर आहे जाऊद्या वहीणी तुमची बहीण दुसरी कोणाला द्या आता
आई ची भूमिका खूप आवडली. गावातली भाषा.. खूप छान
भावानी मोठ्या भावाची भुमिका चांगली निभावली याला मणतात खरा मोठा भाऊ
तुषार छान समजावून सांगितले एक नंबर आवडलं एपिसोड
लै भारी ,,😃😃👍 म्हतारी ले नाराज झाली पोरगी तशी सुंदर हाय आरे जाऊंद्या आजकाल पोरी कुठ मिळतात
😂😂😂😂😂
😜😜
लगीच फुटले तरी चाले ल लय भारी आजी
@@Kanadednyaneshwar396 च
आईची भूमिका
एकदम जबरदस्त ,,,,,
आमची आजी डोळ्यासमोर आली ,👏👏👏👏👏
गावाकडची मज्जा वेगळीच असती 💟💟🤗🤗
आजच्या घडीला अनुसरूनच आहे। आजजी तर लय भारी।
शुभ लाभ हार्दिक अभिनंदन उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
भाऊ कदम चा आवाज वाटत आहे मुलाचा 😄
जाउदे आई घे घरात खूप छान सुंदर अप्रतिम आहे
मला फक्त अश्विनी मॕडमचा अभिनय आवडतो मस्तच
Thanks
चांगला सुंदर अप्रतिम खुप खुप छान जोडा आहे धन्यवाद आभार मानतो
मोठा भाऊ खूप समजूतदार आहे
लय लय लय कडक,😂😂😂😂😂😂😂
सासुबाई लईईई भारी🤣🤣🤣🤣🤣जाऊ द्या वहीनीबाई बहीणीला मग सवत करुन आणा की
भाऊ ,तुझं बोलनं व आवाज समजुतदार पणा,शेतकरी रागंड राहनिमाण ,लय भारी भावा i like it
बरं आहे भाऊ ने तरी सांभाळून घेतलं मोठा भाऊ कधी पण आपल्या पाठीशी उभा असतो . भाऊ लहान भावाला समजून घेतले खूप भारी
🙏
Sindur dibudhdu idjihd dubd ukkjzks
आजी तुमचं कामचं एक नंबर
मोठ्या भावाचे प्रेम लहान भावावर...♥️♥️❤️❤️❤️🙏
Bhau tar Bhau asto 😘
अशीच आज्जी पाहीजे
खुप भारी acting करत आहा तुम्ही
आईचा रोल खूपच छान खरचं
Aai yek no
आत्याबाई नादखुळा अक्टिंग
Bhau asava tr asa.... ☺
He is very Lucky To have such mature brother ......🤗
But aajji ch shaharatal pillu 😝😂😂
थ य
आज्जी : गडी माणूस आणि बाई अाेळखु येते का हिजे कपडे बघून 😂😁😁
😂😂😂
गावाकडची रिअल स्टोरी फुसका नवरा
मावशीचे काम लय भारी राव
ख़ुप सुंदर भाषा
लय भारी
खरच भाऊ असावा तर असा
आई असावी त अशी तेव्हा घर चांगलं राहत
आजी लै कडक आहे राव.
मोठ्याभाऊने 1नबंर काम केले
Baaaki sagle actor hote
Aai real hoti😂🔥🔥
Bhav asawa tar asa sweet bro
याच्या तोंडाकडे बघून कोण देईल लय हसलो राव 😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
जाऊद्या वहिनी तुमचा बहीण नी पेक्षा अधिक चांगली आहे असो एपिसोड खूपच सुंदर झाला 🎉🎉👍
x
Mastach.... 1dam original vatat ahe
Amch nhy zala barkyach asach krych kuthli pn ann motha bhau ahe
🤗🤗🤗🤗🤗
Avaj same bhau kadam
कडक भाग, ,🤔🤔😄😄👌👌
भावा नी समजून घेतलं 👌👍
kharach khup chan Aahe 👌👌👌👌
Mast video ahet
शहरच pillu
अश्विनी आणी सासू लय भारी
Bhau Khup Chan
Sasubai Jorat...well done ajji
In
OMG आस्स केल्यावर तर आम्हाला घरीच घेणार नाही
भाऊ समजूत दार आहे
Mhatari ch kaam mast zalay
Kharach khup mast👌
Sarva kalakar dad denya like. Keep it up
आई साहेब एक नंबर
1 नबर
Aek dam bhri kam asal tar vihiniche aahe
Dear Channel.
जर सगळ्यांच्या च कमेंट ला लाईक दिली तर लाईक ची किंमत राहत नाही .
बाकी व्हिडीयो एकच नंबर .
आपली मराठी जगात भारी💐💐💐
Atya bharich ahet😄
आश्विनी बाई
शेवट भाऊ तो भाऊच असतो तो कसाही असो.
Ashwini tai ch तोंड पहा 😁😁😁😁😜😜😜😜🤭🤭🤭
आईचा रोल खूपच छान आहे.
खूपच छान 💐💐💐
Tumchya saglya chan astat pn saglyach like kru shakt nhi na mhanun me saglyat video bghte 👍
Ak number ch
Mazi Aai pan gavthi bolte sem to sem🙏
गावठी भाषा नाही भावा.. आईची प्रेमळ भाषा असते ती त्यातच खर प्रेम असत........ गावाकडे आपण गाय &बैल शेळ्या मेंढ्या पाळतो. म्हणून आपण गावठी असतो का भावा.. आणी शहरातले कुत्रे सांभाळतात म्हणून सुधरलेले झाले का....
Good acting
खूप छान
Tusher bhau tumache gav konte aahe
😍😍😍😍akash
Kaku nche dailouge ani acting 1no ...original👌
आईने हाणलाच नाही बरं 🤣🤣🤣
आई बरोबर आहे तुमचं
मला अश्विनी ताई खूप आवडतात
Thanks
Aai khatarnak he rao
आज चा अपिसोड खरच खुप छान व भारी आहे अश्विनी मॅडम असे काही नविन दाखवले कि खरच खूप छान वाटत पुन्हा एकदा लय भारी.....👌👌👌👌👌
Thanks
@@gavaranmarathi .
@@gavaranmarathi मस्त
सासू एक नंबर मोठी सुन एक नंबर
Good
मस्त भाऊ
Very nice
छान बोलल्यात सासुबाई असाच झटका पाहिजे वा वा सासुबाई असच बोलायला पाहिजे ह्या बायांना
जबरदस्त..... 1 no every actor is good
Aaji ek no action👍😆
कत
होल्यानि व्हरगडली वाणी भारी 😛😛
खूप सुंदर
एकदम कडक
लय भारी 👌👌👌👌
मस्त
, छान मस्त वाटलं
Khup chan
Gavatli aathvan aali Rao 😭😥😭😥😥
Nice na भाऊ
आश्विनी तु खूप छान आहे
Thanks
Kadakkk🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️
1 No. Episode...
Nice creation keep it up 🙏😇
मोठा भाऊ तो भाऊ असतो
Kdk
Good story