विनोदातून चांगले किर्तन मांडणी | हभप. मधूकर महाराज गिरी यांचे नविन किर्तन | Giri Maharaj kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 07. 2022
  • अखंड हरिनाम सप्ताह मौजे.गंधोरा, ता.तूळजापूर येथील 4 दिवसीय सप्ताहात झालेले खूप गोड किर्तन.
    तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
    नामदेव उगिले - 8975243812 ,
    भूषण महाराज - 9561441808
    ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
    आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
    / namachagajar
    आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
    invitescon...
    #किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
    #namachagajar
    #नामाचागजर
    #kirtan
    #laturkirtan

Komentáře • 461

  • @narayansolankar1651
    @narayansolankar1651 Před 2 lety +6

    किती विशेष शैली आहे मधुकर बाबांचं चिंतन मांडणी l नमन माझे गुरुवर्या

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Před rokem +14

    ह भ प मधुकर गिरी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार करतो, सुंदर उदाहरण देऊन किर्तनकार आपल्या सारखें अनुभवी महाराज हे कमी आहे,
    माऊली माऊली माऊली माऊली माऊली
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @hanumantmahadik9559
    @hanumantmahadik9559 Před rokem +17

    पखवाज वादक एकच नंबर
    आणि महाराज कीर्तन खूप छान सादर केलं🙏🏻

  • @raghavdattshinde7532
    @raghavdattshinde7532 Před rokem +10

    अनुभवी किर्तनकार
    बाबाजी राम कृष्ण हरि 🎉

  • @uttampawar5589
    @uttampawar5589 Před 4 hodinami

    ❤रामकृष्ण हरी बाबा माऊली

  • @sujitbelsare4309
    @sujitbelsare4309 Před 2 lety +67

    मला मधूकर महाराज बाबांचे कीर्तन खुप मनापासुन आवडतात बाबांचे कीर्तन सांप्रदायाला धरुनच असतात जुन्या गायन चाली
    ऐकयला मीळतात खुप छान
    प्रणाम बाबा तुम्हाला

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 Před rokem +9

    म्रदंगवादक नादचखुळा १ नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    राम क्रिष्ण हरी 🙏🏻

  • @adinathpatil96k59
    @adinathpatil96k59 Před rokem +8

    पखवाज वादन खूप गोड केल आहे राहुल महाराज धन्यवाद

  • @sarlaburande6868
    @sarlaburande6868 Před 7 měsíci

    Hare krishna maharaj dandwt prnam.

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před 7 měsíci +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली बाबा ❤💥❤️🙏🏻♥️🦚👌

  • @yogeshdidul7918
    @yogeshdidul7918 Před rokem +3

    एक नंबर किर्तन सेवा टळकरी छान जुने ते सोने

  • @hanumantmore8246
    @hanumantmore8246 Před rokem +9

    खुप सुंदर गायन खुप सुंदर मृदंग वादन डोळे भरून येतात महाराष्ट्रत असे गायक वादन तोडच नाही १ नंबर किर्तन साथ काय ते गायन काय ते वादन काय ते टाळ करी सगळे ओके

  • @karalepatil1217
    @karalepatil1217 Před 8 měsíci +1

    राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे जी

  • @balasahebnamdeodhane6786
    @balasahebnamdeodhane6786 Před 6 měsíci +2

    अतिशय सुंदर असे हे किर्तन❤❤

  • @jeevan.kamble2538
    @jeevan.kamble2538 Před 9 měsíci +2

    ❤खूप छान मदूरकर महाराज गीरी ❤हरी हरी

  • @user-gb4ld9gj8j
    @user-gb4ld9gj8j Před 11 měsíci +1

    राम् कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @gbkyogachessacademyauranga3229

    अप्रतिम व श्रवणीय

  • @umeshkadam5444
    @umeshkadam5444 Před 2 lety +10

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. बाबांचे किर्तन संप्रदायाला धरून आहे. खूपच छान

  • @samadhanjamadade1294
    @samadhanjamadade1294 Před rokem +5

    एकच नंबर कीर्तन. धन्य गिरी महाराज

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Před rokem +3

    महाराज या वयात इतक चैतन्य, पांडुरंग आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना, रामकृष्ण हरी,

  • @annakhade4107
    @annakhade4107 Před 9 měsíci +1

    जय हारी माऊली एक नंबर कीर्तन महाराज

  • @gajananp049
    @gajananp049 Před rokem +5

    खूपच सुंदर कीर्तन ।। असे बहुआयामी कीर्तनकार थोडेच ।। महाराजांनचे चरणी नतमस्तक ।।

  • @dhananjayjoshi9325
    @dhananjayjoshi9325 Před rokem +9

    खूप छान कीर्तन महाराज 🙏 तुमचं कीर्तन प्रत्यक्षात अनुभवायला मिळावं हीच पांडुरंगा चारणी प्रार्थना 🙏🙏

  • @murlidharpatharkar8747
    @murlidharpatharkar8747 Před rokem +1

    राम क्रष्ण हरी

  • @rameshgaikwad9151
    @rameshgaikwad9151 Před rokem +6

    खूप छान महाराज यांच किर्तन व साऊंड सिस्टीम व रेकॉर्ड खूप छान आहे ..

  • @bhanudaschangbhale7373

    Ram krushna hari mauli

  • @tanmaykante3122
    @tanmaykante3122 Před rokem +4

    खर बोलताय महाराज मानाचा मुजरा

  • @vishnukhedkar2112
    @vishnukhedkar2112 Před rokem +44

    एकदम नंबर एक महाराज, ह्या वयात एवढा सुंदर आवाज,खरोखरच मूर्ती लहान पण कीर्ती महान👌👌💐💐

  • @tulshiramsawant1715
    @tulshiramsawant1715 Před 9 měsíci +2

    The Great kirtankar Maharaj Giri Maharaj ki Jay Ho🎉🎉

  • @psgurav554
    @psgurav554 Před rokem +1

    राहुल पकवाज 1नंबर 🙏🙏राम कृष्ण हरी

  • @user-pe6kn6io7i
    @user-pe6kn6io7i Před 11 měsíci +2

    No.1 kirtan 🙏🙏

  • @anantmahale9663
    @anantmahale9663 Před rokem +2

    धन्यवाद महाराज कोटी कोटी प्रणाम जय हरी महाराज आरोग्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार नमस्कार जय जय राम राम जय जय राम राम जय जय राम

  • @BharatGadge-ty7td
    @BharatGadge-ty7td Před 8 měsíci +1

    खूप छान कीर्तन महाराजांचे 🌹🌹

  • @rajnikantlohar1807
    @rajnikantlohar1807 Před 7 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली

  • @jalindarghule62
    @jalindarghule62 Před 2 lety +3

    जय हरी माऊली मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या खुप छान कीर्तन आहे

  • @sagarjagdale9553
    @sagarjagdale9553 Před rokem +1

    जय हरी
    लाईक करा

  • @bhagwansonawane-ly9tx
    @bhagwansonawane-ly9tx Před 11 měsíci

    Jai shree ram ramram

  • @samadhanjadhav1544
    @samadhanjadhav1544 Před rokem +4

    अप्रतिम कीर्तन.....विशेषतः मृदंगमणी राहुल महाराज आणि सर्व टाळकरी विठ्ठल युवा भजनी मंडळ गंधोरा

  • @sambhujadhav9458
    @sambhujadhav9458 Před rokem +2

    जय हरी माऊली सुंदर कीर्तन,कीर्तन मणी गिरी महाराज फार सुंदर कीर्तन

  • @harisutar9122
    @harisutar9122 Před rokem +2

    खूप छान आहेत सर्व जयराम जय जय रघुवीर समर्थ रामदास नमस्कार खूप सुंदर आहेत महाराज नमस्कार खूप खूप आभार नमस्कार नमस्कार मस्त आहेत एकदम छान आहेत व

    • @balirammore2133
      @balirammore2133 Před rokem

      खुप छान किर्तन सांगितले महाराज धन्यवाद माऊली

  • @user-hl8rb7fj2v
    @user-hl8rb7fj2v Před měsícem

    एक नंबर आहे कीर्तन आहे

  • @virajbhosale5076
    @virajbhosale5076 Před 2 lety +8

    म्हणुनच म्हतात जून ते सोन
    अंभागला अणुसरून किर्तन

  • @user-ug2xs2lx5y
    @user-ug2xs2lx5y Před rokem +13

    पखवाज वादक व सर्व टाळकरी यांचे मना पासुन आभार

  • @bhojrajyelamker4517
    @bhojrajyelamker4517 Před rokem +9

    त्रिवार वंदन महाराज तुम्हाला
    दंडवत प्रणाम
    जय महानुभाव
    🪔🪔

  • @balasahebshinde2586
    @balasahebshinde2586 Před rokem +1

    Talkari 🙏pakhvadvadak🙏gayak🙏Maharaj🙏maze srotegan 🙏 khup chan kirtanseva🙏

  • @pravinkatore9953
    @pravinkatore9953 Před rokem +2

    या वयात तुम्ही देखील खूप छान किर्तन करता .राम कृष्ण हरी माऊली

  • @dhondiramjadhav7816
    @dhondiramjadhav7816 Před rokem +2

    वादन आणि गायन अप्रतिम

  • @anandaholkarjaimalaxmi1908

    Ram Krishna Hari Maharaj.Khup chan, sundar kiurtan aahe..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jaydevpimparkar1710
    @jaydevpimparkar1710 Před rokem +2

    जुने ते सोने महाराज जयहरी👌👌 ✌✌💯😁😁

  • @s-craftdrawing4375
    @s-craftdrawing4375 Před rokem +2

    राम कृष्ण हरी 🚩🙏 मधुकर महाजन गिरी जी 🚩🙏मी आपले अभी नंदन वंदन करतो दंडवत प्रनाम करतो 🚩🙏 पांडुरंग परमात्मा माता रुक्मीणी सदैव आपले किर्तन 🚩🙏 आनंदाने अयकित आहे पांडुरंग परमात्मा माता रुक्मीणी 🚩🙏आपल्या वर पुष्प वर्षाव करीत आहे 🚩🙏 आनंदाने आपल्या किर्तनात प्रेमानें नाचत आहे 🚩🙏 भक्त मंडळी आपल्या किर्तनाने तल्लीन झाले आहे 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏 ज्ञानेश्वर महाराज कि जय 🚩🙏

  • @aapakale6243
    @aapakale6243 Před 9 měsíci +1

    खरच सुंदर किर्तन भजन गायन

  • @kanhobapanchal1229
    @kanhobapanchal1229 Před rokem +1

    पखवाज वादक सुंदर आणि साथ संगत खूप आवडले गिरिकर महाराज पांडुरंग पावला

  • @vikramghule2047
    @vikramghule2047 Před rokem +2

    जय हरी गिरी महाराज !!!!
    प्रत्याक्षात संत तुकाराम ।संत एकनाथ ।संत निलोबा महाराज। या थोर संताचे मी कीर्तन ऐकत् आहे.कारण तुमच्या रूपी मला दर्शन होत आहे.हे सर्व यू टूब च्या माध्यमाने

  • @omambhore2693
    @omambhore2693 Před 11 měsíci

    रामकुष्ण हरी.

  • @SACHINSHINDE-hh1ip
    @SACHINSHINDE-hh1ip Před rokem +1

    गोड कीर्तन...

  • @kalkiramk5084
    @kalkiramk5084 Před 4 měsíci

    अप्रतीम कीर्तन खूप छlन मला आवडते

  • @swmichandne8261
    @swmichandne8261 Před rokem

    Ram krushna hari

  • @vishnudabhade811
    @vishnudabhade811 Před rokem +4

    जय हरि महाराज खूप मार्मिक किर्तन आहे

  • @sameermule5202
    @sameermule5202 Před rokem +2

    राम कृष्ण हरी महाराज खुप छान

  • @baswarajmaskale5435
    @baswarajmaskale5435 Před rokem +17

    नावाला शोभेल असे मधूकर महाराजांचे किर्तन.मधासारखे रसाळ.वयाने असतील वृध्द पण मनाणे तरुण.धन्य त्यांची क्षमता.

    • @tgrykgamer8216
      @tgrykgamer8216 Před měsícem +1

      26:05 26:07

    • @MahadevPawar-or3yn
      @MahadevPawar-or3yn Před 20 dny

      😊😅 by CT by😢 by ft😅 22:14 😅 in
      By by 5th​@@tgrykgamer8216

    • @umeshKale-bd7wi
      @umeshKale-bd7wi Před 5 dny

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @vikramwalvekarkolhapur3061

    हावभाव 🚩, भक्कम आवाज 🚩, आदर प्रेम 🚩, सर्वगुण संपन्न महाराज 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @satappamaskar1351
      @satappamaskar1351 Před rokem

      खुप छान किर्तन महारात

    • @narendradandekar9083
      @narendradandekar9083 Před rokem +1

      Ya age madhe ji energy aahe ti atacha kontyach mula madhe nasanar aani ha aanand cr pati kde pn nsnar ek no Maharaj

  • @yogeshsonawana72
    @yogeshsonawana72 Před rokem +23

    खुप हासवतात महाराज .'सलाम' महाराज तुमच्या कार्याला खुप छान किर्तन भजन करतात. महाराज छान महाराज किर्तन ऐकून मन प्रसन्न झाले. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩

    • @amolshinde9813
      @amolshinde9813 Před rokem

      सलाम पेक्षा नमन बर 🙏🙏🙇

    • @shivajigadekar8745
      @shivajigadekar8745 Před rokem

      नमन म्हणल असत तर बरं वाटलं असतं

  • @sundargirpuri6480
    @sundargirpuri6480 Před 2 lety +3

    Sundarkirtan

  • @sudamsangale1296
    @sudamsangale1296 Před rokem +2

    खुप छान संदर ता ल सूर एकच नं बर धन्यवाद खूप भारी हाय कार्यक्रम एकच नंबर गिरी महाराज तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा 👍👌👌👌🙏🙏🌹🌹

  • @mohanjadhav5871
    @mohanjadhav5871 Před rokem +2

    एकदम सुंदर महाराज

  • @nageshsul583
    @nageshsul583 Před rokem +1

    राम कृष्ण हरी

  • @nitingurave3181
    @nitingurave3181 Před 2 lety +6

    खुप सुंदर कीर्तन महाराज 👍👌🙏

  • @rohidaslande3226
    @rohidaslande3226 Před rokem +1

    खूप सुंदर किर्तन गिरी महाराज ह्या वयात सुध्दा येवहढी एनर्जी खूप छान किर्तन ऐकलं.
    आणि पखवाज वादक म्हणजे लावणी महोत्सव सारखं वादन. राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी.
    गायण म्हणजे प्रमाण लय भारी.टाळ करी पण लय भारी. सर्वांना माझा नतमस्तक होऊन दंडवत.............

  • @HarishWaychol
    @HarishWaychol Před rokem +4

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी बाबांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏🙏🙏

  • @abhangvani
    @abhangvani Před 2 lety +6

    Khup sundar aahe

  • @latahole5631
    @latahole5631 Před rokem +3

    खूप सुंदर किर्तन 🙏🙏

  • @sujitbelsare4309
    @sujitbelsare4309 Před 2 lety +2

    ह भ प जेऊरकर बाबा या महाराजांची कीर्तन पण खुप सुंदर श्रवणीय आहेत

  • @sunilraje6157
    @sunilraje6157 Před 8 měsíci

    पखवाज वादक 1नंबर 👌🏻👌🏻👏🏻👏🏻

  • @umakorake1017
    @umakorake1017 Před 2 lety +6

    जय हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏
    धन्य झालो 💐💐💐💐💐

  • @balajijavale5121
    @balajijavale5121 Před rokem +1

    गिरी महाराज एकच नंबर

  • @sambhajishinde8907
    @sambhajishinde8907 Před 2 lety +3

    खूप छान राम कृष्ण हरी माऊली 👌💐🙏

  • @manjushrivhande3738
    @manjushrivhande3738 Před rokem +1

    लय भारी महाराज 👌👌

  • @harisutar9122
    @harisutar9122 Před rokem +1

    खूप छान आहेत सर्व जयराम जय जय रघुवीर समर्थ रामदास नमस्कार खूप सुंदर आहेत

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Před rokem +2

    Ram Krishna hari 🚩🚩🎉

  • @rameshpawar580
    @rameshpawar580 Před 4 měsíci

    Khup chan

  • @avinashbele1823
    @avinashbele1823 Před rokem +1

    राहुल महाराज १ नंबर पकवाज वादन टाळ करी जय श्री राम कृष्ण हरी राहुल महाराज

  • @mangeshkhedekar8681
    @mangeshkhedekar8681 Před 11 měsíci +1

    खरच महाराज एक नंबर प्रवच करतात

  • @pradipjoshi5809
    @pradipjoshi5809 Před rokem

    Ram Krishna hari

  • @rajgaikwad3171
    @rajgaikwad3171 Před rokem +9

    खूप सुंदर किर्तन आहे ... धन्यवाद महाराज..🙌❤️🚩🙏

  • @bhimkale98
    @bhimkale98 Před rokem +1

    खुप छान किर्तन.. रामकृष्ण हरी माऊली 🌸🙏

  • @pandurangbuddhewar7070
    @pandurangbuddhewar7070 Před rokem +1

    जय हरी विठ्ठल

  • @karalepatil1217
    @karalepatil1217 Před 8 měsíci

    जय बागेशेर बालाजी सरकार धाम जय बजरंबली हनुमाना जय हो जी जी राम राम गुरू देव जय आपकी हो जी

  • @ranjanajagtap1514
    @ranjanajagtap1514 Před rokem +1

    अतिशय छान किर्तन प्रमाण ही खूप छान

  • @aabasahebsid8325
    @aabasahebsid8325 Před rokem +3

    🙏🙏👍👍👍

  • @hiramanwayakar8853
    @hiramanwayakar8853 Před rokem +4

    आम्ही आपले खूप आभारी आहोत जुन्या चाली खूप आवडतात

  • @dattaarne7601
    @dattaarne7601 Před rokem +7

    Chan maharaj (Nmo Narayan ) I proud to be a gosavi

  • @samadhandhengale810
    @samadhandhengale810 Před 2 lety +2

    गायक आणि वादक 1नो

  • @balumaske7223
    @balumaske7223 Před rokem +2

    महाराजाचे अभिनंदन

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 Před rokem +4

    खूप छान आहे किर्तन, गायन, वादन, सादरीकरण खूप सुंदर आहे 🙏 राम कृष्ण हरी, विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏👍👌💐🌹

  • @truptipawar6419
    @truptipawar6419 Před rokem +1

    Waa baba ekch number

  • @mahendragarud5170
    @mahendragarud5170 Před rokem

    Ha Bharat aahey Hindustan naahi maharaj

  • @bholenathpatil3875
    @bholenathpatil3875 Před rokem +1

    परमेश्वर पाटील
    महाराजाना कोटी कोटी नमस्कार

  • @satishkaka5342
    @satishkaka5342 Před rokem +1

    वा महाराज छान आहे

  • @sbp262
    @sbp262 Před rokem +1

    खूप खूप सुंदर आहे कीर्तन