कोमलताई आपण खुपच सुंदर पद्धतीने बंजारा गवळण सादर केली.अशचर्य म्हणजे आपण बंजारा भाषेतील आरोह अवरोह सुद्धा सुंदर पद्धतीने सांभाळलेले आहे.आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे.प्रथमच या गिताला गौळण म्हणतात हे ही समजले.ताई अशी कितीतरी गाणी ज्यामध्दे कारूण्य,श्रंगार,हाश्य, उपदेश, भक्ती या सर्व. गोष्टी खचाखच भरलेल्या आहेत.आपण यापुढे आणखी बंजारा गिते गाऊन बंजारेत्तर समाजासमोर बंजारा भाषेतील ज्ञान, विज्ञान,कला, कल्पना, सौंदर्य,भाव,, दृष्टी, दृष्टीकोन, विचार मांडून बंजारा भाषेतील उपेक्षित ठेवल्या गेलेल्यां साहित्यिक मूल्यांना व्यासपीठ मिळवून उजेडात आणाल ही माफक अपेक्षा.❤
कोमल ताई पाटोळे छान गायलात तुम्हीं ही गवळन बंजारा समाज खुप टिकानी आहे पण लोकान्च गैर समज हो तो है लोक अनाड़ी समाज आहे पण तस काई नहीं आमचे लोक खुप चागले आहे मयाळू समाज आहे एक वेळा तेला भेटुन बगा
वा वा क्या बात है गवळण बंजारा भजन तुम्हाला लय जमते जय सेवालाल
कोमलताई आपण खुपच सुंदर पद्धतीने बंजारा गवळण सादर केली.अशचर्य म्हणजे आपण बंजारा भाषेतील आरोह अवरोह सुद्धा सुंदर पद्धतीने सांभाळलेले आहे.आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे.प्रथमच या गिताला गौळण म्हणतात हे ही समजले.ताई अशी कितीतरी गाणी ज्यामध्दे कारूण्य,श्रंगार,हाश्य, उपदेश, भक्ती या सर्व. गोष्टी खचाखच भरलेल्या आहेत.आपण यापुढे आणखी बंजारा गिते गाऊन बंजारेत्तर समाजासमोर बंजारा भाषेतील ज्ञान, विज्ञान,कला, कल्पना, सौंदर्य,भाव,, दृष्टी, दृष्टीकोन, विचार मांडून बंजारा भाषेतील उपेक्षित ठेवल्या गेलेल्यां साहित्यिक मूल्यांना व्यासपीठ मिळवून उजेडात आणाल ही माफक अपेक्षा.❤
❤❤बंजारा भाषेतील पहिल्यांदा गवळण ऐकली ताई तुम्हाला बंजारी भाषेत सुद्धा छान गाता येथे ताई❤❤ खूप छान गायली ताई गवळण❤
💯 percent chan didi ❤
त्यात रज्ञहक्षज्ञ😅😮छज्ञय क्ष ज्ञ.
@@bhimraojadhav3525😊 11th 11th❤
जय सेवालाल अभिनंदन बंजारा भाषण बंजारा बोली आल्याबद्दल
ताई तुमचे खूप खूप आभार बंजारा समाजा वर गवळण गायली मी ऐक बंजारा आहे मी मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा मध्ये काम करतोय ताई तुमचे खूप खूप आभार आहोत
अति सुंदर गवळण गायलं छान खुप छान
क्या बात है कोमल ताई खुपचं चांगलं गवळण सादर केले बंजारा भाषेत जय सेवालाल 🎉🎉
बंजारा संस्कृतीची मान
सुपंर गायल ताई बंजारा आजून 1,2, 3, गवळन सेवा दाया बंजारा समझाया आदर जय सेवालाल🙏👌👌👌👌 मनेश पवार (माहूर गडं) नादेड
Jay sevalal
BflsjaGb
BflsjaGb 2:45 😅😊😢🎉❤
खूप खूप छान कोमल ताई बंजारा गवळण गायल्या बद्दल मी पहिले वेळेस एकलो आहे जय सेवालाल
माझे वडील. नेहीप्रमाणे भजनात.गायते. कान्हा. चालो................पण,कोमल.ताई.. तूम्ही.छान.गायल...तुमचं.खूप.खूप.आभार,,,.जय....सेवालाल,❤❤❤
खुप छान गायलात कोमल ताई आपण 👌👌🙏
खुप छान गायली बंजारा भाषेतुन गवळण कोमल ताई खुप खुप 6:50 अभिनंदन ताई ❤
एक दम छान प्रकारे बंजारा भाषेत तुम्ही खुप मस्त गायन केलं आहे
तुमचा आवाज पण खुप गोड आहे ताई
Thank you
अति सुंदर ताई ,,,,,🙏
सुपर बंजारा भाषेत गायलं ताई गवळण
अतिशय सुंदर ❤
खूपच छान कोमल ताई मस्त बंजारा भाषा गायन 🎉🎉🎉🎉
Super komal tai Jay sevalal❤
खूप छान ताई❤
येकज नंबर कोमल ताई सुपर हिट जय सेवालाल आवाज पण चागल आहे तुमचं
खूप छान कोमल ताई ❤
खूप छान ताई बनजाराभाषेत आता पर्यंत मीऐकलो नाही व्हेरी गुड
Thanks yekun bar vatal tai jay sevalal
कोमल ताई एक नंबर बजारा भाषा गायली गाना जय सेवा लाल
jai bhim jai saidhan jai bahujan
Superb bhajan ❤
जबरदस्त गायल ❤
कोमलताई बंजारा भाषेत खुप छान गवळण गायलात .
ताई खुप छान गायन केले मी एक बंजारा आहे 🙏🙏
हि गवळण आम्ही नेहमीच गात असतो कान्हा चालो र मारे घर काम छ
खूप खूप छान ताई अजून दुसरे पण असतील तर गायन करण ताई😊😊😊
कोमल पाटोले तुमच खुप खुप अभीनदन
Super ताई ❤
छान ❤ जय सेवालाल
खुप छान ताई
Abhinandan ❤❤❤jai sewalal
Banjara basa best lavni thanks
अभिनंदन ताई🙏🙏👌💐
जय सेवालाल कोमल ताई
खुप सुंदर ताई
विठ्ठल चव्हाण मुंबई
जय सेवालाल
कोमल ताई बंजारा भाषेत खुप छान गवळण सादर केला आपला खुप धन्यवाद रमेश आढे जितुर मालेगाव तांडा
कलाकार तो कलाकार ही है अप्रतिम कला
एकच नंबर कोमल ताई असेच बंजारा गाना व्हिडिओ नक्की
Khup chhan
Wonderfull gajab gavlan gahili tai ....🎉🎉
Nice jay sevalal
सुंदर गायक आती सुंदर गीत
Very nice gavlan Tai 👌👍🙏🙏
अतिसुंदर
खुप छान
Ati sundar
जय सेवालाल❤
खुप सुंदर गान सादर केल ताई तुम्ही❤️👌🌹
कोमल ताई पाटोळे छान गायलात तुम्हीं ही गवळन बंजारा समाज खुप टिकानी आहे पण लोकान्च गैर समज हो तो है लोक अनाड़ी समाज आहे पण तस काई नहीं आमचे लोक खुप चागले आहे मयाळू समाज आहे एक वेळा तेला भेटुन बगा
Khupach chyan tai jay sevalal 👌🙏
मस्त ताई एकच नंबर 🫵😊
गवळण खूप छान आहे पण तुम्ही जास्त बोलण्यात वेळ घालवता
Khupach chyan banjara bhaset gawaah sadar kelay tai
जय सेवालाल ताई
Super😍
खुपच छान आवाज व चाल कोमल ताई 👌👌👌
मस्त बंजारा भाषेतून गवळण ताई
खुपच आवडल खुपच सुंदर ❤❤❤
खरं खुप छान कोमलताई
Jay sevalal 🏳️❤️
अप्रतिम
अप्रतिम ताई
Tai veri nice 💯🎉
एक नं बर कोमल ताई ✌🏻️✌🏻️✌🏻️
Sundar awaz ahe tai
....
Jai sewalal komal tai
छान
🙏🙏🙏जय संत सेवालाल महाराज 🙏🙏🙏
खुप छान कोमल ताई जमल पण संगीत तुम्हाला आणखी ताईट पाहिजे फिडल पाहिजे कोरसला आणखी छान ताई 💖👌👌👌😀
सुपर ताई
कोमल ताई एक नंबर 👌👌👌👌👌
जै सेवालाल
अ प्रतिम ताई जय सेवालाल 👍👍👍
Nice 👍🙂❤
अतिशय सुंदर आवाज सलाम ताई
छान गायली आहेत 😂😂😂😂😂🎉❤
अति सुंदर गायलताई
आपण जे गित गाणयाचे ट्राय केल वेल ट्राय.
जय सेवालाल
Ek number tai shayeb
गवळन बंजारा छ जय सेवालाल ताई
एक नंबर कोमल ताई
Very very nice Tai saheb ❤❤❤❤🥰🥰🥰😍😍😍🥳🥳🥳🥳
खूप चांगलं गायल ताई गवळण सुभेझा 🎉
अप्रतिम ताई ❤🏳️🙏🚩
❤❤❤❤wow mast
खूप छान गायला
कोमल ताई खूप सुंदर
अभिनंदन ताई साहेब
अभिनंदन ताई🎉🎉🎉🎉🎉
बंजारा भाषेतुन गायली गवळण कोमल ताई ❤
Khupach chan tai
खुप सुंदर जय शेवालाल
❤😮