Mahabharat Express Nashik : नाशिकमध्ये यंदा कुणाचा झेंडा फडकणार? जनता काय म्हणते?

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 04. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #prakashambedkar #uddhavthackeray #sanjayraut #bachchukadu #navneetrana #pmnarendramodi #rajthackeray #mns
    Mahabharat Express Nashik : नाशिकमध्ये यंदा कुणाचा झेंडा फडकवणार? जनता काय म्हणते?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Bachchu Kadu vs Navneet Rana Live Updates

Komentáře • 959

  • @bharatgawade7752
    @bharatgawade7752 Před měsícem +171

    राजाभाऊ वाजे ...........✌️🚩🚩संपुर्ण मराठा समाज आपल्या पाठीशी आहे विजय 100%

  • @pramodnavale.9819
    @pramodnavale.9819 Před měsícem +212

    राजभाऊ वाजे फिक्स खासदार होणार१००%

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 Před měsícem +191

    मोदिंच्या नावाने नासिक मध्ये मतदान मागु नका मायनस मधे जाल😊

  • @skservices1502
    @skservices1502 Před měsícem +39

    राजाभाऊ वाजे हे माझे काही कोणी लागत नाहीत तरी पण मी त्यांना मतदान करणार कारण राजा भाऊ नावा प्रमाणेच राजा माणूस आहे

  • @surajbhabad2687
    @surajbhabad2687 Před měsícem +247

    2024 नाशिक खासदार सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे

  • @akeshbhandari9559
    @akeshbhandari9559 Před měsícem +261

    शिवसेना उध्दव बालासाहेब ठाकरे पक्षाच खासदार राजाभाऊ वाझे होणार

    • @manasnitinkshirsagarkshirs223
      @manasnitinkshirsagarkshirs223 Před měsícem

      अरे चष्मेवाल्या बोंबले पेक्षा खरं बोल ना थोडं बीजेपी चे खोटारडे लोक आहेत तुम्ही चाले खोटारडे खोटं बोल पण रेटून बोल बीजेपी ची लायकी आहे का महाराष्ट्रात 45 सीट आणायची सगळ्यात भंगार पक्ष असेल तर महायुती आहे मी मराठा म्हणून भुजबळांना 100% विरोध करणार तू मराठा नसेल म्हणून तू भुजबळांच्या बाजूने उभा आहे बीजेपी चाटू गिरी करायचा सोडून द्या रे यांना यांचे लायकी दाखवलीच पाहिजे

    • @darshanshinde4000
      @darshanshinde4000 Před měsícem +2

      त्यांना नाशिक चे प्रश्न माहिती नाही 👎

    • @baban-gholap1234
      @baban-gholap1234 Před měsícem

      मागच्या वर्षैचे निम्मे पैसे दिले नाही

    • @baban-gholap1234
      @baban-gholap1234 Před měsícem

      छगन भुजबळ घरी बसले तुम्ही तसेच केले तर तुम्ही घरी बसाल

    • @TukaramRahane-ob4kf
      @TukaramRahane-ob4kf Před měsícem

      ¹,​@@baban-gholap1234

  • @sanketwarungase3497
    @sanketwarungase3497 Před měsícem +183

    नाशिकचा बुलंद आवाज शिवसेना ठाकरे यांची👍

    • @rohitsonone9168
      @rohitsonone9168 Před měsícem +1

      ख😂😂😢😢😢

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 Před měsícem

      😂😂 ऊबाठा घरकोंबड

    • @sanketwarungase3497
      @sanketwarungase3497 Před měsícem

      @@surajjadhav3280 निकाल लागलेवर तुमचा 100% होईल

    • @Nashiker
      @Nashiker Před měsícem

      😂 बाळासाहेब यांच्या विचार सोडला कोंग्रेसला नको

  • @bhi20kesh
    @bhi20kesh Před měsícem +151

    Only उद्धव ठाकरे( राजा भाऊ वाजे )

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 Před měsícem +112

    राजाभाऊ वाजे (उध्दव बाळासाहेब ठाकरे)✌️✌️✌️🚩🚩🚩🚩

  • @rahulbalak
    @rahulbalak Před měsícem +106

    माझा एकच प्रश्न आहे, विरोधक राजाभाऊ वाजेबद्दल काय टीका करणार😂😂😂.
    राजामानुस❤❤

    • @pravinchaure9435
      @pravinchaure9435 Před měsícem +4

      😅😅😅😅 खर आहे

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn Před měsícem +4

      राजाभाऊ थोडी आक्रमकता वाढवावी लागेल, मोदीसी सामना करावा लागेल

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 Před měsícem

      राजा भाऊ डिपोझीट जाणार 😂

  • @GaneshHarak
    @GaneshHarak Před měsícem +131

    आदरणीय राजाभाऊ वाजे

  • @nivruttimutekar6572
    @nivruttimutekar6572 Před měsícem +150

    सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन चालणारे राजाभाऊ

  • @user-mr1it1eo9h
    @user-mr1it1eo9h Před měsícem +121

    राजाभाऊ वाजे फक्त...

  • @user-kr6er3rn5k
    @user-kr6er3rn5k Před měsícem +263

    2024 नाशिकचे खासदार राजाभाऊ

    • @thetiger247
      @thetiger247 Před měsícem +6

      tyana bolta nit yet nahi

    • @vkmsd7714
      @vkmsd7714 Před měsícem

      ​@@thetiger247तुला बोलणारा पाहिजे की काम करणारा पाहिजे तुला फेकूच पाहिजे

    • @vkmsd7714
      @vkmsd7714 Před měsícem

      ​@@thetiger247तुला काम करणारा नाही तर फेकू बोलणारा पाहिजे वाटते

    • @Me_nashikkr...
      @Me_nashikkr... Před měsícem +4

      नाशिकचे प्रश्न काय मांडणार लोकसभेत

    • @rajuugale9139
      @rajuugale9139 Před měsícem +2

      @@thetiger247 चचचचकककककककककककक

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 Před měsícem +100

    साधा भोला विठल देव माणूस राजाभाऊ वाजे ❤ खासदार होणारच

  • @kiran98807
    @kiran98807 Před měsícem +89

    नाशिक चे खासदार राजाभाऊ वाजे

  • @rushikeshdholi9136
    @rushikeshdholi9136 Před měsícem +56

    दिलदार माणूस राजाभाऊ वाजे ❤

  • @gorakhnathahire6668
    @gorakhnathahire6668 Před měsícem +93

    नाशिक चा खासदार राजाभाऊ वाजे च होणार १००टक्के

  • @sanketkedar5133
    @sanketkedar5133 Před měsícem +94

    राजाभाऊ वाजे

  • @ramshirsat5522
    @ramshirsat5522 Před měsícem +43

    राजाभाऊ वाजे 2024 चे खासदार होनारच

  • @SharadGite-nt7ef
    @SharadGite-nt7ef Před měsícem +97

    आदरणीय राजाभाऊ

  • @pratikkadam5552
    @pratikkadam5552 Před měsícem +80

    फिक्स खासदार राजाभाऊ तथा पराग प्रकाश शेठ वाजे🚩

  • @muralidhartopale7835
    @muralidhartopale7835 Před měsícem +66

    फक्त महावीकास आघाडी जिंदाबाद

  • @sanketwarungase3497
    @sanketwarungase3497 Před měsícem +56

    राजाभाऊ वाजे100%👍

  • @kiranavhad9814
    @kiranavhad9814 Před měsícem +15

    दादा माझं वय 21 वर्ष आहे मी लहानपणापासून आजपर्यंत कधीच असं व्यक्तीमत्व बघितलेलं नाहीये अन मला या राजकारणावर विश्वासही नाहीये... आजकाल आपण बघतो प्रत्येक नेता या पक्षातून त्या पक्षात फक्त सत्ता उपभोगण्यासाठी पळत असतात... पण राजाभाऊ या माणसाला कधी जवळून बघितले तर असं वाटत या माणसाला राजकारणी नाही आपला हक्काचा माणूस बनून राहायला आवडत... एकट्या नाशिक मध्ये 60% मतदान असते मान्य आहे.. पण एकदा तुम्ही विचार करायला हवा ज्या माणसाकडे निवडणूकित उभ राहण्यासाठी पैसे नव्हते त्यांना लोकांनी लोकवर्गनितुन उभ केल...
    सत्ता येत राहील जात राहील...
    परंतु राजाभाऊ सारख्या शांत, संयमी माणसाला निवडून देण आपलं आद्य कर्तव्य असेल कारण हा माणूस पैशांसाठी नाही, सत्तेसाठी नाही तर आपल्या माणसांसाठी उभा राहणारा माणूस आहे...
    संविधान सभेने आपल्याला तयार करून दिलेल्या संविधानाचा सर्वात मोठा श्रोत म्हणजे जनता आहे... आपल्या हातात आहे सरकार कसे चालवायचे ते कारण आपण निवडून दिलेला प्रतिनिधी आपली बाजू लोकसभेत मांडतात... अन हा माणूस असा आहे ना ज्याला राजकारणी लोक वेगळीकडे अन हा माणूस वेगळा आहे प्रत्येकजण बोलतो...
    अन तुम्ही बोलताय ना की आजपर्यंत तुम्ही त्यांचे नाव ऐकले नाही पण दादा एक सांगतो लोक प्रसिद्ध होण्यासाठी कार्य करतात या माणसाला कधीच प्रसिद्धीची हाव नाहीये...
    पुढे जाऊन निवडणुकीत काय होईल काय नाही माहित नाही पण जे लोक भाऊंना ओळखतात त्यांच्या मनावर भाऊ कायम राज्य करत राहतील.. 🫶🙌

    • @user-bi8uq1kp7z
      @user-bi8uq1kp7z Před měsícem +1

      Salam tuzya changlya vicharanna.

    • @manojpote716
      @manojpote716 Před měsícem

      भाऊ तुझ म्हणणं बरोबर आहे पण evm मशीन च काय करशील

    • @bigbull9215
      @bigbull9215 Před měsícem

      राजाभाऊ ❤win ❤

    • @bigbull9215
      @bigbull9215 Před měsícem

      आम्ही नाशिककर पूर्ण ताकद लावू राजाभाऊ साठी ❤

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn Před měsícem +13

    भाजपचा प्रवक्ता चिडलेला दिसतोय, बोलण्यात थोडा गर्व वाटतोय? कुणी काही म्हणा माझे आणि माझ्या कुटुंबातील मत फक्त आणि फक्त श्रीमान उध्दव ठाकरेंनाच ❤

  • @pratikshrivastav8316
    @pratikshrivastav8316 Před měsícem +46

    गोरगरिबांचा कैवारी राजाभाऊ वाजे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🚩

  • @bhushandesale9543
    @bhushandesale9543 Před měsícem +29

    पत्रकार ताईंना सलाम, चांगले प्रश्न विचारलेत परंतु विद्यमान खासदार आणि सत्ताधाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन वेळ काढून नेला.

  • @user-dw3qy2pm7u
    @user-dw3qy2pm7u Před měsícem +10

    नाशिकचा आवाज कांदा आणि द्राक्ष. 👌👌१००%👌👌 भारती ताई पडनार

  • @anilthete509
    @anilthete509 Před měsícem +36

    साधा मनुष्य खासदार राजाभाऊ वाजे

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před měsícem +33

    राजाभाऊ विजयी होणार नक्की 💯👑🚩🚩🚩🚩

  • @sanketwarungase3497
    @sanketwarungase3497 Před měsícem +33

    राजाभाऊ वाजे100%

  • @vilasturkane6125
    @vilasturkane6125 Před měsícem +39

    मशाल चिन्ह राजाभाऊ राजे हे निवडून येणार

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct Před měsícem +40

    कांदा चा रडवणार bjp च्या उमेदवार ला,नासिक चे दोन्ही खासदार पडणार महायुती चे

  • @jagdishbadgujar2297
    @jagdishbadgujar2297 Před měsícem +25

    Raja bhau विजयी होणार

  • @user-ht5ij7rt9t
    @user-ht5ij7rt9t Před měsícem +32

    राजा भाऊ वाजे 👍

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 Před měsícem +32

    वाजेच,होणार,

  • @deepakkasar3150
    @deepakkasar3150 Před měsícem +35

    राजाभाऊ वाजे🚩

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před měsícem +24

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आम्ही सदैव त्यांच्या सोबत कायम 💪💯👑🚩👍🚩🚩🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilningawale4818
    @sunilningawale4818 Před měsícem +49

    Bjp हा व्यापारी लोंकाचा पक्ष आहे

  • @ravindrakhule5244
    @ravindrakhule5244 Před měsícem +39

    गोडसे कांद्यासाठी काय केले ते सांगा

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 Před měsícem +43

    नाशिक जिल्ह्यात एकच नाव गाणे गाजे सिन्नर चे जनसेवक राजाभाऊ वाजे भावी खासदार

  • @yogeshahire1254
    @yogeshahire1254 Před měsícem +47

    राजा भाऊ वाजे

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 Před měsícem +20

    शिवसेना ऊधव बाळासाहेब ठाकरे फक्त

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st Před měsícem +7

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
    मला 1 रुपये पण अनुदान भेटले नाही

  • @akshaydigole4757
    @akshaydigole4757 Před měsícem +19

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @dnyaneshwarmurkute9613
    @dnyaneshwarmurkute9613 Před měsícem +30

    हमारा नेता कैंसा हो राजा भाऊ वाजे जेसाहो💪🔥🚩

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife Před měsícem +28

    पत्रकार खुप खुप चांगले आणि स्पष्टपणे प्रश्न विचारले.....✌️✌️👌👌👌

  • @kitanpurkar6680
    @kitanpurkar6680 Před měsícem +24

    राजुभाउ फिक्स ✌️✌️

  • @rajrupnil
    @rajrupnil Před měsícem +11

    राजा भाऊ वाजे 100% खासदार .

  • @pravinarote921
    @pravinarote921 Před měsícem +40

    Rajabhau waje🚩

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 Před měsícem +11

    नाशिकचा खासदार फक्त राजाभाऊ वाजे, नो चलेंज.(जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)

  • @user-pw2iy8wd6z
    @user-pw2iy8wd6z Před měsícem +42

    काय शेट दिले केंद्र सरकारने

  • @annakhade4107
    @annakhade4107 Před měsícem +13

    माझ वाटोळ झाल कादे पिकून शेतकरी चे वालीवारस नही एकच शेतकरी व शेतमजूर कामगार यांचे हक्काचं व्यासपीठ म्हणजे राजाभाऊ वाजे व बच्चुभाऊ कडू

  • @madhukarsonawane-iw9gy
    @madhukarsonawane-iw9gy Před měsícem +7

    धन्यवाद म्याडम आपण आजी माजी नेत्यांना कांदा प्रश्न. विचारलं बद्दल

  • @Dhananjay_dhakane_ddd
    @Dhananjay_dhakane_ddd Před měsícem +34

    Vaje saheb

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 Před měsícem +85

    भुजबळ ला पाडा मराठा समाज अजिबात सोडणार नाही भुजबळ ला

    • @SBDOKHALE
      @SBDOKHALE Před měsícem +9

      100%पडणार

    • @bb-xm8rc
      @bb-xm8rc Před měsícem +3

      😂😂nigh re

    • @murlidharboraste3093
      @murlidharboraste3093 Před měsícem +2

      छगया 100 टक्के पडणार,जर उभा केला तर मतदार त्याला अडवा करणार 👌👌👌👌

    • @amolvidhate4430
      @amolvidhate4430 Před měsícem

      😂😂😂 मगं करं की तूझ्या आई उभ साहेब विरोधात 😂😂😂

    • @pravin8845
      @pravin8845 Před měsícem

      ओबीसी समाज ने जरंगे नाशिक मध्ये सभा घेऊन लायकी काढली होती ते विसरणार नाही आणि तुझ्यात दम असेल तर तू उभा राहा

  • @surekhanagare8783
    @surekhanagare8783 Před měsícem +5

    प्रज्ञाजी आपण निर्भिडपणे स्थानिक प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न तेथील सर्व पक्षीय नेत्यांना विचारता आहे.त्या बद्दल प्रज्ञाजी आपलं कौतुक व धन्यवाद.जे मिडिया विकली गेली म्हणतं होते तो कलंक पुसून टाका.

  • @aamir6195
    @aamir6195 Před měsícem +29

    Rajabhau wajey

  • @prashanttayade9092
    @prashanttayade9092 Před měsícem +22

    Nasik to kasara लोकल चालू करणार होते??काय झाले?? नासिक ल विकास झाला असता.bjp महंजे फक्त पोकळ डोलारा??

  • @maheshjagtap6435
    @maheshjagtap6435 Před měsícem +15

    Raja Bhau waje fix khasdar

  • @nawnathjedgule9446
    @nawnathjedgule9446 Před měsícem +11

    Pahije fakt
    raja bhau waje. Manatil raja manus

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct Před měsícem +12

    मोदी ला,bjp ला श्रद्धांजली वाहणार आम्ही नासिक कर

  • @ramraochine755
    @ramraochine755 Před měsícem +12

    भक्त राजाभाऊ वाजे

  • @sudamwable6257
    @sudamwable6257 Před měsícem +22

    RAJBHAU VAJE

  • @baluwaje1469
    @baluwaje1469 Před měsícem +13

    राजाभाऊ झालेच बघा खासदार OK

  • @shiv8235
    @shiv8235 Před měsícem +9

    फक्त भाऊ आणि भाऊच

  • @sandipkadam4082
    @sandipkadam4082 Před měsícem +5

    कांद्याची निर्यात बंदि उठविण्यासाठी काहीच केले नाही 🙏

  • @jaydeepwagh5158
    @jaydeepwagh5158 Před měsícem +8

    Fix खासदार राजाभाऊ वाजे 💯💯💯

  • @ishwarnikam3834
    @ishwarnikam3834 Před měsícem +6

    सर्व सामान्य जनतेचा राजा माणूस
    !! राजाभाऊ वाजे !!

  • @nitinmurtadak6945
    @nitinmurtadak6945 Před měsícem +3

    2024 नासिक चे 1001% फिक्स खासदार राजाभाऊ वाजे. जय महाराष्ट्र.

  • @sunilugale6683
    @sunilugale6683 Před měsícem +6

    एकच नंबर दिघोळे साहेब 👍

  • @tabrezshaikh6219
    @tabrezshaikh6219 Před měsícem +15

    भ्रष्टाचारी चालणार म्हणुन तर सगळ्या भ्रष्टाचारयांना बरोबर घेत आहे

  • @annakhade4107
    @annakhade4107 Před měsícem +3

    राजाभाऊ वाजे चौघडा वाजतो व झेंडे पटकावणार गरीबांना साथ देणारे एक मेव नेते आहे 🎉🎉

  • @nileshtungar1970
    @nileshtungar1970 Před měsícem +3

    गोरगरीब कष्टकरी शेतकरी व सर्व व्यापारी वर्ग सर्वांच्या दारावर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या समजून घेणारा एकमेव जनसेवक म्हणजे सिन्नर तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय राजाभाऊ वाजे हेच नाशिक जिल्ह्याचे खासदार होतील यात काही शंका नाही

  • @panduragmgadhave261
    @panduragmgadhave261 Před měsícem +8

    भावी खासदार राजाभाऊ वाजे

  • @raziquekhanpathan1772
    @raziquekhanpathan1772 Před měsícem +4

    इतिहासात जेव्हा मराठा समाज, मुस्लिम समाज आणि दलित समाज एकत्र आले तेव्हा आमचा राजा जिंकुन आला
    परात तसच होनार
    फक्त राजाभाऊ🔥

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm Před měsícem +1

    ताई हर गोडसे गोड गोड खोट बोलतोय आमच्या अमोल कोल्हे साहेबानी शेतकऱ्याचे प्रश्न कादया चे पण ऊचलले होते

  • @sampatwaje785
    @sampatwaje785 Před měsícem +7

    फक्त राजा भाऊ वाजे

  • @anilShinde-bt2lg
    @anilShinde-bt2lg Před měsícem +5

    Raja bhau waje ch honar १००

  • @anilsangale3926
    @anilsangale3926 Před měsícem +2

    कुणी कितीही लावा ताकद, यंदा फक्त नाशिकचे राजे सर्वांचे आवडते लाडके आमचे राजाभाऊ वाजेच ✌🏻

  • @siddharthkalap-rp4hf
    @siddharthkalap-rp4hf Před měsícem +5

    Raja bhau

  • @subhashpote3138
    @subhashpote3138 Před měsícem +7

    त्यावेळेस तुम्ही काय मेले होता का भक्त वाजे एक मराठा लाख मराठा

  • @dadabhaujadhav9927
    @dadabhaujadhav9927 Před měsícem +2

    वाजे निवडून येणार आहे हे 100%तिथे गद्दरला थारा नाही जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @matednyaneshwar
    @matednyaneshwar Před měsícem +2

    Swami Shantigiriji Maharaj ❤️✨🚩💯🇮🇳

  • @abhijeetpawase3706
    @abhijeetpawase3706 Před měsícem +6

    भाऊ 🎉

  • @shivajidevade3585
    @shivajidevade3585 Před měsícem +3

    राजाभाऊ वाजे 100%विजयी होतील ❤❤

  • @sureshthok9602
    @sureshthok9602 Před měsícem +3

    फक्त राजाभाऊ च खासदार होणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे

  • @ruchitashinde9228
    @ruchitashinde9228 Před měsícem +5

    Janta hushar ahe❤❤❤

  • @dilipkhade9839
    @dilipkhade9839 Před měsícem +1

    निर्भीड पत्रकारिता सलाम ताई आपणांस

  • @gulabrajput6693
    @gulabrajput6693 Před měsícem +7

    Only shivsena udhav saheb

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare2224 Před měsícem +3

    राजाभाऊ वाजे खासदार होणार पण याच्या ऐवजी विजय करंजकर असते तर नाशिक करणाना अजून आनंद झाला असता.

  • @skservices1502
    @skservices1502 Před měsícem +3

    राजाभाऊ नव्हे राजा माणूस आहे वाजे साहेब

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před měsícem +4

    . नासिकऱ्या ग्रामीन भागात आम्ही शेतकरी आहे आमच्या कांदयाला सतत निर्यात बदी चालु ठेवली त्यामुळे आम्हा विनाकार न तोटा सहन करावा लागत मोदी च्या बाजुने (नावाने जे मत मागतील त्यांना शेतकरी कधीही माप करतार नाही BJP हटाव शे तकरी वाचवा

  • @Kingbakasu
    @Kingbakasu Před měsícem +9

    नगर जिल्ह्यात या विखे ला घ्या जनतेत

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh Před měsícem +3

    महाराष्ट्रातुन 45 प्लस नाही दादा जास्तीत जास्त 5 प्लस होईल

  • @sunildeshmane2141
    @sunildeshmane2141 Před měsícem +1

    अशीच examination प्रत्येक महिन्याला झाली पाहिजे राजकारण्यांची ..😅
    कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी यांचा मुलुख देशाच्या तिजोरीचा खुप मोठा हिस्सा आहे,हे केंद्र आणि राज्य शासनाने विसरू नये. सन्मानीय मीडिया रिपोर्टर यांचे आभार..
    जय जवान जय किसान

  • @ganeshyelmame2569
    @ganeshyelmame2569 Před měsícem +1

    नाशिक पुणे रेल्वे साठी कोणतेही ठोस पावल उचली नाहीत हा मार्ग सोयीस्कर असून जाणीवपूर्वक वेळ काढुपणा चाललाय

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 Před měsícem +4

    गोडसे साहेब दोन वेळा राजाभाऊ नी मदत केली आता जरा थांबा बस झाली सत्ता हीच वेळ परत फेड करण्यासाठी.

  • @ashokpingale5418
    @ashokpingale5418 Před měsícem +2

    नाशिक साठी अनुभवी खासदार हवा नवीन खासदाराला वरीष्ठ नेते बाहुली म्हणून वापरतील आणी नाशिकच्या विकासाची गती परत कमी होईल माझ्या जाती धर्माचा आसला तरी चालेल पण अनुभवी व दमदार हवा .इथे जाती-पातीचे राजकारण करू नये.