दापोलीचे दत्तमंदिर | Best Beach Near Dapoli | Discover Dapoli's Top Tourist Spot | Dapoli Tourism

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • दापोलीचे दत्तमंदिर | Best Beach Near Dapoli | Discover Dapoli's Top Tourist Spot | Dapoli Tourism
    #dapoli #konkan #konkantourism
    दापोलीतील इतर ठिकाणे -
    1. केशवराज मंदिर आसूदबाग - • केशवराज मंदिर | Keshavraj Mandir Dapo...
    2. सुवर्णदुर्ग - • Suvarnadurg Killa Dapoli | Suvarnadur...
    3. आंजर्ले - • Anjarle Beach Dapoli | Anjarle Ganpat...
    4. पाळंदे - • Dapoli | Dapoli Tourism lPalande beac...
    5. Harne Bandar - • Harnai Fish Market - Auction | हर्णे ...
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Google Map Link Road ----Pune To Latghar Datta Mandirv
    maps.app.goo.g...
    For Resort Booking :------
    Teerthraj Beach Resort Contact - Manager (Mangesh) : 8806848000
    Rates room - Cottage Rs.- 3500/room & Rooms - Rs.3000/room
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    दापोली तालुक्यात हर्णे-मुरुड-कर्दे असा प्रवास करत बुरोंडी-कोळथरेच्या दिशेने निघालो , वाटेत किनाऱ्यापाशी लागणारे गाव म्हणजे ‘लाडघर’. किनाऱ्यावरील मातीत असलेल्या विविध धातूंच्या गुणधर्मामुळे इथल्या पाण्याला तांबूस रंग आहे. त्यामुळे या पाण्याला ‘तामसतीर्थ’ असे म्हणतात. हा भाग पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. कर्दे गावातून समुद्राला लागून असलेल्या मार्गाने लाडघर गावाचे उत्तर टोक गाठायचे. तिथे रस्त्याला उतार लागण्याआधी उजवीकडे दत्त मंदिर परिसर दिसतो. तिथे दत्ताची सुबक संगमरवरी मूर्ती आहे, तसेच इथली दगडी दीपमाळ ही आकर्षणाचा विषय आहे. या दीपमाळेचा आकार खूपच आकर्षक आहे. एप्रिल २०२२ मध्ये मंदिराची डागडुजी आणि दीपमाळेच्या रंगरंगोटीचे कामही करण्यात आले आहे.
    या मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारासमोरच श्री गणेशाचे मंदिर आहे, गणपतीचे दर्शन घेऊन, मंदिर परिसरात थोडे निवांत बसायचे आणि मग नंतर कौलारू दत्तमंदिरात प्रवेश करायचा. ऐकीव माहितीप्रमाणे हे मंदिर १८८० ते १८९० मध्ये पांडुरंग संभाजी मोरे यांनी दृष्टांत झाल्यावर बांधण्यात आले. मंदिराच्या आत दरवाज्यावर केलेल्या नोंदीप्रमाणे मंदिराची स्थापना १७६८ साली झाली आहे. मंदिरात ‘नारदमुनी विरचित दत्तस्तोत्र’ देवळाच्या एका भिंतीवर लिहिलेले आहे. देवळात दत्तजयंतीसाठी वापरली जाणारी पालखी आहे आणि मूर्तीसमोर पादुकांची पूजा केली जाते.
    दापोलीमधील लाडघरचा समुद्रकिनारा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या किनाऱ्याला लागूनच अत्यंत जुने असे एक दत्तमंदिर आहे. हे मंदिर स्थापत्य कलेनुसार पाहता अगदी साधेसुधे कोकणी नमुना जपणारे आहे. पण अथांग समुद्र आणि दाट वृक्षराई असलेल्या डोंगराच्या कक्षेत असल्यामुळे मंदिराचे सौंदर्य मन लुभावून नेणारे आहे
    ▬▬▬▬Equipment▬▬▬▬
    Equipments Used During Video :
    Sony DSLR Camera : amzn.to/2Tnordq
    Gimbal : amzn.to/2ZAcmWf
    Camera Lense : amzn.to/36mwxs2
    DJI Pocket Camera : amzn.to/2HYwsmd
    iphone : amzn.to/2XecPKR
    Drone : amzn.to/2WMYmX7
    Audio Recorder : amzn.to/3e6mHNr
    Mic : amzn.to/36fFvXY
    Action Cam : amzn.to/3cSrxh3
    Editing Machine : amzn.to/2zh5Fx

Komentáře • 94

  • @SomnathNagawade
    @SomnathNagawade  Před měsícem +2

    या आधीचा करदे बीचचा video पाहण्यासाठी या link वर click करा !!!
    czcams.com/video/FOaQsi6q2lY/video.htmlsi=dtP3iSeN91Yrt9ko

  • @prashantbaliga6084
    @prashantbaliga6084 Před měsícem +1

    सूंदर ठिकाण आणि अतिशय सुंदर चित्रीकरण ❤🎉🎉 धन्यवाद आपले तुम्हांला भेटायची देखील फारच ईच्छा आहे 🎉

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 Před měsícem +1

    खुप खुप छान व्हिडिओ होता

  • @anamikanarvekar
    @anamikanarvekar Před měsícem +1

    नमस्कार सोमनाथजी आपण आमच्या लाडघरला भेट दिल्या बद्दल आणि अतिशय सुंदर असं दत्त मंदिराचे वर्णन केल खूप छान वाटलं 🙏🏾तुमचे व्हिडीओ बघते मी youtube ला धन्यवाद

  • @biswabratadatta93
    @biswabratadatta93 Před měsícem +1

    Beautiful place

  • @user-ij5et4fi4h
    @user-ij5et4fi4h Před měsícem +1

    अवधूत चिंतन श्री गुरु दत्त महाराज की जय 🙏🙏

  • @vitthalkadam1580
    @vitthalkadam1580 Před měsícem +1

    विघ्नहर्ता श्री गणेश

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 Před měsícem +1

    Awesome place..!!
    Temple+Seashore = ultimate PEACE of mind..!!!
    Your exploration is always BEST and open minded...!!
    It inspires us for tourism.. !!
    🙏

  • @beenakadam4851
    @beenakadam4851 Před měsícem +1

    Very nice

  • @kartikiganeshdesai21
    @kartikiganeshdesai21 Před měsícem +1

    Vid pn bhari ani u too.

  • @mohitpatel1616
    @mohitpatel1616 Před měsícem +1

    फारच सुंदर मंदिर गुरुदेव दत्त

  • @user-ij5et4fi4h
    @user-ij5et4fi4h Před měsícem +1

    अष्टदिग्पाल अष्टभैरव महाराज की जय 💐💐

  • @smitakarpe796
    @smitakarpe796 Před měsícem +1

    👌👌👌👍👍☝

  • @prakashmutagekar2862
    @prakashmutagekar2862 Před měsícem +2

    Wow super ❤

  • @manishagilbile2633
    @manishagilbile2633 Před měsícem

    माझं गाव मी लहान पणी या मंदिराला 108 प्रदक्षिणा घालत असे त्यांचा आज पण अनुभव आहे या दत्त कृपेने माझं खूप काही छान चालले आहे ❤🙏जय श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏

  • @sanketkardekar4097
    @sanketkardekar4097 Před měsícem +1

    खूप सुंदर व्हिडिओ आमच्या लाडघर मधील दत्त मंदिराचा❤❤

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 Před měsícem +1

    Waa khup chan.

  • @yashwantdalavi804
    @yashwantdalavi804 Před měsícem +1

    Jhakkas ekdam❤

  • @pallavishinde4488
    @pallavishinde4488 Před měsícem +1

    👍👍🙌🙌🙌

  • @user-ij5et4fi4h
    @user-ij5et4fi4h Před měsícem +1

    कालभैरव नाथ महाराज की जय 💐💐

  • @balkrishnavirkar1191
    @balkrishnavirkar1191 Před měsícem +1

    👌🙏गणपती बाप्पा मोरया!💐💐💐

  • @ajayghare6472
    @ajayghare6472 Před měsícem +1

    ❤❤

  • @NagnathSwami-ms1ws
    @NagnathSwami-ms1ws Před měsícem +1

    Khup chan mahiti dili sir ❤

  • @vishalgadhave9506
    @vishalgadhave9506 Před měsícem +1

    Khup chhan dada

  • @nilaywankawala8271
    @nilaywankawala8271 Před měsícem +1

    Feeling Blessed and at peace while viewing temple and beach both- nature connects us all....

  • @Mdb4444
    @Mdb4444 Před měsícem +1

    ❤❤❤😊😊❤❤

  • @user-ij5et4fi4h
    @user-ij5et4fi4h Před měsícem +1

    गणपती बाप्पा मोरया 💐💐

  • @devayanibaliga9398
    @devayanibaliga9398 Před měsícem +1

    अप्रतिम विडीओ . खूपच सुंदर.

  • @ranjitmore765
    @ranjitmore765 Před měsícem

    सोमनाथजी नमस्कार. आपण आमच्या लाडघर गावाच्या दत्त मंदिराला भेट दिलात आणि त्याचे सुंदर वर्णन केलात तसेच छायाचित्रण देखील सुंदर केलात, त्याबद्दल खूप -खूप धन्यवाद. 🙏🏻

  • @shivrajjarande8789
    @shivrajjarande8789 Před měsícem +1

    जय गुरुदेव दत्त

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Před měsícem

    किती सुंदर, पवित्र, मनमोहनक,प्रसन्न आहे मंदिर, मागे दत्तगुरूंचा फोटो तर मन शांत करून केला, मागे विहंगम समुद्र किनारा आणि खळखळून वाहणाऱ्या फेसाळ, दुधाळ लाटा❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @vaibhavmore475
    @vaibhavmore475 Před měsícem +1

    सुंदर आमची दापोली ❤❤❤

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před měsícem +1

    Amazing picnic spot.... very nice vlog 😊😊😊😊😊

  • @swatinigade8371
    @swatinigade8371 Před měsícem +1

    Sundar 😊

  • @rekhasarwade2436
    @rekhasarwade2436 Před měsícem +1

    👌👌खूपच छान विडिओ 🙏🙏धन्यवाद

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Před měsícem +1

    Sunder anubhav 😊

  • @vikramjadhav8859
    @vikramjadhav8859 Před měsícem

    अप्रतिम सौंदर्य 🏞️ आणि वर्णन सर ❤

  • @babannatu5900
    @babannatu5900 Před měsícem +1

    धन्यवाद बंधू

  • @saurabhpatil6216
    @saurabhpatil6216 Před měsícem +2

    Excellent video

  • @shilpamore7369
    @shilpamore7369 Před měsícem

    सुंदर आहे माझ गाव आणि आमच दत्त मंदिर🙏

  • @vagabondmac2143
    @vagabondmac2143 Před měsícem +1

    मस्त❤

  • @sandhyahatekar3426
    @sandhyahatekar3426 Před měsícem +1

    Aprtiham

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 Před měsícem +1

    🌴🌳🌲🏝️⛳👏
    नमस्कार सोमनाथजी दापोली समुद्र किनाऱ्याची ट्रिप केल्यासारखेच वाटले

  • @rajeshdongare3105
    @rajeshdongare3105 Před měsícem

    Hi Somnath , Very nice video , I always like your blogs so thank you very much and keep it up 🥰

  • @pratiksha...8004
    @pratiksha...8004 Před měsícem

    प्रवास आणि लोकेशन दोन्ही अगदीच सुंदर होतं..,🎭🪻

  • @sharvarinarvankar9577
    @sharvarinarvankar9577 Před měsícem

    अप्रतिम व्हिडिओ... पाहून मन प्रसन्न झालं

  • @kokantourism
    @kokantourism Před měsícem

  • @vishalnirmal8385
    @vishalnirmal8385 Před měsícem

    नमस्कार सर, 🙏
    सर तुमचे व्हिडिओ खूप शांत मानाने बघितले ना तर खूप आनंद मिळतो, उद्दारण:- तुह्मी जे बोलले ना माघे लै मोठासमुद्र आहे, हा लै शब्द नगरी आहे एकदम भारी वाटले, आणि खरच कोकण नुसते समुद्र किनारे नाहीय बाकी खूप आहे बघण्यासारखे हे तुह्मी प्रकारश्याने दाखवले, मी खूप वर्षा पासून तुमचे व्हिडिओ बघत आहे तुह्मी नवीन technology वापरून व्हिडिओ quality जबरदस्त केली आहे
    म्हणून मी नेहमीच म्हणतो की तुह्मी दाखवत राहा, आह्मी पहात राहतो, आनंद घेत राहतो, आणि तुमचे व्हिडिओ पाहून मोज मजेत जागत राहतो, thanks again

  • @lalitahirrao8463
    @lalitahirrao8463 Před měsícem +1

    Samudra Etka Shan't aahe

  • @tejas7664
    @tejas7664 Před měsícem

    अतिशय सुंदर👌👌👌👌

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Před měsícem

      धन्यवाद !!

    • @tejas7664
      @tejas7664 Před měsícem

      @@SomnathNagawade सर पुण्यात कुठे राहता आपण

  • @manishpawar3822
    @manishpawar3822 Před měsícem +1

    मी हे मंदिर आणि लोकेशन माझा होशील ना या मालिकेत बघितले होते (3-4 वर्षे झाली असतील) आणि गुगल मॅप वर खूप शोधल्यावर लोकेशन मिळवण्यात यश आल. आज तो एपिसोड परत सर्च केला - ep no. 164

  • @rahulmithari6282
    @rahulmithari6282 Před měsícem

    फर्स्ट व्ह्यू

  • @amitkumbhar8193
    @amitkumbhar8193 Před měsícem

    🙏

  • @sandhyadeshpande8487
    @sandhyadeshpande8487 Před měsícem

    Apratim..🙏🚩

  • @kanasuacademy299
    @kanasuacademy299 Před měsícem

    First view and comment from Karnataka ❤❤❤❤

  • @SK-of8fm
    @SK-of8fm Před měsícem +1

    2-3 वर्षाआधी झी मराठी वर लागणाऱ्या माझा होशील ना ह्या मालिकेच्या एका भागाचं शूटिंग ह्या मंदिरात झालं होतं.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Před měsícem

      अच्छा हे माहिती नव्हत..👍🏻

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Před měsícem +1

    सोमनाथ मस्तच ड्रोन शॉट मुळे तामसतीर्थ बरोबर दिसतो अगदी पूर्वी अजिबात गर्दी नसायची बीच वरून चालत टेकडी चढून मंदिर बघितले होते अविस्मरणीय अनुभव आठवणींना उजाळा मिळाला धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Před měsícem +2

      क्या बात है. असं आठवणींना उजाळा मिळायला हवा.

  • @prafulnagale4193
    @prafulnagale4193 Před měsícem

    आम्ही दापोलीकर ❤

  • @PareshShinde-g9e
    @PareshShinde-g9e Před 17 dny

    Dada kokni dev nehmi tumhala sukhi tehvo.

  • @rohiniranade
    @rohiniranade Před měsícem

    Beginners साठी कुठला drone camera suggest कराल?

  • @lalitahirrao8463
    @lalitahirrao8463 Před měsícem

    Vidio kadhicha aahe

  • @sangramsinghsaingar925

    Datta mandir madhe Datt che chitr Rangolikar Gunvant Manjrekar yaanu kadhkey aahe😅😅

  • @ashokwankhede6091
    @ashokwankhede6091 Před měsícem

    सर, आपण कोकणातले छोटे टूर ऑरेंज करा. आमच्या सारख्या सीनिअर सिटिझन ला तुमच्या सोबत टूर वर जायला आवडेल. मी आपले सगळे व्हिडिओ बघतो. सर, आपण टूर ऑरेंज करा ही आपणास विनंती.