पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर | History Of Ahilyabai Holkar In Marathi | Historic India मराठी | Ahilya

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 05. 2021
  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर | Ahilyabai Holkar | Devi Ahilya | Historic India मराठी | Maratha
    अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला."
    ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते, तसेच अहिल्यादेवी ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. तिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्यादेवी ही एक महान स्त्री होती. आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वांत शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती. अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्यादेवींना 'तत्त्वज्ञानी राणी' असे संबोधतात. याचा संदर्भ बहुतेक 'तत्त्वज्ञानी राजा' भोज याच्याशी असावा.
    अहिल्यादेवी होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे :" वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहर्‍यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.
    "या इंदूरमधील शासकांनी, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्यादेवीना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब, घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल लोक पहाडांतून सामानाची नेआण करत असतांना लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी भिल्ल लोकांना त्यापासून मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी त्यांना देऊ केली. सर्व समाजाला अहिल्यादेवी आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करी. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे अहिल्यादेवींच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते.
    वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्यादेवी होळकरांची प्राणज्योत मावळली.
    भारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतिशील राहिले. याच्या मागे अहिल्यादेवीची दूरदृष्टी होती.
    अहिल्यादेवींच्या सन्मानाप्ीरत्यर्थ व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने ऑगस्ट २५ , इ.स. १९९६ या दिवशी एक टपाल तिकिट जारी केले.
    या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव "देवी अहिल्याबाई विमानतळ" असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास "देवी अहिल्या विश्वविद्यालय" असे नाव देण्यात आले आहे"
    Your Queries -
    Ahilyabaee Holkar
    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
    अहिल्याबाई होळकर
    देवी अहिल्या
    अहिल्याबाई
    Story of ahilyabai holkar in marathi
    history of ahilyabai holkar in marathi
    rajmata ahilyabaee holkar
    rajmata ahilyabai holkar
    History Of Ahilyabai Holkar In Marathi
    #DeviAhilya
    #AhilyaBaiHolkar
    #HistoricIndiaमराठी
    Music - CZcams Library
    Fall of the Solar King by Twin Musicom is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. creativecommons.org/licenses/...
    Artist: www.twinmusicom.org/
    Copyright Disclaimer -
    Under Section 107 of the Copyright Act 1976, Allowance is made for "Fair Use" For purpose such as criticism, comment, News Reporting, Teaching, Scholarship, and research, Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use

Komentáře • 68

  • @BitePrakash-yu7yp
    @BitePrakash-yu7yp Před rokem +10

    राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ईतीहास खुप महान आहे,,,🙏🙏

  • @pratubhere7494
    @pratubhere7494 Před 3 lety +30

    सासरा आणि सुनेची अशी दुसरी जोडी इतिहासात मिळणे शक्य नाही.. खूपच प्रभावी व्यक्तिमत्त्व.. देवी अहिल्याबाई..🙏🚩🚩

  • @birobaprasnna
    @birobaprasnna Před 10 měsíci +9

    🎉धनगर समाजाचे आराध्य दैवत पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर💛💛🙏🙇🙇

    • @nilesh4386
      @nilesh4386 Před 2 měsíci

      समस्त हिंदुस्थानचे आराध्य दैवत म्हणणे अधिक योग्य राहू शकेल.
      धन्यवाद

    • @user-ph5hp7kg1n
      @user-ph5hp7kg1n Před 25 dny

      धनगर समाजाचा उल्लेख करून एका क्षणात किती लहान करून टाकले या महान तपस्वी पुण्यश्लोक देवी स्वरूप मातेला??

  • @rausahebpawar331
    @rausahebpawar331 Před rokem +8

    ॰ सासरा आणि सुन यांचे नाते ह्या जन्मात प्रेरणादायी ठरतील

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 Před rokem +5

    ही माहिती मला अतिशय उपयुक्त वाटली. ऐकताना अजिबात कंटाळा आला नाही. स्पष्ट उच्चार आणि कुठेही टाइमपास न करता माहिती सांगितल्यामुळे ती डोक्यावरून न जाता डोक्यात शिरली.

  • @bhagawtbsurase4894
    @bhagawtbsurase4894 Před rokem +10

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा विजय असो💛💛💛

  • @tukaramkanse8610
    @tukaramkanse8610 Před 3 lety +12

    देवी अहिल्या.. राजमाता अहिल्या..🙏🙏🚩🚩

  • @partikbarkde8543
    @partikbarkde8543 Před 11 měsíci +5

    जय मल्हार राजे जय अहिल्या देवी 🚩🧡🇮🇩💛

  • @abhaysinhsonwalkar5596
    @abhaysinhsonwalkar5596 Před rokem +7

    जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛💛🚩🚩

  • @ramdasborkar9502
    @ramdasborkar9502 Před rokem +4

    देवी अहिल्या राजमाता राज राज राजेश्वरी राजमाता अहिल्या विनम्र अभिवादन

  • @nishaymalhan9139
    @nishaymalhan9139 Před 3 lety +6

    Rajmata Ahilyabai Holkar.. tumhala manacha mujra... Jai Bhavani.. Jai Shivaji.. Jai Mata Ahilya...🚩🚩🚩🚩🚩

  • @bharatigharatbase
    @bharatigharatbase Před 3 lety +6

    Jai mata Ahilyabai

  • @prathmeshpitambare2620
    @prathmeshpitambare2620 Před 3 lety +6

    Jai mata ahilya...🙏🙏

  • @dhanajikumawat4358
    @dhanajikumawat4358 Před 3 lety +5

    Jai mata Ahilya..

  • @PradeepKumar12587
    @PradeepKumar12587 Před rokem +3

    J❤🎉Jai ho lokmata ahilyabai Holkar ki 🚩🙏🙏🚩🙏🇧🇴🇧🇴🙏🚩🚩

  • @alankarmisra8048
    @alankarmisra8048 Před 3 lety +5

    Best presentation of Indian history

  • @kondibamargale4560
    @kondibamargale4560 Před 2 lety +2

    खूप छान असाच अहिल्यादेवीं इतिहास जगासमोर मांडला जावा.

  • @pravinbhanudasdudhal7071

    जय मल्हार जय अहिल्यादेवी

  • @nakulpole5831
    @nakulpole5831 Před 7 měsíci +1

    जय मल्हार जय शिवराय जय उमाजी नाईक जय माहाराणा प्रताप जय बिरसा मुंडा जय जय लहूजी वस्ताद जय मल्हारराव जय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @Raj-cj5em
    @Raj-cj5em Před 2 lety +2

    जय आईसाहेब अहिल्या देवी

  • @roopsinghrathod3385
    @roopsinghrathod3385 Před 3 lety +2

    Jai mata ahilya

  • @ParamjeetKaur-je4dq
    @ParamjeetKaur-je4dq Před 3 lety +3

    Jai mata ahilya.. 🚩🚩🚩🚩

  • @pratibhavishe5479
    @pratibhavishe5479 Před 3 lety +2

    Jai mata ahilya...

  • @yadnikapawar9364
    @yadnikapawar9364 Před 3 lety +1

    Khupach mahitipurn video

  • @nitinpawar2993
    @nitinpawar2993 Před 3 lety +4

    Apratim sadarikaran,apalya pudhil videochi aturatene wat pahto amhi.....khupach chan...

  • @rdxavi3958
    @rdxavi3958 Před rokem +1

    जय मल्हार 🚩

  • @sagarkharate2374
    @sagarkharate2374 Před rokem +1

    जय अहिल्यादेवी

  • @truptishelavale8758
    @truptishelavale8758 Před 3 lety +2

    Nice Information mama.. 👌👌

  • @rajeshkarale1101
    @rajeshkarale1101 Před 2 lety +2

    Jai Devi ahilya

  • @surajkatech4417
    @surajkatech4417 Před 3 lety +1

    Khup chan video

  • @mohankale8688
    @mohankale8688 Před 2 měsíci

    ❤जय अहिल्या जय मल्हार ❤

  • @sanchitafarde3851
    @sanchitafarde3851 Před 3 lety +1

    Khupach chhan video mama....👍👍👍👍

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 Před 2 lety +2

    Great

  • @paripandey7696
    @paripandey7696 Před 3 lety +1

    Sir bhut hi badhiya aapka samjhane ka tarika ha

  • @AbhishekSingh-mh6pg
    @AbhishekSingh-mh6pg Před 2 lety +4

    Jai mata jijau...

  • @Sarvesh4211
    @Sarvesh4211 Před 3 lety +2

    खूप सुंदर माहिती मामा

  • @sunillondhe6386
    @sunillondhe6386 Před 2 lety +1

    खुपच छान. 🌹

  • @shankaratole4829
    @shankaratole4829 Před 7 měsíci

    खुपच छान

  • @komalvishe1841
    @komalvishe1841 Před 3 lety +1

    kuupch chhan mahiti

  • @ahanafashions1780
    @ahanafashions1780 Před rokem

    VANDE MATRAM JAI NARISHAKTI

  • @sarthoksahoo9128
    @sarthoksahoo9128 Před 3 lety +1

    Bohot a66a hai

  • @balvantkumar3874
    @balvantkumar3874 Před 10 měsíci

    Farcha chhan

  • @vivekrajput5785
    @vivekrajput5785 Před 3 lety +1

    Dhanya ti rani ani dhanya tichi praja...

  • @ambadaswalekar1254
    @ambadaswalekar1254 Před 2 lety +1

    खूपच छान.👌💛💛

  • @rajeshkotadiya5266
    @rajeshkotadiya5266 Před 2 lety +1

    Very nice Social massage..

  • @dayanandkonkeri2280
    @dayanandkonkeri2280 Před měsícem

    छान

  • @user-lm6fn2lv4e
    @user-lm6fn2lv4e Před 2 lety +1

    काशी विश्वनाथ मंदिर मुळे , आहील्याबाई चा इतीहास युट्युब वर सरच केल्या ने,, आहील्याबाई च मोठ्या प्रमाणात इतीहासाची माहिती मिळाली

  • @babaso5621
    @babaso5621 Před rokem

    Great History of The Punyaslok Ahilyabai Holkar

  • @ajaykumar-kp9qc
    @ajaykumar-kp9qc Před 3 lety +1

    Super videos bro

  • @chanchaltyagi6176
    @chanchaltyagi6176 Před 3 lety +1

    very nive

  • @paridhichetanshelavale.1519

    Nice video mama..

  • @maltashira703
    @maltashira703 Před 2 lety

    Khupch Chan samjun sangata Sir Thanks 🙏

  • @ashwinipakhare8666
    @ashwinipakhare8666 Před rokem

    Ya matela Naman Ahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    Shabd nahit ya mate baddal bolnyasathi ✍🙏🙏🙏🙏

  • @vaibhavmaske8835
    @vaibhavmaske8835 Před 6 měsíci

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @rohiniramkrishnasapnar663
    @rohiniramkrishnasapnar663 Před 3 měsíci

    👍

  • @yashshirsat4842
    @yashshirsat4842 Před rokem

    🚩🚩

  • @pragatihagare7357
    @pragatihagare7357 Před 8 měsíci

    💛💛💛💛💛

  • @ketanvekhande2882
    @ketanvekhande2882 Před 3 lety

    Mst kaka

  • @maltashira703
    @maltashira703 Před 2 lety

    Mata Aahilya Devi

  • @user-gm7hh7ox9u
    @user-gm7hh7ox9u Před 2 měsíci +1

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास तेवढ्या ताकदीने मांडला जात नाही याचे दुःख आहे.
    कार्य खुप महान आहे,पण......??

  • @rutujavekhande9645
    @rutujavekhande9645 Před 3 lety +1

    अप्रतिम👌👌

  • @AvntikaKage-hd2vm
    @AvntikaKage-hd2vm Před měsícem

    अहिलयाबाईंनी. होलाकर ❤❤❤❤😂😂😢❤❤❤❤

  • @jayshivray8677
    @jayshivray8677 Před 2 lety

    I really want to be

  • @yogeshsanatni9692
    @yogeshsanatni9692 Před 2 lety +1

    Maratha nahi dhanagar hai Aliya Devi

    • @Dis8390
      @Dis8390 Před 2 lety +4

      धनगर तर आहेच पण राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई संपूर्ण हिंदूची माता आहे आज जे काही मंदिर UP MP मध्ये टिकले ते फक्त अहिल्यादेवी मुळे

    • @amarwagh4051
      @amarwagh4051 Před 2 lety

      @@Dis8390 मराठा साम्राज्याचा इतिहास फार मोठा आहे