हा व्हिडिओ बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आपल्या वेळेस 26 जानेवारीला ज्या प्रकारे सादरीकरण व्हायचं ती परंपरा अजूनही कायम दिसते .मा.पोडे सरांना मुख्याध्यापक रूपात बघून खूप आनंद होतोय. सरांचे गणित शिकवणे अजूनही लक्षात आहे.
सारे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या शाळेला..☺🙇☺ आज आम्ही शरीराने जरी शाळेपासून दूर असलो तरी मनाने मात्र आम्ही कधीच दूर होणार नाही. .. सदैव आमच्यासाठी झटणाऱ्या शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना.. शतशः धन्यवाद .. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. फिर मिलेंगे.. ❣
Khup khup chan
My school is the best ✨
I love my school 💙
❤️❤️❤️
I love my school ❤️❤️❤️❤️🎒❤️❤️❤️❤️
हा व्हिडिओ बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आपल्या वेळेस 26 जानेवारीला ज्या प्रकारे सादरीकरण व्हायचं ती परंपरा अजूनही कायम दिसते .मा.पोडे सरांना मुख्याध्यापक रूपात बघून खूप आनंद होतोय. सरांचे गणित शिकवणे अजूनही लक्षात आहे.
हा विडियो पाहून आज आमच्या जून्या शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या....
Khup khup chan 🙏👌👌👌👍👍👍🇮🇳🇮🇳👏👏
Dhanywad..
Superior🙏
Best video ...Missing the school very much...
Thank you so much..
सर्वोदय विद्यालय बल्लारपूर चे माजी विद्यार्थी श्री. प्रशांत पांचाळ यांचे खूप खूप आभार, शुक्रीया, Thank you Very much....👍🙏
#अप्रतिम#*👌
सारे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या शाळेला..☺🙇☺
आज आम्ही शरीराने जरी शाळेपासून दूर असलो तरी मनाने मात्र आम्ही कधीच दूर होणार नाही. .. सदैव आमच्यासाठी झटणाऱ्या शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना.. शतशः धन्यवाद .. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
फिर मिलेंगे.. ❣
😍😘😘🤗🤗😍😘 est west my school is best😍🤗🇨🇮💝
This is enough for us to know how fast time passes.Thanks, mate, you remind me of the best life we lived. Such a treasured moment of our life.
Lot of thanks brother...
Memories of the school flashbacked after seeing this video❤ Really nice work
Heart touching video 😇. Great work mate. Literally I am finding myself in these students and recalling all my golden memories.❤️
My pleasure... ☺👏☺
Great work partner ☺
Memories never die🥰enjoyed a lot in thz times 🤩
👌👌
Perfect work
Love you wadke sir 😍
Thanks
But my school is best
Pranav
Bhai wo east hota hai ,est nahi
❤️