हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे # यांच्या जीवनावरील पोवाडा# " गौरवगाथा बाळासाहेबांची "

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे # यांच्या जीवनावरील पोवाडा# " गौरवगाथा बाळासाहेबांची " #सादरकर्ते शाहीर अनंत आप्पाराव मुंडे.# अवश्य पहा, लाईक करा , शेअर करा आणि सबस्क्राईब करा# शिवसेना # पक्षप्रमुख # माननीय उद्धवजी ठाकरे साहेब# (मुख्यमंत्री महाराष्ट्र) राज्य यांचे वडील शिवसेनेचे सरसेनापती हिंदुह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्यकर्तृत्वाचा शाहिरी आढावा म्हणजे प्रस्तुत पोवाडा.

Komentáře • 377

  • @bajiraokhude5922
    @bajiraokhude5922 Před měsícem +7

    आपल्या शाहीरी माध्यमातून असेच जनतेपर्यंत पोचवाल हिच अपेक्षा आपण खूप छान पोवाडा गात आहात असेच जनजागृती कराल हिच अपेक्षा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद शिवसेना पक्षप्रमुख कै.मा.बाळासाहेब ठाकरे साहेब यांना जय महाराष्ट्र जय भारत

  • @laximankatake8490
    @laximankatake8490 Před 2 lety +19

    खुप छान पोवाडा आहे, गाणारे शाहिर मुंडे यांचे अभिनंदन. खुप छान.....

  • @sonajikatekar5355
    @sonajikatekar5355 Před 2 lety +2

    सरसेनापती माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शिवशाहीर मुंडे साहेब यांना सलाम करतो असे पोवाडे बाळासाहेबांच्या वरती गात राहो ही तुम्हाला विनंती करून सांगतो त्यावरून महाराष्ट्रातील जनतेला बाळासाहेब कोण आहे ते माहित पडलं बाळासाहेबांमुळे मुंबईचा वैभव राहिले जय महाराष्ट्र करतो

  • @GopalUjad
    @GopalUjad Před 6 měsíci +5

    खूप छान रक्तात खवळला पोवाडा खूप छान जय महाराष्ट्र जय शिवराय बाळासाहेब अमर रहे भास्कर उजाड गाडेगाव

  • @anandashirsat5223
    @anandashirsat5223 Před 2 lety +22

    बाळासाहेबांचे अनेक पोवाडे एकलेत पण हा सर्वोत्तम आहे. महाराष्ट्राचा वाघ...🐅🚩
    जय महाराष्ट्र....🚩🚩🚩

  • @kailaspawar598
    @kailaspawar598 Před 2 lety +4

    हिंदू ह्रदय सम्राट स्व.बाळासाहेबांसारखे एकनिष्ठ, सत्यवचनी नेते जन्माला येणं कदापी‌ शक्य नाही !!

  • @rameshgiri7668
    @rameshgiri7668 Před rokem +6

    जय महाराष्ट्र साहेब जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तो पर्यंत तुमची नाव राहणार

  • @dashrathindulkar8564
    @dashrathindulkar8564 Před 3 měsíci +3

    पोवड्याची रचना ही खूप सुंदर केली आहे जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @shobharane5054
    @shobharane5054 Před 4 měsíci +5

    खूप सुंदर मांडणी करून पोवाडा गायला जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @rameshgiri7668
    @rameshgiri7668 Před rokem +5

    शाहीर आनंद साहेब आपणास मानाचा मुजरा

  • @dattatraysutar7989
    @dattatraysutar7989 Před 2 lety +3

    जय महाराष्ट्र साहेब खुप छान

  • @devendramajarekar9597
    @devendramajarekar9597 Před rokem +3

    जय. महाराष्ट्र
    वंदनीय शिवसेना प्रमुख. श्रीमान बाळासाहेब ठाकरे. यांना एक शिवसैनिक म्हणून
    मानाचा. त्रिवार मुजरा

  • @mahadevtamhankar8039
    @mahadevtamhankar8039 Před 2 lety +6

    महादेव ताम्हणकर
    फार छान सुंदर पोवाडा
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @VitthalJaybhaye
    @VitthalJaybhaye Před rokem +3

    अप्रतिम शाहीर मुंडेजी...!👌👍💐💐💐💐

    • @kishorbhave9144
      @kishorbhave9144 Před 9 měsíci

      अप्रतीम पोवाडा मी आताच एकल जय महाराष्ट्र

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 Před 5 měsíci +2

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashokmane178
    @ashokmane178 Před 2 lety +2

    शाहिर आपले हिंदुस्थान मानव पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन छान पोवाडा आपण तयार करून गायला ह्याबद्दल आपले अभिनंदन , पक्षप्रमुख हिंदुस्थान मानव पक्ष अँड अशोक शंकर माने सातारा आणि ठाणे . छान/, Excellent 👍

  • @annalonari6248
    @annalonari6248 Před rokem +2

    हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब की जय 🚩🚩🚩🚩
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @haribhaumahadik4218
    @haribhaumahadik4218 Před rokem +3

    Shhir tumche aabhar my bhavani aapalya pathishi raho hich parthana Jay maharashatra om RAM krushana Hari

  • @prashantchavan9719
    @prashantchavan9719 Před rokem +9

    जय महाराष्ट्र साहेब

  • @rasikabaswat
    @rasikabaswat Před rokem +2

    🏹🚩🚩खूप सुंदर 🚩🚩🌹🏹

  • @datta3751
    @datta3751 Před rokem +1

    खुप सुदर आहे अगावर शाहारे आननारे पोवाडा आहे दादा

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Před rokem +3

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय भगवान बाबा बीड पांडुरंग सानप खडकवाडी

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 Před 7 měsíci +7

    गौरव गाथा बाळासाहेबांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤जय संविधान पोवाडे बहारदार सादरीकरण करणारे मावळे यांस मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी हार हार महादेव

  • @anantpokharkar9126
    @anantpokharkar9126 Před 4 měsíci +2

    हिंदू हृदय सम्राट यांना मानाचा मुजरा❤❤

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 2 měsíci +2

    खूप खूप छान पोवाडा सादर केला आहे गाणारे शाहिर मुंडे यांचे अभिनंदन खूप छान जय महाराष्ट्र जय सदगुरू जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र

  • @navalghodake4577
    @navalghodake4577 Před rokem +2

    लयभारी सर

  • @sandipshinde6732
    @sandipshinde6732 Před rokem +2

    खुप सुंदर 🎉

  • @narayanshelke3827
    @narayanshelke3827 Před rokem +2

    जय महाराष्ट्र

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 7 dny

    हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आई साहेब मिना ठाकरे यांच्याच पावलावर पाऊल ठेवून श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व ठाकरे कुटुंबीय चालत आहे चालतच राहणारच आणि आपली महाराष्ट्राची संस्कृती अखंड जपत राहणारच

  • @vasudeobalpande7999
    @vasudeobalpande7999 Před 4 měsíci +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ज्यांच्या मुळे आज मुंबई आहे . श्री. हिंदूहृदयसम्राट बाळा साहेब ठाकरे.

  • @vijayatyalkar3511
    @vijayatyalkar3511 Před rokem +3

    अद्वितीय

  • @dattatrayakapase8465
    @dattatrayakapase8465 Před rokem +2

    Jay Maharashtra

  • @sarjeraokhade3727
    @sarjeraokhade3727 Před 2 lety +4

    🚩🏹🐯🐅🚩 जय महाराष्ट्र 🚩 शिवसेना जिंदाबाद

  • @vijaymunde7420
    @vijaymunde7420 Před 3 lety +10

    👌👌खुप छान! पोवाडा !! सुंदर अशी शब्द रचना मांडणी केली आहे 👌👌💐💐💐💐

  • @dattaramtoraskar9705
    @dattaramtoraskar9705 Před 11 měsíci +2

    अतिशय सुंदर सादरीकरण.

  • @ShekharPhutke
    @ShekharPhutke Před 3 lety +35

    आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा पोवाडा पूर्ण ऐकावा 🎉
    एक लाईक कवी श्री अनंत मुंडे सर यांच्यासाठी 👍

    • @shahiranantmundesir113
      @shahiranantmundesir113  Před 3 lety +3

      धन्यवाद सरजी

    • @gaisamudrebuddhratna7921
      @gaisamudrebuddhratna7921 Před 2 lety +5

      खुप खुप छान सर

    • @lalatupe5219
      @lalatupe5219 Před 2 lety

      33प0ज्प प्प्प्प पल्ज्33ल3ल्ल्ल्ल्ल्ल्ज्प्ल्ल3333ह3ल्ल्33य्333333ल्ल्3ज्ल्ल्333ह्3ह्ह्ल्य्ज्य्3ल्ल्ल्3ज्क्333ज्33ल्ल्ल्3झ्ह्प्प्ल्ल्झ्ह्ह्प

    • @nandkumarmore9152
      @nandkumarmore9152 Před 2 lety

      czcams.com/users/shortsSGSnqd1U-Kg?feature=share

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 7 dny

    लय भारी पोवाडा जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Před 7 dny

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा छत्रपती संभाजी नगर मधून आपला स्वप्न माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केलं छत्रपती संभाजी नगर

  • @aruntakale9739
    @aruntakale9739 Před 5 měsíci +2

    खुप सुंदर पोवाडा

  • @chandraprabhapatil1700
    @chandraprabhapatil1700 Před 5 měsíci +1

    Very nice povada❤

  • @rohidasbankar3900
    @rohidasbankar3900 Před 2 lety +3

    जय महाराष्ट्र
    गर्व से काहो हम हिंदू है.

  • @dasharathmhatre4857
    @dasharathmhatre4857 Před rokem +8

    खुप सुंदर दादा साहेब नेहमीच आमच्या मनात आहेत😭😭🚩🚩🙏🙏🙏

  • @ParmeshwarAmbhore-eu9ob
    @ParmeshwarAmbhore-eu9ob Před 3 měsíci +2

    सव हिदु बांधवाना सन्मानाने जगण्यासाठी हिदु हृदय संमराट यानी शिवाजीचे आदर्श घेवुन सतत समाजासाठी काम करत राहीले.आणि आज बाळासाहेबांची शिवसेना आहे म्हनुन शिवशेना आहे.म्हनुन मुबंई आहे.हे कुणी नाकारु शकत नाही.त्या साठी सर्वेनि पुनः एकत्रीत बसुन विचार करने हे सर्वे हिदु बाधवानाच हिताच ठरेल .व तिच ,शिवशेना पमुख बाळासाहेब ठाकरे याना श्रृंधानजली ठरेल.जय हिदु जय माहाराष्ट्र.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před rokem +2

    धन्यवाद

  • @anandashirsat5223
    @anandashirsat5223 Před 2 lety +2

    बाळासाहेब ठाकरे म्हणजे या महाराष्ट्राचे ह्र्दय अन बाळासाहेब आपल्या जाण्यान महाराष्ट्राच ह्र्दयच कोणी तरी चुरून नेल्यासारक झाला आहे.....🚩🚩🚩
    जोपर्यन्त आकाशात चंद्र आहे तो पर्यंत बाळासाहेब ठाकरे हे नाव पुसून टाकणे शक्य नाही पण आजकालची परिस्तिथी पाहत त्या काळच्या महाराष्ट्राची खूप येते तो महाराष्ट्र पुन्हा निर्माण व्हायला हवा....🙏🙏🙏

  • @prathamsalunke_official2034

    जय महाराष्ट्र साहेब तुम्हाला मानाचा मुजरा

  • @aryanbhosale5925
    @aryanbhosale5925 Před rokem +5

    12:34 Thane Jilha mhanje ShivSenecha Balekilla!! Dighe Saheb aani BalaSaheb❤❤

  • @rajuskambler.k7243
    @rajuskambler.k7243 Před rokem +8

    खुपच छान वाटलं जय महाराष्ट्र

  • @user-bu7pp3rc6l
    @user-bu7pp3rc6l Před rokem +8

    🚩🚩 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा 🚩🚩

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 Před rokem +2

    Khup Sunder......

  • @prakashambekar8969
    @prakashambekar8969 Před rokem +2

    1 no saheb

  • @rabhajithorat4306
    @rabhajithorat4306 Před rokem +7

    व्वा फारच स्फूर्ती दायक पोवाडा 👌👌👌👌✌✌✌🙏🙏

  • @nileshbhilare9265
    @nileshbhilare9265 Před rokem +2

    खूप छान👌👌👌

  • @ushaingolepatil4249
    @ushaingolepatil4249 Před 2 lety +3

    खुप छान दादा - जय महाराष्ट्र

  • @dattukothale6619
    @dattukothale6619 Před 2 lety +5

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Před rokem +2

    ✌️☝️

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 7 dny

    श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे स्थिर सरकार ठाकरे सरकार

  • @vijaybinnar8808
    @vijaybinnar8808 Před 9 měsíci +3

    बाळासाहे जिंदाबाद शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेनाप्रमुख❤🚩🙏👌💯

  • @balasahebgaykar7209
    @balasahebgaykar7209 Před 4 měsíci +1

    Very very very very very happy with everything good morning I am Otur Pune Maharashtra India by

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 2 měsíci

    निर्जला एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवारास व सर्व शिवसैनिकांना व महाविकास आघाडीचे सगळे लहान मोठे सर्वांनाच श्री राम कृष्ण हरी श्री पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि श्री विठ्ठल रखुमाई

  • @bhartibagde231
    @bhartibagde231 Před rokem +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @somanathmunde8942
    @somanathmunde8942 Před rokem +3

    मुंडे साहेब यांच्या जिवनावर आजुन पोवाडा सादर करा

  • @shitarambhosale5667
    @shitarambhosale5667 Před rokem +12

    लयभारी पोवाडा जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @anupritjangam4365
    @anupritjangam4365 Před rokem +2

    खूप छान जय महाराष्ट्र

  • @shankarkumbhar249
    @shankarkumbhar249 Před rokem +6

    🚩🏹 १ नंबर यांचे लेखक व गायक शाहीर मानचा जय महाराष्ट्र 🙏🏻 🏹🚩

  • @vivekkavade
    @vivekkavade Před rokem +2

    शाहीर आपला आवाज खुप छान आहे एक विनंती आवाजात थोडिशी बा बासाहेब देशमुख शाहीरसारखी धमक असावि अस् वाटत

    • @shahiranantmundesir113
      @shahiranantmundesir113  Před rokem

      Ok नक्कीच
      आपली सुचना शिरसावंद्य
      धन्यवाद

  • @deepakhumane1211
    @deepakhumane1211 Před 2 lety +17

    सरसेनापती, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यान्च्याबरोबर शाहिराना मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र. जय शिवराय.

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 Před 2 lety +2

    जय महाराष्ट्र
    सुंदर सादरीकरण
    शब्द भेक पण छान आहे
    खूपच आवडला पोवाडा
    जय भवानी, जय शिवाजी

  • @gopalbudhele526
    @gopalbudhele526 Před 3 dny

    अप्रतिम पोवाडा 🙏

  • @anilnaik3112
    @anilnaik3112 Před 2 lety +30

    🙏खूप छान पोवाडा 👌पण आपले साहेब गेले नाही ते आपल्या प्रत्येक शिवसैनिकांत मध्ये आहेत 🙏जय महाराष्ट्र 🙏

    • @shahiranantmundesir113
      @shahiranantmundesir113  Před 2 lety +8

      धन्यवाद

    • @talkekalidas6433
      @talkekalidas6433 Před 2 lety +3

      8889

    • @harshalbailmare8575
      @harshalbailmare8575 Před 2 lety +2

      तुमचं खर पण साहेब शरीररूपी महाराष्ट्राला सोडून गेले कीर्तिरुपी शिवसैनिकांच्या मनात आहे🚩🚩🙏

    • @marutipadghamkar2019
      @marutipadghamkar2019 Před 2 lety

      खर आहे मित्रा आजही साहेब तुझ्या माझ्यात अजुनही जिवंत आहेत ज्यांना त्याची जाणिव ते गद्दार झाले पण तुला मलाच साहेबांचा वसा घेऊन पुढ जायच आहे गद्दारांना धडा शिकवायचा आहे जय महाराष्ट्र जय बाळासाहेब

    • @sanskargaikwad3453
      @sanskargaikwad3453 Před rokem

      @@shahiranantmundesir113 00⁰000000000000⁰0llllllnplllllllllllllllllllllllllllplllllppppppplllllllllll0nn0000000000000pl00m0m0000000000000000000m000l00l0000m000l00m0m00mm0000m00000lllllllll ll lllll0lllllllllllllllllllllplllllllllll0lllllllll0lllllllllllllllllll ll llllllllllllllllllllllllllllll ll llll ll llllllnnlnnlllllllllllllllllllllllllllplllllllplppplpllpppl llplpppnnlnll0lpl000000lpllplppllllllllbllbl0l0llllllnlblllllllllllllblblblblblblblblblblblbbllllblbblbbllblblnlllnlnblblnllbbbbblllhnbllbllllllnlllll0l0llllbblbblblblblblbbblnllllnllbbbbblbblbl000⁰00pppp0000p0

  • @ganeshgorule231
    @ganeshgorule231 Před 6 měsíci +1

    🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩

  • @user-mw4cf9ro3t
    @user-mw4cf9ro3t Před rokem +6

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याचे नाव अमर राहील

  • @ashokkale1380
    @ashokkale1380 Před 2 lety +9

    शाहिर आपणास मानाचा मुजरा....जय महाराष्ट्र..

  • @santoshkoskewad7967
    @santoshkoskewad7967 Před rokem +2

    छान विचार छान आहे

  • @phadashok.9999
    @phadashok.9999 Před 3 lety +19

    खूप छान सर 💐🎉

  • @sanketmali1745
    @sanketmali1745 Před rokem +2

    जय महाराष्ट्र ⛳🙏🙇‍♂️

  • @laxmandhenge7092
    @laxmandhenge7092 Před rokem +1

    मला आजोबा खुशी देणं दिल

  • @keshavkukade9440
    @keshavkukade9440 Před 3 lety +10

    खूप छान सर!
    👌👌👌👌👌

  • @anilbhilare8205
    @anilbhilare8205 Před 4 měsíci +1

    शहीराना मानाचा मुजरा

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 2 měsíci

    राजमाता जिजाऊ साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्व शिवसैनिकांना व सर्व धर्म समभाव सर्वांनाच कोणीही राहयला असेल त्यांना पण आणि लहान मोठे व सर्व पक्षांचे कार्यकर्ते नेते सर्वांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा आगदी अंतकरणापासुन जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय हिंद जय भारत

  • @vilasrathod5659
    @vilasrathod5659 Před 3 lety +10

    अप्रतीम रचना व मांडणी आणि सुरेल आवाज सर .... खूप - खुप आभार पुढिल वाटचालीस खूप - खुप सुभेच्छा .💐💐💐🙏

  • @madhukarjadhav6053
    @madhukarjadhav6053 Před rokem +2

    भारीच

  • @anillale5953
    @anillale5953 Před 2 lety +2

    खूप छान सुंदर पोवाडा

  • @ShahirBalasahebBhagat
    @ShahirBalasahebBhagat Před 2 lety +2

    जय महाराष्ट्र
    खुप खुप छान पोवाडा व सादरीकरण

  • @user-hr2lx3zh3o
    @user-hr2lx3zh3o Před 3 měsíci +1

    एकच नंबर

  • @akshaydhumal4136
    @akshaydhumal4136 Před 2 lety +5

    ONLY SAHEB LOVER

  • @sakshisurwase127
    @sakshisurwase127 Před 2 lety +1

    जय. महाराष्ट्र. खूप. छान

  • @maheshjadhav8982
    @maheshjadhav8982 Před 2 lety +2

    Shivsena jindabad

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 Před rokem +2

    हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरेना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 Před 2 lety +3

    जय महाराष्ट्र 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-wu7em6cp3q
    @user-wu7em6cp3q Před rokem +2

    very nice

  • @nagnathphad7940
    @nagnathphad7940 Před 3 lety +3

    खुपच छान अत्यंत सुरेख मांडणी व अप्रतिम गायन तसेच सहकारी यानी दिलेली साथ मनाला भावनारी आहे या ऊत्कृष्ट कार्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏🙏

  • @vikasshirwadkar2588
    @vikasshirwadkar2588 Před 2 lety +8

    Jay maharashtra

  • @kharangatecreationsunilkha3406

    खुप छान पोवाडा.....जय महाराष्ट्र,

  • @mahendrathore9486
    @mahendrathore9486 Před 2 lety +2

    श्री शाहीर अनंत मुंडे साहेब पोवाडा खूप छान गायला पुढील वाटचालीस आपणास अनंत शुभेच्छा 🙏

  • @pavankadali6722
    @pavankadali6722 Před 2 lety +5

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-kg5mq3jg2s
    @user-kg5mq3jg2s Před rokem

    खुपचं छान आमचे दैवत बाळासाहेब आणि उद्धव व आदित्य हिच खरी शक्ति

    • @shahiranantmundesir113
      @shahiranantmundesir113  Před rokem

      नक्कीच

    • @PravinMane-zp2uw
      @PravinMane-zp2uw Před rokem

      राईट भाऊ ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब शिवसेना जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र शिवसेना ठाणे जिल्हा शिवसैनिक

  • @pradyumna7582
    @pradyumna7582 Před 2 lety +4

    🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤

  • @narayansurwase960
    @narayansurwase960 Před 2 lety +2

    अप्रतिम, तोड नाही.

  • @vishalchachane1192
    @vishalchachane1192 Před 5 měsíci +1

    बाळासाहेब महाराष्ट्राचं दैवत होते पण आता तेच राज साहेब पुर्ण करणार जय महाराष्ट्र जय म न से❤❤❤❤❤