Biography - निशिगंधा वाड

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #nishigandhawad #biography
    डॉ. निशिगंधा वाड या मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील त्यांचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले. वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉ. विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई.
    निशिगंधा वाड या १९८५मध्ये झालेल्या १०वीच्या परीक्षेत पहिल्या पन्‍नासात, आणि नंतर बारावीला मेरिटमध्ये तिसऱ्या आल्या होत्या. पदवीधर होईपर्यंत त्या मुंबईच्या रुपारेल कॉलेजात होत्या आणि नंतर रुईया कॉलेजात.
    भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला
    Nishigandha Wad ; Born, 11 October 1969 · Mumbai ;
    Occupation, Actress ; Known for, Sasural Simar Ka · Bandhan ; Spouse. Deepak Deulkar. ​.
    #nishigandhwad
    #marathikalakar
    #marathifilmindustry
    #marathistatus
    #biographyinmarathi
    #marathichitrapat
    #marathicinema
    #marathicineyug
    Marathi serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment
    या चॅनलवर आपल्याला मनोरंजन होईल असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा
    चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

Komentáře • 12

  • @babandhage9948
    @babandhage9948 Před rokem +9

    निशिगंधा वाड खरोखरच खूप सुंदर आणि प्रतिभाशाली अभिनेत्री आहेत

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav Před 11 měsíci +3

    मराठी कलाकार खरंच घरंदाज असतात न👍👍👍

  • @kundlikkate4397
    @kundlikkate4397 Před rokem +8

    My fevret actress...

  • @sitarajput8312
    @sitarajput8312 Před rokem +5

    निशिगंधा वाड खरच खूप खूप सुंदर आहेत. त्या हासत आसतात तेव्हा पाहतच राहावे वाटते. माणूसकी चा वाहता झरा. ❤

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 Před rokem +5

    छान कर्तृत्व आहे....

  • @manjushreejagtap9995
    @manjushreejagtap9995 Před rokem +3

    My favorite actress

  • @VarshaPenchalwar-jr3yd
    @VarshaPenchalwar-jr3yd Před rokem +2

    Jya khupach sunder aahet

  • @sandipmirgane6968
    @sandipmirgane6968 Před rokem +2

    ❤❤

  • @user-zx8ds9pc5v
    @user-zx8ds9pc5v Před 6 měsíci

    Favourite actress

  • @AkashBharari
    @AkashBharari Před rokem +3

    Great Nishu Tai...💕

  • @ushakarambelkar4896
    @ushakarambelkar4896 Před rokem +2

    तुम्ही जॉब बायोग्राफी त्यांचं गाव त्यांचे बर्थडे त्यांची शाळा त्याचा उल्लेख

  • @m.g.korgaonkar6071
    @m.g.korgaonkar6071 Před 6 měsíci

    Bal darbar redio program