Laxman Hake | जरांगे हा फक्त बाहुला, शरद पवार यांचा हा स्क्रिप्टेड प्रोग्राम- हाके

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024

Komentáře • 288

  • @Boss4380
    @Boss4380 Před měsícem +12

    हाके साहेब आपण सातत्यानं खूप सत्य भूमिका मांडत आहात

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 Před měsícem +17

    हाके साहेब सलाम तुमच्यातील संस्कारांना कधीही इतरांप्रमाणे कोणावरही आकस नाही.अन्यायाची भाषा नाही संविधान सोडून विधान नाही.समोरचा मात्र मार भुंकतोय

    • @Sp71407
      @Sp71407 Před měsícem +1

      राजकारणी 😂

  • @Vikramwarade5922
    @Vikramwarade5922 Před měsícem +7

    हाके सरांनी, पवार साहेबांना उघड पाडले

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 Před měsícem +64

    जरांगे पाटील बाहुलं नाही, बांबू आहे.लोकसभेच्या ईलेक्शनला दाखविला की भलामोठा बांबू .

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav Před měsícem

      तुम्ही चुट्या बनले मत देली , काय भेटलं शेट 😂😂

    • @narendrafatkal4690
      @narendrafatkal4690 Před měsícem +10

      बांबू आहे पण तो शरद पवार चा हातात आहे

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav Před měsícem +1

      @@narendrafatkal4690 जरांगे माकड आहे, शरद पवार मदारी, शरद पवारच्या हातात बांबू आहे त्यावर जरांगे माकड नाचतोय आरक्षणाची पाटी घेऊन , मराठा समाज टाळ्या वाजवतो म्हणतो व्वा व्वा

    • @sameer838
      @sameer838 Před měsícem

      Toch bambu ghusel pawar chya😂

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Před měsícem +6

      Bambu Sharad Pawaracha hatat aahe na 😂😂😂

  • @BabaKashid
    @BabaKashid Před měsícem +10

    ओबीसींचा लीडर हाके साहेब 🎉

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Před měsícem +39

    मला ह्याच हासुच येते कधी शिंदे म्हणतो कधी पवार म्हणतो वडापाव योद्धा 🤣😂🤣🤣

  • @sd44336
    @sd44336 Před měsícem +35

    आमा धनगरांना २०१४ ला फडणवीस साहेब पहिल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत आरक्षण देणार होते त्याच्यावर बोला हाके साहेब

  • @AthravaMane
    @AthravaMane Před měsícem +18

    एक मराठा कोटी मराठा लक्षात ठेवा 🎉🎉

  • @संघर्षयोद्धा

    पडळकर चं मार्केट खात आहे हाके... 😂🚩

    • @dhananjayghule5753
      @dhananjayghule5753 Před měsícem

      आम्ही बघू तू तोंड खुपसू नको यापुढे मराठ्यांना मतदान नाही.

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 Před měsícem +38

    आणि तू टरबूज च चेला😂😂😂

    • @AjayKamble-w2q
      @AjayKamble-w2q Před měsícem +4

      Tumi jarange che aahat ka

    • @rajatashishagrawal9525
      @rajatashishagrawal9525 Před měsícem +4

      ​@@AjayKamble-w2q जरंगे वाकडे काका (शरद पवार) चा चेला आहे

  • @ganeshgaikwad5690
    @ganeshgaikwad5690 Před měsícem +47

    मीच obc नेता होण्यासाठी चाललेली धडपड सुरू आहे ओबीसी नेत्यांची.......थोडे दिवस थांबा सर्व बाहेर येईल..

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 Před měsícem +6

    हांके साहेब तुम्हीं बरोबर बोलताय

  • @user-wc4my8pd2q
    @user-wc4my8pd2q Před měsícem +19

    एक मराठा लाख मराठा

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v Před měsícem +17

    Jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 of maratha

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 Před měsícem +16

    सरकारला आणि तू याबद्दल पुरावे काय 🙏🙏

  • @ypatil87
    @ypatil87 Před měsícem +9

    आणी तू फडणवीस चा ड्रायवर 😂😂😂😂😂

  • @user-wu3zc9co4s
    @user-wu3zc9co4s Před měsícem +3

    ओबीसी योद्धा लक्ष्मण हाके साहेब जिंदाबाद 🎉🎉

  • @shyamvaidya2488
    @shyamvaidya2488 Před měsícem +5

    सर्व आरक्षण काढून टाका आणि गरीबजनतेसाठी 50 टके आरक्षण ठेवा सर्वांसाठी

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Před měsícem

      मग जातीय राजकारण करणार्यां 'भटकती आत्म्याला' कोण विचारणार.

  • @praful4150
    @praful4150 Před měsícem +16

    वडापाव...😂

  • @ganeshgaikwad5690
    @ganeshgaikwad5690 Před měsícem +36

    मुळात तुम्हाला दिलेलं आरक्षण च बोगस आहे ... कुठलाही सर्वे नाही एका शासन निर्णयाने तुम्हाला आरक्षण दिले...

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl Před měsícem +2

      तुम्हाला दिलेलं आरक्षण सारथी, ews, अण्णासाहेब पाटील कर्जयोजना, आणि आताच 10 टक्के ते बरोबर आहे का?

    • @ganeshgaikwad5690
      @ganeshgaikwad5690 Před měsícem +1

      @@Dk-lb7dl ते फसव आहे हे अगोदरच आम्हाला माहीत आहे....

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl Před měsícem

      @@ganeshgaikwad5690 ते सगळं रद्द करण्याची मागणी करा आणि obc तुन मागणी करा नाही तर ह्या सगळ्या सुविधा obc समजला दया आसा जाहीर करा. मग राज्यसरकार काय केंद्रसरकार पण अडवू शकत नाही तुम्हाला obc त यायला

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 Před měsícem

      ​@@Dk-lb7dlमराठ्यांचे कारखाने शाळा काॅलेज SEBC EWSआणि OBC राजकिय आरक्षण तुम्ही घ्या पण मराठ्यांना फक्त OBC आरक्षण द्या

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl Před měsícem

      @@pandurangpatilnagalgave267 आम्हाला तुमचे काहीही तुम्हाला असलेले सगळ्या प्रकारचं आरक्षण obc समाजाला तुम्ही देणार का? मग obc समाजाचा पण नक्कीच विरोध नसेल

  • @sd44336
    @sd44336 Před měsícem +4

    जरांगे साहेब त्याच्या जाती साठी जिवाचं रान करून लढत आहेत तुम्ही धनगरांन साठी काय करत आहात यावर बोला

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Před měsícem

      TI JATACH BHILARCHOT AAHE TAR JARANGYA WAKDYA TONDACHE SHET UPATNARA DUKKAR AAHE

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Před měsícem +5

    हाकेंनी धनगर व धनगड एकच आहेत त्याचे जरा पहा, लातूर व बीड जिल्ह्य़ातील धनगर बांधव ST प्रवर्गातून आरक्षणासाठी उपोषण करत असताना आपण आंदोलन, उपोषण करून राजकारण करत आहात

  • @sudhakarnavale1432
    @sudhakarnavale1432 Před měsícem +3

    मुख्यमंत्री 2उपमुख्यमंत्री 200आमदार तुमच्याबरोबर असताना पवारसाहेब ला भिक मागता

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj Před měsícem +2

    एकच नंबर हाके साहेब पवारांच्या कानाखाली जाळ काढला

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Před měsícem +2

    ढाण्या वाघ 🐅🐅 हाके आम्ही धनगर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v Před měsícem +6

    Jai jijau Jai shivray EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad

  • @yogirajwarake6548
    @yogirajwarake6548 Před měsícem +9

    हे सगळं शरद पवारांचं स्क्रिप्टेड आहे तर मग तिकीट मागायला त्यांच्या पायऱ्या का झिजवत होता? त्यावेळी अक्कल नव्हती?

    • @Sp71407
      @Sp71407 Před měsícem +2

      पवार. साहेबांनी कोल्लल होत म्हणून बोलतोय😂

  • @pandurang2554
    @pandurang2554 Před měsícem +14

    जरांगे हा शरद पवाराचा चेला हे लोकसभेत समजलं आणि विधानसभेत ही हा जरांगे तुतारीच वाजवणार

  • @deepakkhairnar5196
    @deepakkhairnar5196 Před měsícem +1

    हाके सर फडणवीस यांची स्क्रिप्ट वाचतात हे सर्वांच्या ध्यानात आले आहे

  • @maheshchavan6811
    @maheshchavan6811 Před měsícem +21

    हाके साहेब, तुम्ही पण फडणवीस यांचा Scripted कार्यक्रम राबवत अहात....
    आम्ही मराठ्यांनीच तुम्हाला आरक्षण लागू केलंय हे विसरू नका...
    शरद पवार यांच्यावर टीका करताना हे विसरलेत तुम्ही... 🙏🙏🙏

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Před měsícem +1

      तुमचे हसू येते बाळा ....म्हणूनच तर. तुमच्यावर आरक्षण मागण्याची वेळ आली आहे 😂😂😂

  • @ashoktambe4844
    @ashoktambe4844 Před měsícem +3

    आरे हागे वंचित मराठा समाजाला जरांगे पाटील हे एक मोठा मिळाले आहे एक मराठा लाख मराठा

  • @narendrafatkal4690
    @narendrafatkal4690 Před měsícem +3

    हाके जी एकदम बरोबर

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 Před měsícem +1

    हाके सरांचा अगदी बरोबर आहे, जय भीम जय क्रांती , जय शिवराय जय संविधान. धन्यवाद 👍

  • @user-jn9lg6we3w
    @user-jn9lg6we3w Před měsícem +2

    हाके साहेब तुम्ही बरोबर बोलतात जय OBC

  • @dattanimbalkar9669
    @dattanimbalkar9669 Před měsícem +6

    शाहू महाराजांनी आरक्षण 50% ची मर्यादा घालून सर्व समाजाला दिले होते साहेब

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v Před měsícem +5

    Anajipanth cha friend

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 Před měsícem

    जय ओबीसी.हाके सर एक उच्च शिक्षित,सुसंकृत,संविधानाचा अभ्यास करून बोलणारे आहेत.कुणावर टीका नाही.आपली भूमिका स्पष्ट मांडतात.

  • @bittertruth5632
    @bittertruth5632 Před měsícem

    मराठी माणसे आणि एकत्र येणार, वाट बघा. छत्रपतींच्या काळात कधी एकत्र आले नाहीत, ते आता एकत्र येणार आहेत . आलात तरी मराठी लोकांच्या आर्थिक परिस्थितीत काही फरक पडणार नाही. करा कष्ट आणि व्हा नष्ट आणि बोला जय महाराष्ट्र.

  • @danyneshwardhage4264
    @danyneshwardhage4264 Před měsícem +1

    खूप अभ्यासु मानुस 👌👍🙏

  • @rajatashishagrawal9525
    @rajatashishagrawal9525 Před měsícem

    मराठा समाजाचा (जाणता राजा)
    शरद पवार यांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे की मराठांनी ओबीसी मधून आरक्षण दिला पाहिजे.
    शरद पवार हे मराठा नेता आहे हे मराठा समाजाचे दुर्दैव आहे.
    लोकसभेला मतदान द्याचा शरद पवार ल आणि अपेक्षा ठेवायची शिंदे वर कमाल आहे😂😂😂

  • @navanathgodase9617
    @navanathgodase9617 Před měsícem +3

    जय हो हाके साहेब❤❤❤❤❤❤

  • @akshayphoto6059
    @akshayphoto6059 Před měsícem

    तुम्हाला आमदारकिला उभं राहिच आहे मनून तुमची येवडी चळवळ चाल्ली आहे जनता हुशार आहे तुमच्या हाती लागणार नाही

  • @user-ty6sy1mk6f
    @user-ty6sy1mk6f Před měsícem

    😂😂😂😂😅😅😅😅लिंबु टिंबुच नाव सुद्धा मा. जरांगे पाटीलांनी घेतलं नाही.. कारण ह्याची 5000 मत पडावं तेवढीच आहे😅😂😂😂

  • @prathmeshkarde1240
    @prathmeshkarde1240 Před měsícem

    🎉अत्यंत हुशार,🎉 ओबीसीचा मोठा नेता 🥀

  • @Gmgm189
    @Gmgm189 Před měsícem

    हाके फडणवीस माणूस सगळ्या महाराष्ट्र ल माहिती आणि पवार साहेबांकडे काय आहे फडणवीस ले विचारा सरकार त्यांचं आहे

  • @user-yt3oh3mr6g
    @user-yt3oh3mr6g Před měsícem +1

    अभ्यासु व्यक्तिमत्त्व हाके सर जय OBC

  • @user-ur2de6tx8s
    @user-ur2de6tx8s Před měsícem

    शाब्बास छगन, फडणवीस चे डोक्यान छगन नी चांगल पुढं केलय हाकेला शरद पवार समोर आणि स्वतःमात्र शरद पवार ची वावा करतोय

  • @SureshChavan-bt5be
    @SureshChavan-bt5be Před měsícem +1

    Sharudin khan melyvar maharashtra shant hoil

  • @rakshak-96
    @rakshak-96 Před měsícem

    शरद पवारांचा बाहुला असेल का नाही ते माहित नाही पण मुख्यमंत्री मराठा असून सुधा लक्ष्य फडवणीस ला? यावरूनच कळते जरांगेची राजकीय पोळी शिजतेय.

  • @pawanpatil5307
    @pawanpatil5307 Před měsícem

    छगन आमदार पण होणार नाही आता ह्या ची काळजी मराठे घेणार

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Před měsícem

    हाके हा जोपर्यंत पगार भेटेल तो प्रयत्न काम करत राहणार फक्त गरजवंत मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील एक मराठा

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Před měsícem

      😂😂 तुम्ही तुमचीच पाठ थोपटत रहा ...ती पण अनपढ सरदरासोबत 😂😂

  • @user-of2eu7zb5g
    @user-of2eu7zb5g Před měsícem +2

    बरोबर

  • @user-sj3le2hu9b
    @user-sj3le2hu9b Před měsícem

    हाके जरागे पाटला विषयी तुम्ही बोलुनये हि हात जोडून विनती आहे

  • @sagarpandhare4772
    @sagarpandhare4772 Před měsícem +1

    जय ओबीसी ❤

  • @santoshsanas917
    @santoshsanas917 Před měsícem +1

    ज्या माणसानं जातीपातीचे राजकारण केलंय त्याच्याच नादाला लागलेत ही सगळी मंडळी मग ओबीसी असू दे की मराठा समाज कसं कळत नाय ह्या लोकांना विनाकारण त्यांना महत्व देतायत.

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p Před měsícem +4

    Hake fadnvicha chela

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Před měsícem

    हाके साहेबांना कोणी तरी आमदार करा सगळे चाळे बंद होतील

  • @PAS498
    @PAS498 Před měsícem

    लोकांनी शिकावं हाके साहेबांकडून

  • @mahadevkale6365
    @mahadevkale6365 Před měsícem +1

    Correct

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 Před měsícem

    भुजबळ चे राजकारण संपलेले आहे.

  • @bhagyashreedeshmukh4701
    @bhagyashreedeshmukh4701 Před měsícem +1

    ,100,%.बरोबर.शरद.पवार. आगलाव.आहे.

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 Před měsícem

    हा नाटक करतोय फक्त भांडणे लावणे बंद करा आणि फडवणीस यांचा चेला

  • @sameer838
    @sameer838 Před měsícem +1

    Khar ahe

  • @हिंदुस्तान3526

    तू स्वतः कोण आहे हे एकदा चेक कर तू म्हणजे देवेंद्र फडणीस ने ठेवलेले ....

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Před měsícem

    Hake ni Sharad Pawaravr tika keli pan Jarange cha Samarthakanna aag laagli 😂😂😂

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Před měsícem

    पडळकर ला आमदार झाले आता याना आशा फडणवीस यांच्या कडून

  • @shankarkale5724
    @shankarkale5724 Před měsícem

    😂हा कुणाचा बाहुला ओळखा😂सांगा पाहु😂

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy Před měsícem

    बास करा तुमची नाटक किती खोटं बोलशील 100 वर्षांपूर्वी चाललेली अस्पृश्यता आता नाही आहे कशाला खोटं बोलताय

  • @sahadevbiradar-ze9lz
    @sahadevbiradar-ze9lz Před měsícem

    तुमचं आंदोलन सरकारचा बाहुला

  • @anilchavan9224
    @anilchavan9224 Před měsícem

    अरे हक्या जरा शांत रहा तू शिकवणार अमाला reservation कुणाल मिळते ते ....जेव्हा देलते तेव्हा हे पण होते त्या मध्ये की 10 वर्षाने त्यामध्ये ...आढावा घेवून काही ला भायार कडले जयाल आणि काही ना मधी घेतले जयाल हे विसरलात की काय हके साहेब ....वरे वा काय बोलत्या...

  • @FFGAMER-oc2vo
    @FFGAMER-oc2vo Před měsícem +1

    Kon ahe jaranghya

  • @narayanudhan5168
    @narayanudhan5168 Před měsícem

    मफलर भुजबळ साहेबांची चोरली काय😂

  • @deepakpatil5725
    @deepakpatil5725 Před měsícem

    ओबिसित बांबू टाकला आहे तो निघत नाही

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Před měsícem

    Agdi Barobar bolle hake Saheb...Jarange patil ha Sharad Pawarach Chokya aahe 😂😂😂

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 Před měsícem

    मग कधी शिंदे चं पन नाव घेतो एक मत ठाम ठेव

  • @ravindrapawar7874
    @ravindrapawar7874 Před měsícem +3

    वडापाव

  • @abhayshinde7498
    @abhayshinde7498 Před měsícem

    3500 मते पडलेलं हेच आहे का?

  • @98221137
    @98221137 Před měsícem +1

    Bhai ye sahi tha " pawar only serve elite people"

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 Před měsícem

    वडापाव lover 😂😂 हाके च मुकादम भुजबळ आहे

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 Před měsícem

    Jay OBC Jay Dhangar Jay hake saheb Jay Bhim

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 Před měsícem

    👍👍👍👍👍👍

  • @akshaykadam6221
    @akshaykadam6221 Před měsícem +1

    Lvdya patlacha bulla ghe tondat 😊

  • @maratha11111
    @maratha11111 Před měsícem

    एक मराठा कोटी मराठा

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Před měsícem

    100%बरोबर

  • @user-tn9uw9co3e
    @user-tn9uw9co3e Před měsícem

    हा कोणाचा बाहुला आहे याचे या गृहस्ताने पहिले पाहावे, आणि नंतर मा. मनोज दादा विषयी भाष्य करावे.

  • @shyamsable8937
    @shyamsable8937 Před měsícem

    तू बाहुला सरकारचा आहे

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i Před měsícem +1

    Jai OBC

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug Před měsícem

    तुला मतदान किती पडलर प्र सिध्दीसाठी काही पण बोलतय

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 Před měsícem

    ❤❤❤❤❤

  • @chandrakantpatil4098
    @chandrakantpatil4098 Před měsícem

    Hake Sir internal Talk never Live

  • @sopanchavan9284
    @sopanchavan9284 Před měsícem

    OBC leader Hake sir

  • @Kokan..001
    @Kokan..001 Před měsícem

    ह्याला तर मराठ्यांनी उसात काढलाय म्हणून अस बोलतंय 😂😂😂😂

  • @user-dy5cg7dw1g
    @user-dy5cg7dw1g Před měsícem

    धनगर समाजाला आरक्षण बोल

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 Před měsícem

    आपण कोणाचा बाहुला ते सर्वांना माहित आहे.

  • @SampatChorat
    @SampatChorat Před měsícem

    पवार साहेबांच्या पुण्याईमुळे आरक्षण वाडी भेटली तुम्हाला 1997 च्या त्यांच्या जार मूळ म्हणून जरांगे पाटील ओबीसीचे आरक्षण मागतात हा सगळा पकड जातींनी मराठा आरक्षण तुला तर काय फरक पडतोय

  • @dadasahebjewe1476
    @dadasahebjewe1476 Před měsícem

    Laxman Haagya Tu tar Bhadyacha vallu aahe. Tuda fekala ki udhalto, bhok mhanla ki bhokato Tu kiti pan bhok tuzi zeroch kimmat aahe kadhich vaadhnar nahi.

  • @ganeshkale6191
    @ganeshkale6191 Před měsícem

    साहब तुमि बुजवाल सावन के बावले आहे का धनगर आणि मराठा गावत एक है

  • @DattaGaldhar-gl3jy
    @DattaGaldhar-gl3jy Před měsícem

    तुझं सोडून सगळ्याच आरक्षण देणारा शरद पवार आहे

  • @anilwaghchaure2949
    @anilwaghchaure2949 Před měsícem

    हाके आज जर पवार साहेब ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी काही बोलले असेल तर तुला अक्कल आहे का 1994 ला बाबासाहेबांनी मधील 27% आरक्षण दिले त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि आज तर पवार साहेबांवर उतरणे

  • @habibi7090
    @habibi7090 Před měsícem

    Tula aarkshn sharad pawar ne dila aani lagla shikvayla