पीक विमा मिळणार 2दिवसात,शासन निर्णय जाहीर,Pik vima gr, Digital Abhijeet

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 10. 2023
  • पीक विमा मिळणार 2दिवसात,शासन निर्णय जाहीर,Pik vima gr, Digital Abhijeet
    शासन निर्णय पहा
    gr.maharashtra.gov.in/Site/Up...
    www.maharashtrayojana.com
    whatsaap ग्रुप लिंक
    chat.whatsapp.com/FJQO1Sr4N7I...
    या आपल्या वेबसाईट ला भेट देऊन आपण आपल्या शेतकरी ग्रुप ला जॉईन व्हा करण तेथे सर्व फॉर्म pdf स्वरुपात आहेत किंवा आपण माझ्याशी देखील संपर्क करू शकता म्हणजे आपल्या अडचणी दूरू होतील
    आपण मला instagram ला देखील भेटू शकता
    आपण digital abhijeet पाहू शकता
    digital_abhijee...

Komentáře • 16

  • @ajitkale4151
    @ajitkale4151 Před 9 měsíci

    विमा मिळवण्यासाठी काय काय केले पाहिजे त्याची प्रोसेस कशी आहे हे एकदा सांगितले तर खुप आभारी असेल सर

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 Před 9 měsíci

    शासनाचा नुस्ता घोषणाचा पाऊसच आहे एक वर्ष झाले मिळायला काहीच नाही

  • @laxmanraovyawhare8171
    @laxmanraovyawhare8171 Před 9 měsíci

    हे तर आम्ही कित्तेक दिवसा पासुन एकतो . बंद करा हे व जेव्हा सर्व किसानाच्या खात्या मध्ये पिक विमा जमा होईल तेव्हा जाहिरात करा .लोकांना काय पागल समजता काय ?

  • @kunalchavhan4744
    @kunalchavhan4744 Před 9 měsíci +1

    भाऊ माझा विमा फॉर्म त्रूटी मध्ये आला आहे मी कागदपत्र अपलोड काल केले होते अजून परत From परत आला आज

  • @amoltarak7509
    @amoltarak7509 Před 9 měsíci

    सरसकट मिळेल का

  • @balajialgude5893
    @balajialgude5893 Před 9 měsíci

    आर आसएलतरचसआगबआ..बबा😂

  • @somnathsuryawanshi6662
    @somnathsuryawanshi6662 Před 9 měsíci

    Kontya kontya district la

  • @sagarnikam4598
    @sagarnikam4598 Před 9 měsíci +1

    भाऊ ई पीक पाहणी वरून मी तक्रार नाही नोंदवली होती माझे पैसे येईल का😢