क्या और एक्टिंग चालू है जबरदस्त एक नंबर है मामा मामी असद स्टोर खर चालू आहे
मस्त व्हिडिओ आहेत तुमचे एकदम ग्रामीण
1 no, chavan saheb
Ek ch naber aashech video kadha chavhan saheb all the best
Mama acting is excellent
पोरगी तर खुदुखुदू हसते गालात😅😅😅😅
जे कुणी दारू पीत नाही त्यांनी अशी कमेंट करू नये आणि दारू प्यायला असं दिसत असेल तर तुम्ही नक्कीच देशी पीत असणार ,मजा घ्या आनंदाने जगा व जगू द्या
Mast aahi tumach javaee buoa mast aahi 👍 aasi javaee buoa mast aahi mamala 🙏🙏
सगळ्या घरात असच असत 1 नंबर
लक्ष्मण शेट ही तुमची मेव्हणी पन वाटत नाही आणी साडु पन वाटत नाही
Very nice ग्रामीण पाहुणचार असे शहरात होत नाही कसे ही असले तरी स्वीकारावं त्या मधेच सुख आहे काय अपेक्षा आहे फक्त जेवण 😂
Mast
Sahebanni sagale kamala lavale
मोठा जावाई चालु आहे.
😂😂😂
Good
पण एक सांगा तुमचा सासरा देशीपन्टर देशी दारू पिणारा दिसतोय 😄👍
सर्व सामान्य समाजाचे
हे आहे खरं वास्तव
❤❤😂😂😂
❤😂😂
🤣🤣🤣
He lagale yancha nadi
लंबी रोटी आनी घरचा कोंबड़ा रहिला
Longhande kadi sadu jala yancha lok prsidisadi kay karten
हेचं बरं आहे खाण्या शिवाय काही नाही कसलस टेन्शन नाही
Video madech adkto ahe
आवाज कमी येतो, बगा जरा
Kahi betanar nahi halket sasre aastat konchi help pan kart nay
श्रीमान चव्हाण साहेबाला मानाव लागेल......अख्खा गोतावळा कामाला लावला.
जरागे यांनी सांगितले आहे च की सरसकट आणि सगेसोयरे यांना मिळालेच पाहिजे च
Acting bhari pn eka bapala mulgi kadhich oz vatat nahi
तुमचे सासरे पेताड वाटतात.हो .का नाही
Kay badnami lawalihye Marathawadyachi niwwal faltu. lok
Hasti ti sagl nakli watty
मोठया जावईबुवा चा जेवणावर लईच जोर आहे 👌👍