Israel-Hamas war पुन्हा हमासचे पारडे जड होतेयं का? | Chandrashekhar Nene Maha MTB

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 05. 2024
  • हमासविरोधातील लढाईत इस्त्रायलची नाकाबंदी सुरू आहे का?
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb

Komentáře • 78

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x Před měsícem +27

    हमासला मुळापासून संपवणे गरजेचे आहे.

  • @prasadbhave7764
    @prasadbhave7764 Před měsícem +34

    नेने सर खूपच छान.
    तुम्ही आणि भाऊ तोरसेकर खूप सुंदर प्रकारे लोकांना ज्ञान दान करत आहात. खूप पवित्रकार्य आहे हे . तुमचा आम्हा प्रामाणीक , सज्जन आणि सगळ्या विश्वाचं भलं होवो अशी ईच्छा करणार्या हिदुस्थानी नागरीकांना अभीमान वाटतो.
    पण मला एक प्रश्न पडतो जग भर ची अशी कोणती शक्ती आहे जी ऊद्धव ठाकरे, केजरीवाल,शरद पवार, हमास, पाकिस्तान यांच्या अक्षम्य चुका झाकून त्यांची पाठराखण करत असते. या गोष्टीचा एक भारतीय म्हणून खूप त्रास होतो.
    म्हणुन मोदीं चं कौतुक वाटतं की त्यांच्या हातात एवढी सत्ता असून, करोडो चाहते असून देखील ते कोणावर ही वैयक्तीक सूड ऊगवत नाहीत. ( ऊद्धव ठाकरेंनी तर कंगना, रीटायर्ड आर्मी officer यांना सुद्धा सोडलं नाहि)
    पुन्हा तुमचे, भाऊंचे, प्रदीप सींग यांचे खूप खूप आभार.❤❤❤

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Před měsícem +5

      आपल्या देशात पण हमास आहेत .

  • @shrikanttare5358
    @shrikanttare5358 Před měsícem +10

    चंद्रशेखरजी तुमचे प्रत्येक विषयावरील विश्लेषण अतिशय संतुलित/ परखड आणि वास्तविक असतं.
    अभिनंदन आणि शुभेच्छा
    श्रीकांत वि तारे

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x Před měsícem +22

    हमासची बाजू घेणार्‍या देशांनी हमासच्या लोकांना त्यांच्या देशात आश्रय द्यावा. (म्हणजे कळेल हमासची मानसिकता)

    • @tanishka1627
      @tanishka1627 Před měsícem +5

      Thank god! आता गांधी नेहरू घराण्याची सत्ता नाही, नाहीतर भारतातच त्यांना आश्रय दिला असता..

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 Před měsícem +7

    नेने साहेब, आपल्या उत्साहाला सलाम🙏🙏🙏

  • @vishalkothekar1523
    @vishalkothekar1523 Před měsícem +17

    नेने सर नेहरूच्यां 97 चूका ऐकायला खूप ऊकसुत आहे ...?....परंतू जेंव्हा पास्कीतान चे पंतप्रधान लीयाकत अली जेव्हा भारतात आले आणि पुन्हा ते 5 दीवसांनी परत गेले ......परंतु सावरकरांना तुरुंगातून सोडायला 100 दीवस का घेतले .....याच्यावर काहीतरी माहीती द्या

  • @madhukarkashikar1665
    @madhukarkashikar1665 Před měsícem +11

    नेनेजी वक्फ ॲक्ट बद्दल जरा विस्ताराने सांगा ना

  • @uddhavdesai9820
    @uddhavdesai9820 Před měsícem +10

    अशा भंपक इंटरनॅशनल कोर्टांचा खर्च कोण करतो ? कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणारा कोणी नसेल तर असे खटले व निकाल काय कामाचे? मुळात यांची constitution कोणी व केंव्हा बनवली ? असे असंख्य प्रश्न मनात येतात.
    आपण अशा प्रकारची international level वरची माहिती खुप छान सांगता. आम्ही सगळेच आपल्या नविन video ची वाट पाहतो. धन्यवाद- उध्दव देसाई, मुंबई

  • @jeevanberde3065
    @jeevanberde3065 Před měsícem +5

    प्रियांका वाड्रा महागाई वर खूप बोलतात. काँग्रेस च्या वेळची महागाई वाढ खूप होती हे जगजाहीर आहे. हा परदाफास आपण 7 व मतदान पूर्वी करावा ही विनंती -- जीवन बेर्डे

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 Před měsícem +2

    धन्यवाद,नेने सर ! "दादूमियाॅं " वरील रविवार तरूण भारत मधील लेख त्याच दिवशी वाचला. अतिशय माहितीपूर्ण लेख आहे. तसेच आपण व्हिडिओ पण बनवणार असल्याचे ऐकून खूपच समाधान वाटले. मन: पूर्वक धन्यवाद !

  • @pareshasar5060
    @pareshasar5060 Před měsícem +5

    खुप छान विवेचन सर
    आज खुप चिडलेले दिसतात सर्वांची खरड पट्टी काढली

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před měsícem +3

    अमेरिका हा डबल ढोलकी देश आहे.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Před měsícem +3

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @MahadevSutar-xu9sn
    @MahadevSutar-xu9sn Před měsícem +3

    नेनेसर इस्त्रायल हमाम युध्दाबध्दल छान माहिती देत आहात.पुढील व्हिडिओ पी.ओ.के , पाकिस्तान या विषयावर सादर करावा ही विनंती. धन्यवाद सर.

  • @Milindjghanekar
    @Milindjghanekar Před měsícem +3

    माहितीपूर्ण विडिओ आहे हा. धन्यवाद 🙏

  • @bkkadam9108
    @bkkadam9108 Před měsícem +6

    नेने सर चाणक्य नीती या वर एक एपिसोड कडा ना तुम्ही

  • @vishwanathdhage2893
    @vishwanathdhage2893 Před měsícem +1

    वावदुक.फार दिवसांनी हा शब्द ऐकला.छान.

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v Před měsícem +2

    आतंगवादाचा समुळ नाश हेच महत्त्वाचे आहे.अंबज्ञ जय श्री कृष्ण जय श्री राम 🚩🚩🕉️🚩🚩

  • @devdattbandekar3881
    @devdattbandekar3881 Před měsícem +4

    खूपच छान सविस्तर माहिती दिलीत.धन्यवाद !

  • @mahendraganoo
    @mahendraganoo Před měsícem +3

    मोदीजींनी भारताच्या आजूबाजूला सुमारे १३०० बेटे असल्याचे व त्यातील काही विकसित करणार असल्याचे जाहीर सभेत सांगितले, एकूणच यावर तुमचे भाष्य ऐकायला आवडेल 🙏

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 Před měsícem +1

    नेने गुरुजी नमस्कार

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Před měsícem +1

    जय हिन्दू राष्ट्र

  • @sanjaycpatil5590
    @sanjaycpatil5590 Před měsícem +1

    Sir tumhi Atishay uttam vishleshn kele

  • @sj21978
    @sj21978 Před měsícem +3

    नेने सर कृपया POK वर vídeo बनवता का? काल एक news channel वर पाहिले की POK मध्ये पाकिस्तानी नागरिकांना हाकलून देतायत. पाकिस्तानी flag पण काढून टाकला. आपण यावर प्रकाश टाकावा.. धन्यवाद 🙏

  • @deelipkarmarkar9683
    @deelipkarmarkar9683 Před měsícem +1

    उत्तम.

  • @mindaman0907
    @mindaman0907 Před měsícem

    योग्य विवेचन

  • @vivekparadkar1052
    @vivekparadkar1052 Před měsícem

    व्हिएतनामचा इतिहास आणि संस्कृती यावर प्रकाश टाकवा.

  • @Gar391
    @Gar391 Před měsícem +1

    नमस्कार नेने साहेब🎉

  • @sgkantak1853
    @sgkantak1853 Před měsícem +3

    तुम्ही म्हटले कि इजिप्त जे गोळी घालणार म्हणतो
    हे आपण म्हटले असते तर सर्व लोक मानव अधिकार मानवता वगैरे बोंब ठोकू लागले असते.
    आता यु एन कुठे जाते?

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 Před měsícem

    छान माहितीपूर्ण विवेचन

  • @freebk161
    @freebk161 Před měsícem +1

    Dear Mr. Nene Sir,
    Your videos are always in depth, well studied and they are presented with precision, every word needs to be listened to with a high concentration. Most importantly, there are no repetitions of words, lines to emphasize your views unlike other political commentators. If your technical team could have English subtitles, more viewers from other regions, including other countries will get to read your intelligent talks.
    I would like you to forecast the near future of the topic which will be our fodder to think about. Of course, forecasts may be aberrant from the future facts.
    Waiting for the next video !!!
    Best Regards.

  • @nitinpm
    @nitinpm Před měsícem

    Balanced reporting

  • @sagarkokkul9387
    @sagarkokkul9387 Před 28 dny

    Super video

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk Před měsícem +1

    Sir khupach chan mala khup aavadte tumache bolane
    Ramrahim var banva 1 video

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Před měsícem +1

    नमस्कार. नेने सर.

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 Před měsícem

    🙏🙏👍

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 Před měsícem

    👍👍👍

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 Před měsícem +1

    नाव इंटरनॅशनल ठेवले कि यांना मनमानी करायला मोकळीक असे वाटते यांना.

  • @shrikantsawant1419
    @shrikantsawant1419 Před měsícem

    🙏👍

  • @chandramohanbodke6603
    @chandramohanbodke6603 Před měsícem +2

    जगामध्ये न्याय नाहीच का? ७ऑक्टोबर ला कोणी सुरुवात केली ?

  • @vilasracharla8441
    @vilasracharla8441 Před měsícem

    Thanks for awirnes

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před měsícem +1

    ICC चं मुख्यालय, हमास, पालिस्टिनी ना पाठिंबा देणारे ह्या सर्वांना तिकडेच राहायला सांगितले पाहिजे

  • @bkkadam9108
    @bkkadam9108 Před měsícem +1

    सर इंडियन चांचा नाहरू यांवर कडी व्हिडिओ करणार आहात

  • @vivekparadkar1052
    @vivekparadkar1052 Před měsícem

    मेक्सिकोमधील निवडणूका आणि एकूणच राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकावा

  • @nandrajachrekar5125
    @nandrajachrekar5125 Před měsícem

    नमस्कार सर

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite Před měsícem +1

    Demography of Christian Western countries is fast changing due to uncontrolled migration of Muslims from Islamic countries due to so called repressive regimes and circumstances created by them. One important aspect of this migration is that they didn’t go to Islamic nations which are strife free , stable and prosperous but entered Christian nations by legally or otherwise. The democratic pressures in these countries resulted in appeasement of this rapidly growing Muslim communities, just like India , in order to garner their votes. UK is most glaring example. Ultimately , this has also resulted in changes in foreign and defence policies leading to desertion of Israel in favour of Islamic regimes harbouring and encouraging terrorists in the name of Islam. Whoever had designed this migration policy must be considered as winning his objectives.

  • @smitatade7687
    @smitatade7687 Před měsícem

    इराण च्या अणू केंद्रात स्फोट झाला आहे अशी बातमी आली आहे

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 Před měsícem

    नेतनयाहु अतिरेक करत आहेत. शक्ती बरोबर युक्ती वापरणं आवश्यक आहे. युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतः चे स्थान पक्कं करण्यवर नतानयाहू लक्ष देत आहेत. कधीना कधी वेगळं पॅलेस्टाईन होणं गरजेचं आहे

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 Před měsícem +1

    Why not all these international cour say anything about China who is suppressing Muslims

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v Před měsícem

    ज्यांना शस्त्र विकायची आहेत.....🤨🤨🤨🤨❤❤ इस्रायल

  • @ashokparabshramdhakulkar6554

    In comparison to Bhau Nene is better.

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 Před měsícem

    Ashi bhumika ghenare desh as bindok pane ka vagtayat

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 Před měsícem

    Real information about Hamas. But Taliban also like same Hamas . is it same? what is situation know Taliban make video about Taliban

  • @vivekparadkar1052
    @vivekparadkar1052 Před měsícem

    मालदीवला कांदा,औषधे अशा खूप गोष्टी देणं भारताने बंद केल्याच्या "तेव्हापासून" बातम्या येतात याबाबतीत सत्यता किती?

  • @sandeep90166
    @sandeep90166 Před měsícem +1

    तुम्ही हमास ने केलेले अत्याचाराबद्दल संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ करा म्हणजे हमास विरुध्द मत होईल

    • @sandeep90166
      @sandeep90166 Před měsícem

      नाहीतर आपल्या प्रत्येक व्हिडिओत एक एक कथा सांगा ज्यात हमासचे अत्याचार यांचे वर्णन सांगा

  • @sanjayparab3475
    @sanjayparab3475 Před měsícem

    अतिशय सुंदर विश्लेषण!

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 Před měsícem

    Aapan aaplya deshat kiti surakshit aahot he ya beakali purogami aani virodhi pakshana sanga konitari,, aaplya deshatalu hi ghan tikade pathvun dya😡😡 dadodar bhatkaychi vel yeil aani musande chalvad kartil tevha tari akkal yeil ki nahi kunas thavuk

  • @rahulsahasrabudhe854
    @rahulsahasrabudhe854 Před měsícem

    ही माहिती authentic source कडून मिळाली आहे की तुमचा अंदाज?

  • @dnkeskar
    @dnkeskar Před měsícem +2

    तुम्ही दाढी का काढली ?

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 Před měsícem +1

      😂 आम खाने से मतलब रखो 😂

    • @AaiJijaiShivShambhu
      @AaiJijaiShivShambhu Před měsícem +2

      नेनेचं हमास वर फारच प्रेम आहे त्यामुळे सारखे त्याला जवळ घेतात त्यामुळे हमास ला त्यांची दाढी बोचते म्हणून काढली मित्रा 😂

    • @nalinmajhu7686
      @nalinmajhu7686 Před měsícem

      हा हा हा

  • @sachinpotdar7798
    @sachinpotdar7798 Před měsícem

    Papi log aahet titthe israel aani Palestine madhe