सुरत लूटीतील अर्धा खजिना इथे दडलाय ! अभिव्यक्ती I Abhivyakti

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 12. 2022
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आर्थिक मदतीसाठी 1670 मध्ये मोगलांच्या ताब्यातील सुरतची दुसऱ्यांदा लूट केली.परंतू त्या प्रचंड लूटीतील अर्धा भागच स्वराज्यापर्यंत पोहचू शकला.असं का झालं ? अर्धा भाग कुठे गेला ? दिवंगत लेखक मुरलीधर खैरनार लिखित शोध या कादंबरीवर आधारित अभिव्यक्तीचा हा दुसरा एपिसोड.. नक्की पहा..
    #suratlut #shodh #abhivyakti
    music courtesy :
    CZcams audio library
    Email : Abhivyakti1965@gmail.com

Komentáře • 361

  • @rakeshsuryawanshi9359
    @rakeshsuryawanshi9359 Před rokem +36

    महाराजांनी मुगलांना दिलेली हुल आजही टिकुन आहे बाेला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय

  • @dharmagujar6189
    @dharmagujar6189 Před rokem +18

    मी ही कादंबरी वाचली आहे सुरत लुटीसाठी जाण्याचा रस्ता आमच्या गावातूनच जावे लागले असणार त्यावेळी दुसरा रस्ता नसणार बैल गाडीचा हा रस्ता होता आमचे पुर्वज या लढाईत कामी आले असे ऐकिवात आहे

  • @mayurmore2088
    @mayurmore2088 Před 10 měsíci +10

    आताच शोध कादंबरी वाचून झाली....आणि सुरत लूट विषयी जाणून घेण्यासाठी आलो आणि तुमचा व्हिडिओ समोर आला.... एकदम जबरदस्त कादंबरी आहे .....❤

  • @Sumangal8523
    @Sumangal8523 Před rokem +42

    मी ही कादंबरी वाचली आहे.अतिशय उत्कंठा शिगेला पोहचवणारी कादंबरी आहे.❤❤

  • @travelwithviraj7908
    @travelwithviraj7908 Před rokem +13

    खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. छत्रपती शिवाजी महाराजां च्या भुमीत जन्मलो हेच माझे भाग्य. मी 8 year चा youtuber आहे.

  • @sanjeevgholap3602
    @sanjeevgholap3602 Před rokem +21

    खूप सुंदर मांडणी आणि खरा इतिहास ऐकल्याचा आनंद मिळाला

  • @sachinvijaykar4707
    @sachinvijaykar4707 Před rokem +6

    तुम्ही चांगले काम करत आहात धन्यवाद

  • @prashikbhagat745
    @prashikbhagat745 Před rokem +16

    साहेब तुमचं कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला यातील व्याख्यान एकलं खूप अभ्यासपूर्ण, माहितीकारक असं व्याख्यान 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद भाऊ..

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před rokem +80

    जरी खजाना तेथे दडवला असला तरी नंतर ते येऊन घेऊन गेले असतील

    • @gautamtambe4646
      @gautamtambe4646 Před rokem

      ते नव्हे छत्रपतींच्या मृत्यू नंतर पेशव्यांनी लंपास केला

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 Před rokem +108

    महाराजांनी सरदाराला एक रस्ता सांगीतला अन नसलेला खजीना नेण्याचा भास निर्माण करायला सांगीतल. नसलेला खजीना पुढ करुन मुगलांना एक हुल दिली. ती पुर्ण करण्यासाठी सरदाराने स्थानीक लोकांची साथ घेतली अन खजाना ह्याच मार्गीने जातोय मुगलांना समजलं.खजाना दुस-या मार्गाने स्वराज्यात पोहचला.पहिल्या मार्गावर सरदार अन मोगलात लढाई होउन सरदार अन सैन्य स्वराज्याच्या कामी आल.मुगल सैन्य परत जातानी खजीना बरोबर नव्हता म्हणजे सरदाराने तो पकडला जाण्या अगोदर लपवला हि उठलेली हुल (वंदता ) हि हुल बाकी तशीच राहिली ती आज तागायत. ह्या हुलीमुळे लाखो लोक सोन्याच्या माग लागली त्या मुळ स्थानीक पैसे मिळवुन मोकळे झाले कादंब-या तुमच्या सारख्यांचे चँनेल चालले

    • @Shantaram-pr1me
      @Shantaram-pr1me Před rokem +2

      He barobar आहे

    • @manojdandekar3726
      @manojdandekar3726 Před rokem +2

      You are absolutely correct....

    • @kailaschaudhari192
      @kailaschaudhari192 Před rokem +1

      Surat loot 56 baila varti ladla hota khajina Baglan Pargana ya Area madhe Salher Kiva Mulher yethe shodha

    • @dinardate6169
      @dinardate6169 Před rokem +2

      Wah dada, mast sangitalat

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 Před rokem +4

      @@kailaschaudhari192 तुम्ही वाट कसली पाहताय!त्या ठिकाणचे गाइड म्हणून काम पाहताय का?

  • @pramodsabale1
    @pramodsabale1 Před rokem +10

    जय शिवराय जय डोंगऱ्यादेव जय आदिवासी Thanks सरजी

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 Před rokem +11

    संशोधन हे ठोस पुरव्या वर अवलंबून असणे गरजेचे आहे......लोक कथा वर तर अजिबात अवलंबून नसावे.... कोणीही काहीही सांगेल.... विश्र्वर्था काय?

  • @bapusahebsalunke1129
    @bapusahebsalunke1129 Před 8 měsíci +2

    खूप सुंदर माहिती दिली आहे तुमचे धन्यवाद

  • @jayantsurve1121
    @jayantsurve1121 Před rokem +2

    Shodh hi kadambari vachna avasyak aahe dhanywad saheb

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Před rokem +28

    सर खूप छान विश्लेषण केले धन्यवाद,जय महाराष्ट्र, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेचा राजा सविस्तर माहिती दिली धन्यवाद.

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 Před 9 měsíci +6

    साहेब,
    आदिवासी
    संस्कृती वर प्रकाशझोत टाकल्याबद्दल नमन...❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻जय आदिवासी...

  • @prashantdhainje594
    @prashantdhainje594 Před 24 dny

    खूप छान सर 👌🏻

  • @anilsurwase1023
    @anilsurwase1023 Před rokem +5

    खूप सुंदर मांडणी केली सर...धन्यवाद सर एवढी छान माहिती दिल्याबद्दल....

  • @FarmersSon
    @FarmersSon Před rokem +6

    Great information ❤

  • @batamiwalaentertainment
    @batamiwalaentertainment Před rokem +18

    हा व्हिडिओ पाहून, इतिहास पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटला

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 Před rokem +5

    मी ही kdambri वाचली आहे सुरवाीपासूनच येका गिरी भ्रमण करणर्याला डोंगरावरून धकले जाते आणि उत्कंठा शिगेला पोचते तुमच्या मुळे मला कांचन बरीची खिंड पहावयास मिळाली आपले खूप खूप धन्यवाद

  • @dagaduakhade3150
    @dagaduakhade3150 Před rokem +15

    साक्री तालुक्यातील धनेर आमळी येथे कन्हैया लाल महारांजाच्या मंदीरात सुरतेची खजीना लुटून नेतांना या मंदिरात मुक्कामी होते अशी चर्चा ऐकायला मिळाली..... पुढे कसा मार्ग असेल तो उत्सुकता वाढवणारा ठरावा....

  • @sandeepkavitake3988
    @sandeepkavitake3988 Před rokem

    खुपच छान ..!अप्रतिम

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 Před rokem +2

    Salute sir...pranaam aplyala

  • @TheSam00013
    @TheSam00013 Před rokem +1

    Hats off sir, jabardast....🔥❤️

  • @anjanmhatre3314
    @anjanmhatre3314 Před rokem +6

    Very nice 🙏👌

  • @shivramgadade66
    @shivramgadade66 Před rokem +8

    आता जेव्हा शिवाजी महाराज जन्माला येतील तेव्हा सापडेल आता तुम्हाला सापडणार नाही आणि तुम्ही हुडकुबि नाकां

  • @vb5749
    @vb5749 Před rokem

    ❤❤❤ badhiya

  • @avinashawhale1463
    @avinashawhale1463 Před rokem +5

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏⚔️

  • @rahimhudewale1741
    @rahimhudewale1741 Před rokem +2

    खूपच चांगली व महत्वाची माहिती अत्यन्त शिस्त बद्ध पद्धतीने सादर केले. धन्यवाद

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 Před rokem +1

    फार उत्कृष्ठ व्ही डी ओ . धन्यवाद

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před rokem +1

      मनःपूर्वक धन्यवाद विलासराव 🙏

  • @dipakbhosale5482
    @dipakbhosale5482 Před 11 měsíci +1

    जय शिवराय

  • @pravinphadtare9020
    @pravinphadtare9020 Před rokem +4

    अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @prasadtambe687
    @prasadtambe687 Před rokem +9

    खूप छान माहिती दिली सर 👌🏻👌🏻

  • @kirannichit216
    @kirannichit216 Před rokem +2

    Great work 👍

  • @BernardLopes-qn1bs
    @BernardLopes-qn1bs Před rokem +17

    रोमहर्षक घटनांचे साक्षीदार असलेल्या स्थळांची माहिती आवडली 👌👌👌

  • @vinodbatunge4802
    @vinodbatunge4802 Před 5 měsíci +2

    अतिशय सुंदर माहिती आपण दिली धन्यवाद 🙏👌

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 Před rokem +1

    खुपच छान असा इतिहास आम्हा सगळ्यांन सांगितल्या बद्द्ल धन्यवाद

  • @amarwagh7993
    @amarwagh7993 Před rokem

    खूप छान सर मस्तच👍

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 Před rokem +4

    सुंदर आहे चित्रफीत., मी आता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून निवृत्त झालो आहे., तुमची ही चित्रफीत पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला कारण एका रात्रि third शिफ्ट duty वर असताना पावसामुळे काम बंद पडले होते तेंव्हा आमचे काही कामगार अशाच शिवकालीन इतिहास व साहसी कथांवर गप्पा मारत असताना मी हा किस्सा ऐकला होता आज तुमच्या सोबत परिसर पहायला मिळाला.,thank you very much for uploading this inspiring and interesting vedio क्लिप.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před rokem +1

      मनःपूर्वक धन्यवाद... 🙏

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 Před rokem +1

      @@abhivyakti1965 जर शक्य असेल तर सुरत का लुटली गेली ह्या विषयावर एक चित्रफित बनवा कारण गुजराती आणि इतर काही लोक त्याचा अर्थ चुकीचा लावतात मला थोडाफार इतिहास माहीत असल्यामुळे अशा लोकांना खरं कारण समजावू शकतो., तुम्ही जर विस्तृत माहिती देवुन चित्रफीत बनविली तर अनेक गैसमजुती दूर होतील.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před rokem +1

      @@sachinpotdar391 नक्की.. 👍

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 Před rokem +1

      @@abhivyakti1965 धन्यवाद., तुम्हाला समजलं असेल माझा मुद्दा काय आहे ते., कारण इतिहास अर्धवट माहीत अस्याकारणानें अमराठी लोक त्याचा चुकीचा अर्थ लावून शिवाजी महाराजांनी फक्त सुरत लुटली असे म्हणतात महाराजांनी तेथील मुगली फौजांवर हल्ला केला होता आणि सामान्य माणसाला इजा होणार नाही याची काळजी घेतली होती.

  • @yuvarajpawar1
    @yuvarajpawar1 Před rokem +2

    अप्रतिम सादरीकरण सर...❤❤❤

  • @madhukarmore4704
    @madhukarmore4704 Před rokem

    Very nice historical information sir jai jijau jai shivrai jai Maharashtra.

  • @vishalshitole89
    @vishalshitole89 Před rokem +1

    Khup chan video

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @santoshkulkarni5003
    @santoshkulkarni5003 Před rokem +21

    सरजी हा एपिसोड पाहिल्या नंतर जागरूत झालेल्या उत्सुकुते मुळे मागील आठवडय़ात हे पुस्तक मिळवले ..व आज ते पुर्ण वाचुन संपवले पण.. खुप दिवस ऊपाशी असणार्या ला अचानक पंचपक्वान्न जेवन मिळाल्यावर अधाशी पणे खातो तसाच मी या कादंबरीचा वाचुन फडशा पाडला.. मुख्य म्हणजे अनेक प्रश्न निर्माण करून हे कथानक संपवल आहे ..त्या खजीन्याच पुढे काय झाल .. आबाजी च पुढे काय झाल ? आपण प्रत्यक्ष भेटून यावर चर्चा करण्यात मजा येईल सर

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před rokem

      नक्की भेटू सर... धन्यवाद 🙏❤️

    • @anandraonikam946
      @anandraonikam946 Před rokem +3

      कुठे मिळेल कादंबरी

    • @gokulnandan1422
      @gokulnandan1422 Před rokem

      कादंबरी कुठे भेटेल

    • @gaurinagale7685
      @gaurinagale7685 Před rokem

      Mi pan vachali kadambari mast

    • @gajananthombe6623
      @gajananthombe6623 Před rokem +2

      या आधुनिक काळात अनेक तंत्रज्ञान आहे जे खजिना शोधू शकते त्यामुळे मला असे वाटते ते खजिना स्वराज्यात सामील झाला असावा

  • @padmakarpatil9269
    @padmakarpatil9269 Před rokem +3

    खुप छान माहिती आहे सर ❤

  • @Vikrampatil-yl5yt
    @Vikrampatil-yl5yt Před rokem +30

    छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही समजून नाय घेतलं महाराजांनी ते सोनं कधीच काढून घेतले असेल

  • @gangurdezr1677
    @gangurdezr1677 Před rokem +1

    Khup sunder

  • @Aitihasik_Maval_Prant

    सुंदर व वस्तुनिष्ठ मांडणी

  • @sunilbhoye8765
    @sunilbhoye8765 Před 3 měsíci

    सर्वप्रथम,
    सर आपणांस नमस्कार आपण सुरत लुटीतील प्रकाश झोत टाकल्यामुळे आम्ही भारावून गेलोय,स्वच्छ सुंदर व ओघवत्या वाणी ऐकून मी खरोखरच भारावून गेलोय.
    खरेतर अजून मी शोध कादंबरी वाचली नाही,परंतु मी नक्की वाचेन.
    आपले विशेष आभार मानतो की आपण आदिवासी समाजाचा उल्लेख केला,
    महाराज सुरत लूट साठी जाताना दुसरा मार्ग आमच्या गावाजवळ आहे,महाराजांनी त्र्यंबकेश्वर ला महादेवाचे दर्शन घेतले व त्यानंतर पुढे मार्गक्रम केले त्यावेळी ते हरसूल मार्गे,पुढे गेले असावेत व त्याचा पुरावा म्हणजे आमच्या गावचा खैराई किल्ला,आपण येथे भेट द्यावी ही माफक इच्छ।

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 Před 5 měsíci

    जय शिवराय!😊

  • @arunapatil4597
    @arunapatil4597 Před rokem

    , अतिशय उत्तम माहिती

  • @anilnikam2570
    @anilnikam2570 Před rokem

    छान

  • @ArunMapari
    @ArunMapari Před rokem +5

    👌👌😊 बघायला यावं लागेल

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před rokem +1

      या.. जावू आपण पुन्हा..

  • @sachintungar3652
    @sachintungar3652 Před rokem +1

    खुप छान माहिती

  • @Aitihasik_Maval_Prant

    धन्यवाद

  • @prakashgovande9990
    @prakashgovande9990 Před rokem

    खूप छान माहिती सर.

  • @APSSCHOOL-pt6co
    @APSSCHOOL-pt6co Před 10 měsíci

    खूप छान माहिती आहे सर 🌹

  • @rajuthombre6874
    @rajuthombre6874 Před rokem

    खुप छान माहिती दिली

  • @user-wj3hc2tm5s
    @user-wj3hc2tm5s Před rokem

    Nice ☝

  • @santoshgodse-hg4wc
    @santoshgodse-hg4wc Před rokem

    Sir dhanyawad vedich manas itihas ghadvtat.

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 Před 4 měsíci

    खूप खूप धन्यवाद सर त्या निमित्ताने सर्व
    ईतिहासमय होवून खुप छान कमेंट देत आहेत
    शिवकालीन ईतिहास सर्व तरुणानाचा आवडता
    सर्व महाराष्ट्राला हवाहवासा आपले राजे हे प्रत्येकाच्या हृदयरूपी मंदिरात विराजमान आहेत डोंगर दर्यानमधील अदिवासी बांधवाना
    शतशःनमन जयशिवराय जयमहाराष्ट्र

  • @starm5317
    @starm5317 Před rokem +5

    मला आयकुन माहिती असलेला एक रस्ता हा सुरत वरून निघून नर्मदे च्या काठा काठा ने मलकापुर शेगाव जवळील नर्मदा क्रॉस करून राजूर महाणून एक गांव आहे तिथे बारा गढी चा एक छोटा किल्ला आहे त्या किल्ल्या च्या परिसरात सुरता चा खजाना लपवलेला आहे अशी वदांता आहे गुजरात चे लोक सुमो गाडी घेवून मेटल डिटेक्टर आणि मजूर बरोबर त्या खजाण्याचा शोध अनेक वर्षांपासून घेत आहे अश्या लोकांना लुटण्या साठी झाडाला तार बाधून दरोडे सुधा रात्री च्या वेळेस घातले जातात सत्यता किती ? पण त्याच गावातील एक डॉक्टर ह्या तारेत अडकून मारहाण झाली होती १०/१२ वर्ष पूर्वी .
    तुमच्या " शोधा "साठी.

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 Před 10 měsíci

    नुसत व्हिडिओ बघून अंगावर काटा उभा राहतो. प्रत्यक्षात पाहयची इच्छा निर्माण झाली. धन्यवाद सर ❤❤❤❤

  • @gajanankulkarni3108
    @gajanankulkarni3108 Před 7 měsíci

    Very Nice ! शोध कादंबरी वाचल्यानंतर आपली vidio clip पहातांना खुपच छान वाटले. एका चांगल्या विषयावर प्रकाशझोत टाकल्या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व आभार !

  • @jitendrazargad5457
    @jitendrazargad5457 Před rokem

    Sir good searching

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Před rokem

    👌🙏🚩

  • @gableraj35
    @gableraj35 Před 3 měsíci

    Great information about Sir

  • @samratMore-jg4cb
    @samratMore-jg4cb Před 4 měsíci

    जय शिवराय जय आदिवासी ❤

  • @pistonpowerautoworkautomob9639

    Ebullient and interesting topic

  • @user-wj3hc2tm5s
    @user-wj3hc2tm5s Před rokem

    Good

  • @santoshlondhe9899
    @santoshlondhe9899 Před rokem

  • @salamdeo
    @salamdeo Před rokem +1

    Great efforts

    • @salamdeo
      @salamdeo Před rokem

      Respected Sir
      I HAVE ORDER BOOK IMMEDIATELY
      REQUEST TO ARRANGE ATLEST ONE DAY TRIP FOR SCHOOL STUDANT
      ON THE SPOT EXPLANATION FOR NEW GENRATION

  • @hemphutimung3394
    @hemphutimung3394 Před rokem +4

    Nice video 👌👌👌👌❤️

  • @abhaypimpale
    @abhaypimpale Před rokem +6

    महाराजांचा गनिमी कवा महाराजांना च माहित.... महाराजांनी खजिना आणायची तयारी अगोदरच करून ठेवली असेन... जर आग्र्याहून सही सलामत येतात तर खजिना काय चीज् आह्ये...

  • @rameshpol3036
    @rameshpol3036 Před rokem +3

    I know the 2 places of Shivaji Maharaj's hidden treasures

  • @mahtabshaikh4196
    @mahtabshaikh4196 Před rokem

    Very good information sir❤❤❤

  • @user-sm5zy6ty4d
    @user-sm5zy6ty4d Před rokem +8

    सर आभिनंदन खूप छान माहिती जय शिवराय

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před rokem

      धन्यवाद.. जय शिवराय... 🙏

  • @arvindjondhale5146
    @arvindjondhale5146 Před rokem +1

    Very nice

  • @mrudulamohite1342
    @mrudulamohite1342 Před rokem +4

    उत्तम माहितीपूर्ण विडीओ. 🌹🙏🌹

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Před rokem +9

    काय म्हणून दडवतील? राज्याचा विकास कसा झाला असता? माझ्या मते सर्व लूट हि कारणी लागली असावी

  • @user-jg4nr8xh8n
    @user-jg4nr8xh8n Před rokem +2

    👌👍

  • @kakasaheb.jadhav7157
    @kakasaheb.jadhav7157 Před rokem

    Sir very nice information sir.

  • @ashokbangar4417
    @ashokbangar4417 Před rokem

    सर तुमचं शिवप्रेम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे..मस्त

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 Před rokem

    👌👌

  • @surekhabhagwat5765
    @surekhabhagwat5765 Před rokem +1

    Nice video

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Před 4 měsíci +2

    आता त्याच बदसुरत कडून महाराष्ट्र रोज लुटला जातोय.. यावर लक्ष द्या.. 😢😢

  • @sachinnawale3652
    @sachinnawale3652 Před rokem +1

    छान व्हिडिओ सर
    👌👌

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před rokem

      धन्यवाद 🙏

    • @amitkirve1051
      @amitkirve1051 Před rokem

      @@abhivyakti1965 उंटदरी इगतपुरी जिल्हा नाशिक

  • @hemlatagaikwad1441
    @hemlatagaikwad1441 Před rokem +1

    मी शोध ही कादंबरी वाचली आहे सुन्दर

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před rokem

      होय.. अतिशय लक्षवेधी कादंबरी आहे.

  • @ajitgaikwadsingingchannel5108

    Very very good sir 👌👌

  • @pankajravte1456
    @pankajravte1456 Před 9 měsíci

    तुमचे सर्वच vdo खुपचं छान

  • @kashinathsonawane4060
    @kashinathsonawane4060 Před rokem +2

    सेतू माधवराव पगडी यांनी कांचांमंचान घाट येथे दडवल्याच मी वाचले...

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @harishpatil992
    @harishpatil992 Před rokem

    Good presentation

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Před rokem +1

    वाचली आहे सर,खिळवून ठेवणारी कादंबरी

  • @ajaypatil5505
    @ajaypatil5505 Před 10 měsíci

    आपण अतिशय मेहनत घेऊन vdo बनवला
    धन्यवाद

  • @prashantnagaonkar
    @prashantnagaonkar Před rokem +2

    सुंदर माहिती...

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 Před rokem +12

    एवढी भ्रमंती केली आहे सर तुम्ही मेटल डिटेक्टर सोबत ठेवायला पाहीजे होता.

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 Před rokem

    छान माहिती

  • @dilipsinhpawar9169
    @dilipsinhpawar9169 Před rokem +4

    हीच राजेंची रणनीती खजीना लपवलाच नाही राजेनी यशस्वी हुल दिली

  • @nileshrathod9439
    @nileshrathod9439 Před rokem +4

    ...... Hyach kadambari ( shodh) madhye me nashik chy collector ( Jackson) baddal me, vach la hota, aani nantar tumcha video baghihitla hota ( both the videos, about Jackson as well as about chaphekar bandhu).... Thanks for adding knowledge to my reading