जीवनमूल्य- सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी | महंत प्रभाकर बाबा कपाटे यांच्या भाषणातील काही अंश

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • महानुभाव पंथाचे संस्थापक
    श्री चक्रधारस्वामी जयंती निमित्त
    महानुभाव पंथ युट्युब चैनल तर्फे आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा......💐
    व्हिडिओला लाईक करायला विसरु नका.....💐
    आपला प्रतिसाद आमचा उत्साह वाढवतो....🙏🙏🙏
    अशाच नवनवीन व्हिडिओसाठी साठी सबस्क्राईब करा महानुभाव पंथ यूट्यूब चैनल🤝
    / @mhanubhavpanth4470
    दंडवत प्रणाम
    !! 🙏जय श्री चक्रधर जय🙏 !!

Komentáře • 42

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Před 3 lety +2

    माेठे... बाबा जी... भयभित.
    झालेला... ससा.... खरच.
    .माणंसाची... भिती... वाटायला लागली खराेखरच... सुंदर निरूपण. बाबा जी... अभिनंदन.... 👏👏👏💐💐💐

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Před 3 lety +1

    अती.... सुंदर मधुर..... वाणी... दंडवत परनाम.. बाबा जी.. सुंदर... निरूपण....??!

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Před 3 lety +2

    कथन... लिळा... सुंदर मधुर... 👏💐❓

  • @digambarbelkar8053
    @digambarbelkar8053 Před 3 lety +2

    🙏🙏आपल्या चरणी कोटी कोटी नमन🙏🙏

  • @ajaychavan9217
    @ajaychavan9217 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम

  • @ruhishriniwasjadhav7395
    @ruhishriniwasjadhav7395 Před 3 lety +1

    🙏 दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर दंडवत 🙏

  • @digambarbelkar8053
    @digambarbelkar8053 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम भगवान श्री चक्रधर स्वामी कि जय हो गोपाल कृष्ण महाराज की जय हो🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌄🌄🌄🍎🍎🍎🍎🍋🍋🍋🥭🥭🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @hemalatajawale5965
    @hemalatajawale5965 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏

  • @vijaymuley5569
    @vijaymuley5569 Před 3 lety +1

    Dandvat prañàm babaji 🙏🙏

  • @abhigamerz4975
    @abhigamerz4975 Před 2 lety +1

    Dandavat pranam

  • @gulabchandkhobragade1994
    @gulabchandkhobragade1994 Před 3 lety +1

    Dandavat pranam baba .

  • @pushpapatil8539
    @pushpapatil8539 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबा खूप छान निरूपण केले बाबा 🌺🙏🙏🌺

  • @bhaktrajs8399
    @bhaktrajs8399 Před 3 lety +1

    नांदेड- चिकाळा मार्गातून आचार्य श्री बाबांना दंडवत प्रणाम

  • @manishapund2316
    @manishapund2316 Před rokem +1

    🙏🙏दंडवत प्रणाम दादा खुप छान प्रवचन 🙏🙏

  • @vilasshinde5234
    @vilasshinde5234 Před 3 lety

    पेठपिंपळगावहून बाबाजीना दंडवत प्रणाम 🙏💐

  • @digambarbelkar8053
    @digambarbelkar8053 Před 3 lety +1

    जय हो कपाटे बाबा बळेगाव ला कीर्तन कराया या आपला भक्त दिगंबर बेलकर बळेगाव🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌄🌄🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍋🍋🍋🍋🥭🥭🥭🥭

  • @krushnababar-Parbhani
    @krushnababar-Parbhani Před 2 lety

    खुप छान 👌👌👌बाबाजींना दंडवत प्रणाम 🙏🙏

  • @user-gh8jg8py4n
    @user-gh8jg8py4n Před 3 lety +1

    आजच्या जगाला अश्याच मार्गदर्शनाची नितांत गरज आहे, खरंच आहे ,माणसाला माणसाचे भय वाटायला लागले आहे ,भय फक्त आजार होईल याचेच नाही तर मन दुखवण्यापासून तर धोका मिळेल का या सर्वच प्रकारचे भय मनात घर करून बसले आहे ,मधूर भावनांचा ओलावा आटून गेलाय , मन खंती,अशांत झालंय, प्रेमाचा पाझर कुठे हरवून गेलाय काही कळत नाहीए, सर्व स्थिती बघून भविष्याची आपल्या मुलांविषयी खुप भिती वाटते कि कसे टिकतील या जगात ?पण जिथे स्वामींचे विचार, आचार ,सुत्र आहे तिथे भीतीला जागाच उरत नाही,अशांत मनाला शांत,पोळलेल्या मनाला गारवा देणारे स्वामींचे असे विचार, सुत्र आहेत असा हा भक्ती मार्ग आहे, सर्वज्ञांचे विचार संपूर्ण जगाला शांत करतील.त्याची सुरूवात आपल्या घरातून व्हायला हवी ,जसे आपण वागू त्याचे अनुकरण मुलं करतील.आध्यामिक शिक्षण शाळेतूनही मिळणे खूप गरजेचे आहे, हे दयाळू मायाळू कनवाळू परमेश्वर सर्वांना सद्बुद्धि द्यावी, मनामनात सद्भावना,प्रेम, आपुलकी, निर्माण व्हावी, हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙇🏼‍♀️ बाबांचे निरूपण मी ऐकत असते, खूप छान निरूपण करतात बाबा, भेटीचा योग घडावा, हि सदिच्छा 🙇🏼‍♀️सर्व संत महंत अधिकरनांना तपस्विनी माता भगिनींना अच्युतगोत्रीय साधकांना दंडवत प्रणाम 🙇🏼‍♀️अमृता सचिन ठाकरे महानुभाव, श्री चक्रधरार्पण 🙇🏼‍♀️

  • @badrinathgavande5803
    @badrinathgavande5803 Před 3 lety

    दंडवत प़णाम्,बाबा

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 Před rokem

    Dandawat pranam Dada

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 2 lety

    अतिशय छान समाज प्रबोधन व निरूपन : आदरनीय श्रेडेय पपूपम श्री प्रभाकर बाबा कपाटे, भोकर, नांदेड यांना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण भाऊ नेमाडे, नवि मुंबई 🌹🙏🙏🌹

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před měsícem

    अतिशय छान बोधपर निरूपण :ई.श्रीराजहंस दादा आंबेकर:(नेमाडे काका, नवी मुंबई)आ.पपूम बाबाजींना साष्टांग दण्डवत प्रणाम 🌹🙏🙏१०-०८-२०२४

  • @rajraj-sl8tb
    @rajraj-sl8tb Před 3 lety

    जय हरपाळदेव जय गोविंदप्रभु

  • @diwatesunanda8804
    @diwatesunanda8804 Před 3 lety

    🙏🙏🙏🙏🙏

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Před 3 lety +1

    👏👏💐💐❓

  • @user-oi5jg8ru3u
    @user-oi5jg8ru3u Před 3 lety +2

    आदरणीय बाबाजी दंडवत प्रणाम🙏🙏 तूमाला खुप शूभेच्छा. बाबा. तूमी. जे तळमळीचे निरुपण करता. ते. आमचे पर्यत पोहोचले

  • @bhupalsalve6685
    @bhupalsalve6685 Před 3 lety +4

    महान जीवन मुल्य, उदबोधक ज्ञान, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @dharmrajjinturkar7499
    @dharmrajjinturkar7499 Před 3 lety +2

    दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏

  • @bebijadhav9301
    @bebijadhav9301 Před 3 lety +1

    खूप सुंदर 🙏
    दंडवत प्रणाम, बाबा

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Před 3 lety +3

    जय सद्गुरू 🙏🙏👌

  • @madhukarvisave1787
    @madhukarvisave1787 Před 3 lety

    Dandawat Pranam babaji khup chhan nirupan kele jai Shree chakradhar 🙏🏻🙏🏻

  • @vasantidesai8349
    @vasantidesai8349 Před 3 lety +1

    खुप सुंदर ,दंडवत प्रणाम बाबा

  • @babaraojadhav1763
    @babaraojadhav1763 Před 3 lety

    Dandvat Pranam 🙏🙏

  • @alkakapate3475
    @alkakapate3475 Před 3 lety +2

    खूप सुंदर बाबाजी

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Před 3 lety +1

    जाती.. भेद
    न. बाळगता
    ....चक्र धर. प्र भू... उपदेश....

  • @PoojaPatil-ry1sy
    @PoojaPatil-ry1sy Před 3 lety +1

    🙏🙏🙏🙏

  • @amarsinghrajedhokale1470
    @amarsinghrajedhokale1470 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम

  • @MhyePawar
    @MhyePawar Před 3 lety

    🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @PoojaPatil-ry1sy
    @PoojaPatil-ry1sy Před 3 lety +2

    खुप सुंदर बाबाजी

  • @niranjanmahanubhav1305
    @niranjanmahanubhav1305 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम

  • @Parbramha_Dnyan
    @Parbramha_Dnyan Před 2 lety

    दंडवत प्रणाम