Tujhya Krupene Din Ugave | तुझा कृपेने दिन उगवे भजन व् आरती | भगवान लोकर | Official Audio Jukebox

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • Tital - Tujhya Krupene Din Ugave I तुझा कृपेने दिन उगवे भजन व् आरती I भगवान लोकर I Official Audio Jukebox
    संतोष शिर्के प्रस्तुत -
    तुझा कृपेने दिन उगवे भजन व् आरती
    गायक - भगवान लोकर (श्री प्रासादिक भजन मंडळ )
    लेबल - नैना म्यूजिक
    Naina Dabal bari bhajan या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना गायलेल्या गायकांना प्रसिध्दी मिळवून देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण..... या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
    तरी आपला अभिप्राय किंवा सूचना 9220635949 या व्हाट्सएप नंबर किंवा comment मध्ये कळवा. म्हणजे आवश्यक ते बदल करण्यासाठी आम्हाला मदत होईल आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subcribe वर क्लिक करा व notification चालू करा. Video बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...... By
    If You Like The Video Don't Forget To Share With Others & Also Share Your Views.
    SUBSCRIBE NAINA - DABALBARI BHAJAN-SHAKTI- TURA-NAMAN- DASHAVATAR NATAK
    / nainadabalbaribhajan
  • Hudba

Komentáře • 24