भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा | साध्या सोप्या चालीतील अतिशय गोड असा अभंग - kalpesh jadhav
Vložit
- čas přidán 5. 02. 2024
- नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा | साध्या सोप्या चालीतील अतिशय गोड असा अभंग - kalpesh jadhav
Marathi Abhang notation
संत चोखा महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
Follow the Kalpesh Jadhav channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va9b...
नमस्कार मित्रांनो....
आपल्या तीनही utube चॅनेल वरील नवीन अपडेट, माहिती व लिंक मिळवण्यासाठी कृपया आपल्या व्हाट्स अँप चॅनेल ला join करा.....
1] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा
भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभंग
भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा
भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा
किर्तन प्रमाण- भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा
भक्ती प्रेमा विना
भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा कीर्तन
भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा
भक्ति प्रेमा विना ज्ञान नको देवा
भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभंग नोटेशन
भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभंग
भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा
भक्ती प्रेमा विना ज्ञान
भक्ती प्रेम विना ज्ञान
bhakti premavin dnyan nako deva
bhakti premavin gyan nako deva
bhakti premavina dnyan nako deva
bhakti prema vina dnyan nako deva
bhakti premavin ghyan noko deva
bhakti ptemavin dnyan nako deva
bhakti prem vina dnyan nako deva
bhakti premavin dynan nako deva
bhakti premvina dnyan nko deva
bhakti prema vina nannaku deva abhang
bhakti premavin dyan nko deva
bhakti prema vina ko dena
bhakti premavina,bhakti shakti gana
bhakti shakti new kirtan
bhakti shakti pune
-----------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन - Hudba
खूप सुंदर माऊली राम.
नमस्कार सर 💐 अतिशय सुंदर गोड अभंग सादरीकरण छान धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌🚩🚩🚩
फार सुंदर कानाला तृप्त करणारा आवाज आणि चाल . धन्यवाद गुरुजी.रामकृष्णहरी.🚩🚩🚩🙏🙏🙏
शुभ सकाळ सर🌹🌹 अभंग खूप गोड जय जय राम कृष्ण हरी🙏🌺🙏
खरंच खुप छान
Khup Chan Mauli❤❤
🙏🏻🙏🏻 भावपूर्ण अभंग ❤ खुप छान 👍🏻👍🏻 धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदर 🌹
😊🎉
❤❤❤
❤
सर्व नोटेशन द्या सर
🎉😊